प्रा.राम शेवाळकर व्याख्यानमाला -महाभारतातील स्त्रीशक्ती | Ram Shevalkar Mahabharatil Streeshakti(HQ)
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2024
- Alurkar Music House Presents:
Ram Shewalkar's "Vyakhyan-Mala"(Series of Lectures).
प्रा.शेवाळकर makes these great characters and stories come alive through these "Original Analogue Recordings". Shewalkar makes one think, wonder & introspect again about these Epics through his colourful yet deeply insightful lectures. His lectures make all these "Epics/Purans" absolutely relevant even today.
• प्रा.राम शेवाळकर | संत...
• प्रा.राम शेवाळकर - व्य...
en.wikipedia.o...
Original and Complete Version | High Quality Audio
"Album: AMH 166/167
℗ and © Alurkar Music House 1991"
अभ्यासूवृत्तीने मांडलेले विचार अप्रतिम.. सर.. राम कृष्ण हरी 👌
धन्यवाद् Vikasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse औऔ
खरच हे नुसते राम नसून श्रीराम आहेत त्यांची वाणी ऐकतच राहावि असी आहे त्यांची चरणी नतमसक जय श्रीराम
फार सुंदर विश्लेषण केलस
महाभारत, समजून घेणे फार कठीण, परंतू शेवाळकर सरांनी आपल्या विचारांच्या आधारे फार सोपं करून इतिहास सांगितला.धन्यवाद.रामराम.
खूप छान विचार ओघवती सर्वांनासमजेल अशी भाषा.
अप्रतिम वर्णन ....डोळ्यासमोर खरोखर चित्रच उभ राहत....🙏🙏
धन्यवाद् Poojaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
स्त्रीशक्तीचा अचूक वेध.सरांची ओघवती वाणी अचंबित करते.
धन्यवाद्Marutiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Apratim
अप्रतिम आज व्याख्यान म्हणजे काय असते ते खरया अर्थाने कळले
🙏🙏
धन्यवाद् Chhayaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम. ❤❤❤
Kupch Chan sirji
Chhan, Marathi maxi aai !!
अप्रतिम विवेचन
खूप छान विश्लेषण गुरुजी🙏
गांधारी ही खूप सामर्थ्यशाली ,सत्शील,सद्वर्तनी होती.तिने जर डोळ्यांवर पट्टी न बांधता डोळसपणे राज्यकारभार पाहिला असता तर कदाचित युद्ध झाल नसत.पण क्रूष्णाने दुर्जनांचा नाश करण्यासाठी जन्म घेतला होता म्हणूनच कदाचित तिला अशी बुध्दी झाली असावी.
खूप सुंदर विवेचन. धन्यवाद🙏🏼
धन्यवाद् Neelaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
व्वा प्रा.राम शेवाळकर सलुट तुमच्या व्याख्यानमाला 🙏🙏👌👌♥️♥️
खूप खूप सुंदर अतिशय उत्तम विवेचन केले आहे सर
धन्यवाद् Shashikalaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Khup chhan sir 🙏
महाभारतातील स्त्री 🙏व्यक्तिरेखा छान मांडले आहेत.🙏
अप्रतिम वर्णन...डोळ्यासमोर चित्र उभं राहतं
धन्यवाद् Rushiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Khup chan.Thank u Alurkar music house, making available on u tub.
फारच सुंदर विवेचन केले आहे.
धन्यवाद सर 🙏🙏
Aaa
खूप खूप छान, अप्रतीम. 👌🙏🌹🌷🌸🌼
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम विवेचन मनःपूर्वक आभार
Very nice.
अप्रतीम विचार
धन्यवाद् Murlidharji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
आपण महान आहात.
महाभारतातील स्त्री शक्तीचे योग्य विवेचन ऐकायला मिळाले🙏
धन्यवाद् Rajashriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse ph
I found it today... It's an amazing feeling to listen to ur voice sir with this deep and details story
Very Very Nice
Khupach sundar. Dhanyvad 🙏🏽
धन्यवाद् Nachiketji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🙏🙏धन्यवाद महोदय,🙏🙏
धन्यवाद् Prabhakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse नक्कीच आवडेल नमस्कार.
Very nice sir
प्राचार्य राम शेवाळकर सरांचे महाभारतातील श्री जीवनावरील हृदयस्पर्शी शब्दांची मांडणी अक्षरश डोळ्यासमोर प्रसंग चित्र डोळस पणे महाभारताचा आभास निर्माण करतात या वक्तृत्वाच्या सारस्वताला साष्टांग दंडवत वक्त्यांन श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य कसं गाजवाव हे सरांच्या कडून शिकावे.. राम कृष्ण हरी
अभ्यासपूर्ण विवेचन
धन्यवाद् Jaykrishnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
हिमालयातील वन्य जमातीत जर बहुपती पध्दत होती याचाच अर्थ भारतात पांडवा पुर्वी होतीच
गुरूजी अश्वत्थामा वर please detail eisode 🙏
द्रौपदी ला कृष्णाने वस्त्र पुरवली असे आजपर्यंत वाचले / पाहिले हे चूक आहे का?
फारच अप्रतिम
फार विश्लेषण सुंदर केलं फार सुंदर विश्लेषण केलं सर तुम्ही
गांधारी विषयी आणखी थोडी माहिती हवी होती..तिला 100 पुत्र कशे झाले? श्रीकृष्णाला तिने शाप दिला त्याविषयी विस्तृत माहिती हवी होती...बाकी आपले विवेचन सुंदर