Pracharya Shivajirao Bhosale Satkar Sohala Part-3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 44

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 2 года назад +12

    सरांच्या मुधोजी महाविद्यालयात,त्यांच्या सहवासात चार वर्षे शिक्षण घेता आले याचा आनंद अविस्मरणीय आहे.केवढे मोठे भाgya.त्यांना विनम्र आदरांजली.🙏🙏🙏🙏🙏

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul 4 года назад +18

    कृतार्थ जीवनाचं यथार्थ दर्शन म्हणजे प्रा. शिवाजीराव भोसले सर

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 2 месяца назад +3

    सरांची लेखणी माझ्या मनाला प्रेरणा देणारी होती.

  • @VivekanandPatil885
    @VivekanandPatil885 День назад +1

    थोड्याफार प्रमाणात बोलण माझ्या वाट्याला आलं आणि मी बोलण्याच्या वाट्याला गेलो याचा मला आनंद आहे...❤

  • @Uk_1927
    @Uk_1927 4 года назад +13

    सरांसारखी आभाळाइतकी मोठी माणसं या महाराष्ट्राच्या सद्भाग्यानं आपणाला लाभली हे आपलं सुदैव ! या वाग्देवतेच्या अनन्य उपासकाला कोटी कोटी प्रणाम. किती हृदयस्पर्शी बोलतात सर ! माणसांच्या वेशातील ऋषितुल्य प्रज्ञापुरुष म्हणजे प्रा. शिवाजीराव भोसले सर!

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 19 часов назад

    शब्दांचा अमर्याद साठा असणारे महाराष्ट्राचे भूषण. निश्चितच सव॔ महाराष्ट्राला अभिमानास्पद. 🙏🙏🙏🙏🙏

  • @abhaygawade6815
    @abhaygawade6815 4 года назад +13

    वंदनीय सरांना प्रणाम .

  • @sushrurtjoshi9903
    @sushrurtjoshi9903 22 часа назад

    शिवाजीराव भोसले आणि राम शेवाळकर या दोघांमुळे मराठी श्रेष्ठ भाषा आहे असे वाटू लागते

  • @pramodlambatkar7181
    @pramodlambatkar7181 3 года назад +7

    सरांचे जुने व नवीन ऑडियो ऐकावयास मिळतिल या उद्देशाने चॅनल सबस्क्रायब केला पण पदरी निराशाच आली.

  • @nitinkhule1017
    @nitinkhule1017 4 года назад +6

    वंदनीय प्राचार्यांना मनापासून नमस्कार, सांगावेसे वाटते की प्राचार्यांच्या लिखाणातून माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडला

  • @pandurangkolhe3194
    @pandurangkolhe3194 2 года назад +2

    आपला वाग्यज्ञ प्रत्यक्ष अनुभवता आला हे मी माझे भाग्य समजतो!

  • @shivajighorpade1204
    @shivajighorpade1204 3 месяца назад +1

    सरांची जागर ही कादंबरी माझ्या वाचण्यात आली =- यथार्थ जीवनची सरांची भूमिका खरंच महान आहे !.....
    वंदनीय सरांना प्रणाम 🙏🙏 🌈 🌍 🌏

    • @akshaypatil-cs9fo
      @akshaypatil-cs9fo 2 месяца назад +1

      सरांचे आणखीन लीखीत साहीत्य कोणते आहेत हे कृपया कळवावे....

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 3 года назад +2

    अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व,वंदनीय सरांना प्रणाम.

  • @kiranransing
    @kiranransing 3 года назад +2

    संपूर्ण कार्यक्रम पाहिला.
    हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे.
    धन्यवाद. ❤️🙏🏼

  • @shahus4822
    @shahus4822 3 года назад +5

    आदरणीय प्राचार्य. शिवाजीराव भोसले सरांचे आई महोत्सव बीड येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील व्याख्यान अपलोड करावे ,

  • @rushikeshgaikwad8947
    @rushikeshgaikwad8947 3 года назад +5

    सरांच्या चरणी दंडवत, परंतू चानल चालवनार्याचि किव येते

  • @sandeshshelar1043
    @sandeshshelar1043 3 года назад +1

    Mantramugdh karnari sarv bhashne khup chan vaktrutv 🙏🙏🙏👌👌

  • @vaibhavlad4277
    @vaibhavlad4277 3 года назад +5

    महान व्यक्ती महान विचारवंत महान तत्त्ववेत्ता

  • @shankarraut6631
    @shankarraut6631 8 месяцев назад

    वक्तृत्व कलेतील हिराच असणारे असे हे आदरणीय आमचे प्राचार्य आमच्यासाठी दैवतच होते.

  • @ashokshinde1610
    @ashokshinde1610 Месяц назад

    सरांना वंदनीय प्रणाम

  • @vitthalchavan5686
    @vitthalchavan5686 2 года назад +2

    अप्रतिम

  • @shnkB446
    @shnkB446 2 года назад +1

    अप्रतिम.........केवळ अप्रतिम....

  • @sunitasonsale8402
    @sunitasonsale8402 7 месяцев назад +1

    मला खुप सुंदर अनुभव आला

  • @sanjaydeshmukhkinhikar7502
    @sanjaydeshmukhkinhikar7502 3 года назад +2

    प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 3 года назад +3

    C.k.thegreat.shivajiraobhosale.

  • @sbhosale4980
    @sbhosale4980 4 года назад +6

    Nice

  • @manjushreetathavadekar7262
    @manjushreetathavadekar7262 2 месяца назад

    आपल्या पूढे शब्द मुके झाले आहे त इतुके उत्तूग व्यक्ती मत्व

  • @RameshMumbai-gu4jr
    @RameshMumbai-gu4jr 6 месяцев назад

    Excellent Excellent Excellent

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 8 месяцев назад

    Shivajirao sarakhe mahan vakta tyanchya vatrutva shailine lokapriya hotatch pan tyanchya vinamrabhavane nirantar smaranat rahatat

  • @prabhakarpawar9118
    @prabhakarpawar9118 День назад

    आदरणीय सरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलाय का?

  • @sunilsalunke1622
    @sunilsalunke1622 Месяц назад

    Great

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    सरांना आमचा मानाचा मुजरा

  • @rajendragadekar6998
    @rajendragadekar6998 2 месяца назад

    खुप छान

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 2 месяца назад

    प्रेरणादायक!

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 3 месяца назад

    महान वक्ता

  • @ganeshshinde7288
    @ganeshshinde7288 2 года назад

    Great person

  • @bharatjadhav5430
    @bharatjadhav5430 22 часа назад

    Saranchi vyakhyane utub la prasarit karat raha

  • @vitthalmahalle988
    @vitthalmahalle988 2 месяца назад

    सरांचे आणखी काही व्हिडिओ असतील तर आवर्जून टाका.
    हल्लीच्या काळातील नाटकी समूपदेशनापेक्षा ते लाखमोलाचे आहे.

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 8 месяцев назад

    Svami vivekanand sant tukaram yanchya jeevanavar prakashzot takanari tyanchi vyakhkhyane ak vegala Anand denari tasech apalyala kahitari milalay yachi janiva karun denari ahet

  • @GaneshNikrad
    @GaneshNikrad 22 часа назад

    सर कोणता विषय शिकवत होते..??

  • @vikrampol8680
    @vikrampol8680 3 года назад

    Plz sar ajun vedeo taka