महात्मा गांधी व्याख्यान-प्राचार्य शिवाजीराव भोसले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 14

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 3 месяца назад +3

    म. गांधी...ना शतशः प्रणाम...
    शब्दप्रभू.... भोसले ना नम्र अभिवादन

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 4 месяца назад +3

    गांधी विचार समजावणं हा अत्यंत अवघड विषय आपण किती सहज आणिक सोप्या शब्दांत विशद केला.आपणास मानवंदना करायला हवी असं आपलं समजावणं आहे.जगाच्या कल्याणासाठीच हे विचार महत्त्वाचे आहेत हे आजही खरे आहेत. माणसं महत्त्वाचं.❤🎉🎉नमस्कार नमस्कार

  • @चलावाचूयाकविता
    @चलावाचूयाकविता 3 месяца назад +1

    सरांच्या हस्ते नाशिक येथे दै.गांवकरी तर्फे गांवकरी वार्ता पुरस्कार स्विकारण्याचे भाग्य लाभलेले आहे..
    महान बुध्दीवान होते प्रा.शिवाजीराव भोसले सर!

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 5 месяцев назад +3

    SANMAANANEEY PRACHAARYA SHRI SHIVAJI RAO BHOSALE MHANAJE SARVSRESHHTHA , EXCELLENT THE GREAT !!!!!

  • @sarikaadsul2755
    @sarikaadsul2755 5 месяцев назад +5

    प्रा.शिवाजीराव भोसले सलाम तुमच्या कार्याला सखोल वाचन म्हणजे खूप अवघड तपस्या पण तुमच्याकडून हि सेवा सहज घडते Great 👍

  • @arvindchorat6266
    @arvindchorat6266 3 месяца назад +4

    सरांची काही व्याख्याने प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले.

  • @bhagwatkondhare4994
    @bhagwatkondhare4994 4 месяца назад +3

    महात्माजींना नम्रता पूरक प्रणाम धन्यवाद शिवाजीराव भोसले प्राचार्य धन्यवाद

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 5 месяцев назад +1

    सर, खुप खुप धन्यवाद.

  • @ganeshmahadev8198
    @ganeshmahadev8198 3 месяца назад +1

    😂धन्यवाद.अप्रतिम ..सुऺदर..माहिती.. 🎉🎉❤

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Месяц назад

    गांधीजी हे संत परंपरेत शोभून दिसले असते .राजकारण हे त्यांचे क्षेत्र नव्हते .

  • @satishbawdekar5458
    @satishbawdekar5458 3 месяца назад

    शब्दप्रभू - छत्रपती शिवाजीराव भोसले....❤

  • @sheshpawar672
    @sheshpawar672 3 месяца назад

    Great

  • @pramodbagale4601
    @pramodbagale4601 3 месяца назад +1

    भाषण खरच सुंदर आहे,पण पण गांधीजींचा वध झाला हे चुकीचं आहे ,त्यांचा खून झाला.