मला वाटतं आदरणीय प्राचार्य राम शेवाळकर सरांचं श्री कृष्णा वरील व्याख्यान म्हणजे आमच्यासाठी अमृत.. जे विद्यापीठांना जमले नाही ते काम राम शेवाळकर सरांसारख्या ज्ञानपीठाण साक्षात सर्वसामान्य माणसाला समजेल उमजेल समजेल उमजेल अशा सहज सोप्या सुंदर शब्दात समजावले
माझ्या बालपणी प्रा. राम शेवाळकर सर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांची व्याख्याने नाशिक येथे होत असत. प्रत्यक्षात ऐकण्यासाठी कधीही जाता आले नाही. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापलेले व्याख्यान वाचावयास मिळत असे. सरांचे व्याख्यान ऐकण्याची तीव्र इच्छा मनात तशीच राहिली. आपण येथे शेअर केल्यामुळे सरांची व्याख्याने ऐकण्याची ती इच्छा पूर्ण झाली, धन्य झालो. युट्युबवर अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏💐
श्रीस्वामीसमर्थाय नमः नमस्कार विनंति विशेष १. मी माझ्या लहानपणीच म्हणजे १९४८ साली वयाच्या दहाव्या वर्षी मराठीत लिहिलेले महाभारत वाचले होते पण त्यांत कुठेही * राधा * ह्या पात्राचा उल्लेखही नव्हता. म्हणजे राधा हे पात्र व्यासांना माहितीच नव्हते हे खरे आहे का ते आपण सांगावे अशी माझी आपल्याला विनंति आहे. असो. आपला शुभेच्छुक मित्र विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
❤❤ छान वाटलं कृष्ण म. वं दे... जग द गुरुं ❤❤
Engrossing lecture on Lord Krishna! 🙏🏻
🙏🏼🪷 ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🪷🙏🏼
खुप सुंदर 🙏🏼
मला वाटतं आदरणीय प्राचार्य राम शेवाळकर सरांचं श्री कृष्णा वरील व्याख्यान म्हणजे आमच्यासाठी अमृत.. जे विद्यापीठांना जमले नाही ते काम राम शेवाळकर सरांसारख्या ज्ञानपीठाण साक्षात सर्वसामान्य माणसाला समजेल उमजेल समजेल उमजेल अशा सहज सोप्या सुंदर शब्दात समजावले
खरं आहे आपलं म्हणणं! धन्यवाद 🙏🏻🥰
Ok
Krishna vande Jagat Guru siranna pranam
माझ्या बालपणी प्रा. राम शेवाळकर सर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांची व्याख्याने नाशिक येथे होत असत. प्रत्यक्षात ऐकण्यासाठी कधीही जाता आले नाही. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापलेले व्याख्यान वाचावयास मिळत असे. सरांचे व्याख्यान ऐकण्याची तीव्र इच्छा मनात तशीच राहिली. आपण येथे शेअर केल्यामुळे सरांची व्याख्याने ऐकण्याची ती इच्छा पूर्ण झाली, धन्य झालो. युट्युबवर अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏💐
किती खोलवर आभ्यास आणि किती कमी वेळात स्पष्ट चित्र रेखाटलत... 🙏
श्री कृष्ण कीती बुद्धिमान होता अनासक्त होता याचे विवरण खूप छान
आपले विवरण उत्कृष्ट असते आपल्या सारखी माणसे ही जीवनातील दीपस्तंभ असतात
जय श्रीकृष्ण, रामकृष्ण हरी
Jay Jay ram Krishna heri jay jay ram Krishna heri
अतिशय सुंदर विवरण राम कृष्ण हरी.
नमस्कार.
खूपच सुंदर विवेचन.
Jai shree Krishn , Ram Krishn Hari
धन्यवाद सर आज खरे योगेश्वर कळले❤❤
जय श्री कृष्ण...🌹🙏🌹
जय श्री कृष्ण
सुंदर .!!!! सरानी अविस्मरणीय श्रीकृष्ण व्याख्यान .!!!
खुप छान पद्धतीत अमोघ वाणीने श्रोतृवृंद तटस्थ ठेवणार्या शेवाळकर सरांना विनम्र अभिवादन.
धन्यवाद बुवा!🥰🙏🏻
कृष्णः वंदेः जगतगुरु
जय श्रीराम.. जय श्रीकृष्णा !!
जय श्रीराम जय श्रीकृष्ण
जय श्रीकृष्ण
जय श्री राम जय श्री कृष्णा
खूप छान विवरण सर
Jay Shrikrishna
राधेवर जे का ही मी एकलय ते आपल्या व्याखानात स्पष्ट झाल...धण्यवाद
श्रीराम जयराम जय जय राम,/जय जय राम कृष्ण हरी.
Trying Trying
Trying Trying Trying Trying
Trying Trying Trying TryingTrying Trying
Trying Trying Trying TryingTrying
Trying Trying Trying TryingTrying Trying Trying Trying
दुग्धशर्करा योग आला जुळूवन आणला आपण ....
धन्यवाद
❤❤❤❤❤❤
राधे राधे
हरे कृष्णा 🙏
sundar ❤
जय श्री कृष्ण 🙏🙏
धन्यवाद सर , खुप सुंदर विवरन,
जय जय श्री राधे कृष्ण 🙏🙏🙏
Best 🙏
@@sumatibari7098😢😢😢
अति सुंदर,खूपच छान.धन्यवाद.
जय श्री कृष्ण 🌹🙏🕉️🙏🌹
RAM Krishna hari mauli
पुज्य निय सर
छान 🙏🏽🙏🏽 🙏🏽
खूप सुंदर विवेचन केले आहे. धन्यवाद🙏
sunder🙏🙏💐👏
Hare krishna
❤ ram krusna hari ❤
🕉️Jay Shrikrishana.🌹🙏🌹
श्रीकृष्ण हा योगेश्वर तर होता च पण ६४ कलांचा अधिपती संपूर्ण पुरुष होता... 🌟🌟🌟🌟🌟🌹🌷🌷🌺🌺🌻🌻🌕🌕
खुप सुंदर विवरण, माझे पण असेच विचार आहेत श्री कृष्णा बद्दल युगंधर
Lppp
@@sudhajape1391 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqExlent
??
🙏🙏🙏❣️
राधे राधे 🙏
जयजयकार रामकृष्णाचा.
सुंदर विवेचन न समजलेला कृष्ण
Sundar
सरांचे " पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण " पुस्तक मी वाचले आहे, वाचकांनी आवश्य वाचावे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤
Dandawat
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीस्वामीसमर्थाय नमः
नमस्कार विनंति विशेष
१. मी माझ्या लहानपणीच म्हणजे १९४८ साली वयाच्या दहाव्या वर्षी मराठीत लिहिलेले महाभारत वाचले होते पण त्यांत कुठेही * राधा * ह्या पात्राचा उल्लेखही नव्हता. म्हणजे राधा हे पात्र व्यासांना माहितीच नव्हते हे खरे आहे का ते आपण सांगावे अशी माझी आपल्याला विनंति आहे. असो.
आपला शुभेच्छुक मित्र
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
संत तुकाराम महाराजांवर एकायला आवडेल जय श्री कृष्ण
🙏🙏🙏🙏
सुरेखा कदम,पुणे जय श्री कृष्णा
एक पिढीमधील अंतर किती ??
भगवंताने धृतराष्ट्राचा हातात हात घेतला आणि ढसा ढसा रडु लागले पुढे ...?
कदाचित ऑडिओ टेप available नसेल पण त्यामुळे लिंक लागत नाही
हो ना पुढे काय हे ऐकायला हवं होतं
कॅसेट बदल झाली.
Krishna la tyacha swatahacha sefty sathi ani jagun rahnya sathi aai babani tyacha bhalya sathi lamb thevl.. pan karna ch tas navt tyacha aaine swtahla vachvnya sathi lamb thevl na ki karnacha safety sathi.. mhnun karnala sahan bhuti milane jast garjech
धन्यवाद 🙏🏻😊
अगदी बरोबर
मला वाटतं
आमचं परमभाग्य आहे की तुमचा आवाज,तुमचं यथार्थ विवेचन आम्हाला ऐकायला मिळतंय 🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण
🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर विवेचन. मन प्रसन्न करणारे.ज्ञानात भर टाकणारे अपूर्व विश्लेषण.