आज एकादशीच्या पुण्य दिवशी आणखी खजिना मिळाला. श्रीकृष्ण भक्तीचा परमानंद अतुलनीय आहे, आणखी ह्या पवित्र कथा गुरुदेव अभ्यंकरांच्या मुखे ऐकण्याची पर्वणी 🙏🙏🙏 जीवन धन्य धन्य झाले.
मन न म न व्हावं ...ज्ञान वैराग्य प्राप्त करून अध्यात्म म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी..जाणतेणं गुरू भजिजे, तेणें कृतकार्य होईजे, जैसे मूळसिंचने सहजे, शाखापल्लव संतोषिते ...नमन प्रणाम वंदन
अध्ययनाचा जगताला लाभ....मनन चिंतन अभ्यास हा एक ध्यास ... सध्या हे प्रबोधन प्रवचन किर्तन भजन ऐकून आमचे जीवन नंबर एक बनावे ...हां , जीवन आत्मज्ञानानं भरून घ्यावं .. संतकार्य संजीवन प्राणांचे मोल सांगते ..अवधान एकले देईजे ... धन्यवाद जी.
आदरणीय गुरुवर्य श्री.गुरुदेव शंकर अभ्यंकर यांच्या बद्दल काय बोलायचे ते प्रत्यक्ष भगवंताचाच अवतार आहेत असे वाटते त्यांचे चरणी साष्टांग दंडवत ते सर्वसद्गुण परीपूर्ण आहेत.
गुरुवर्य आपली वाणी म्हणजे अमृतवाणीच आहे आमच्यासाठी 🙏🙏🙏पाहू केव्हा योग जुळून येतोय आपल्याला प्रत्यक्ष पाहाण्याचा,आपली अमृतवाणी प्रत्यक्ष ऐकण्याची तीव्र इच्छा आहे खुप वर्षांपासूनची गुरुवर्य 🙏🙏🙏
ॐ ह्या सुश्राव्य प्रवचनाचा अनेक वर्षांनंतर पुन्हा आनंद घेता आला. त्या वेळेस कार्यक्रमाला स्वयंसेवक म्हणून काम करत होतो, तो अनुभव विलक्षण होता...अजूनही स्मरणात आहे.....गुरूदेवांना सादर प्रणाम!
गुरूदेव शंकर अभ्यंकरजी 😊💐🍫🙏 श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹आज कृष्ण जन्माष्टमी आणि आपले प्रवचन ऐकायला मिळाले.. आमचे अहोभाग्य. खुपच छान सांगता आपण.. अनेक आभार.. 💐👏🏻👏🏻🍫😊🙏
गुरूदेव नमस्कार. आपण कृष्ण चरित्र खुप ओघवत्या वाणीतून सांगितले आहे. मनाला खुप प्रसन्न व शांती मिळाली. आपले प्रवचन पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. आपली भागवताची प्रवचने खुपच छान आहेत. 🙏🙏🙏
गुरुदेव आपल्याला साष्टांग नमस्कार 🙏 तुम्ही तुमच्या सर्व च कथा इतक्या सुंदर पद्धधतीने समजावून सांगता की मनात संभ्रम च राहत नाही भगवंता बद्दल, आपण फार मोठे कार्य करताय त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏
मी दिलीप ढालगांवकर , मूळ गांव मिरज गेल्या पन्नास वर्षापासून पुणे येथे वास्तव्य. माझे ज्येस्ठ बंधू कै नीलकंठ ढालगांवकर आपले वर्गमित्र होते. आपले निरुपण खूप रसाळ आहे. धन्यवाद 👍👍
🙏🌷🌷 ही सर्व प्रवचने सर्वांसाठी अमोल ठेवा आहेत. ही अमृतवाणी ऐकताना मन तृप्त होते.
हरे राम हरे राम राम राम हरे हरे l हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ll🙏🏻🙏🏻🙏🏻🌺
Ty very much jai shrikrishna dandvat pranam
गुरुदेव आपल्या वाणीतून प्रत्यक्ष भगवंतच बोलत आहेत असे वाटते हेप्रवचन सतत ऐकतच रहावे असे वाटते खूप धन्यवाद व दंडवत
खुप छान कथा आदरणीय गुरुदेव शंकर अभ्यंकर धन्यवाद आणि नमस्कार. खुप माहिती मिळाली.
आज एकादशीच्या पुण्य दिवशी आणखी खजिना मिळाला. श्रीकृष्ण भक्तीचा परमानंद अतुलनीय आहे, आणखी ह्या पवित्र कथा गुरुदेव अभ्यंकरांच्या मुखे ऐकण्याची पर्वणी 🙏🙏🙏 जीवन धन्य धन्य झाले.
Khare aahe! Mi hi aaj ekadashichya divshich eikat aahe :)
परम आदरणीय गुरुदेव यांना विनम्र अभिवादन!जय श्रीकृष्ण!👌💐
राम कृष्ण हरी माऊली
मन न म न व्हावं ...ज्ञान वैराग्य प्राप्त करून अध्यात्म म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी..जाणतेणं गुरू भजिजे, तेणें कृतकार्य होईजे, जैसे मूळसिंचने सहजे, शाखापल्लव संतोषिते ...नमन प्रणाम वंदन
फारच उत्कृष्ट प्रवचन ऐकायला मिळते त्यामुळे सर्वच व्याधी निघून जातात.
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे कृष्ण कथा 🙏🏻😀🙏🏿
अध्ययनाचा जगताला लाभ....मनन चिंतन अभ्यास हा एक ध्यास ... सध्या हे प्रबोधन प्रवचन किर्तन भजन ऐकून आमचे जीवन नंबर एक बनावे ...हां , जीवन आत्मज्ञानानं भरून घ्यावं .. संतकार्य संजीवन प्राणांचे मोल सांगते ..अवधान एकले देईजे ... धन्यवाद जी.
गुरुदेवान्ना सादर प्रणाम.
कृष्णं वंदे जगद्गुरुं.
आपल्यासारखे सतपुरूष हे ह्या देशाचे वैभव आहे. विनम्र अभवादन.
अप्रतिम प्रवचन
आतिशय श्रवणीय प्रवचन आहे.
Jai sadguru jai shrikrishna🙏🙏🙏🙏🌹🌹
हरे राम राम राम हारेहारे कृष्ण सारे कृष्ण हारे🌸🦋🌼🌺🦋🏵️🦋🏵️🦋🌺🦋🌺🦋🏵️🦋🏵️🦋🏵️🌸
किती गोड आवाज. ऐकतच रहावे. जय श्री कृष्ण 🙏
भाग ३
अप्रतिम. 💐💐💐💐💐💐
@@ajitkumardamle2424 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😁😘😘😘🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
नमस्कार सर. खूप छान प्रवचन
गुरुवाणी चैतन्यवाणी.... 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
श्री गुरुदेव दत्त जय श्री कृष्ण, सुंदर प्रवचण
आदरणीय गुरुवर्य श्री.गुरुदेव शंकर अभ्यंकर यांच्या बद्दल काय बोलायचे ते प्रत्यक्ष भगवंताचाच अवतार आहेत असे वाटते त्यांचे चरणी साष्टांग दंडवत ते सर्वसद्गुण परीपूर्ण आहेत.
Gurudev tumchya chrani shisastang namskar
Bhagvanta vishyi ektana sakxat samor ahet ase vatte
We had his pravachan on Shree Krishna on 75th birthday of my grandfather he is simply divine . 🙏🙏
Gurudev kiti sunder pravachan tumche
अप्रतिम..खुप छान * जय श्री कृष्ण*
Jai shrikrishna. Man pravachan aaiknyat ramale.
ॐ नमो भगवते श्री वासुदेवाय 🙏🌹
गोपालकृष्ण महाराज की जय 🙏
गुरुदेव शंकर सद्गुरू महाराज चरणी नतमस्तक 🙏🙏🙏👏👏👏
🙏🙏🙏🙏 अप्रतिम
अतुलनीय कर्णमधुर प्रवचन...खूप वेळा ऐकलंय तरी मन भरत नाही...👌👌💐💐
किती सुंदर.गुरुदेव आज तुमच्यामुळे श्रीकृष्ण चरित्र समजलं.आपल्याला माझा नमस्कार.
रामकृष्ण हरी ..................🙏🙏🙏
गुरुवर्य आपली वाणी म्हणजे अमृतवाणीच आहे आमच्यासाठी 🙏🙏🙏पाहू केव्हा योग जुळून येतोय आपल्याला प्रत्यक्ष पाहाण्याचा,आपली अमृतवाणी प्रत्यक्ष ऐकण्याची तीव्र इच्छा आहे खुप वर्षांपासूनची गुरुवर्य 🙏🙏🙏
फारच सुंदर प्रवचन नाम संकीर्तन
ऐकत च रहावे असे प्रवचन महाराज तुमच्या मधूर वाणी श्रवण केल्याने चित्ती समाधान वाटले ! रामकृष्ण हरी
🌹🌹🙏🏻!!जय श्रीकृष्ण !!🙏🏻🌹🌹
जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
Sukhe & Shanti🙏🙏
Respected
Shri.gurudev very nice .
केवढा मोठा आपला अभ्यास खरंच आपण धान्य आहोत
जय श्री कृष्ण।। खूप दिवसांपासून कृष्णचरीत्र तुमच्या तोंडुन ऐकावे अशी इच्छा होती. अचानक पूर्ण झाली. धन्यवाद
भाग तीसरा
अतिशय रसाळ वाणी मध्ये ही भागवत कथा रोज ऐकून आम्ही दोघेही तृप्त झालो.
ॐ ह्या सुश्राव्य प्रवचनाचा अनेक वर्षांनंतर पुन्हा आनंद घेता आला. त्या वेळेस कार्यक्रमाला स्वयंसेवक म्हणून काम करत होतो, तो अनुभव विलक्षण होता...अजूनही स्मरणात आहे.....गुरूदेवांना सादर प्रणाम!
खूप खूप धन्यवाद खूप छान उपक्रम 🙏
खूपच अलौकिक ऐकायला मिळणार याचा आनंद वाटतो.
जय श्री कृष्ण 🙏🌹🙏
खूपच छान 🙏🙏🙏
अप्रतिम नमस्कार गुरुदेव किती छान सांगत आहात .
Thank you so much for uploading this.. 🙏 Jai Shree Krishna 🙏
Shravaniya pravachan
मन.पुव्रक धन्यवाद 🌹🙏🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण!❤
गोपाळ कृष्ण भगवान की जय।
गुरूदेव शंकर अभ्यंकरजी 😊💐🍫🙏
श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹आज कृष्ण जन्माष्टमी आणि आपले प्रवचन ऐकायला मिळाले.. आमचे अहोभाग्य. खुपच छान सांगता आपण.. अनेक आभार.. 💐👏🏻👏🏻🍫😊🙏
गुरूदेवजी खुप छान प्रकारे.. सांगता आपण.. 👌👌
कोटी कोटी धन्यवाद ! 💐🍫😊🙏
Jai shrikrisha🙏🙏
अप्रतिम प्रवचन! जय श्रीकृष्ण 🌷🙏🙏🌷
Khupach.chhan.
खूप धन्यवाद ! जय श्रीकृष्ण
🙏🙏🌹खूपच छान सांगत आहात गुरुदेव . धन्यवाद.
गुरूदेव नमस्कार.
आपण कृष्ण चरित्र खुप ओघवत्या वाणीतून सांगितले आहे. मनाला खुप प्रसन्न व शांती मिळाली. आपले प्रवचन पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. आपली भागवताची प्रवचने खुपच छान आहेत. 🙏🙏🙏
येणाऱ्या श्रावणात तुमचे प्रवचन रोज ऐकायला आवडेल गुरुदेव 👏👏👏
Very nice krishan pune
यांच नाव पण भारी आडनाव पण भारी इश्वरी माणसे हाे 🙏जय श्री राम
भगवान श्रीकृष्ण महाराज की जय ! गुरुदेव, प्रवचन खूप प्रभावी आहे.💐🙏🙏
फार फार सुंदर आहे
गुरुदेव आपल्याला साष्टांग नमस्कार 🙏 तुम्ही
तुमच्या सर्व च कथा इतक्या सुंदर पद्धधतीने समजावून सांगता की मनात संभ्रम च राहत नाही भगवंता बद्दल, आपण फार मोठे कार्य करताय त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏
Chancha
ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा महाराज 🙏🙏🙏
Gopalkrishna Maharaj ki Jay🙏🌹🙏
👌🌺🙏🏻💫🚩🍀धन्यवाद महोदय नमस्कार 3/23
मी दिलीप ढालगांवकर , मूळ गांव मिरज गेल्या पन्नास वर्षापासून पुणे येथे वास्तव्य. माझे ज्येस्ठ बंधू कै नीलकंठ ढालगांवकर आपले वर्गमित्र होते.
आपले निरुपण खूप रसाळ आहे.
धन्यवाद 👍👍
अप्रतिम प्रवचन. खूप दिवसांनी तुमच्या मुखी भगवान कृष्णा बद्दल ऐकून मन प्रसन्न झाले.
खुपच सुन्दर
खुप छान सांगितले🌹🙏🏻🌹
अतिशय सुंदर निरूपण 🙏🙏🙏
जय श्री कृष्ण 🙏🙏🙏 धन्यवाद गुरुजी🙏🙏
Sarvabhag vattva.....jay sadguru .
🙏🙏अप्रतिम
वा. अलभ्य लाभ. गुरुजी नमस्कार. धन्यवाद.
Very good pravaçhàñ ❤
ओम नमो भगवते वासुदेवाय 🌷🙏
सुंदर प्रवचन
गोपाल कृष्ण भगवान की जय 🌷🙏🙏
OMG it's Sooo beautiful felt like it shud not end.Hari Om
खूप छान बोलता तुम्ही
Khoop chhan vatale aikayala. Gurudev namaskar 🙏🙏🙏
सादर प्रणाम।।जय श्री राम,जय,।जय श्री कृष्ण ।।
जय श्री कृष्ण ।।
हरे कृष्णा
खुप छान अप्रतिम 🙏🙏
अतिशय सुंदर प्रवचन, कृष्णा खूप छान समजले मी आज. 🙏
भाव तुमचे खूप आभार 🙏 🌹
खूपच सुंदर, अमृतासमान 🌷🌷🙏🙏
Hare Krishna.
श्री कृष्णाय नमः।
aprtim, sadar naman
Jai shri Krishna 🙏🌾
सुंदर!👌💐
अतिशय सुंदर
धन्यवाद, आज जन्माष्टमीच्या दिवशी आपले प्रवचन ऐकलं .
गुरूजी , नमस्कार.
प्रवचन खूप छान झाला 🙏🙏👌
.jai shri Krishna
जय श्री कृष्ण