अगदी समर्पक आणि सोप्या भाषेत ध्यान कसे करावे हे उपासकांना सांगितले. ध्यान करणे ,मन उन्मन करणे कठिण आहे पण सातत्याने , प्रयत्न करीत राहिले तर ते शक्य होईल.🙏🌹
या मौल्यवान माहितीसाठी धन्यवाद! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?
Kiti usdt ahet ? Tyat withdraw button asel.. tyawar click kara .. ani mag tyat Binance cha usdt address dya .. Binance cha usdt address tumhala Binance war jawun usdt deposit option and bep usdt address milel .. adhi minimum amount xfer karun try kara
अतिशय अद्भुत रीतीने जणू काही साक्षात भगवती सरस्वती हे आवश्यक गूढ ज्ञान सर्व साधकांना देत आहे असेच वाटते. असाच भाव मनात आहे. ❤❤❤🙏🙏🙏
🙏🙏🙏
अप्रतिम...
🌹🌹🌹
॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत॥
॥ स्वामी समर्थ महाराज की जय॥
॥ समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय॥
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
❤❤ खूप च अप्रतिम सादरीकरण केले आहे ताई महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤❤
अप्रतिम माहिती सद्गुरु नाथ महाराज की जय❤❤❤❤
कोटि कोटि धन्यवाद आणि ताईं च्या चरणी कोटि कोटि प्रणाम. हया वीडियो बद्दल धन्यवाद. जी माहिती पाहिजे होती ती मिळाली
धन्यवाद माई गुरू🙏
Kiti Chan mahiti Tai farch god thet manatch ghar kayamache. Darshan zhale tar ekdam mast ❤❤❤
पू.डाॅ.सषमाताई यांना साष्टांग नमस्कार.ध्याना विषयी अद्भूत तरीही साधी सोपी मांडणी.धन्यवाद ताई.
छान सांगण्याची पद्धत आहे. सहजता आहे.धन्यवाद ❤
अत्यंत महत्त्वाचे साधका साठी.. सोप्या भाषेत.. प्रसादिक.. विश्लेषण ,पुज्य ताई महाराज माझा दंडवत स्विकारावा
खुपच सविस्तर माहिती दिली ताई महाराज यांच्या चरणी सां. नमस्कार ❤
Jivana avshyak goshti sangitali
Ahe . thank you tai🙏🙏
खुप छान प्र वचन वाटले म्हणून......
साष्टांग दंडवत ताई 🙇🙇
धवल धवल व्यक्तिमत्त्व।
दंडवत,,
अतीशय सुंदर माहिती.
नमस्कार ताई खूप सुंदर विवेचन केले आहे.
त्रिवार वंदन🙏🙏🙏
खूप छान
ताई विषय मुळातून समजला
अगदी समर्पक आणि सोप्या भाषेत ध्यान कसे करावे हे उपासकांना सांगितले. ध्यान करणे ,मन उन्मन करणे कठिण आहे पण सातत्याने , प्रयत्न करीत राहिले तर ते शक्य होईल.🙏🌹
खुप सुंदर ...❤❤
Kiti Chan Chan mahiti. Ani Taina kiti kiti Ora am
Taina Koti koti pranam
Chan ahe namaste
ll जय दुर्गा भवानी ll
हरी ॐ 👏🏻
श्रीराम जय राम जय जय राम
धन्यवाद ताई नमस्कार आपल्या ला 🙏🙏🌹🌹
Jay Maa🎉
Great
🙏🙏💐💐
Khup manala bhavle
मला दर्शन घेता आलं असत तर खूप आनंद झाला असता
🙏🙏🙏💐💐💐
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
Uttam
Tai hayat nahit he yaikun khup waiet watal,tyanche kuni mage ahet ka waras,tyana bhetaylahi ananad hoiel
ध्यानाची पहिली पायरी काय असावी. नामस्मरण करत करत ध्यानाचा सराव करणे अपेक्षित आहे का
Maf kara me 1 Prashant wichrte param pujya tai ahet ka sangal ps ,astil tar kuthe he hi sangal ps
त्या हयात नाही त्यांचे व्हिडिओज दाखवतात
त्या हयात नाही. त्यांचे व्हिडिओज दाखवतात
या मौल्यवान माहितीसाठी धन्यवाद! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?
Kiti usdt ahet ? Tyat withdraw button asel.. tyawar click kara .. ani mag tyat Binance cha usdt address dya .. Binance cha usdt address tumhala Binance war jawun usdt deposit option and bep usdt address milel .. adhi minimum amount xfer karun try kara
.पोपट पोपट पोपट
Fay kun (सूफी सुक्त
जिथे काहिचं नाही हे आहे (ऋग्वेदातले सुक्त)
||ॐ श्री भानु समर्थ||
परस्पर उलट सुलट विधाने
Details
खुपच सविस्तर माहिती दिली ताई महाराज यांच्या चरणी सां. नमस्कार ❤
श्रीराम जय राम जय जय राम
🙏🏻🙏🏻
🙏🙏
🙏🙏
🙏🙏