बाबा ,( पूज्य बेलसरे काका) आजही आपण हवे होतात ,आपली प्रवचने प्रेमळ व अखंड अनुसंधाधातील आहेत .एक खुप छान सांगितले की नाम कंटाळा आला तर करु नये ,स्व इच्छेने मनापासून करावे ,मोठा संदेश क्रमाक्रमाने वाढवावे किमान घेतलेले मनापासून घ्यावे. ।।श्रीराम जय राम जय जय राम।।
श्री राम. सत्पुरूषाचे सहजपणे वागणे हे सर्व भक्तमंडळीना उद्बोधक व कल्याणकारी असते हे तत्व प प बेलसरेंनी आपल्या साध्या भाषेत सर्वांना समजाविले आहे. त्यांची भक्तीरसाने ऒथंबलेली वाणी ऐकून मन त्रुप्त झाले. जय श्री राम.
तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही मणी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तू ब्रह्यांड व्यापून उरलेला तू अशा रूपाला समजावं कसं जपाच्या माळेत मोजावं कसं जपमाळ म्हणजे एक बंधन मनाला स्थिर करण्याचं साधन या बंधनापलिकडे यायचंय अखंड नामात रंगून जायचंय नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नाम यावं फुलाबरोबर जसा सुवास हे आयुष्यच एक जपमाळ रोजचा दिवस या माळेतील मणी तुझी कृपा ही समजेल ज्याला तोच तर खरा समाधानी तुझ्या चिंतनात रंगून जपावा रोजचा दिवसरूपी मणी तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं हरघडी अन् हरक्षणी जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ। 🌹🌹🌹🌹🙏 ।।श्रीराम जय राम जय जय राम।।
अखंड नाम हे ध्येय माझे मती, नाम साधनेत होत नाही प्रगती, आता ये ओ नामाची प्रचिती, करितो विनंती रखुमाईच्या पती ! Association of like-minded people helps a lot. Thanks for uploading. Jai Shri Ram.
माझी आई जायीपर्यंत प्रवचन रोज वाचत असे ती गेल्यावर तिची आठवण आणि रामनामाची साखळी अखंडीत चालत रहावी म्हणुन मग १३ वा ला नातेवाईंकाना आईचे स्मरण म्हणुन तिच्या स्मरणार्थ ३३ नातेवाईंकाना ही पुस्तके दिली व आजगायत मी ते प्रवचन रोज १ याप्रमाणे वाचते जय जय श्रीराम
आदरणिय पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
Majarajancha krupene Babanche pravachan aikane mhanje parvanich ahe, Shreeram Samartha
श्रीराम राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम ब्रम्ह चैतन्य गोंदवलेकर महाराज कि जय
नेहमीच ऐका अस आहे परवचन
मनाला उभारी येते
बाबा किती उत्तम बोलत होते
पूजनीय बाबांच्या मुळे आज एक अप्रतिम शब्द
कळाला ,,,,,, कमिटमेंट , सद्गुरू च्या बरोबर कमिटमेंट
बाबा ,( पूज्य बेलसरे काका) आजही आपण हवे होतात ,आपली प्रवचने प्रेमळ व अखंड अनुसंधाधातील आहेत .एक खुप छान सांगितले की नाम कंटाळा आला तर करु नये ,स्व इच्छेने मनापासून करावे ,मोठा संदेश क्रमाक्रमाने वाढवावे किमान घेतलेले मनापासून घ्यावे.
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
श्रीराम
नाम चांगले चांगले।
माझे कंठी राहो भले॥
Anuradha ekande
Atyant sopi bhasha
Manala bhidnare
Khoop chan
Khupsunder vivechan!!Maharjacha bolatat Babanchya madhyamatun!!
Shriram jayRam jayjay Ram
श्री राम महाराजांचे प्रवचन ऐकून खूप आनंद होतो. जप करण्याचा उत्साह वाढतो. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
जय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
Param pujya baba 🙏🏻 apale pravarchan atishay sadhya Sopya bhashet aslyane agadi manaparynt pohchate namachi godi vadhavte 🙏🏻🙏🏻🙏🏻 pravrchnachya madhmyatun amchyat ahatach …shree Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻
नाम स्मरण या कलियुग चे अमृत कुंभ आहे। आणी अखंड नाम स्मरण करणारे बेलसरे बाबां चे प्रवचन आइकून मना ला जप करण्याचा ऊत्साह येतो।
Very true 🙏🙏🙏
नाम हेच मानवाचे जीवन आहे.
श्रीराम जयराम जय जय राम. खूप छान मार्गदशर्शन केले आहे.अनेक अनेक धन्यवाद.
5
@@jyotiraikar6291qqqp1111111111111111111111111111111111111❤😊😊Aaàq
खूप सुंदर प्रवचन. श्रीराम जयराम जयजय राम
जय जय रघुवीर समर्थ
"Sahaj Bolane Hach Upadesh"Pujya Belsare Maharajanchya Charani Koti,Koti Pranam!.Om Shanti!.
नामे तारीले अपार
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👍🏻👍🏻💐💐
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
श्रीराऽऽऽम समर्थ 🙏🌹👌
फारच सुंदर दिव्य भाषण,सतत ऐकावे असेच!
श्रीराम जयराम जयजयराम
श्री राम.
सत्पुरूषाचे सहजपणे वागणे हे सर्व भक्तमंडळीना उद्बोधक व कल्याणकारी असते हे तत्व प प बेलसरेंनी आपल्या साध्या भाषेत सर्वांना समजाविले आहे. त्यांची भक्तीरसाने ऒथंबलेली वाणी ऐकून मन त्रुप्त झाले.
जय श्री राम.
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
जय श्रीराम जय गुरुदेव🙏🙏🙏
Shri ram jay ram jai Jay ram
किती प्रेमळ आणि सुंदर प्रवचन💐🙏 ।।श्रीराम समर्थ।।🙏💐
श्री राम जयराम जय जय राम.
खूप छान
🙏⚘️श्री गुरूदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम 🙏⚘️
ब्रह्मचैत्यन्न गोंदवलेकर महाराज आणि बाबा बेलसरे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
श्री राम जय राम जय जय राम
साष्टांग दंडवत धन्यवाद आभार भगवंताची भेट लवकरच सर्वांना होऊ दे, महाराज.
आप्रतिम प्रवचन आहे, श्रीराम
अप्रतिम आहे श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जयजय रॅम
खुप सुन्दर मार्गदर्शन🙏🙏🙏
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌹👌👍
जय जय श्रीराम!
🙏🙏
तुझं नाव घेण्यासाठी
एक जपमाळ पुरत नाही
मणी मोजून नाव घेऊन
माझं मन भरत नाही
चराचरात भरलेला तू
ब्रह्यांड व्यापून उरलेला तू
अशा रूपाला समजावं कसं
जपाच्या माळेत मोजावं कसं
जपमाळ म्हणजे एक बंधन
मनाला स्थिर करण्याचं साधन
या बंधनापलिकडे यायचंय
अखंड नामात रंगून जायचंय
नाम यावं सहजपणे
जितका सहज येतो श्वास
श्वासाबरोबर नाम यावं
फुलाबरोबर जसा सुवास
हे आयुष्यच एक जपमाळ
रोजचा दिवस या माळेतील मणी
तुझी कृपा ही समजेल ज्याला
तोच तर खरा समाधानी
तुझ्या चिंतनात रंगून जपावा
रोजचा दिवसरूपी मणी
तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं
हरघडी अन् हरक्षणी
जपमाळ माझ्या आयुष्याची
तुझ्या नामात चिंब भिजावी
तुझ्या कृपेने झालेली सुरुवात
तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी.
श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ।
🌹🌹🌹🌹🙏
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
Ativ sundar
Satysy Saty 🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🌺💐🌼🌹@@sapphire7302
॥ Shree Ram Jay Ram Jay Jay Ram ॥
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
Jai Shree Ram
Very nice pravchan om shanti
खूप छान वाटले ऐकुन श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय जय जय राम श्रीराम जय जय जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
Shri ram jai ram jai jai ram gondvalekar maharaj ki jai mi ek vel gondvalekar maharajancha samadhi mandirla jaun dhanya jhalo
Nice one 👍video for me. Thanks for you 👍 Belgaum
तुम्ही संत माय बाप.....🙏🙇♂️
श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद. 🙏🙏🙏👌👌👌
Sundar vivechan🙏🏻🙏🏻🙏🏻
किती आनंद झाला!!अशीच प्रवचने अपलोड करावेत अशी मनःपूर्वक विनंती!!
खरे अगदी
🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
🌹🌹
000000000000000000000000000000000000000000000pppppppppppp
‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️
श्री राम जय जय राम
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी श्रीराम जय राम जय जय राम
Thanks Guru dev.
Sachhidanand jai shri ram
धन्यवाद संतश्री नमस्कार
जय हो प्रभु
येईल तैसा बोल राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
बाबां चे फार फार उपकार आहेत आमच्यावर.❤
Shree Ram Jay Jay shree Ram
Khup Khup dhanyavad! Pujya Babanchya mukhatun Shri Maharajach bolat aahet asaa vatata! Tumche kiti abhaar manaave! Tumhi Shri Maharajancha haa khajinaach ughadun dilay aamha sarvanna! Asech khup khup prem asudyat!
अत्यंत सुंदर..... 👌🌹🌹🙏🙏
प. पू. बाबा बेलसरे यांना साष्टांग नमस्कार
मी ममता राहुरीकर म ध्य प्रदेश जिला शिवपुरी दत्ता काका कुलकर्णी हया ची शिष्य आपणास नमन् असो ।
Shri Ram Jai Ram Jai Jai ram 🙏
जय सियाराम जी
Jay Shreeram 🙏🙏
!!!श्रीराम!!!
ShreeRam.jai.Ram.Jai.jaiRAM
जय श्रीराम
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
Llp⁰
Jay Shree Ram 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम।
अखंड नामस्मरण करण् यामुळेच नामाची प्रचिती येते, असा माझा अनुभव आहे. फक्त ते करण्याची इच्छा झाली पाहिजे, आणि ते केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच होऊ शकते.
खरे आहे त्यासाठी सद्गुरूंची क्रुपाच पाहिजे.
थोडा फार अनुभव शेअर करू शकता का ही विनंती, जेणेकरून अजून लोकांना प्रेरणा मिळेल.
धन्यवाद !
हरिपाठ
काय प्रचिती आली?
@@pravinkulkarni5327;;
🙏🌸 Shriram Jay Ram Jay Jay Ram 🌸🙏
मनाला उभारी देणारे प्रवचन
🙏💐 श्रीराम समर्थ आदरणीय बाबा तुम्हाला आदर पूर्व नमस्कार 🙏 मनाला समाधान देणारे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले नामस्मरणाचे महत्व खूपच महत्वाचे आहे
नमस्कार
श्ख जटवलैंऐअ
श्री राम जय राम जय जय राम
@@sitakadamip😊😊😊
ज्या छच्या
॥ ॐ।। श्री राम जय राम जय जय राम ।
Very well Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
जानकी जीवन स्मरण जय जय राम
. . . श्री राम जय राम जय जय राम
Sundar. Thank you for uploading.
अखंड नाम हे ध्येय माझे मती,
नाम साधनेत होत नाही प्रगती,
आता ये ओ नामाची प्रचिती,
करितो विनंती रखुमाईच्या पती !
Association of like-minded people helps a lot. Thanks for uploading. Jai Shri Ram.
Jai Shree Gau Laxmi maaaaa hari om 🙏🌹🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay janardhan 🙏♥ Jay shri ram
श्री राम जय राम जय जय राम!प्रासादिक प्रवचनाचा लाभ झाला. धन्यवाद!🙏🙏🙏🌹
श्री राम !
श्री राम जयराम जयजय राम
जय श्रीराम. 🙏🙏🙏
जय हारी विठ्ठल माऊली
माझी आई जायीपर्यंत प्रवचन रोज वाचत असे ती गेल्यावर तिची आठवण आणि रामनामाची साखळी अखंडीत चालत रहावी म्हणुन मग १३ वा ला नातेवाईंकाना आईचे स्मरण म्हणुन तिच्या स्मरणार्थ ३३ नातेवाईंकाना ही पुस्तके दिली व आजगायत मी ते प्रवचन रोज १ याप्रमाणे वाचते
जय जय श्रीराम
Pustakache nav sanga plz
@@happylifestyle4553
Gondavalekar Maharajanchi Pravachane
Jai sadguru
Qqqqqqqqqqqq qqqq11q1qq
L
फारच सुंदर खुपच छान आवडले
Pujya baba aajoba !😊😊
अप्रतिम. 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद upload केल्याबद्दल
True🙏
Minaxi 🙏🙏Shri Ram Samarth 🙏🙏
हरी ओम
खुपच छान
पूज्य बाबांना पाहून डोळे पाणावतात.
सा. दंडवत.🙏🙏🙏⚘
श्री गुरूदेव दत्त ❤❤❤❤
आदरणीय बाबा तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार 🙏🙏
Good and simple language explains..
श्रीराम 🌹🙏
Khupach chhan.