- Видео 291
- Просмотров 6 616 943
Naam Sadhana
Добавлен 13 июл 2021
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव
अखंडपणे टिकवणे हेच सर्वोत्तम
साधन आहे. अशी जाणीव सतत
टिकविण्यासाठी भगवंताचे सूक्ष्म
चिंतन आवश्यक असते. हे सूक्ष्म
चिंतन भगवंताच्या नामस्मरणातूनच
निर्माण होते. याकरिता अखंड
नामस्मरण हे हल्लीच्या काळात
कसे श्रेष्ठ आहे हे श्री महाराजांचे
तत्त्वज्ञान पू. बाबा बेलसरे यांनी
सर्व संतांच्या विचारांच्या आधारे
निरनिराळी उदाहरणे देऊन
परिणामकारक रीतीने मांडले आहे.
🙏🏻श्रीराम समर्थ🙏🏻
भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव
अखंडपणे टिकवणे हेच सर्वोत्तम
साधन आहे. अशी जाणीव सतत
टिकविण्यासाठी भगवंताचे सूक्ष्म
चिंतन आवश्यक असते. हे सूक्ष्म
चिंतन भगवंताच्या नामस्मरणातूनच
निर्माण होते. याकरिता अखंड
नामस्मरण हे हल्लीच्या काळात
कसे श्रेष्ठ आहे हे श्री महाराजांचे
तत्त्वज्ञान पू. बाबा बेलसरे यांनी
सर्व संतांच्या विचारांच्या आधारे
निरनिराळी उदाहरणे देऊन
परिणामकारक रीतीने मांडले आहे.
🙏🏻श्रीराम समर्थ🙏🏻
थोरले श्रीराम वारकरी वेषातील पूजा 🥰 #ram #shorts
थोरले श्रीराम वारकरी वेषातील पूजा 🥰 #ram #gondvalekarmaharaj #shorts #youtube shorts
Просмотров: 3 566
Видео
श्रद्धा संपत्ती | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 16 тыс.Месяц назад
श्रद्धा संपत्ती | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... ॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥ #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
प्रेम भावना | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 7 тыс.2 месяца назад
प्रेम भावना | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... ॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥ #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 15 тыс.2 месяца назад
श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... ॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥ #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
आध्यात्मिक संवेदनशिलता | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 13 тыс.3 месяца назад
आध्यात्मिक संवेदनशिलता | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... ॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥ #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
थोरले श्रीराम मंदिर 🌹🙏🏻🌹 #shriram #shorts
Просмотров 2,4 тыс.3 месяца назад
थोरले श्रीराम मंदिर 🌹🙏🏻🌹 #shriram #shorts
सख्य भक्ती | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 16 тыс.4 месяца назад
सख्य भक्ती | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
परमार्थ ध्येय | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 12 тыс.4 месяца назад
परमार्थ ध्येय | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
कर्म अधिष्ठान | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 11 тыс.4 месяца назад
कर्म अधिष्ठान | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
कर्माद्वारे ईश्वराशी तादात्म्य | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 14 тыс.5 месяцев назад
कर्माद्वारे ईश्वराशी तादात्म्य | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी दर्शन, गोंदवले 🌹🙏🏻🌹 #gondvalekarmaharaj #shorts
Просмотров 9 тыс.5 месяцев назад
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी दर्शन, गोंदवले 🌹🙏🏻🌹 #gondvalekarmaharaj #shorts
जाणीव सूक्ष्म होण म्हणजे परमार्थ | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 22 тыс.5 месяцев назад
जाणीव सूक्ष्म होण म्हणजे परमार्थ | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
साडे तीन कोटी नामाचा परिणाम | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 65 тыс.6 месяцев назад
साडे तीन कोटी नामाचा परिणाम | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
थोरले श्रीराम राम मंदिर, गोंदवले 🌹🙏🏻🌹 श्रीराम जयराम जय जय राम #shriram #shorts
Просмотров 6 тыс.6 месяцев назад
थोरले श्रीराम राम मंदिर, गोंदवले 🌹🙏🏻🌹 श्रीराम जयराम जय जय राम #shriram #shorts
सत्पुरुषाना कस ओळखाव? | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹
Просмотров 9 тыс.6 месяцев назад
सत्पुरुषाना कस ओळखाव? | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.🌹🙏🏻🌹 श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
सुन्दर प्रवचन
नामस्मरण करताना सांगितले ले ऐकून मन भरून डोळे भरून येतात.great अनुभव.🙏श्री राम समर्थ.🙏
श्रीराम जयराम जयजयराम
श्री राम जय राम जय जय राम ❤
56:45 खरंय... महाराज खरोखर कडेवर घेऊन आपले लाड करतात.. ❤ श्री राम जय राम जय जय राम ❤
श्री राम जय राम जय जय राम ❤
यातील ही points लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत शांती, समाधान टिकणे = त्यांची कृपा तिन्ही अवस्था में त्यांची आठवण आठ ही प्रहर... नामा मध्ये मस्त राहणे. =प्रेम, त्यांची कृपा दर्शन त्यांना जे आवडते तेच मलाही तितकेच आवडणे... ❤
श्री राम जय राम जय जय राम ❤
33:05... 👍👍👍👍🙏🌹🙏 श्री राम जय राम जय जय राम ❤
32:23 ❤ मनाला जाऊ दे कुठेही... पण देह त्याच्या मागे जाता कामा नये... श्री राम जय राम जय जय राम ❤
राम राम ❤
मराठी में समझ में नहीं आ रहा महाराज जी के प्रवचन हिंदी में प्रसारण करने की कृपा करें जय श्रीराम
महाराज जी के प्रवचन हिंदी में प्रसारण करने की कृपा करें श्रीराम 🌷🌷👏👏🙏
जय श्री राम कृष्ण हरी
आदरणिय पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
Jai Shree Ram 🌹🙏
श्रीराम जय राम जय जय राम 2
Jai Sriram
मी समाधानी आहे.
श्री राम जय राम जय जय राम ❤
11:05 मलाही असेच सद्गुरु हवे होते की जे काहीही कर्म कांड न करता या जिवाचा उद्धार झाला पाहिजे... मला लहानपणापासून देवां मध्ये मारुती फार फार आवडतात... आणि महाराज मिळाले... ❤
9:10 कष्ट फक्त गोंदवले ला येण्याचे नाही.. तर हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे... एवढ्या योनी तून फिरून... त्याचे कष्ट... आपल्याला जे साधायचे आहे ते साधले नाही तर किती किती नुकसान आहे, याची आपल्याला कल्पना ch येत नाही... 😢
श्री राम जय राम जय जय राम ❤
सतत ऐकून लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे ❤
श्री राम जय राम जय जय राम ❤
आदरणिय पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
श्री राम जय राम जय जय राम ❤
खूप सुंदर प्रवचन
आदरणिय पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
फारच सुंदर
श्री राम जय राम जय जय राम ❤ 8:51 ही गोष्ट मला खूप खूप आवडते ❤
|| श्रीराम जय राम जय जय राम ||
श्री राम जय राम जय जय राम ❤
श्री राम जय राम जय जय राम ❤
श्री राम जय राम जय जय राम ❤
मी आज पर्यंत तुमचे अनेक प्रवचने ऐकले .सगळ्या प्रवचना बद्दल कुठेही शंका वाटली नाही .मात्र आज आपल्यासारखा ज्ञानी पुरुष मानसिक रोग व अंधश्रद्धा बद्दलच सांगत बसला .गुरु ऐकनारास सदबुद्धी देवो .जय गुरुदेव
❤shri Ram jay Ram jay jay Ram❤
बाबांची ही प्रवचन कुठल्या पुस्तकात आहे कृपया सांगा
श्रीराम,🙏🙏💐 साष्टांग नमस्कार
श्री राम जय राम जय जय राम ❤
श्री राम जय राम जय जय राम ❤
श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम ❤
आदरणिय पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
श्री राम जय राम जय जय राम ❤
35:50 जन प्रियत्व चा अर्थ... खरच अतिशय सुंदर.... लक्षात ठेवायला हवे.. समर्थ रामदास स्वामी च्या मते जन चा अर्थ सज्जन, साधू असा दिला आहे... त्यानुसार जन प्रियत्व चा अर्थ साधु संत याना आवडेल असेच वागणे... म्हणजेच अखंड अनुसंधान, नाम चालणे ❤ श्री राम जय राम जय जय राम ❤