तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही मणी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तू ब्रह्यांड व्यापून उरलेला तू अशा रूपाला समजावं कसं जपाच्या माळेत मोजावं कसं जपमाळ म्हणजे एक बंधन मनाला स्थिर करण्याचं साधन या बंधनापलिकडे यायचंय अखंड नामात रंगून जायचंय नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नाम यावं फुलाबरोबर जसा सुवास हे आयुष्यच एक जपमाळ रोजचा दिवस या माळेतील मणी तुझी कृपा ही समजेल ज्याला तोच तर खरा समाधानी तुझ्या चिंतनात रंगून जपावा रोजचा दिवसरूपी मणी तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं हरघडी अन् हरक्षणी जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ। 🌹🌹🌹🌹🙏 ।।श्रीराम जय राम जय जय राम।।
लीला चरित्र बाबांच्या आवाजात ऐकताना मन भरुन येत होत ते प्रसंग ऐकताना.किती महान अनुभव सर्व भक्ताचे.प्रत्यक्ष महाराजांच्या सहवासातील हे सर्व बाबा,आनंद सागर, ब्रह्मानंद महाराज, तात्यासाहेब, कृतकोटी किती भाग्यवान.
❤❤❤ तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही मणी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तू ब्रह्यांड व्यापून उरलेला तू अशा रूपाला समजावं कसं जपाच्या माळेत मोजावं कसं जपमाळ म्हणजे एक बंधन मनाला स्थिर करण्याचं साधन या बंधनापलिकडे यायचंय अखंड नामात रंगून जायचंय नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नाम यावं फुलाबरोबर जसा सुवास हे आयुष्यच एक जपमाळ रोजचा दिवस या माळेतील मणी तुझी कृपा ही समजेल ज्याला तोच तर खरा समाधानी तुझ्या चिंतनात रंगून जपावा रोजचा दिवसरूपी मणी तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं हरघडी अन् हरक्षणी जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ। 🌹🌹🌹🌹🙏 ।।श्रीराम जय राम जय जय राम।।
आम्ही इतके या मायेच्या जंजाळात बरबटलेलो असताना देखील श्री महाराजांनी आपल्याला हात दिला व आपण देखील भगवंताच्या कृपेस पात्र व्हावे यासाठी वेळोवेळी आपल्याला सतर्क करून नामाची आठवण देऊन नाम हेच कर्ता मानायला लावून नामामध्ये लीन व्हावे यासाठी प्रयत्न करवून घेतात . श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम.
धन्यवाद, आपण हे video upload करुन सर्वांवर अतीशय उपकार केले आहेत. काही video part 1, 2 असे आहेत व तसे title मधे लिहीले आहे. पण ती. बाबांची बरीच प्रवचने वेगवेगळ्या भागात विभागली गेल्याने sequence समजुन येत नाही. Title मघे part 1, 2 असे टाकता येईल का?
जय श्री राम 🙏🙏🙏
जय श्री राम
श्रीराम जय राम जय राम🙏🙏🙏
।।श्री महाराज।।
।।पूज्य श्री बाबा।।
साष्टांग प्रणिपात 💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram!
Shree Ram jai ram jai jai ram
❤ Sri Ram Jai Ram Jai Jai Ram
खुप मेहेनत घेतली आहे या व्हीडिओ बनवायला... तुमची सेवा नक्कीच श्री चरणी रुजू झाली असेल.. श्रीराम... 🙏🏻🙏🏻🌹🌹
धन्यवाद 🙏❤❤
श्री राम जय राम जय जय राम🙏❤
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जय श्रीराम
श्रीराम !
तुझं नाव घेण्यासाठी
एक जपमाळ पुरत नाही
मणी मोजून नाव घेऊन
माझं मन भरत नाही
चराचरात भरलेला तू
ब्रह्यांड व्यापून उरलेला तू
अशा रूपाला समजावं कसं
जपाच्या माळेत मोजावं कसं
जपमाळ म्हणजे एक बंधन
मनाला स्थिर करण्याचं साधन
या बंधनापलिकडे यायचंय
अखंड नामात रंगून जायचंय
नाम यावं सहजपणे
जितका सहज येतो श्वास
श्वासाबरोबर नाम यावं
फुलाबरोबर जसा सुवास
हे आयुष्यच एक जपमाळ
रोजचा दिवस या माळेतील मणी
तुझी कृपा ही समजेल ज्याला
तोच तर खरा समाधानी
तुझ्या चिंतनात रंगून जपावा
रोजचा दिवसरूपी मणी
तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं
हरघडी अन् हरक्षणी
जपमाळ माझ्या आयुष्याची
तुझ्या नामात चिंब भिजावी
तुझ्या कृपेने झालेली सुरुवात
तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी.
श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ।
🌹🌹🌹🌹🙏
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
श्री राम जय राम जय जय राम श्री बाबा साहेब बेलसरे काका तुम्ही सांगत जा आही ऐकत आहे छान वाटतं
खूप च सुंदर
🙏🙏🌹श्रीराम समर्थ🌹🙏🙏
📿
श्रीराम जयराम जयजयराम
❤ श्री राम जय राम जय जय राम
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹
श्रीराम जयराम जयजय राम नमस्कार 🙏
जय श्री राम ,श्री महाराज
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम🙏❤
विनम्र अभिवादन ❤🙏
मनापासून धन्यवाद ज्यांनी कष्ट घेतले आमच्या पर्यंत हे चलचित्र पोहचवण्याचे ❤🙏
🙏🙏 श्रीराम राम जय राम जय जय राम
Akhay trutiya sarth zali....jay jay ram krishna hari.....
🌹।। श्री राम जय राम जय जय राम।।🙏
लीला चरित्र बाबांच्या आवाजात ऐकताना मन भरुन येत होत ते प्रसंग ऐकताना.किती महान अनुभव सर्व भक्ताचे.प्रत्यक्ष महाराजांच्या सहवासातील हे सर्व बाबा,आनंद सागर, ब्रह्मानंद महाराज, तात्यासाहेब, कृतकोटी किती भाग्यवान.
🙏 जय श्रीराम जय राम जय जय🙏
पूज्य बाबांनी साऱ्यांवरच अगदी साऱ्यांवरच किती उपकार केलेत...!✨🌼
जय श्रीराम!
जय श्री राम
जय श्री राम
जय श्री राम
जय श्री राम
जय श्री राम
जय श्री राम
❤❤❤
तुझं नाव घेण्यासाठी
एक जपमाळ पुरत नाही
मणी मोजून नाव घेऊन
माझं मन भरत नाही
चराचरात भरलेला तू
ब्रह्यांड व्यापून उरलेला तू
अशा रूपाला समजावं कसं
जपाच्या माळेत मोजावं कसं
जपमाळ म्हणजे एक बंधन
मनाला स्थिर करण्याचं साधन
या बंधनापलिकडे यायचंय
अखंड नामात रंगून जायचंय
नाम यावं सहजपणे
जितका सहज येतो श्वास
श्वासाबरोबर नाम यावं
फुलाबरोबर जसा सुवास
हे आयुष्यच एक जपमाळ
रोजचा दिवस या माळेतील मणी
तुझी कृपा ही समजेल ज्याला
तोच तर खरा समाधानी
तुझ्या चिंतनात रंगून जपावा
रोजचा दिवसरूपी मणी
तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं
हरघडी अन् हरक्षणी
जपमाळ माझ्या आयुष्याची
तुझ्या नामात चिंब भिजावी
तुझ्या कृपेने झालेली सुरुवात
तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी.
श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ।
🌹🌹🌹🌹🙏
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
अप्रतिम खूप सुंदर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🙏 सद्गुरवे नमः 🙏🚩
Thanks for sharing 🙏🏻
Om namah shivay 🙏🏻🪷
श्रवण करताना गडगद झालो,डोळ्याच्या पापण्या पाणावल्या....
संत हेचि भूमीवर।
चालते बोलते परमेश्वर..
जय जय
आम्ही इतके या मायेच्या जंजाळात बरबटलेलो असताना देखील श्री महाराजांनी आपल्याला हात दिला व आपण देखील भगवंताच्या कृपेस पात्र व्हावे यासाठी वेळोवेळी आपल्याला सतर्क करून नामाची आठवण देऊन नाम हेच कर्ता मानायला लावून नामामध्ये लीन व्हावे यासाठी प्रयत्न करवून घेतात .
श्रीराम समर्थ
श्रीराम जय राम जय जय राम.
🙏🙏🙏
श्री. ब्रह्मचैतन्य महाराज की जय!
Ram.krushn.hari.🎉🎉🎉
Thanks for sharing &taking so much efforts for this compilation... श्री महाराज आपले भले करो ..
जय श्री राम
आपली निवेदन शैली उत्तोत्तम आहे.है आमच्या सारख्यांना ऐकल्या मिळत आहे,है आमचे भाग्यच आहे.
👃👃👃👃👃
Ram krushna hari
Jay shriram..🙏🏻 Yache ajun bhag ahet ka
अक्षय तृतीयेला ह्याहून सुंदर भेट अजून काय मिळणार 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद. मी नवीनच श्री महाराजांच्या परिवारात आले आहे. बेलसरे बाबांची काही प्रवचने ऐकली होती. आणि आता लीला चरित्र. पुढचे भाग ही येत आहेत का
Amhi pn khup bhahyavan amhala hi nirupan babanchi aikayla milatayt he sadharan nahiy 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद, आपण हे video upload करुन सर्वांवर अतीशय उपकार केले आहेत.
काही video part 1, 2 असे आहेत व तसे title मधे लिहीले आहे. पण ती. बाबांची बरीच प्रवचने वेगवेगळ्या भागात विभागली गेल्याने sequence समजुन येत नाही. Title मघे part 1, 2 असे टाकता येईल का?
❤ Sri Ram Jai Ram Jai Jai Ram
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
🙏🙏🙏
❤ Sri Ram Jai Ram Jai Jai Ram
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जयजयराम
🙏🙏🙏
🙏🙏🙏
श्रीराम जयराम जय जय जय राम
श्रीराम जयराम जयजय राम
🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम ❤