ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र भाग १ । ह.भ.प. श्रीराम चितळे । KirtanVishwa | Gondavalekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 183

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Год назад

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @ashokchavan9786
    @ashokchavan9786 2 года назад +3

    गोंधळेकर महाराज की जय श्रीराम

  • @chanchalajoshi5115
    @chanchalajoshi5115 5 месяцев назад +1

    अप्रतिम आहे किर्तन जय श्री राम जय जय राम ❤❤

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 Год назад +4

    खुप छान ऐकण्याचा योग आला 🙏श्रीराम जय राम जय जय राम

  • @vikasshinde3738
    @vikasshinde3738 2 года назад +1

    अप्रतिम, श्रीमहाराज समर्थ।श्रीराम समर्थ।।

  • @shripadkulkarni_guruseva
    @shripadkulkarni_guruseva 2 года назад +2

    खूप चांगला उपक्रम 👌🌹🙏🏻

  • @satishjadhav7958
    @satishjadhav7958 2 года назад +2

    अप्रतिम श्रीराम जय राम जय जय राम

  • @VishalSGaded
    @VishalSGaded 2 года назад +2

    khup chaan kirtan karta tumhi🙌🙌

  • @madhuripande2458
    @madhuripande2458 2 года назад +2

    व्वा सुंदर काय आवाज आहे मला तुमचे कीर्तन फार आवडतात . 👌👌👌

  • @mahadevkumbhar4234
    @mahadevkumbhar4234 2 года назад +2

    ❇️❇️ ब्रह्मचैतन्य राम ❇️❇️

  • @avinashjadhav345
    @avinashjadhav345 2 года назад +2

    समर्था आजचे श्रवण व्हावे

  • @kacharubade1445
    @kacharubade1445 Год назад +1

    अतिशय सुंदर, अप्रतिम कीर्तन

  • @sunandakshirsagar1808
    @sunandakshirsagar1808 2 года назад +2

    श्री राम जय राम जय जय राम फारच सुंदर

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 2 года назад +2

    गोंधळेकर महाराजयांचे हे कीर्तन अत्यंत बोधप्रद आणी उद्भोधक झाले.

  • @paperpeople11
    @paperpeople11 2 года назад +2

    ‌‌Shri Ram Samarth !

  • @arunmahajan2206
    @arunmahajan2206 2 года назад +1

    एकदम छान आहे
    अरुण महाजन

  • @madhuridukare1610
    @madhuridukare1610 2 года назад +1

    खुप सुंदर,रामरार

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 7 месяцев назад

    श्रीराम समर्थ किर्तन अतिशय प्रेमळतेनं झालं वा वा खुपच छान प्रत्यक्ष गोंदवलैकर महाराज डोळ्यांपुढे उभे आहेत असं खरोखरच वाटलं जय जय रघुवीर समर्थ

  • @sadhanachavan159
    @sadhanachavan159 2 года назад +3

    किती आर्तता बुवा तुमच्या आवाजात ....
    असे वाटते आहे की महाराजच तुमच्या माध्यमातून आजही सर्वांना रामनामाचा महिमा सांगत आहेत.
    महाराजांच्या चरणी बसून हा रामनाम प्रसाद घेतो आहे असे वाटले..

  • @ushakadam2550
    @ushakadam2550 Год назад +1

    खूप छान 🙏🙏 जय श्रीराम

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 2 года назад +2

    व्वा श्रीराम बुवा !!!

  • @gurunathjoshi597
    @gurunathjoshi597 2 года назад +2

    फार सुंदर कीर्तन,ऐकल्याच पूर्ण समाधान झालं

  • @icecream19999
    @icecream19999 2 года назад +1

    श्रीराम जयराम जयजय राम
    अप्रतिम कीर्तन
    पेटीवरील बुवा चेहेरेपट्टीने थोडेसे चारुदत्त आफळे गुरुजीं सारखेच भासले

  • @sulbhawalimbe2020
    @sulbhawalimbe2020 2 года назад +2

    "अप्रतिम"श्रीराम जय राम जय जय राम।।धन्यवाद,बुवांच्या चरणी सादर प्रणाम!!

  • @vamankatikar9266
    @vamankatikar9266 2 года назад +1

    फारच सुंदर कीर्तन ऐकायला मिळाले कीर्तनविश्वला धन्यवाद

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 года назад +1

    कीर्तन उत्तम झाले.

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 2 года назад +1

    उत्तम कीर्तन सेवा

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 2 года назад +3

    बुवा नमस्कार कीर्तन खूप सुंदर आणि भावपूर्ण कीर्तन विश्व खूप खूप धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🙏

  • @vishakhajoshi4423
    @vishakhajoshi4423 2 года назад +1

    वा, अप्रतिम कीर्तन सेवा. बुवा सादर वंदन

  • @swatimarathe8271
    @swatimarathe8271 2 года назад +1

    Khup khup sundar kirtan ,अतिशय अभ्यास पूर्ण कीर्तन

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 2 года назад +1

    Shree Ram.

  • @alkapawar3284
    @alkapawar3284 2 года назад +7

    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. 🙏🙏🌹🌹सीताकांत स्मरण जय जय राम 💐💐कीर्तन छान झाले. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 года назад

    🙏🌹🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏छान धन्यवाद नमस्कार असो 🙏🙏🙏जय जय रघुवीर समर्थ. 🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹🙏🙏🙏

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 2 года назад +1

    Atishay sundar nirupan maharajanche navin Anubhav aiekayala milala Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche

  • @ujwalapatil3868
    @ujwalapatil3868 2 года назад +2

    Shreeram Jay ram Jay Jay ram 🌼🌺🙏. Bramha chaitanya gondavlekar Maharaj ki jay

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 2 года назад +7

    रामराया सुस्वागतम् रामा! जय श्रीराम! जय जय श्रीराम! जय जय श्रीराम!! जय जय रघुवीर समर्थ!!!

  • @pallavigawde8255
    @pallavigawde8255 2 года назад +1

    स्वयंपाक करताना जर हे कितना ऐकलं तर खरोखरच स्वयंपाक देखील रामनामाचा जातो

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 года назад +1

    श्रीराम समर्थ 🙏 सुश्राव्य, श्रवणीय कीर्तन 🙏

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 года назад +2

    🌹🟡👨‍👩🟡🔶 कीर्तनविश्वच्या सर्व कार्यकारी चमूचे अभिनंदन व आभार.🔶🟡👨‍👩 🟡🌹

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 2 года назад +2

    Atishay sundar padhtine prastuti!! Gondavalekar maharaj faar mothe sant!! DHANYAVAD.

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 2 года назад +2

    छान झालं किर्तन! ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा हा माहिती नसलेला प्रसंग छान
    कथन केला.

  • @anilpatrudkar
    @anilpatrudkar 2 года назад +2

    Excellent Guruji.

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 2 года назад +7

    जयाचा जनी जन्म नामात झाला।जयाने सदा वास नामात केला।जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती।नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मुर्ती।।

  • @vandanakulkarni2560
    @vandanakulkarni2560 2 года назад +3

    किर्तन खूप छान झाले.
    श्रीराम जय राम जय जय राम

  • @devdasharolikar5739
    @devdasharolikar5739 2 года назад +1

    mi like kele.

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 2 года назад +2

    साधी सोपी गोड रसाळ वाणी ll रामनाम रंगी या रंगलो कीर्तनी ll 🙏 🙏🙏

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 2 года назад +1

    🙏🙏💐श्रीराम जय राम जय जय राम

  • @ramakant6304
    @ramakant6304 Год назад

    खूप खूप आवडले, गोंदवलेकर महाराज प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहिले.

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 2 года назад +2

    भावपूर्ण कीर्तन. वेगळ्या चालीत अभंग खूपच गोड.

  • @prakashgharat9262
    @prakashgharat9262 2 года назад +2

    पहिल्यान्दाच ह्या बुवान्चे कीर्तन ऐकले. खूपच सुंदर. ॐ साईराम.

  • @revatishirkar4177
    @revatishirkar4177 2 года назад +1

    किर्तन ऐकून खूप समाधान झाले .धन्यवाद

  • @purushottamsubhedar1592
    @purushottamsubhedar1592 2 года назад +3

    छान महाराजांचे गुण वर्णन केल्याबददल शतःश आभारी आहे

  • @jayants1106
    @jayants1106 Год назад

    मा चितळे बुवांचे कीर्तन व विषय गोंदवलेकर महाराज म्हणजे दुग्धशर्करा योग होय.अप्रतीम आहे.नमस्कार

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 2 года назад +1

    कीर्तन खूपच छान झाले ऐकून खूप छान वाटले

  • @dr.niveditakishordeshmukh8462
    @dr.niveditakishordeshmukh8462 2 года назад +1

    खूपच छान बुवा🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 2 года назад +1

    खूपच रसाळ आहे.आवडलं.

  • @jayashreespatange1310
    @jayashreespatange1310 2 года назад +2

    या किर्तन उपक्रमामुळे लोकांच्या मध्ये परिवर्तन होईल यात शंका नाही श्रवणभक्ती ही उत्कृष्ट होते

  • @shilpamanjrekar9093
    @shilpamanjrekar9093 2 года назад +3

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻🌺
    खुप छान

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 года назад +9

    श्री राम समर्थ 🙏🙏 पूर्वरंग अतिशय सुंदर 👌👌 महाराजांचे आख्यान अप्रतिम . जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

    • @dinkarjoshi7296
      @dinkarjoshi7296 2 года назад

      अतिशय छान वाटले किर्तन.हरी ओम.

    • @udayagashe3104
      @udayagashe3104 2 года назад +1

      एकदम मस्त

    • @madhurijoshi195
      @madhurijoshi195 2 года назад

      अप्रतिम कीर्तन

  • @gopaldeshpande8043
    @gopaldeshpande8043 2 года назад +1

    ll जय श्रीराम ll 🙏🙏
    🙏🙏 गुरुजी ..
    कीर्तन एकून धन्य झालो.
    सद्गुरूंच्याच मुखातून अमृतवाणी एकु येत आहे. असे वाटले.
    खूप छान.. 🙏🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 года назад +2

    नमस्कार बुआ अप्रतिम कीर्तन वा हार्मोनियम तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ आपण गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन शुभेच्छा। धन्यवाद

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 года назад +4

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.

  • @VeenaBhide-if1wq
    @VeenaBhide-if1wq Год назад

    आपल्या कीर्तनात महाराजांच्या अस्तित्व ची जाणीव होते

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 года назад +3

    *माननीय ह.भ.प.श्रीराम चितळे यांचे अप्रतिम कीर्तन मनाला शांती देणारे होते. अशी छान अनुभूती आली.*
    *🙏⚘⚘|| जय जय रघुवीर समर्थ ||⚘⚘🙏*

  • @chhayaparvekar7315
    @chhayaparvekar7315 2 года назад +4

    खूप छान श्रवणीय कीर्तन 🙏🙏माझ्या गुरूंचं चरित्र ऐकताना विशेष आनंद झाला 🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @sushamatopkar6288
    @sushamatopkar6288 2 года назад +1

    खूप छान झाले कीर्तन

  • @यशवंतदेशपांडे

    खूप छान आख्यान झाले। महाराजांना नमस्कार

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 2 года назад +2

    कीर्तन खूप छान झालं.श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम.

  • @nehadharmadhikari9230
    @nehadharmadhikari9230 2 года назад +1

    🙏🙏🌼

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 года назад +1

    Atishay Uttam Kirtan.

  • @veenagarbhe1080
    @veenagarbhe1080 2 года назад

    प्रासादिक भाषेतील श्रवणीय कीर्तन

  • @ashapunkar8300
    @ashapunkar8300 2 года назад

    🙏🏼🙏🏼 Hariom Hariom Hariom Hariom Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom

  • @aparnakeskar328
    @aparnakeskar328 2 года назад +2

    श्रीराम, अतिशय सुंदर बुवा.

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 2 года назад +4

    वाह !! वा !!! खूपच छान बुवा वंदनीय
    सादर जय रघुवीर
    किर्तनविश्व चे आम्ही ऋणी आहोत
    श्री राम जय राम जय जय राम

  • @vijaykumarpalakar6508
    @vijaykumarpalakar6508 Год назад

    खूपच सुंदर. सुश्राव्य.जय श्रीराम

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan3020 2 года назад +2

    खूप सुंदर कीर्तन झाले

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 2 года назад +3

    साधू तोची जाणा........ वाह बुआ वाह, खूपच छान कीर्तन. अतिशय सुंदर विवेचन. श्री गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर आपण महाराजांचे चरित्र खुप सुंदर रीतीने सादर केले. प्रत्यक्ष महाराज आपण डोळ्या समोर उभे केले. आपले खुप खूप आभार, महाराजांचा शब्द रूपाने आपण सहवास घडवला. खुप सुंदर गायन, वादन साथ.

  • @Dnyaneshwarbhos-j8u
    @Dnyaneshwarbhos-j8u 5 месяцев назад +1

    जय श्री राम ❤❤

  • @pandurangsomawar6835
    @pandurangsomawar6835 Год назад

    "श्रीराम जयराम जयजयराम "
    बुवा कीर्तन सुंदर झाले

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 2 года назад

    छान कीर्तन ऐकारला मिळाले . साथ संगत सुंदर .बुवांना प्रणाम

  • @shrikantwathare2350
    @shrikantwathare2350 2 года назад +2

    श्रीराम राम समर्थ.
    आज श्री गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या पुर्व संध्येला श्री महाराजांचे चरित्र महिमा कीर्तन आयोजित केल्याबद्दल प्रथमतः कीर्तन विश्व मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. 🙏
    ह.भ.प. श्रीराम चितळे ह्यांनी पुर्वरंग आणि उत्तररंगात चरित्र महिमा अतिशय भावपूर्ण सादर केले.
    श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी नतमस्तक आणि प.पू. चितळे बुवांना मनापासून खूप धन्यवाद आणि नमस्कार. 🙏

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 2 года назад +1

    🙏🙏
    अप्रतिम, बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल .यानियमाप्रमाणे पंडीतांचे डोळे उघडले .संयोजकांसह बुवांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित ,सातारा )

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 2 года назад +2

    श्रीराम समर्थ

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 2 года назад +2

    नमस्कार श्रीराम जयराम जय जय राम अतिशय सुंदर चरित्र

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 года назад +3

    जय श्रीराम!श्रीसद्गुरूनाथ महाराज की जय!आदरणीय बुवा,कीर्तन खूप छान झाले.👌💐👌

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 2 года назад +1

    नमस्कार माऊली

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 2 года назад +1

    श्री राम जय राम जय जय राम 👣 💐 🙏 ☘️

  • @juichhatre2384
    @juichhatre2384 2 года назад +1

    खूप सून्दर शब्दात सांगता येत नाही

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 2 года назад +1

    ।।श्रीराम जय राम जय जय राम।। ।।श्रीराम जय राम जय जय राम।।

  • @arvindnarania4415
    @arvindnarania4415 2 года назад +2

    Ati sunder bhajan n kirtan. Deeply touched 🙏

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 2 года назад +1

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakrao2591
    @vinayakrao2591 7 месяцев назад

    सुंदर कीर्तन श्रीराम

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 2 года назад +2

    खुप सुंदर कीर्तन बुवा🙏🌹

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 2 года назад +2

    Shri Ram Samarth
    Khup chhan maharaj.
    🕉🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🥥⚘🍀🚩🚩🚩🚩🌿🌿🌿🌿🍁

  • @Shree20a
    @Shree20a Год назад

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sanjaysakalkale3587
    @sanjaysakalkale3587 2 года назад

    सर्वांग सुंदर श्रवणीय

  • @AvinashDepolkar-bi2xl
    @AvinashDepolkar-bi2xl Год назад

    Khup chan kirtan what a voice

  • @rajendramandewal5562
    @rajendramandewal5562 2 года назад +6

    बुवा साहेब नमस्कार, श्री महाराजांचे किती गोड आणि सुंदर आपल्या मुखातून ऐकायला मिळाले. खूप छान. धन्यवाद. 🙏

  • @niyatideshpande9759
    @niyatideshpande9759 Год назад

    Ram krishna hari

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 2 года назад +6

    महाराजांच्या अनंत सुखद आठवणींपैकी अशीच एक सुखद आठवण अचानक ऐकून खूप आनंद आला. गोड प्रसंगाचं गोड वर्णन ऐकताना खूप रमायला होतंय. आनंदाचे डोही आनंद तरंग! धन्यवाद रामा. जय श्रीराम!