तुम्ही कितीही सांगितले तरी माझे अनुभव अनेक वर्षांचे असे सांगतात की सगळं चांगलं ढिगाने पाप करणाऱ्याचेच चालल आहे.जो सरळ आणि चांगल्या मार्गाने चालतो त्यालाच जास्त भोग भोगावे लागतात.
खरं आहे तरी पण विश्वास असुंद्या चांगले कर्माचे फळ हे तुम्हाला शेवटी नक्कीच मिळेल. मग तुम्ही परमेश्र्वरा जवळ जाल. हरिश्चंद्र चे सगळे गेले पण त्याने सदाचार सोडला नव्हता. जग तसच आहे. इथे कुकर्मी लोकांची भरभराट होते आणि सत्कर्मी लोकांची पायाखाली तूडवन. येशू म्हणतो, ' Blessed are those who suffer for the rightousness than who suffer for material gains on earth, for who suffer for rightousness for him is the kingdom of heaven!🎉
'कर्माचा सिद्धांत' आहे. पापी असूनही इच्छित गोष्टी मिळतात त्याचे कारण त्यांचे पूर्वकर्म असते. ऐहिक इच्छा पूर्ण करण्यापेक्षा समाधानी वृत्ती असणे ही ईश्वराची कृपा. मायेतून सोडवणे ही त्याची खरी कृपा. म्हणून भक्ती/साधना करणार्यांना लौकिक अर्थाने जास्त त्रास होतो असे दिसते. आपले हित कशात आहे हे आपल्यापेक्षा ईश्वराला जास्त कळते, ही भावना ठेवली तर तसा अनुभव येतो.
देव आपल्याला मदत करतो, त्याआधी आपण स्वतः आपली मदत करायला पाहिजे, अशा शिकवणीची आज जास्ती गरज आहे. स्त्री वर्गास हे जास्ती लागू आहे. आपण स्वतः आपल्याला किती सक्षम करतो, किती strong करतो यावर सर्व आहे. शिक्षण, आर्थिक विकास, rational thinking, हे सर्व develope करायला पाहिजे जो माणूस स्वतः खूप strong असतो mentaly stable असतो तो सर्व परिस्थितीच सामना करू शकतो
@@sanhitakelkar3691 aapan devavyatirikta kahi nahi aahot..to aapla khota ego asto jo 'mi kartoa, mi kela' mhanat asto aani toch aapla ahankar ani ignorance pan aahe. 'Mi' ala ki karma aala aani karma ala ki punarjanma atal satya. Mhanun mi ha ghatak shatruch mhanava lagel. Saglya goshti prakruti karawte aani purush ( atma ) sagla anubhavat asto tyat lipta hot nahi. Pan atma sharirani jodlya mule ' jiv atma' mhanavato. Jiv mhanje deha hi 'nikrushta prakruti' ani atma mhanje ' uttam prakriti '. Pan dev ha yayhun palikadcha aahe. Sarvat shreshtha. Jai shri krishna.
Tumache he vichar gitet paropari swatah ishwarach sangat ahe. Pan tumhi shankaracharya Ani adishaktichi goshta mahit ahe ka? Ekada ti aika tumhala tumchya hya vicharanche mul dekhil ishwari shaktiche darshan ghadvel...tumchya matashi mi sahamat ahe
Ho. You are right. Pan apan Isharashi connect zala pahije. Karan apan kitihi jari tembha mirawla tari aplya kartutwala maryada astat. Kahi goshti ya Science chya hi palikade aahet. Adhyatmikatemule apan Universe ( devine Energy) shi connect you shakto. Mhanun apan namasmaran, upasana Greta, Dnyneshwari wachan etc. Apan aply kartatavya kartana hyapaki kahihi kele aplya kuwatipramane tar nakkich khup fyda hotoy ha maza personal experience aahe.
आई मला तुमचे विचार ऐकायला मिळाले ही खरोखर परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला असे वाटत आहे. खूप खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद आणि चरणस्पर्श.🙏🙏🌹🌹
फारच छान ! मी अखंड नामस्मरण करते.गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला आहे. आणि त्यामुळे मला कुठल्याही प्रकारच्या त्रासाला तोंड देताना काहीच वाटलं नाही. उलट त्यावेळी मी लिहित राहिले.कवयित्री आहे, आठ काव्यसंग्रह आहेत. पण त्या काळात लिहिलेल्या कवितांचे आता पाच काव्यसंग्रह पुढच्या महिन्यात प्रकाशित होताहेत. त्यातील एक भगवत्गीतेवर आहे. मला एवढंच सांगायचंय की आपण जे सांगितले ते खरंच आहे. श्रध्दा असेल बळ आपोआप प्राप्त होतं. आपल्याला सविनय नमन!
आदरणीय आई प्रथम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🏿🙏🏿कीती छान आणि सोप्या सुंदर. भाषेत प्रवचन ऐकायला मिळाले मला तर साक्षात माझ्या आईचे दर्शन झाल्या सारखे वाटले ❤❤🙏🏿🙏🏿धन्यवाद ताई 🙏🏿🙏🏿👍🏿अप्रतिम प्रवचन 👏🏿👏🏿👍🏿👍🏿
इस मनुष्य-गति में ही तप का आचरण होता है, इस मनुष्य-गति में ही समस्त महाव्रत होते है, इस मनुष्य-गति में ही शुभ ध्यान होता है और इस मनुष्य-गति में ही निर्वाण की प्राप्ति होती है। ऐसा यह दुर्लभ मनुष्यत्व पाकर भी जो इन्द्रियों के विषयों में रमण करते है वे दिव्य रत्न को पाकर उसे जलाकर राख कर डालते है। - भगवान महावीर राम-कृष्ण हरी!! ❤🙏🏻
ताई,तुमचे ..आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत.तुमचे सगळे व्हिडिओ अंधारातील प्रखर दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करीत आहेत🙏🙏🙏
धन्यवाद ⚘🙏🏼🙏🏼
तुम्ही कितीही सांगितले तरी माझे अनुभव अनेक वर्षांचे असे सांगतात की सगळं चांगलं ढिगाने पाप करणाऱ्याचेच चालल आहे.जो सरळ आणि चांगल्या मार्गाने चालतो त्यालाच जास्त भोग भोगावे लागतात.
खरं आहे तरी पण विश्वास असुंद्या चांगले कर्माचे फळ हे तुम्हाला शेवटी नक्कीच मिळेल. मग तुम्ही परमेश्र्वरा जवळ जाल.
हरिश्चंद्र चे सगळे गेले पण त्याने सदाचार सोडला नव्हता. जग तसच आहे. इथे कुकर्मी लोकांची भरभराट होते आणि सत्कर्मी लोकांची पायाखाली तूडवन.
येशू म्हणतो, ' Blessed are those who suffer for the rightousness than who suffer for material gains on earth, for who suffer for rightousness for him is the kingdom of heaven!🎉
'कर्माचा सिद्धांत' आहे.
पापी असूनही इच्छित गोष्टी मिळतात त्याचे कारण त्यांचे पूर्वकर्म असते.
ऐहिक इच्छा पूर्ण करण्यापेक्षा समाधानी वृत्ती असणे ही ईश्वराची कृपा. मायेतून सोडवणे ही त्याची खरी कृपा. म्हणून भक्ती/साधना करणार्यांना लौकिक अर्थाने जास्त त्रास होतो असे दिसते.
आपले हित कशात आहे हे आपल्यापेक्षा ईश्वराला जास्त कळते, ही भावना ठेवली तर तसा अनुभव येतो.
True
Dukhh asat ki nahi?
Agadi barobar
श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी नमः 🙏🙏
जय श्री राम जय श्री कृष्ण जय हनुमान जय मातादी जय श्री गुरुदेव दत्त...! 🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
पू . डॉ. ताई 🙏
खर आहे. खूप छान मार्गदर्शन. कृतज्ञता.
सुषमा ताई, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. सगळेच विचार आचरणात आणन्यासारखे आहेत.
देव आपल्याला मदत करतो, त्याआधी आपण स्वतः आपली मदत करायला पाहिजे, अशा शिकवणीची आज जास्ती गरज आहे. स्त्री वर्गास हे जास्ती लागू आहे. आपण स्वतः आपल्याला किती सक्षम करतो, किती strong करतो यावर सर्व आहे. शिक्षण, आर्थिक विकास, rational thinking, हे सर्व develope करायला पाहिजे जो माणूस स्वतः खूप strong असतो mentaly stable असतो तो सर्व परिस्थितीच सामना करू शकतो
@@sanhitakelkar3691 aapan devavyatirikta kahi nahi aahot..to aapla khota ego asto jo 'mi kartoa, mi kela' mhanat asto aani toch aapla ahankar ani ignorance pan aahe. 'Mi' ala ki karma aala aani karma ala ki punarjanma atal satya. Mhanun mi ha ghatak shatruch mhanava lagel. Saglya goshti prakruti karawte aani purush ( atma ) sagla anubhavat asto tyat lipta hot nahi. Pan atma sharirani jodlya mule ' jiv atma' mhanavato. Jiv mhanje deha hi 'nikrushta prakruti' ani atma mhanje ' uttam prakriti '. Pan dev ha yayhun palikadcha aahe. Sarvat shreshtha. Jai shri krishna.
जप, ध्यान मनापासून केल्यास परमेश्वर मार्ग दाखवतो. ह्यावर विश्वास ठेवा. अडचणी चांगल्यासाठीच येतात.तो आपला पुढचा प्रवास असतो.
Tumache he vichar gitet paropari swatah ishwarach sangat ahe. Pan tumhi shankaracharya Ani adishaktichi goshta mahit ahe ka? Ekada ti aika tumhala tumchya hya vicharanche mul dekhil ishwari shaktiche darshan ghadvel...tumchya matashi mi sahamat ahe
Ho. You are right. Pan apan Isharashi connect zala pahije. Karan apan kitihi jari tembha mirawla tari aplya kartutwala maryada astat. Kahi goshti ya Science chya hi palikade aahet. Adhyatmikatemule apan Universe ( devine Energy) shi connect you shakto. Mhanun apan namasmaran, upasana Greta, Dnyneshwari wachan etc. Apan aply kartatavya kartana hyapaki kahihi kele aplya kuwatipramane tar nakkich khup fyda hotoy ha maza personal experience aahe.
🎉🎉 2:01 2:02
Jay shree sitaram maharaj ki jay 🌹🙏🌹🌹🙏🌹
ताई सहज सोप्या भाषेत खूप छान मार्गदर्शन करत आहात.ऐकत रहावेसे वाटतय..ताईंना
साष्टांग दंडवत.
ताई आपण अत्यंत सोप्या भाषेत उत्तम मार्गदर्शन केलेत त्यामुळे एकावेसे वाटतात.
खूप छान , सहज , सोप्या भाषेत उद्बोधन करता ताई , प्रश्न नीट ऐकायला येत नाही . 🙏🏻
छान छान,माऊली
आदरणीय आई आपल्या चरणी सप्रेम दंडवत प्रणाम
आपणास चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हिच स्वामी चरणी प्रार्थना
श्री राम जय राम जय जय राम
खूप छान मार्गदर्शनपर विचार.मनःपूर्वक धन्यवाद डाॕक्टर ताई.🎉अतिशय समर्पक उदाहरणं देत आहात.
सुषमा ताई तुमचे बरेच प्रवचन ऐकले आहेत फार मोलाचे मार्गदर्शन झाले त्यातून तुमचे आभार ....अनुभवी व्यक्तीनी केलेले प्रवचन फार मार्गदर्शक ठरते
पूज्य ताई तुमच्या चरणी भावपूर्ण वंदन सौ स्वाती महामुनी
आई मला तुमचे विचार ऐकायला मिळाले ही खरोखर परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला असे वाटत आहे. खूप खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
खूप खूप धन्यवाद आणि चरणस्पर्श.🙏🙏🌹🌹
आई खूप छान प्रवचन ,
श्रीराम जय राम जय जय राम
किती सोप्या भाषेत समजाऊन सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ 🙏
Thankyou,tumachi,pustake,kuthe,milatil,tumache,pravachan,eikayache,ahe,saprem,namaskar
Parampujya SUSHMAAAI KOTI KOTI CHARANSPARSH
SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर ताई. मी कोण आहे,कुठून आले हे जाणण्यासाठी ध्यान खरंच आवश्यक आहे. आपण सुंदर शब्दात सांगितले. धन्यवाद
खूप सुंदर प्रवचन, ईश्वरच बोलतो आहे तुमच्या मुखातून, तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏 गुरु माऊली,
माई तुम्ही जे तुम्ही जे सांगत आहेत त्याहून अजून काही शिकण्याची गरज नाहीये असच वाटतंय खुप साधं सुंदर खुप अप्रतिम बोलता तुम्ही 👍🙏💐😊
खरंय
किती माई छान बोलला तुम्ही आमच्या आईचं आठवले आम्हाला एकदम बरोबर
Thank you lord Jesus I love you jesus hallelujah amen 🙏
निघ इथून बायल्या
श्री स्वामी समर्थ - श्री गुरुदेव दत्त
फारच छान !
मी अखंड नामस्मरण करते.गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला आहे. आणि त्यामुळे मला कुठल्याही प्रकारच्या त्रासाला तोंड देताना काहीच वाटलं नाही. उलट त्यावेळी मी लिहित राहिले.कवयित्री आहे, आठ काव्यसंग्रह आहेत. पण त्या काळात लिहिलेल्या कवितांचे आता पाच काव्यसंग्रह पुढच्या महिन्यात प्रकाशित होताहेत. त्यातील एक भगवत्गीतेवर आहे. मला एवढंच सांगायचंय की आपण जे सांगितले ते खरंच आहे. श्रध्दा असेल बळ आपोआप प्राप्त होतं.
आपल्याला सविनय नमन!
श्रीराम जय राम जयजय राम🙏🏻🌷🙏🏻🌷🌷🙏🏻
ताई नमस्कार, छान वाटले सुंदर आवाज, सहज स्पष्ट विवेचन,😊❤🙏🙏🌹🌹
Thanks 🙏🙏🙏
P. P. Tai che asech video share karat raha. Kiti sundar samjavun saangtat tai 🙏
ताई तुम्ही खूप छान आवश्यकता सांगितली अनुग्रहाची....याहून सोप्पं काही असू शकत नाही.तुम्हाला साष्टांग नमस्कार.
ओम गुरुदेव दत्त
माउली,
अप्रतिम !!
दिशादर्शक सत्संग !!
संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय❤🙏🙏
गुरु चरणिकोटि कोटि वन्दन 🙏🙏🙏🙏अतिशय सुंदर सहज समाजवल आहें 🙏🙏🙏
🙏Tasmya shri Sadguru ve namha 🙏🙏🙏🎉जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏
परम पूज्य ताईंना शि.सा.नमस्कार , हे प्रवचन ऐकायला मिळणं म्हणजे माझे अहोभाग्याचं 🙏🙏🙏
🌹🙏🙏🌹
वा !
किती सोप्या भाषेत समजावून सांगितले .... राम कृष्ण हरी.
आईसाहेब खूपच उपकार केले तुम्ही खूप छान समजावले श्री गुरुदेव दत्त
प्रवचन खुपच छान आहे.🌹
Khup khup dhanyawad 🙏🙏❤️ God bless you always 🙏🙏🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
खूपच सुंदर मनी बसेल व आत्मा मानेल अशा त-हेने समजावून सांगितले.
अगदी बरोबर आहे ताई
जय जय राम कृष्ण हरी
Shree Swami Samarth
आदरणीय आई प्रथम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🏿🙏🏿कीती छान आणि सोप्या सुंदर. भाषेत प्रवचन ऐकायला मिळाले मला तर साक्षात माझ्या आईचे दर्शन झाल्या सारखे वाटले ❤❤🙏🏿🙏🏿धन्यवाद ताई 🙏🏿🙏🏿👍🏿अप्रतिम प्रवचन 👏🏿👏🏿👍🏿👍🏿
🙏Jag Aali ki Namsmaran Karave He khup Aavadale 🙏🙏
Tai 🙏
अमूल्य मार्गदर्शन, माऊली.
जय सांईराम.
EKdam barober Sangitle
जय हरी माऊली.
ऐकण्यासाठी शिका. हे मात्र खरं
Shushmatai,ship chhan sakaaraatmak sundar vichar ! Uttam maargadarshan !
सर्वांभूती परमात्मा आहे. देव कधी कोणत्या माणसाच्या रूपात मदतीला येईल हे सांगता येत नाही. आपण म्हणतो ना, ' देवासारखा धावलास ' आपण खूप छान सांगता.
🙏आई, किती सुंदर अप्रतिम,पद्धतीने समजावून सांगता
🙏🙏khoop sundar...
❤❤❤❤❤❤❤स्वरूपा नंद ह्यांच्या सारखीच शांत तेजस्वी मूर्ती 🙏🏼🙏🏼🙏🏼
सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळू पणे अल्प धारिष्ट पाहे.
कखूप चांगले विचार 🙏👍
प्रवचन खुप छान आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏😊अगदी बरोबर बोललात 👍
नमस्कार, खूपच छान
अतिशय सुंदर रीतीने सांगितलय ताई.
खूप छान माहिती दिली माऊली आपण 🙏
खूप छान सांगितले सद्गुरू नाथ भगवान की जय 😊
नमस्कार ताई जय जय रघुवीर समर्थ
ताई अप्रतीम विचार.
खुप सुंदर प्रवचन ताई. ऐकतच राहावे वाटते.
Khup dhanyavad atishay apratim dhyn aahe fresh vatatay
तुमचा काही काळ जावा लागतो तोपर्यंत आयुष्य संपून जातं.
माझे स्वामी माझा दीपस्तंभ 🙏🏽
राम कृष्ण हरी माऊली माई खूप छान सांगितले प्रवचन
" Apan aaple Bare " ! Khup sunder व्याख्यान 🪷💜🙏
ताई माझे अहो जे रोज मला जे समजवत असतात. पण ते मला पटत नव्हते.
आज ते सगळं मि आपल्या कडून ऐकले..
आणि मला ते पटल ही..
🙏.
जय हरी विठ्ठल!
माझ्या गुरू ना कोटी कोटी प्रणाम 😊
अप्रतिम !!🙏🏻🙏🏻 श्रीराम जय राम जय जय राम!
आई खुप सुंदर विचार,हे विचार आमच्या
आचरणात येवो हिच कामना❤
जय जय राम कृष्ण हरी.
Namaskar Tai Tumhala ani Bhagwantala🙏Jai Rama Krishna Hari
कोटी कोटी प्रणाम💐💐🙏🙏
अप्रतिम
कोणताही पक्षी धान्याची पोती घेऊन येत नाहीत. ईश्वराने ही जबाबदारी घेतली आहे.आपल्याला काळजी करायच कारण नाही.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩 राधे राधे कृष्ण राधे 🚩🙏🏼
स्वच्छ खणखणीत आवाज... !!!
धन्यवाद ताई नमस्कार आपल्याला 🙏🙏🌹🌹
आदरपूर्वक नमस्कार
इस मनुष्य-गति में ही तप का आचरण होता है, इस मनुष्य-गति में ही समस्त महाव्रत होते है, इस मनुष्य-गति में ही शुभ ध्यान होता है और इस मनुष्य-गति में ही निर्वाण की प्राप्ति होती है।
ऐसा यह दुर्लभ मनुष्यत्व पाकर भी जो इन्द्रियों के विषयों में रमण करते है वे दिव्य रत्न को पाकर उसे जलाकर राख कर डालते है। - भगवान महावीर
राम-कृष्ण हरी!! ❤🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप सुंदर विवेचन ताई . नमस्कार
खूप सुंदर विचा❤❤
Tai good think prenadai vichar ahe
अत्यंत सुसंस्कृत आचरण,साध्या सोप्या भाषेत आध्यात्मिक विचार मांडले, श्रीमती वाटवेताई आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान ताई. राम कृष्ण हरी❤
Great mauli
आई छान निरूपण नमस्कार ❤❤❤
Shree Swami Samarth ❤