- Видео 651
- Просмотров 1 667 319
Aadhyatma Pratishthan - Dr.Sushamatai Watve
Индия
Добавлен 16 июл 2017
पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या अनुगृहित डॉ सुषमाताई वाटवे यांनी पुण्याच्या स्वामी माधवनाथांच्या दीर्घ सहवासात मिळालेले अध्यात्मिक धन ग्रंथबद्ध करण्याचे आणि सीडीच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचे अतीशय मोलाचे कार्य केले आहे. पुढच्या कित्येक पिढ्यांना ते साधनेत मार्गदर्शक ठरेल या हेतूने हा उपक्रम अध्यात्म प्रतिष्ठान गुरू पौर्णिमेच्या निमित्तने सुरू करत आहे.
पूजनीय सुषमाताई वाटवे ह्यांनी २०१२ साली देह ठेवला.हरि ओम !
संपर्क क्रमांक- ९८५०७२१५५५
Dr.Sushama Watve was initiated by Swami Swaroopananda of Pawas and had the great fortune of bringing her sadhana to fruition under the guidance of Swami Madhavnath of Pune.Ti.Sushamatai produced an ocean of spiritual work in which she captured the essence of Swamiji's thoughts and brought them to us in the form of many treasured books. It is our humble attempt to bring these to you in the form of audio and visual content so that the generations to come may benefit from this great work.Ti.Tai left for heavenly abode in 2012.Hari Om
Ph-9850721555

दासबोध दशक १ समास ९ -परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज -Dasbodh D1 S9 20~26-Ti.Swami Madhavnath
दासबोध दशक १ समास ९ - (20~26) -Paramhans Sadguru Swami Madhavnath Maharaj
Просмотров: 56
Видео
श्रीज्ञानेश्वरी अध्याय ४ श्लोक १९ ते ४२ - पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे -Adhyay 4-Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 2922 часа назад
ShriDnyaneshwari Adhyay 4 shlok 19~42 -Dt. 7/ 9 /2008
श्रीज्ञानेश्वरी अध्याय ४ श्लोक १ ते १९ - पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे -Adhyay 4 -Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 5934 часа назад
ShriDnyaneshwari- Adhyay 4 Shlok 1~19 - Dt .7/ 9/ 2008
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १३ श्लोक ५,६ - पू.डॉ.सुषमाताई वाटवे -ShriDnyaneshwari -Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 5407 часов назад
Adhyay 13 Shlok 5,6 -Pravachan By Ti.Dr.Sushamatai Watve
बालकेंद्र - बालगोपाळां समवेत पू.ताई - पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे -दि. ७-८-२००५ Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 1,3 тыс.19 часов назад
Balkendra Dt.7-8-2005 संस्कारक्षम वयातील कोवळ्या मनाच्या बालकांवर सहज संस्कार कसे करावेत ह्याचा परिपाठ ताईं नी ह्या बालकेंद्रातून दिला आहे.
परमार्थ भवनदीचा पार दाखवतो म्हणजे काय ? माया म्हणजे काय ? - परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ
Просмотров 728День назад
Paramhans Sadguru Swami Madhavnath - To watch full video please click this link -ruclips.net/video/SSozgpeIFao/видео.html
साधकाची स्वरुपस्थिती म्हणजे परमार्थ !- परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ -Dasbodh Pu.Swami Madhavnath
Просмотров 72614 дней назад
Dasbodh Dashak 1 Samas 9 - 20,22
मी,माझे आहे तोवर भवसागर आहे.-परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ दासबोध दशक १ समास ९ Dasbodh D1S 9 22,23
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
परमार्थी तो राज्यधारी ! सगळे संत सम्राट असतात . Dasbodh- Dashak 1 Samas 9 - 22,23 Paramhans Sadguru Swami Madhavnath Maharaj
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १६- आसुरी संपत्ती वर्णन- पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे Dnyaneshwari- Ti. Dr. Watve
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
Dnyaneshwari-Adhyay 16-Aasuri Sampatti Varnan - Ti.Dr.Sushamatai watve
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १६-दैवी गुण वर्णन-पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे -Dnyaneshwari A16- Ti Dr.Watve
Просмотров 1,8 тыс.14 дней назад
Ti.Dr.Sushamatai Watve-Dnyaneshwari Adhyay 16 -Daivi Gun - Mardavam,Hrir ,Achapalam
ध्यान - पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे - Dhyan - Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 56 тыс.21 день назад
ह्या प्रवचनात पूजनीय सुषमाताईंनी ध्यानाचे महत्व सांगितले आहे तसेच ते का,केव्हा,कसे करावे ह्याबद्दल विवरण केले आहे.
एकआत्मा निरंतर।आपण नाही ||-दासबोध द.६- स.२-३३ -परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ - Ti. Swami Madhavnath
Просмотров 97021 день назад
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ - Dasbodh-Dashak 6 Samas 2(32,33) -Bhageshwar Nivas Pravachan
नेमका परमार्थ काय ? -पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे - युवाकेंद्र -संक्रांत-दिनांक- १५-०१-२०११ - Dr.Watve
Просмотров 8 тыс.28 дней назад
Ti.Dr.Sushamatai Watve - Nemka Pramarth -sankrant - Yuva Melava - Dt.15-01-2011
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १४ -पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे - Dnyaneshwari Adhyay 14 -Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
Ti.Dr.Sushamatai Watve - Dnyaneshwari Adhyay 14
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १२ श्लोक १०,११,१२-पू.डॉ.सुषमाताई वाटवे -Dnyaneshwari -Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 3,7 тыс.Месяц назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १२ श्लोक १०,११,१२-पू.डॉ.सुषमाताई वाटवे -Dnyaneshwari -Ti.Dr.Sushamatai Watve
भगवदगीता काय सांगते ?आदर्श माणूस कसं व्हायचं ते ! - पू.डॉ. सुषमाताई वाटवे -Ti. Dr.Sushamatai Watve
Просмотров 8 тыс.Месяц назад
भगवदगीता काय सांगते ?आदर्श माणूस कसं व्हायचं ते ! - पू.डॉ. सुषमाताई वाटवे -Ti. Dr.Sushamatai Watve
पूजनीय स्वामी माधवनाथ महाराजांचे विचार -एक चिंतन- पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे -Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 3,7 тыс.Месяц назад
पूजनीय स्वामी माधवनाथ महाराजांचे विचार -एक चिंतन- पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे -Ti.Dr.Sushamatai Watve
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १२ श्लोक ८ते २० -युवाकेंद्र -पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे -Ti.Dr.Sushamati Watve
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १२ श्लोक ८ते २० -युवाकेंद्र -पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे -Ti.Dr.Sushamati Watve
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १२श्लोक१~७-युवाकेंद्र-पू.डॉ.सुषमाताई वाटवे-Dnyaneshwari-Ti.Dr.Sushamati Watve
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १२श्लोक१~७-युवाकेंद्र-पू.डॉ.सुषमाताई वाटवे-Dnyaneshwari-Ti.Dr.Sushamati Watve
श्रीज्ञानेश्वरी -युवाकेंद्र - पू.डॉ.सुषमाताई वाटवे - अध्याय १० श्लोक ११ ते ४२ Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
श्रीज्ञानेश्वरी -युवाकेंद्र - पू.डॉ.सुषमाताई वाटवे - अध्याय १० श्लोक ११ ते ४२ Ti.Dr.Sushamatai Watve
श्रीज्ञानेश्वरी - युवाकेंद्र -पू.डॉ.सुषमाताई वाटवे -अध्याय १० श्लोक १ ते १०-Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
श्रीज्ञानेश्वरी - युवाकेंद्र -पू.डॉ.सुषमाताई वाटवे -अध्याय १० श्लोक १ ते १०-Ti.Dr.Sushamatai Watve
जीव म्हणजे काय?-साधकांना नेहमी पडणारे प्रश्न -पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे-सत्संग-Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 6 тыс.Месяц назад
जीव म्हणजे काय?-साधकांना नेहमी पडणारे प्रश्न -पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे-सत्संग-Ti.Dr.Sushamatai Watve
परमार्थात चमत्काराला महत्व किती आहे?-पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे-सत्संग Ti.Dr.Sushamatai Watve -Satsang
Просмотров 3 тыс.2 месяца назад
परमार्थात चमत्काराला महत्व किती आहे?-पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे-सत्संग Ti.Dr.Sushamatai Watve -Satsang
परमार्थाला घरातून,समाजातून विरोध का होतो?- पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे -Ti.Dr.Sushamati Watve -Satsang
Просмотров 2,2 тыс.2 месяца назад
परमार्थाला घरातून,समाजातून विरोध का होतो?- पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे -Ti.Dr.Sushamati Watve -Satsang
श्रीमंती परमार्थाच्या आड येते का? - पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे - Ti.Dr.Sushamatai Watve - Satsang
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
श्रीमंती परमार्थाच्या आड येते का? - पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे - Ti.Dr.Sushamatai Watve - Satsang
श्रीमंती परमार्थाच्या आड येते का? पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे-सत्संग Ti.Dr.Sushamatai Watve -Satsang
Просмотров 1 тыс.2 месяца назад
श्रीमंती परमार्थाच्या आड येते का? पूजनीय डॉ. सुषमाताई वाटवे-सत्संग Ti.Dr.Sushamatai Watve -Satsang
परमार्थी मनुष्य दुबळा ,निष्क्रिय बनतो का? - पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे- Ti.Dr.Sushamatai Watve-Satsang
Просмотров 3,5 тыс.2 месяца назад
परमार्थी मनुष्य दुबळा ,निष्क्रिय बनतो का? - पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे- Ti.Dr.Sushamatai Watve-Satsang
अन्यायाचा प्रतिकार परमार्थी माणसाने करायचा का नाही?- पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे-Ti.Dr.Sushamatai Watve
Просмотров 5 тыс.3 месяца назад
अन्यायाचा प्रतिकार परमार्थी माणसाने करायचा का नाही?- पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे-Ti.Dr.Sushamatai Watve
साधकांची आचारसंहिता - पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे -सत्संग Ti. Sushamatai Watve-Sadhakanchi Acharsanhita
Просмотров 10 тыс.3 месяца назад
साधकांची आचारसंहिता - पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे -सत्संग Ti. Sushamatai Watve-Sadhakanchi Acharsanhita
आत्मा आणि जीव ह्यात फरक काय ? - पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे -सत्संग - Ti.Dr. Sushamatai Watve - Satsang
Просмотров 16 тыс.3 месяца назад
आत्मा आणि जीव ह्यात फरक काय ? - पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे -सत्संग - Ti.Dr. Sushamatai Watve - Satsang
जय हरी विठ्ठल!
🙏🙏🙏💐💐💐
🙏
🙏🙏🙏
ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता||
👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
जय श्रीकृष्ण 🙏🏻🙏🏻
Thank you so much for uploading her videos, bhagavant Krupa 🙏🙏🙏
रोज सुषमा ताईंचे प्रवचन ऐकायला मिळते भक्ती सुधा ह्या इंटरनेट रेडीओवर भक्तीसुधा रेडिओ स्टेशन मुळे खूप मोठा फायदा झाला , त्यांच्या बोलण्यातून जाणवते की ताईची योग्यता फार मोठी आहे
🙏Shree gurudev dattrey namah
🙏🙏
जय हरी विठ्ठल!
🙏🙏🙏💐💐💐
🌹🕉️🎵😊👍🎼😊🙏🏾🎶🕉️🌹
🙏🙏🙏
क्षमस्व...छान आहे, पण बिलकूल नाही पटलं.
😊🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏 देवाचा छंद...तुटे सारा भवबंध 🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇
🙏🙏🙏
🙏🙏🙏💐💐💐
👍🙏🙏🙏🙏🙏 माऊली तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम खरंच आहे आपल्या जीवनामध्ये किती प्रसंग आला तरी तो धावून येतो कारण ते आपल्या गुरूंचे रूप असते आपली भाव भक्ती तेवढी पाहिजे तरच हे होऊ शकते खूपच सुंदर सांगताय माऊली तुम्ही 🙏
🙏🙏🙏
कितीच छान आहे ही वाणी 😍🙏🏻
🙏🙏🙏💐💐💐
छान मार्गदर्शन 🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹
खूप सुंदर अप्रतीम मार्गदर्शन
🙏🙏
🙏🙏🚩
🙏
🌹🕉️🎵😊👍🎼😔🙏🏾🎶🕉️🌹
प्रेम नमन ❤🙏✨
सुंदर🙏
किती सोपे करून सांगितलं! सप्रेम वंदन 🙏🙏🙏
numskar tai maharaj.
🙏
खूप छान,सा. नमस्कार
खूप सुंदर!!
खूपच छान 🙏🕉️🌺
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
अगदी सोप्या रसाळ भाषेत आमच्या सारख्या सामान्यांना समजावतात
खूपच छान परमार्थ समझवून सांगितला. नमस्कार
अतिशय सुंदर सांगीतले
फारच सुंदर सत्संग 🙏🙏
लहानपणी टिळकरोड वरच्या त्यांच्या घरी आईबरोबर गेलेले आठवतंय. सुंदर प्रवचन 🙏🙏🙏