प. पू. बाबाही गुरुबद्दल सांगताना ज्ञानेश्वर माऊलीप्रमाणे भाराऊन जातात. नुसते ऐकत राहावे. ज्यांनी ही प्रवचने आम्हांस उपलब्ध करून दिली त्यांना मनापासून धन्यवाद व आभार.
ज्यांनी महाराजां समवेत संभाषण केले,शंकानिरसन करून घेतल्या अशा अभ्यासू बाबांकडून महाराजांचे चरित्र ऐकणे म्हणजे अमूल्य आठवणींचा खजिनाच. नुसते निरूपण ऐकून सुद्धा मन शांत होत.खरच.....
परमपूज्य बाबांची मी शतशः ऋणी आहे पुन्हा पुन्हा दररोज प्रवचने ऐकत असते भगवत भाव वाढीस लागण्यास खुपच मदत मिळते.नामाचे प्रेम येण्यास मदत मिळते. आपण हा ज्ञान खजाना उपलब्ध करून दिलात हे किती उपकार आहेत आमच्यावर कल्पनाच करू शकत नाही.खुप आभार आपले💐श्रीराम समर्थ विठ्ठल विठ्ठल
बाबा तुमच्या आशीर्वादाने अंतःकरण शुद्ध होण्यास खूप मदत झाली आहे प्रयत्न चालू आहेत सद्गुरू परमात्म्या आनंदी होऊन परमानंदी करील हाच विश्वास आहे सद्गुरू सुर्याला दखल घेण्याची इच्छा होईल असेच माझे वर्तन मी ठेवीन बाबा
श्री परमपूज्य बेलसरे गुरुजी यांचें प्रवचन म्हणजे अमृत वाणी जी ऐकतच राहावी वाटते आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आठवण येते.गुरूचे महत्त्व जाणवणे.
प. पू. बाबाही गुरुबद्दल सांगताना ज्ञानेश्वर माऊलीप्रमाणे भाराऊन जातात. नुसते ऐकत राहावे. ज्यांनी ही प्रवचने आम्हांस उपलब्ध करून दिली त्यांना मनापासून धन्यवाद व आभार.
दगड, ओले धोतर... खूपच छान... ❤
ज्यांनी महाराजां समवेत संभाषण केले,शंकानिरसन करून घेतल्या अशा अभ्यासू बाबांकडून महाराजांचे चरित्र ऐकणे म्हणजे अमूल्य आठवणींचा खजिनाच. नुसते निरूपण ऐकून सुद्धा मन शांत होत.खरच.....
श्री राम जय राम जय जय राम ❤
श्रीराम,🙏🙏💐 साष्टांग नमस्कार
श्रीराम जयराम जयजयराम.
श्रीराम जयराम जयजय राम.
जय जय श्री राम. जय जय श्री राम.
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
Jay sadguru 🙏💐👌🚩
Shree ram jai ram jai jai ram.
फार फार सुंदर
🙏⚘️श्री गुरूदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम 🙏⚘️
परमपूज्य बाबांची मी शतशः ऋणी आहे पुन्हा पुन्हा दररोज प्रवचने ऐकत असते भगवत भाव वाढीस लागण्यास खुपच मदत मिळते.नामाचे प्रेम येण्यास मदत मिळते. आपण हा ज्ञान खजाना उपलब्ध करून दिलात हे किती उपकार आहेत आमच्यावर कल्पनाच करू शकत नाही.खुप आभार आपले💐श्रीराम समर्थ विठ्ठल विठ्ठल
बाबा तुमच्या आशीर्वादाने अंतःकरण शुद्ध होण्यास खूप मदत झाली आहे प्रयत्न चालू आहेत सद्गुरू परमात्म्या आनंदी होऊन परमानंदी करील हाच विश्वास आहे सद्गुरू सुर्याला दखल घेण्याची इच्छा होईल असेच माझे वर्तन मी ठेवीन बाबा
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
Shri ram jai ram jai jai ram 🎉😊at Belgaum
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम
आ ...हा..!! काय भरवसा दिलाय बाबांनी !! अजून काय करावं महाराजांनी आपल्यासाठी ?? आपणच कमी पडतो !!🙏🙏
Jai shree Ram baba pranam
जय श्रीराम! ही सर्व परमपूज्य बाबांची प्रवचने आमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवल्याबद्दल अनंत धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🙏
🙏🏻👌श्रीराम
🙏🙏🌹श्रीराम समर्थ🌹🙏🙏
📿
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
Shriram Jay Ram Jay Jay Ram.Thank you Sir.
श्रीराम जयराम जयजयराम !!!
।।श्रीराम समर्थ।।
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Shri ram.....
बाबा किती प्रेमाने सांगतात
जय श्रीराम!
जय सदगुरू 🙏👌
जानकी जिवन स्मरण जय जय राम.||
Shriram
इतके सुंदर प्रवचन!!!कोटी कोटी प्रणाम
"Shree Ram Jay Ram Jay Jay Ram"
बाबांनी महारांच्या बद्धल गोष्टी अतिशय सुंदर सांगता जीवनात कसे रहावे व नामाचे महत्व सोपे करून सांगितले जय श्रीराम.
।। श्री राम जय राम जय जय राम।।🌹🙏
🙏🙏 श्रीराम 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम
🙏जय श्रीराम 🙏🌹🌹.
पूजनीय बाबा
तुमचे खूप खूप उपकार मानते
इतक छान प्रवचन ऐकून
धन्य होतो आम्ही
मला तर छंद लागला आहे
तुमच आवाज ऐकण्याचा
महाराजांविषयी खुप प्रेम वाढत
अप्रतिम..श्रीराम
🙏🙏🙏🙏🙏🙏
पूज्य बाबांना,त्रिवार वंदन!श्री. ब्रह्मचैतन्य महाराज यांना त्रिवार वंदन.खूप सुंदर निरूपण आहे.
Khap eykave watate khup chhan watate
🙏🙏🌹
🙏🌷🌺श्री राम जय राम जय जय राम 🌺🌷🙏
🙏🙏🙏🙏
बेलसरे बाबांची प्रवचने उपलब्ध करून देऊन फार मोठे कार्य करता आहात. धन्यवाद! श्रीराम जयराम जयजयराम!
नमस्कार. जय श्रीराम
आपण आमच्या सारख्यांवर अनंत उपकार करत आहात.
आपण आमच्या सारख्या "जड जिवांवर '' असे म्हणू या !
👏👏👏💐

🙏🏻🙏🏻
🙏🙏 🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏