#kirtan
HTML-код
- Опубликовано: 1 фев 2025
- The well known kirtankar makarandbuva ramdasi is explaining the little story in shrimadbhagavata. The story is about 'uddhava' which was very closed friend of shrikrishna. And after this story he became the bhakta of shrikrishna as like as arjuna...Please listen this carefully...
सुप्रसिद्ध कीर्तनकार समर्थभक्त श्री.मकरंदबुवा रामदासी यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये नारदभक्तीसूत्रे उलगडून सांगतांना वर्णन केलेली श्रीमद्भागवतामधील ही उद्धव नावाच्या गोपालकृष्णांच्या परममित्राची कथा आहे. उद्धव हा भगवंताचा लाडका मित्र होता, जो नंतर त्यांचा भक्त झाला. ही कथा ऐकतांना प्रसंग तर उभा राहतोच, शिवाय आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचे-भक्तीचे संस्कार होतात. कोणताही विपरीत समज होऊ नये यासाठी ही कथा अतिशय सावधपणे ऐकूया...
🙏आनंद घ्या😊...
#kirtan #shrikrishna #shrimadbhagvat #marathi #bhakti #love #spirituality #pravachan
अप्रतिम 🌹
अप्रतिम, जय श्रीराम।
नमस्कार.
खूपच सुंदर, अतिशय भावपूर्ण व भक्तीरसाने तुडुंब भरलेले, खूप भावले.
very nice
sunder sunder
🙏🙏🙏🙏🙏 ati sundar, samrthanchach AASHIRVAD. JAI JAI RAM KRISHN HARI.
अति सुदंर !मनापासून धन्यवाद !
खुपच सुंदर सांगतात
Khup Sundar buva Jay satguru 🙏
Khupach sundar... bhavpurna kirtan🙏🏻
बुवा, आपण आम्हासाठी समर्थच आहात.. साष्टांग प्रणिपात 🙏
Apratim kirtan
khupch sundar ..aprtim aahe
Jay Jay Raghuveer Samrth
Namaskar buva
नमस्कार, श्रीराम समर्थ.खुप सुंदर.हृदयद्रावक.
🙏 Bua ha prasang khup chan sangitala
🙏🌹 जय श्रीराम 🌹🙏 जय श्रीकृष्ण 🙏🏻 उध्दव कथा खूपच सुंदर सांगितली. मन प्रसन्न झालं 🙏🏻🌹
😅😅😅😅
Athishay bhvpurn kirtan aahe maharraj aprtim 🙏🌺
Jai Shree Krishna.
Jay shri Krishna
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹
Jai shri Ram
या पुडची कथा लिंक पाठवा खुप सुदंर कथा आहे
Speechless🙏
जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏
याचा दुसरा भाग नाही का?
भक्तिरस ओथंबून वाहत आहे बुआ आपल्या मुखांतून. 🙏
डोळे झरत राहतात. 🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹...
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏🙏
नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
Movement not seen😓