या कीर्तनाचा पूर्वरंग ऐकला होता व उत्तररंग कधी ऐकायला मिळेल याची वाट पाहत होतो. हा उत्तररंग प्रक्षेपित केल्याबाबत खूप खूप आभार. कीर्तनसूर्य दत्तदास घागबुवा यांची कीर्तने अधिकाधिक प्रसारित करावीत. बुवांची कीर्तने सतत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहेत. कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा ऐकण्याचा मोह आवरता येत नाही.
अप्रतिम छानच कीर्तन ❤धन्यवाद दंडवत ☝️ ❤️ ♥️ 🙏🏻 ❤रामकृष्ण हरी
Kirtan pandit ghag buva🙏🙏🙏🙏
अहाहा ‼️कान तृप्त झाले 🙏🙏🙏
Kirtankar, The Great 🌹🙏🙏
अप्रतिम
खरच खूप छान काम केले आहे। ही कीर्तने उ ट्यूबवर ऐकायला मिळताहेत
Kharokhar mast vatal,
सुंदर कीर्तन, स्वर्गीय घागबुवांना नम्र नमस्कार
श्री सद्गुरु माऊली आभारी आहे अतिशय सुरेख आवडले छानच अप्रतिम कीर्तन नमस्कार धन्यवाद mama तुमच्या मुळे कीर्तन अप्रतिम 1984 साली तेव्हा नमस्कार
या कीर्तनाचा पूर्वरंग ऐकला होता व उत्तररंग कधी ऐकायला मिळेल याची वाट पाहत होतो. हा उत्तररंग प्रक्षेपित केल्याबाबत खूप खूप आभार. कीर्तनसूर्य दत्तदास घागबुवा यांची कीर्तने अधिकाधिक प्रसारित करावीत. बुवांची कीर्तने सतत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहेत. कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा ऐकण्याचा मोह आवरता येत नाही.
खूप सुंदर मन तृप्त झाले.
Kup sundar kirtan sravan
गेली सहा वर्षे मी या कीर्तनाची आतुरतेने वाट पाहत होतो. शोधत होतो. आज तृप्त झाले मन. भेटला नारायण.
नमस्कार 🙏🙏 अप्रतिम कीर्तन
खुप सुंदर कीर्तन मनाला खरोखरच शांत वाटले अप्रतिम अशीच आणखी आख्यान प्रसारित करणे नमस्कार बुवांना
अत्यंत सूंदर कीर्तन मन अणि कान तृप्त झाले
छानच ! घाग बुवा म्हणजे किर्तन महागुरू होय !
आपण ही किर्तन प्रसारित करत आहात , खरचं धन्यवाद!
🙏🙏🙏🙏🙏
खुप छान! भाव भक्तीपर किर्तनाचा , उत्तररंग 🙏
Aankhi kahi astil tar pahva .दत्तजयंती आणि कृष्ण janmastami kirtan ghag. बुवांनी केलेली. pleace
फार उत्तम श्रवण झाले
जय सद्गुरु
स्वर्गीय बुवांना... माझा साष्टांग नमस्कार.. कीर्तन आख्यानं खूपच सुंदर...
धन्यवाद
प. पू .श्री. विद्याशंकरभारती शंकराचार्य करवीर पीठ - ह.भ.प.रामचंद्र बुवा कराडकर यांची कीर्तने प्रसारीत करावीत
श्री, घाग बुवांचे दुधभात भिक्षा हे किर्तन खुप प्रयत्न करून मिळत नाही जर मिळाले तर अपलोड करावे ही नम्र विनंती, खुप उपकार होतील, धन्यवाद नमस्कार
धन्यवाद!
Please upload मोहिनी माया कीर्तन पूर्वरंग व कथाभाग
Swargiya buwana triwar Namaskar
दूर्वास मूनींवर आधारित दत्तदास घाग बूवांचे मूळ कृपया टाकाल का प्लीज