बालपणी नरकचतुर्दशीच्या दिवशी घाग बुवांचे आकाशवाणी वरील किर्तन ऐकत असतानाच्या आठवणी ताज्या झाल्या....त्यांचा आवाज म्हणजे ईश्वरी देणगी....🙏😊 वावळीये परिवार..
Jaywant Gharat unfortunately Ghag buva aajoba is no more with us..!! Pan tyanche suputra Shri Sharad Ghag buva suddha assach uttam kirtan kartat ani Narsoba vadi yethil tyanchya nivas sthani tumhi tyana contact karu shakta..!!
खूप लहानपणी हेच आख्यान घाग बुवांच्या मुखातून श्रवण केलं , याचा आनंद आजही आहे. धन्यवाद. 🙏🚩💐 गुरुदेव दत्त.... जय जय राम कृष्ण हरी 🙏
घाग बुवा नमस्कार. अतिशय सुंदर असे हे कीर्तन.पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते.श्री.गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
एकच नंबर .....👌👌👌खरोखरच घाग बुवांचे कीर्तन म्हणजे भक्तिरस लयलुट...बुवांचे चरणी वंदन 🚩🚩जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम 👌🏻🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
श्री घागबुवा
श्रीविष्णु प्रसन्न
आपले किर्तन अनंत युगे ऐकायला मिळावे हि ईश्वर चरणी प्रार्थना
छान किर्तन आदरणीय घाग बुवा धन्यवाद आणि नमस्कार
गायन सुंदर कि निरूपण कि अभ्यास कि पाठांतर .. काय सुंदर हा प्रश्न पडावा इतकं सर्वच सुंदर .. प्रणाम ..
खूप खूप छान श्रवणीय पुन्हा पुन्हा ऐकत रहावं असं वाटतं
दादा. नारदीय कीर्तनात असे गाणे पुन्हा होणे नाही..❤
नितांत सुंदर!कीर्तन, गायन,वाद्यांची साथ सगळेच अप्रतिम!जय जय राम कृष्ण हरी 🌺🙏🌺
अत्यंत श्रवणीय किर्तन.
गुरुवर्य दत्तदास बुवा घाग यांना माझा सास्टांग नमस्कार अप्रतीम किर्तन
नमस्कार वा खुपच उत्तम किर्तन
अप्रतिम 🙏🙏
अप्रतिम किर्तन
बालपणी नरकचतुर्दशीच्या दिवशी घाग बुवांचे आकाशवाणी वरील किर्तन ऐकत असतानाच्या आठवणी ताज्या झाल्या....त्यांचा आवाज म्हणजे ईश्वरी देणगी....🙏😊
वावळीये परिवार..
श्री गुरुदेव दत्त दतदास घाग बुवा
किरतन मनापासून ऐकले.पुन्हा पुन्हा ऐकत आहे 👌छान
Very powerful kirtan and very powerful tabalawadak pettywadak 🙏🙏
पूज्य घागबुवा,आपणास,ब्रह्मदेवाने स्वतः च्या हाताने घडविले होते,justlike, Hon.Latadidi,you are Unique personality.
घागबुवा महाराज आपले किर्तन खुपच सुंदर , सरस्वती देवी
च आपल्या जिभेवर वास करते आहे.धन्यवाद.आपल्या सांष्टाग दंडवत 🙏🙏🙏❤️
Vo Vo bhi nhi n,
घाग बुवाचं कीर्तन अत्यन्त सुंदर आणि श्रवणीय आहे
sunder
Khup chan tumala khup Aayushya labho buwa
अप्रतिम
जय माॅ नर्मदे हर जय हो
🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरी
फारच सुंदर 🙏🙏
Shree Gurudev Datt 🙏🙏
Sunder... Kirtanachi dewa awad mothi ani eka janardani padli mithi. :)
खुपच छान कीर्तन माऊली
अप्रतिम
बुवांना व सर्व साथीदारांना आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻🙏🏻
सुन्दर प्रस्तुति.
🙏🙏🙏🚩
फारच सुंदर किर्तन!! मनोवेधक!!! किर्तनकर्ता सुखी भव,
Khup Chan man mohk kirtn
Jay guru
Shree Guru Deva Datta
Ghag buvanna bhagavan pandurag prasanna aahet
Atiuttam. Ajoba Great.
Mazya guruche punha gane aikavyas Milale. Dhanya zalo.
तत्त्वमसी ... मराठी किर्तन आहे मग शिर्षक इंग्लिश मध्ये कां ?
💐💐💐😢😢😢💐💐💐
Farach schyan
🙏🙏
नाथांना झालेले दत्त दर्शन हे घाग बुवा यांचे कीर्तन प्लीज अपलोड कराल का? आभार, नमस्कार.
thank you ghagbuwa
Swapnil Sawant प्रदीप न
Swapnil Sawant
hello
Swapnil
Amulya theva
Sundar
घाग बुवांचा संपर्क करण्यासाठी फोन नं. मिलावा ही नम्रतापूर्वक विनंती. किर्तन खुपच छान आहे....।
Jaywant Gharat unfortunately Ghag buva aajoba is no more with us..!! Pan tyanche suputra Shri Sharad Ghag buva suddha assach uttam kirtan kartat ani Narsoba vadi yethil tyanchya nivas sthani tumhi tyana contact karu shakta..!!
आता 5वर्ष झाली,ते नाहीत पण भाऊ शरद घाग यांचे you tube मध्ये पहायला मिळेल
बाबा आता नाहीत, पण भाऊ शरद घाग यांचे ऐका RUclips
@@madhvipawar8985
TV
Third class advertise
Namaskar buua🙏
अप्रतिम
अप्रतिम कीर्तन
🙏🙏 Shree Gurudev Datt 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏