जय जय रघुवीर समर्थ. आजपर्यंत चा अनुभव आहे जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा बुवांचे किर्तन कथा ऐकताना त्यातुन उत्तर हमखास मिळते. काय विलक्षण आहे. धन्यवाद बुवा.
🙏खूप दिवसांची इच्छा होती, बुवांचे तोंडून भागवत प्रत्यक्ष ऐकायची. ती पूर्ण झाली, पानसे कुटुंबियांना शतशः धन्यवाद!परमेश्वर कृपेने सातही दिवस श्रवण करायला मिळाले.
कृपया वाटलेलै कागद हि अपलोड करावेत म्हणजे जै लोक युट्युबवरुन ऐकतायत ते पण प्रिंट आएट काढुन ते पाहून म्हणू शकतिल आम्हि कुटुंबिय भारताबाहेर आहोत म्हणून हि विनंति
ओम नमो भगवते वासुदेवाय
🙏नमस्कार मकरंदबुआ रामदासीं ना🙏खुप सुंदर भागवत कथे चे निरुपण 👌👍🙏खुप धन्यवाद बुआंना व सवॅ पानसे कुटुंबीयां ना 🙏
सुंदर 👌🏻धन्यवाद 🙏🏻🌹बुवा
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌹
घर बसल्या आदरणीय स.भ.मकरंदबुवांचे भागवत ऐकायचा योग पानसे कुटुंबीयांमुळे आला.सर्व पानसे कुटुंबीयांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी.दंडवत बुवा.सांष्टाग नमस्कार.❤❤❤❤❤
जय जय रघुवीर समर्थ.
आजपर्यंत चा अनुभव आहे जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा बुवांचे किर्तन कथा ऐकताना त्यातुन उत्तर हमखास मिळते. काय विलक्षण आहे. धन्यवाद बुवा.
Om namo bhagvate vasudevay Radhe radhe नमस्कार बुवा
साष्टांग नमस्कार बुवा
Om Namo Bhagwate Vasudevay
Jay Jay Raghuvir Samarth 🙏🙏🙏
खुप छान कथा आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार साथीदार पण छान. पानसे कुटुंबीय सर्वांचे धन्यवाद आणि नमस्कार
Jay Jay Raghuvir Samarth
जय श्री राम कृष्ण हरी ❤❤
Jay Shri Krishna
🕉️ नमो भगवते वासुदेवाय 🙏
🙏खूप दिवसांची इच्छा होती, बुवांचे तोंडून भागवत प्रत्यक्ष ऐकायची. ती पूर्ण झाली, पानसे कुटुंबियांना शतशः धन्यवाद!परमेश्वर कृपेने सातही दिवस श्रवण करायला मिळाले.
त्रिवार वंदन करते.
अप्रतिम🙏 धन्यवाद 🙏
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
Dhanyawad
नमस्कार बुवा
घर बसल्या आम्हाला भागवत ऐकायला मिळाला, पानसे कुटुंबातील सर्वांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏
पण शेवटच्या दिवसाचे निरूपण utube वर अजुन दिसत नाहीये
Thank u si much 😊
🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹
कृपया वाटलेलै कागद हि अपलोड करावेत म्हणजे जै लोक युट्युबवरुन ऐकतायत ते पण प्रिंट आएट काढुन ते पाहून म्हणू शकतिल आम्हि कुटुंबिय भारताबाहेर आहोत म्हणून हि विनंति
पंचवीस तारखेचे व्हिडिओ अपलोड करावेत ही विनंती
सहावा दिवस तिसरा पार्ट डाऊनलोड होत नाहीये
तिसरा भाग डाऊनलोड होत नाही.