भाग 2 (08.06.2024) श्रीमद भागवत कथा - स भ मकरंदबुवा सुमंत(रामदासी) - स्थळ - श्रीराम मंदिर, पावस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 46

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 месяца назад +4

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @pritideo6804
    @pritideo6804 Месяц назад

    खुप श्रवणीय माहितीपूर्ण ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @ameyjoshi4198
    @ameyjoshi4198 Месяц назад +3

    भागवत कथा ऐकून मन प्रसन्न होते, खूप छान वाटत, काही मागच्या जन्माची पुण्याई असावी म्हणून मकरंद बुवांच्या मुखातून कथा ऐकायला मिळाली

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 2 месяца назад +1

    🎉 श्रीराम जय राम जय जय राम 🎉
    🎉 ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः 🎉

  • @pranjalkulkarni4558
    @pranjalkulkarni4558 Месяц назад

    ,🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ

  • @surendramasurkar4977
    @surendramasurkar4977 Месяц назад

    ओम नमो भगवते वासुदेवाय ❤❤

  • @shailataibhate8004
    @shailataibhate8004 2 месяца назад +2

    श्री राम जय राम जय जय राम

  • @smitavaidya6898
    @smitavaidya6898 2 месяца назад +12

    भागवत कथा स्वतःचा विकास साधण्यासाठी पुनःपून्हा ऐकत राहावीशी वाटते. त्यातून बुवांचं सुस्पष्ट अभ्यासपूर्ण विद्वत्ताप्रचूर प्रवचन कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. 🙏🙏ज्या मंडळींनी हे प्रवचन आयोजित केलं त्यांचे शतशः आभार. 🙏

  • @mansikulkarni8652
    @mansikulkarni8652 2 месяца назад +2

    ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
    मकरंद बुआ त्रिवार नमस्कार 🙏🙏🙏

  • @aratir9565
    @aratir9565 2 месяца назад +1

    आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 2 месяца назад +1

    Bhagawat कथा निरुपण Khup.sunder zale मन प्रसन्न zale ओम नामों bhagawate वासुदेव namaha

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 2 месяца назад +1

    ❤jai jai raghuveer samarth.❤❤

  • @seemakanikdale2126
    @seemakanikdale2126 2 месяца назад

    ॐ नमो भगवते वासुदेवाय. खुप सुंदर. 🙏🙏🌹🌹

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 2 месяца назад

    ॐ नमो भगवते वासुदेव🙏🙏 🌹🌹

  • @alkasonar1897
    @alkasonar1897 23 дня назад

    अलका सोनार पुणे
    नमस्कार बुआ.खूप छान सांगतात तुम्ही.ऐकत रहावेसे वाटते.खुप गोष्टी कळतात धर्मा बद्दल!

  • @kishornavalikar1822
    @kishornavalikar1822 2 месяца назад

    🎉Buva Namaskar 🙏 ♥️

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 2 месяца назад

    ❤❤❤shree ram samarth.❤❤❤

  • @shilpahardas432
    @shilpahardas432 2 месяца назад

    🌷Om Namo Bhagvate Vasudevay🌷

  • @kundakulkarni1773
    @kundakulkarni1773 2 месяца назад

    समर्थ माऊली ची आमच्या वर कृपाच आहे म्हणून खूप छान ऐकायला मिळते

  • @meenajoshi1419
    @meenajoshi1419 2 месяца назад

    खूप छान वाटत ऐकायला श्री मकरंद बुवा यांच भागवत जय श्रीकृष्ण

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z 2 месяца назад

    Om Namo Bhagvte Vasudevay.

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 2 месяца назад +1

    Khoob Sundar bua Jay sadguru 🙏

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 2 месяца назад

    जबरदस्त, जेव्हा जेव्हा बुवांचं भागवत ऐकावं ठेव्हा नवीन नवीन ऐकायला मिळत. धन्यवाद बुवा 🙏🌹

  • @SnehalKango
    @SnehalKango 2 месяца назад

    खूपच छान श्रवनीय ,आनंद वाटला , धन्यवाद 🙏

  • @alkapatil63
    @alkapatil63 2 месяца назад

    खूपच छान.श्रवनीय आहे.
    तुमच्या प्रत्येक कीर्तनातून तुमची विद्वता दिसते.

  • @aratir9565
    @aratir9565 2 месяца назад

    🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @ujjwaldanekar1398
    @ujjwaldanekar1398 2 месяца назад

    जय श्रीराम जय जय श्रीराम

  • @sanjaygogate1947
    @sanjaygogate1947 2 месяца назад +1

    सर फारच छान शुटिंग
    प्रत्यक्ष समोर बसून ऐकण्याचा भास होतो

  • @reshap9103
    @reshap9103 2 месяца назад

    Basuri vadan Apratim..Nirupan sinderrrrr

  • @snehalpendse1598
    @snehalpendse1598 2 месяца назад

    खूप सुंदर श्रवणीय 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏

  • @aratir9565
    @aratir9565 2 месяца назад

    तुमची श्रीमद् भागवत कथा ऐकायला नशीब आणि योग लागतो🙏

  • @vaishalideshpande6429
    @vaishalideshpande6429 2 месяца назад

    जयजय रघुवीर समर्थ बुवांना नमस्कार

  • @meerakoshe9864
    @meerakoshe9864 2 месяца назад

    🙏🙏

  • @user-mb3bi9to4n
    @user-mb3bi9to4n 2 месяца назад +1

    नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे

  • @ashwinijere9000
    @ashwinijere9000 2 месяца назад

    अतिशय श्रवणीय

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 2 месяца назад

    जय श्री राम

  • @aratir9565
    @aratir9565 2 месяца назад

    बुवा मीडियावर येणाऱ्या बातम्या क्षणैक असतात..तुमची श्रीमद् भागवत कथा अजरामर आहे.अमृतवाणी आहे🙏

  • @prabhakarmahale74
    @prabhakarmahale74 2 месяца назад

    खूप चछान छान सारखे ऐकावे से वाते

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 2 месяца назад

    प्रवचन अतिशय सुंदर व सुश्राव्य.....पण एक सुचवत आहेत, पाश्र्वसंगीताची गरज काय...????

  • @anjalisoundankar8695
    @anjalisoundankar8695 2 месяца назад

    अगाध ज्ञान

  • @kundakulkarni1773
    @kundakulkarni1773 2 месяца назад

    माझा नमस्कार बुवांना

  • @sanjaypandit2953
    @sanjaypandit2953 2 месяца назад

    जय श्री राम .....जय श्री कृष्ण

  • @MangalaGhanekar-nm7qc
    @MangalaGhanekar-nm7qc 2 месяца назад

    श्री,मकरंद बुवा,तुम्हाला शतश: नमस्कार, 😂

  • @Youtubeviral469
    @Youtubeviral469 2 месяца назад

    एकदा बुवांसोबत समोरा समोर बोलायची इच्छा आहे

  • @VaishaliKulkarni-pj3wf
    @VaishaliKulkarni-pj3wf 2 месяца назад

    नमस्कार
    आपले पुढिल भागवत कार्येक्रम कुठे आहे आणि कधी आहे मेसेज करा
    भागवत कार्येक्रम ऐकायला यायचे आहे

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 2 месяца назад

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹