प्रचंड इच्छा आहे कि भागवत सप्ताहास प्रत्यक्ष उपस्थित रहायला मिळावे. आर्थिक सहभाग घ्यावा असे खूप वाटते.मनापासून हे वाटते.देव मदत करेल तर किती चांगले होईल.
बुवांचे प्रवचन केवळ कानांनी ऐकायचं आणि मनाने चिंतन करत अप्रत्यक्ष वा प्रत्यक्ष भगवंताला समोर बसून अनुभवायला लावणारं आहे आयोजक प्रायोजक व प्रत्यक्ष श्री बुवांना प्रथम वंदन व खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
अतिशय सुंदर प्रवचन एक विनंती आहे चतुष्पदी भागवत हे श्लोक ते कुठेतरी लिहिलेले दाखवावे म्हणजे आम्हाला ते एका कागदावर लिहून घेता येईल कारण आम्ही दुसरे व्हिडिओ बघितले चतुष्पदी भागवत चे पण सगळ्यांमध्ये थोडा थोडा फरक आहे आणि बुवांचे चतुष्पदी भागवत अतिशय सुंदर आहे तर एक विनंती आहे की आम्हाला या चतुष्पदी भागवत लिहून घेता येईल अशी काहीतरी व्यवस्था करावी जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 ॐ नमो भगवते वासुदेवाय हरी ॐ नमो नारायणा ॐ नमो नारायणा महाराज खुप खुप मनापासून नमस्कार आयोजकांचे आणि तु ट्युबवर टाकून आम्हाला ऐकायला उपलब्ध करून दिलं म्हणून मनापासून धन्यवाद
प्रथम आयोजकांचे हृदयपुर्वक धन्यवाद. मागच्या जन्मीच्या पुण्य मी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही युट्यूब वर बुवांचा भागवत ऐकत असते, बुवा मुक्ती मिळवण्यासाठी मार्ग मिळाला भागवत ऐकून, तुमचे हृदयापासून खुप धन्यवादा:
फार छान. आदरणीय मकरंद बुवा यांचे श्रीमद् भागवत म्हणजे आनंद पर्वणीच. मी येणार होते. लोणावळ्याला पण नाही जमले. पण विद्या ताई धन्यवाद तो आनंद दिल्या बद्दल.
तुम्हाला नामस्मरण मी तुमचे कीर्तन भागवत यू ट्यूब वर ऐकते खूप छान पण तुम्ही डोंबिवलीत कधी याल तुम्ही याच आमच्या डोंबिवलीत खूप भविकलोक आहेत माझी विनंती आहे आपणास तुम्हाला माझा नमस्कार
भागवत कथा खूप सुंदर...जीवन कसं जगावं याचा मार्ग बुवा अतिशय समर्पक उदाहरणे देऊन समजावतात.फक्त एक सूचना आहे या कथेला नंबर म्हणजे दिवस एक भाग पहिला याप्रमाणे म्हणजे कथा व्यवस्थित ऐकता येईल.
बुआ मी या पुढे तुमच्या भागवत कथा मध्ये नेहमीं येणाचा प्रयत्न करील..... मला तुमचं किर्तन, प्रवचन, भजन, भागवत कथा,खूप . आवडते...15,20, वर्षापासून.... संजय. पांडे.
@@amarjathatte4284 होय ताई ! निवासी श्रीरामकथा ८ आॕक्टोबर ते १६ आॕक्टोबर २०२२ या कालावधीत आहे. कथाकार स.भ. मकरंदबुवा सुमंत. स्थळ - नारायणीधाम लोणावळा संपर्क क्रमांक ९८९२३ ८०८८७
एकही क्षण असा जात नाही की तुमच्या प्रवचनाची आठवण होत नाही... मनमुराद ऐकावं आणि त्यात अगदी गुंग होऊन स्वतःला विसरून जावं असं वाटतं. कित्येकदा तर परमात्मा समोर असल्याचा भासही होतो इतकं विलक्षण प्रवचन
खूपच छान. बुवाना श्री साष्टांग नमस्कार. नमोनमः 😮
मागील जन्माचे पुण्य म्हणून इतके सुंदर प्रवचन कानावर पडले व धन्य झालो. बुवांना साष्टांग प्रणिपात व आयोजकांना शतशः धन्यवाद.
खूप खूप छान. विद्या दाते यांचे धन्यवाद"👏👏👏
ओम् नमो भगवते वासूदेवाय.,🌺🌺🌹🌹🙏🙏
खुप छान प्रवचन ,बुवांना साष्टांग नमन 🙏🙏🙏💐💐
खूपच छान, बुवाना साष्टांग नमस्कार. नमोनमः 😮
अतिशय रसाळ वाणी.निरुपण उत्तम.बुवांना शतशः प्रणाम.
अप्रतिम आहे मकरंद बुवांचे भागवत कथन.खूप खूप धन्यवाद.विद्या ताई व मकरंद बुवांचे खूप खूप धन्यवाद.
ॐ नमो भगवते वासुदेवाय👏👏👏🌸🏵️🪷🪷
विद्या ताईंना खूप खूप धन्यवाद. हे प्रवचन yutube वर टाकल्याबद्दल. बुवांना साष्टांग नमन. आम्ही भाग्यवान की आपले प्रवचन ऐकायला मिळत आहे.
धन्यवाद !
खूप सुंदर प्रवचन या जन्मी श्रवण मनन चिंतन करून पुढे भागवत कथा कथन करण्यासाठी प्रेरंणा ध्यावी नमो नमः
ओम नमो भगवते वासुदेवाय खुप सुंदर निरुपण केले गुरुजी 🙏🙏🙏
🙏🙏🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏
ओम् नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏
अतिशय सुंदर 👌🙏🌹रामकृष्ण हरी माऊली
खूप छान पुन्हा पुन्हा ऐकून चिंतन करायला हवै
प्रचंड इच्छा आहे कि भागवत सप्ताहास प्रत्यक्ष उपस्थित रहायला मिळावे.
आर्थिक सहभाग घ्यावा असे खूप वाटते.मनापासून हे वाटते.देव मदत करेल तर किती चांगले होईल.
खूप छान, पुन्हा पुन्हा तेच ऐकायला आवडतं
खुपच छान प्रवचन कान ऐकून तृप्त झाली🙏👌🌹
Jai sadguru maharaj!
🙏🙏🙏🙏oum नमो भगवते vasudevay!
खूपच उद्बोधक आहे🙏🙏
खूप अप्रतिम
समाधान मिळाले
आयोजकांचे आणि माननीय बुवांचे मनापासून धन्यवाद आणि आभार.
कोटी कोटी नमस्कार
धन्यवाद: महोदय,
बहु उत्तमम् विवरणम्। उत्तम पद्यत्या ज्ञापितवान
खूप छान. धन्य झाले
गोपाल कृष्ण भगवान की जय. 🇮🇳🚩🌻🌹🙏👍
अतिशय सुरेख प्रवचन झाले.धन्यवाद 🌹🙏🌹
बुवांचे प्रवचन केवळ कानांनी ऐकायचं आणि मनाने चिंतन करत अप्रत्यक्ष वा प्रत्यक्ष भगवंताला समोर बसून अनुभवायला लावणारं आहे आयोजक प्रायोजक व प्रत्यक्ष श्री बुवांना प्रथम वंदन व खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
मनापासुन धन्यवाद 🙏
श्री राम समर्थ
बुवा खूप छान किर्तन सांगितले
अतिशय सुंदर प्रवचन एक विनंती आहे चतुष्पदी भागवत हे श्लोक ते कुठेतरी लिहिलेले दाखवावे म्हणजे आम्हाला ते एका कागदावर लिहून घेता येईल कारण आम्ही दुसरे व्हिडिओ बघितले चतुष्पदी भागवत चे पण सगळ्यांमध्ये थोडा थोडा फरक आहे आणि बुवांचे चतुष्पदी भागवत अतिशय सुंदर आहे तर एक विनंती आहे की आम्हाला या चतुष्पदी भागवत लिहून घेता येईल अशी काहीतरी व्यवस्था करावी जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏
बरोबर आहे लिहून घ्यायचा प्रयत्न केला पण जमले नाही.
श्री मकरंदवुवा सुमंत भागवत आख्यान खूप छान समजावले. धन्यवाद.खूप क्रुतज्ञता अयोजकांना धन्यवाद👏👏👏
धन्यवाद !
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय || 🙏
|| भारी || समर्था || 🙏
खूप खूप सुंदर प्रवचन आहे .मनाला खूप आनंद देणार आहे 🌹🌹🙏🙏
खुप छान वाटले प्रवचन ऐकून. धन्यवाद
🌸🌸 खूप खूप छान
किती रसाळ भाषेत सांगता हो , खूप सुंदर 😢
Atishay madhur Vani,khup khup thanks
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 ॐ नमो भगवते वासुदेवाय हरी ॐ नमो नारायणा ॐ नमो नारायणा महाराज खुप खुप मनापासून नमस्कार आयोजकांचे आणि तु ट्युबवर टाकून आम्हाला ऐकायला उपलब्ध करून दिलं म्हणून मनापासून धन्यवाद
Honorable Makarand Buva , I am listening to your lecture on Bhagawat. I am blissful. Jai ho!🙏🙏🙏Triwar Vandan .jai ho!🙏🙏🙏
Ram Krishna Hari Vitthal Keshava 🙏🙏
Apratim chan sunder
हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे हरे.
निर्जीवा दगडाची | काय करिसील सेवा |
तो तुज निदैवा | देईल काई ||१||
कवणे गुणे भुली | पडली गव्हारा |
तीर्थाचिया माहेरा | नोळखसी ||३||
अष्टोत्तर शे तीर्थे | जयाचे चरणी |
तो तुझां हृदयभवनी | आत्माराम ||३||
देव जवळी असता | जासी आना तीर्था |
मुकलासी आता | म्हणे ज्ञानदेवो ||४||
~ संत ज्ञानेश्वर
प्रथम आयोजकांचे हृदयपुर्वक धन्यवाद. मागच्या जन्मीच्या पुण्य मी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही युट्यूब वर बुवांचा भागवत ऐकत असते, बुवा मुक्ती मिळवण्यासाठी मार्ग मिळाला भागवत ऐकून, तुमचे हृदयापासून खुप धन्यवादा:
धन्यवाद 🙏
फार छान. आदरणीय मकरंद बुवा यांचे श्रीमद् भागवत म्हणजे आनंद पर्वणीच. मी येणार होते. लोणावळ्याला पण नाही जमले. पण विद्या ताई धन्यवाद तो आनंद दिल्या बद्दल.
या वर्षी श्रीरामकथेला या. डिस्क्रिप्शन बाॕक्स मधे डिटेल्स आहेत.
0
🙏🙏
@@vidyadate 55
🙏🙏🙏🙏
नमस्कार बुवा.प्रवचन अतिशय छान.
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
जय सद्गुरु
Jai Shree krishna Om Namah bhagvate Vasudevay
Om namha bhagvate Vasudevay. Khup sundar pravchan. 🙏🙏🙏
नमस्कार.. खूप सुंदर !
जय जय रघुवीर समर्थ
बुवांना साष्टांग नमस्कार!
धन्य झाले मी.
श्रवणीय व भावपाेषीत निरुपण.
अप्रतिम महाराज.
जय श्रीराम 🙏🙏
अतिशय सुंदर वाटतं . आपल्या धर्माबद्दल सविस्तरपणे ऐकायला आणि जमेल तेवढं आचरणात आणायला उद्युक्त करणारा आहे हो🌹🙏🌹
श्रीरामकथेला या. डिस्क्रिप्शन बाॕक्स बघा.
खूप समाधान वाटते खूप माहिती मिळाली नमस्कार
खूप छान माहिती मिळाली नमस्कार
खूप छान माहिती मिळाली नमस्कार
😮😊
राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐
श्रीराम जयराम जयजय राम
हरी ॐ🙏🌷
बुवां सारख्या मंडळींमुळेजगातpositivityटिकुन आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺
कथा युट्यूबवर टाकताना क्रम वार टाकलं तर बरं झालं असतं.पण तरीही आम्ही श्रवणाचा खूप खूप आनंद घेत ला.
Khupach chhan avarnie
जय राम कृष्ण हरी
🙏🙏Jay Shree krishna
जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी
जय श्रीकृष्ण!
Uttam nirupan 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान. विद्या ताई .धन्यवाद
जय जय रघुवीर समर्थ
आमच्या साठी पर्वणी आहे, आदरणीय दादा ना नमस्कार विद्याताई ना धन्यवाद 👏👏👏
धन्यवाद 🙏
जय श्रीराम!खूप सुंदर!👌👌
धन्यवाद,🙏 खूपच छान
Chaan upkram ...
धन्यवाद !
Guruji chrnavr koti koti prnam
🌹🙏🌹 Shree Sadguru 🌹🙏🌹
🙏JAI GURU DEV 🙏🚩.AFTER LONG TIME I HEARD YOU.FELT SO DELIGHTED AND KRUTHARTH 🙏💐🙏
औऔऔऔऔ औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔंंऔऔऔ
औऔऔऔऔऔंंऔऔऔऔंऔ
औऔऔऔऔऔंंऔंऔऔऔऔऔऔं
ंऔं
खुपच सुंदर चतुःश्लोकी प्रवचन
Very good.kaka
अनिर्वचनीय.🙏🙏👌🙏🙏🙏
खुप छान
Jay sadguru
Jai sadguru
Are va va
Nakkich kahi tari punya Kelay mhanun ha alabhya labh🙏🙏
फार फार सुंदर प्रवचन करतात आपण
प्रत्यक्ष ऐकायला मिळावे अशी ईच्छा आहे
नमस्कार 🙏🙏
Jaysdguru
चतु श्लोकी भागवत बर्याच वर्षापासुन रोज स्नाना नंतर वाचते.🙏🙏⚘️
🙏🙏🙏🙏🙏
फारच सुंदर प्रत्यक्ष कधी लाभ होईल
❤
khupch Chan
गुरुजी ना,सादर,प़णाम
1
Apratim
Jjrs
Khupach Sundar pravachan 💐💐💐👏👏
🙏🙏🌹🙏🙏
तुम्हाला नामस्मरण मी तुमचे कीर्तन भागवत यू ट्यूब वर ऐकते खूप छान पण तुम्ही डोंबिवलीत कधी याल तुम्ही याच आमच्या डोंबिवलीत खूप भविकलोक आहेत माझी विनंती आहे आपणास तुम्हाला माझा नमस्कार
🙏🙏
विज्ञान आणि आध्यात्माचा अनोखा संगम
Khuuuup chan pravachan.अजून मकरंद बुवांचे भागवतकथेचे video अपलोड कराना please
❤❤❤😊😊😊
😊
भागवत कथा खूप सुंदर...जीवन कसं जगावं याचा मार्ग बुवा अतिशय समर्पक उदाहरणे देऊन समजावतात.फक्त एक सूचना आहे या कथेला नंबर म्हणजे दिवस एक भाग पहिला याप्रमाणे म्हणजे कथा व्यवस्थित ऐकता येईल.
बुआ मी या पुढे तुमच्या भागवत कथा मध्ये नेहमीं येणाचा प्रयत्न करील..... मला तुमचं किर्तन, प्रवचन, भजन, भागवत कथा,खूप . आवडते...15,20, वर्षापासून.... संजय. पांडे.
धन्यवाद ! बुवांची श्रीरामकथा करतोय ८ आॕक्टोबर ते १६ आॕक्टोबर नारायणीधाम लोणावळा येथे !! जरुर जरुर या ! ! !
संपर्क ९८९२३८०८८७
@@vidyadate राहण्याची व्यवस्था आहे क
@@amarjathatte4284 होय ताई ! निवासी श्रीरामकथा ८ आॕक्टोबर ते १६ आॕक्टोबर २०२२ या कालावधीत आहे.
कथाकार स.भ. मकरंदबुवा सुमंत.
स्थळ - नारायणीधाम लोणावळा
संपर्क क्रमांक ९८९२३ ८०८८७
🙏🙏🙏🌹
🌻🙏🌻
Utube ver khup chan ikayla milale
एकही क्षण असा जात नाही की तुमच्या प्रवचनाची आठवण होत नाही... मनमुराद ऐकावं आणि त्यात अगदी गुंग होऊन स्वतःला विसरून जावं असं वाटतं. कित्येकदा तर परमात्मा समोर असल्याचा भासही होतो इतकं विलक्षण प्रवचन
बुवा आपले भागवत ऐकले की दुसरे काही ऐकू नये असे वाटते 🙏 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹...
Namaskar 🙏
🙏🏻