🙏आजपर्यंत कीर्तन विश्व या यू ट्यूब चॅनल वर मोठ्या कीर्तनकारांच्या उत्तम सुंदर मुलाखती झाल्या, पण ह.भ.प.श्री सुमंत मकरंदबुवा रामदासी यांची मुलाखत म्हणजे परमोच्च आध्यात्मिक शुध्द, सात्विक मराठी ऐकावयास मिळालेली परमोच्च मुलाखत होय,दोनही श्रेष्ठींच्या ऊत्कृष्ठ अशा भाषा शैलीने कान तृप्त झाले,खरंच सुंदर उत्तम, ऊत्कृष्ठ,अप्रतिम, ऊच्च ,परमोच्च मुलाखत होती🙏🙏🙏
नमस्कार मित्रांनो ! मी अॅडव्होकेट सुहास य चौकर बोरिवली पूर्व. दोन्ही ज्ञान सूर्याना वंदन ! " उपासनेला दृढ चालवावे " ही प्रेरणा मिळाली. संपूर्ण विश्वात हिंदू धर्म होता तो आक्रमणामुळे संकोच पावत आता भारतही निधर्मी झाला. आपणासारख्यांच्या प्रेरणेने तरूण पिढीपर्यंत शरीराचा आणि मनाचा व्यायाम करण्याची स्पर्धा वाढेल व आक्रमणापासून निदान देश आधी वाचेल असा विश्वास वाटतो. उत्तम माणसाची उत्तम माणसाने घेतलेली उत्तम मुलाखत ! म्हणून मनापासून धन्यवाद !
अत्यंत सुरेख मुलाखत झाली .मनाला फार बर वाटलं .एकदा सज्जनगडावर गेल्यावर गुरुवर्य सुमंत महाराजांचे दर्शन व मार्गदर्शन घेऊ . आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आदरणीय, कीर्तनकार मकरंद बुवा आणि आफळे बुवा दोघानाही सादर प्रणाम 🙏 दोघांची ही कीर्तने आमच्याकडे असली की ते ऐकायला जाणे हा अतिशय आनंदाचा भाग असतो, पर्वणी असते 🙏 मकरंद बुवा आपली साधना, अभ्यास अगाध आहे, या मुलाखती मुळे समजली. धन्यवाद.
अतिशय उच्च दर्जाची मुलाखत ! प्रश्न विचारणारे व उत्तरे देणारे ... या दोन्हीमधून उत्तम ज्ञानवर्धक व सकारात्मक बुद्धी ला पोषक ! क्रिकेट ला जशी गर्दी होते , तशी स्टेडियम मध्ये कीर्तन ऐकायला भाविक येतील , तो दिवस खरंच , हिंदुस्थान साठी भाग्यशाली ! तशी समाजाला बुद्धी मिळो , ही ईश्वरचरणी प्रार्थना ! रामकृष्णहरि !!
अतिशय उत्तम उदाहरण सह आफळे बुवांनी समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांच्या बोधक मुलाखती मधून युवकांनी आपले व समाज प्रबोधन करण्याचे मार्ग दर्शन ऐकून समाधान व्यक्त करते.मी नव्याने बुवांच्या भागवताचे प्रवचन ऐकून साधना दृढता आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.
आपणा दोघांनाही साष्टांग दंडवत ,मकरंद बुवा आपले भागवत, रामायण ,गुरुचरित्र आणि कीर्तन हे सर्व श्रवण करत आहोत, अतिशय सोपी, सरळ ओघवती भाषा ,आणि त्यातून उच्च प्रतीचे विचार आपण मांडता, खरोखर खप छान, आणि आफळे बुवांचे तर सर्वच कीर्तन ऐ केलेले आहेत, खूप खूप ऋणी आहोत
समर्थ कृपांकित मकरंद बुवांचे कीर्तनाबरोबरच भागवत , रामायण कथा पण रसाळ आणि श्रवणिय आहे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी ही उक्ती यथार्थ शोभेल असं कार्य शतशः नमन
॥श्रीराम॥ आदरणीय मकरंदबुवांचे कीर्तन बोरिवली येथे ऐकण्याचा योग आला. अगदी लहानांपासून ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांनी भरभरून आनंद लुटला. आजची मुलाखत खूप श्रवणीय होती. दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांमुळे छान रंगली. आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा .....
॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏 ह.भ.प. मकरंदबुवा रामदासी, एक आदर्श कीर्तनकार आहेत. त्यांचे कीर्तन व प्रवचन मी बरेच वेळा ऐकतो. बोलणे अभ्यासपूर्ण व आत्मप्रचीतीचे वाटते. मांडणी तर्कशुद्ध आहे. उच्चार सुस्पष्ट आहेत. त्यांना वंदन. 👏 मुलाखत is a torchlight for many. हरी ॐ ॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏
बुवा, आपणास आणि आदरणीय आफळे बुवांस साष्टांग दंडवत. आपली मुलाखत अप्रतिमच झाली. अध्यात्मातले बारकावे खूपच छान सांगितले. आपली समर्थ सेवा खूपच आदरणीय आणि वंदनीय आहे. अगाध ज्ञान आहे आपले. कीर्तनाच्या माध्यमातूनही आपण आपले प्रखर विचार समर्थपणे मांडतात हे खरच वाखाणण्याजोगी आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून वंदन. 🙏🙏🙏🙏🙏
श्री. आफळेबुवा आपणास प्रथम वंदन. श्री मकरंदबुवा आपणास मनापासून वंदन. सध्या मी मुलुंड मधे तुमचं कीर्तन ऐकतिये. तुम्ही म्हणता तस नक्की काहीतरी मिळणार आहे तुम्ही सर्वांनी आखलेल्या उत्सवात. आणि आफळे बुवा जसे म्हणाले तस तुम्ही श्रीराम जयराम जयजय म्हणायला लागलात की डोळ्यातलं पाणी थांबत नाही, रडून सर्व दुःख बाहेर काढून टाकावस वाटत.....
किती पैसा घेतात त्याची नक्की खात्री करावी . आदरणीय मकरंदबुवा रामदासी हे७ दिवस भागवत सप्ताह करतात त्यांची देणगी माफक असून ती देशसेवेसाठी जास्तीत जास्त समर्पितही असते . रामदासी बुवांचे कार्य हे समाज परिवर्तन व प्रबोधनाची व राष्ट्रासाठी आदर्श आहे.🎉🎉
🙏🙏 जय श्रीराम खरंच चिंतनीय मनोगत ऐकून मला समर्थ भेटल्यांचा आनंद झाला आहे.स्वतःला ज्ञानोबा तुकाराम न समजता प्रवास केला तर आपण राम मंदिरात पोचल्याशिवाय रहाणार नाही.अशीच खूणगाठ प्रत्येकानी ठेऊन ध्येयापर्यंत जाण्याचा प्रवास करावा.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित ,सातारा )
दोन्हीही श्रेष्ठ व थोर किर्तनकाराना मनपूर्वक वंदन , फारच सुंदर मुलाखत ऐकायला (बघायला ) मिळाली दोघांचीही कीर्तने आम्ही ऐकली आहेत पण मकरंद बुवांचा हा महत्वाचा प्रवास खुपच छान आणि स्फ़ुर्तिदायक आहे
खूप खूप सुंदर बुवांची मोठी तपश्चर्या आणि पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठणाचा परिणाम फार मनाला भावला. बरेच काही शिकण्यासारखे आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. 🙏
खूपच उपयुक्त अशी अनुभवी मुलाखत आणि प्रस्नोत्तरे शिवाय प्रगती साधनेकर ता उपाय सुद्धा आपण सुचवले! खूप समाधान झाले! याबद्दल बोलायला शब्द थोडे आहेतअसे वाटते तर खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार
श्री आफळे बुवा व श्री मकरंद बुवा यांना मन:पूर्वक नमस्कार व धन्यवाद.खूप सुंदर व अप्रतिम मुलाखत झाली. आध्यात्मिक व दैनंदिन राहणे याबद्दल खूप छान माहीती! जय जय रघुवीर समर्थ!
प्रणाम आपल्या निर्णयाला आणि साधनेला. आपल्या माध्यमातून खुप मोठे समाज प्रबोधन होईलच,आपणास खुप खुप शुभेच्छा.तुमच्या रुपाने किर्तन-प्रवचनातील उच्चमुल्ये पुनरप्रस्थापित होण्यास मोठा हातभार लागेल ही खात्री .पुन्हा एकदा आपणास विनम्र अभिवादन.
आपल्या सारखे प्रयत्नशील, अधुनेक्ते बरोबर चालणारे, अतीशय अभ्यासू विद्वान किर्तंंनकार आहेत त्यामुळे नक्किच तो दिवस दूर नाही ज्या वेळी कीर्तनला क्रिकेट सारखी गर्दी होईल. 🙏🙏🙏
आदरणीय गुरुवर्य आफळे बुवा आणि रामदास स्वामी मकरंद यांना सादर नमस्कार 🌹🌹🙏🙏 अप्रतिम परिचय ऐकून खुप चांगले विचार पटले रामदासी बुवा आमचे गावाले .आपली प्रवचने कीर्तने खूप च सुंदर आहे 👌👌🌹👌🌹🙏🌹🙏 धन्यवाद 🙏🙏🌺🌺
आम्ही मकरंद बुवांचे प्रचंड फॅन आहोत. मी मैत्रिणींबरोबर फिरायला त्या पटांगणात गेले होते.आयुष्यात पहिल्यांदा देवी भागवत त्यांच्याकडून ऐकलं आणि आता आम्हा उभयतांना वेडंच लागलंय... खूप खूप धन्यवाद 👍
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ ! पुन्हा पुन्हा ही प्रेरणादायी मुलाखत ऐकावी इतकी सुंदर मुलाखत आहे. परम आदरणीय श्री मकरंदबुवांच्या विचारांनी , कीर्तन प्रवचनांनी आमचे सर्व कुटुंब भारलेले आहे . आमचा एकही दिवस त्यांचे कीर्तन, प्रवचन ऐकल्याशिवाय जात नाही. अगदी आमचे मुलंही नेहमी ऐकतात. आणि आदरणीय आफळे बुवांचे कीर्तनही नेहमी ऐकत आलो आहोत.
आज ही मुलाखत ऐकून खूपच समाधान झालं व बऱ्याच शंकाच निरसन झालं. उच्च शिक्षण घेवून फक्त जास्त पैशांची नोकरी करून धन जमवणं हे ध्येय न ठेवता आध्यात्मिक मार्गाने जावून मानसिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करून महाराजानी खुप मोठा आदर्श तरूण वर्गासमोर ठेवलाय. महाराज मनापासुन वंदन .🙏🙏 आफळेबुवाबद्दल तर आपण काही बोलूच शकत नाही. शब्दच सुचत नाही . बुवा तुम्हालाही मनापासून वंदन🙏🙏.
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
🙏आजपर्यंत कीर्तन विश्व या यू ट्यूब चॅनल वर मोठ्या कीर्तनकारांच्या उत्तम सुंदर मुलाखती झाल्या, पण ह.भ.प.श्री सुमंत मकरंदबुवा रामदासी यांची मुलाखत म्हणजे परमोच्च आध्यात्मिक शुध्द, सात्विक मराठी ऐकावयास मिळालेली परमोच्च मुलाखत होय,दोनही श्रेष्ठींच्या ऊत्कृष्ठ अशा भाषा शैलीने कान तृप्त झाले,खरंच सुंदर उत्तम, ऊत्कृष्ठ,अप्रतिम, ऊच्च ,परमोच्च मुलाखत होती🙏🙏🙏
खूप चांगला योग्य अभिप्राय!
Excellent......I am also from Risavad village....I am proud of you and myself also....
छान मुलाखत ऐकायला मिळाली. धन्यवाद यु ट्युब.
Uttam, uttamottam !
Congratulations @@meghanabandal9875
Namaskar aani khup chaan mulakhat zali aahe tumhala shubhechha
I.listen.daily.to.makarand.bua.ramdadi.my.mental.health.is.improved.i.feel.happy.thanx.to.bua
नमस्कार मित्रांनो !
मी अॅडव्होकेट सुहास य चौकर बोरिवली पूर्व.
दोन्ही ज्ञान सूर्याना वंदन !
" उपासनेला दृढ चालवावे "
ही प्रेरणा मिळाली.
संपूर्ण विश्वात हिंदू धर्म होता तो आक्रमणामुळे संकोच पावत आता भारतही निधर्मी झाला.
आपणासारख्यांच्या प्रेरणेने तरूण पिढीपर्यंत शरीराचा आणि मनाचा व्यायाम करण्याची स्पर्धा वाढेल व आक्रमणापासून निदान देश आधी वाचेल असा विश्वास वाटतो.
उत्तम माणसाची उत्तम माणसाने घेतलेली उत्तम मुलाखत !
म्हणून मनापासून धन्यवाद !
खरोखर दोन ज्ञानसूर्यांचं हे नितांत सुंदर,सुश्राव्य असं कथन,निरुपण ऐकायला मिळालं.
आम्ही खरच खुप भाग्यवान आहोत मकरंद बु वा सारखे किर्तन कार आजच्या पिढीसाठी उत्तम मार्गदर्शक आहेत युट्युबचे शतशः आभार बुवांना खुप खुप धन्यवाद नमरकार
मकरंद बुवा आपल्या मुखातून मी भागवत कथा ऐकली आहे. अतिशय सुंदर.ऐकून खूप छान वाटले.आपणास आदरपूर्वक नमस्कार.
खूप खूप धन्य झालो आम्ही, खूप नशीबवान आहोत आम्ही जे बुवांचे किर्तनामागील साधना पहावयास मिळाली
अत्यंत सुरेख मुलाखत झाली .मनाला फार बर वाटलं .एकदा सज्जनगडावर गेल्यावर गुरुवर्य सुमंत महाराजांचे दर्शन व मार्गदर्शन घेऊ . आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
श्री मकरंदबुवा नमस्कार. 🙏🙏तुमच्याबद्दल खूप उत्सुकता होती. किती छान अभ्यास आहे तुमचा! तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹
आदरणीय, कीर्तनकार मकरंद बुवा आणि आफळे बुवा दोघानाही सादर प्रणाम 🙏
दोघांची ही कीर्तने आमच्याकडे असली की ते ऐकायला जाणे हा अतिशय आनंदाचा भाग असतो, पर्वणी असते 🙏 मकरंद बुवा आपली साधना, अभ्यास अगाध आहे, या मुलाखती मुळे समजली. धन्यवाद.
खूप खुप छान. मकरंद बुवांचे कीर्तन मला खूप आवड़ते
आदरणीय प पु बुवा आपल्या सारखे
महात्मा मुळेच सनातन धर्म आजही नित्यनूतन होतो आहे
आपणास अनंत शुभेछ्या व
कोटी कोटि साष्टांग प्रणाम
राजेन्द्र नंदवालकर
खरच खुपच छान सांगितले ,कुठलीतरी नित्य उपासना करावी हेच श्रेष्ठ
अतिशय उच्च दर्जाची मुलाखत ! प्रश्न विचारणारे व उत्तरे देणारे ... या दोन्हीमधून उत्तम ज्ञानवर्धक व सकारात्मक बुद्धी ला पोषक ! क्रिकेट ला जशी गर्दी होते , तशी स्टेडियम मध्ये कीर्तन ऐकायला भाविक येतील , तो दिवस खरंच , हिंदुस्थान साठी भाग्यशाली ! तशी समाजाला बुद्धी मिळो , ही ईश्वरचरणी प्रार्थना ! रामकृष्णहरि !!
अतिशय उत्तम उदाहरण सह आफळे बुवांनी समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांच्या बोधक मुलाखती मधून युवकांनी आपले व समाज प्रबोधन करण्याचे मार्ग दर्शन ऐकून समाधान व्यक्त करते.मी नव्याने बुवांच्या भागवताचे प्रवचन ऐकून साधना दृढता आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.
खूपच छान मुलाखत 'श्री मकरंद बुआ यांची कीर्तने खूप छानअसतात वाशी मध्ये मंदिरात आम्ही खूप वेळा ऐकली आहेत
बुआ इथूनच नमस्कार तुम्हा दोघांना
महाराज अतिशय सुंदर अप्रतिम प्रबोधन केले आहे धन्यवाद देवा
मकरंद बुवा तुम्हाला मनःपूर्वक वंदन करतो...😊🙏🙏🙏तुमच्याबद्दल खूप प्रेम आदर आहे ....आफळे बुवांनाही वंदन...कीर्तन विश्व परिवाराचे आभार आणि शुभेच्छा💐💐💐💐
aL0
UUzAAi
मकरंद बाबा आपणास साष्टांग नमस्कार
@@narayanashturkar2014 आपणास साष्टांग नमस्कार
आपणा दोघांनाही साष्टांग दंडवत ,मकरंद बुवा आपले भागवत, रामायण ,गुरुचरित्र आणि कीर्तन हे सर्व श्रवण करत आहोत, अतिशय सोपी, सरळ ओघवती भाषा ,आणि त्यातून उच्च प्रतीचे विचार आपण मांडता, खरोखर खप छान, आणि आफळे बुवांचे तर सर्वच कीर्तन ऐ केलेले आहेत, खूप खूप ऋणी आहोत
कीर्तन विश्व यांचे खूप खूप आभार. आफळे बुवांचे खूप खूप आभार. छान छान मुलाखती ऐकायला मिळत आहेत. मकरंदबुवांना कोटी कोटी प्रणाम .
समर्थ कृपांकित मकरंद बुवांचे कीर्तनाबरोबरच भागवत , रामायण कथा पण रसाळ आणि श्रवणिय आहे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी ही उक्ती यथार्थ शोभेल असं कार्य शतशः नमन
Aafle buva & मकरंद बुवा या दोघांना माझा साष्टांग दंडवत . 🙏
धन्यवाद कीर्तन विश्व परिवाराला .
खुप दिवस वाट बघत होतो मकरंद बुवांच्या मुलाखतिची .
धन्य वाटतं तुम्हा लोकांना बघून , ऐकून 🙏🙏
॥श्रीराम॥
आदरणीय मकरंदबुवांचे कीर्तन बोरिवली येथे ऐकण्याचा योग आला. अगदी लहानांपासून ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांनी भरभरून आनंद लुटला.
आजची मुलाखत खूप श्रवणीय होती. दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांमुळे छान रंगली.
आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा .....
आदरणीय दोन्ही बुवांना नमस्कार परवाच मुलाखतीची वाट पाहात होते ते पुर्ण झाली
मकरंद बुवा आपली साधना, आपली विद्वत्ता खरच अतिशय तेजस्वी आहे
॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏
ह.भ.प. मकरंदबुवा रामदासी, एक आदर्श कीर्तनकार आहेत. त्यांचे कीर्तन व प्रवचन मी बरेच वेळा ऐकतो. बोलणे अभ्यासपूर्ण व आत्मप्रचीतीचे वाटते.
मांडणी तर्कशुद्ध आहे. उच्चार सुस्पष्ट आहेत. त्यांना वंदन. 👏
मुलाखत is a torchlight for many. हरी ॐ
॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏
सुंदर मुलाखत. उपासने च योग्य मार्गदर्शन 🙏
बुवा, आपणास आणि आदरणीय आफळे बुवांस साष्टांग दंडवत.
आपली मुलाखत अप्रतिमच झाली. अध्यात्मातले बारकावे खूपच छान सांगितले.
आपली समर्थ सेवा खूपच आदरणीय आणि वंदनीय आहे. अगाध ज्ञान आहे आपले. कीर्तनाच्या माध्यमातूनही आपण आपले प्रखर विचार समर्थपणे मांडतात हे खरच वाखाणण्याजोगी आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून वंदन.
🙏🙏🙏🙏🙏
श्री. आफळेबुवा आपणास प्रथम वंदन. श्री मकरंदबुवा आपणास मनापासून वंदन. सध्या मी मुलुंड मधे तुमचं कीर्तन ऐकतिये. तुम्ही म्हणता तस नक्की काहीतरी मिळणार आहे तुम्ही सर्वांनी आखलेल्या उत्सवात. आणि आफळे बुवा जसे म्हणाले तस तुम्ही
श्रीराम जयराम जयजय म्हणायला लागलात की डोळ्यातलं पाणी थांबत नाही, रडून सर्व दुःख बाहेर काढून टाकावस वाटत.....
किती पैसा घेतात त्याची नक्की खात्री करावी . आदरणीय मकरंदबुवा रामदासी हे७ दिवस भागवत सप्ताह करतात त्यांची देणगी माफक असून ती देशसेवेसाठी जास्तीत जास्त समर्पितही असते . रामदासी बुवांचे कार्य हे समाज परिवर्तन व प्रबोधनाची व राष्ट्रासाठी आदर्श आहे.🎉🎉
🙏🙏 जय श्रीराम
खरंच चिंतनीय मनोगत ऐकून मला समर्थ भेटल्यांचा आनंद झाला आहे.स्वतःला ज्ञानोबा तुकाराम न समजता प्रवास केला तर आपण राम मंदिरात पोचल्याशिवाय रहाणार नाही.अशीच खूणगाठ प्रत्येकानी ठेऊन ध्येयापर्यंत जाण्याचा प्रवास करावा.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित ,सातारा )
किती दिवस वाटच पाहत होतो, बुवांच्या मुलाखतीची. श्रीराम धन्य धन्य वाटलं
मकरंदबुवांच्या मुलाखतीकरता आणि कीर्तनाकरता कीर्तनविश्वचे खूप खूप आभार 💐
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹
🙏🙏रामदासी बुवांचा एक रामदासी,कीर्तनकार,प्रवचनकार होईपर्यंतचा प्रवास हा विलक्षण असा आहे आणि प्रेरणादायी पण🙏🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
दोघांना मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार
मुलाखत सुंदर झाली. आवडली.
🙏"||जय जय रघुवीर समर्थ"|| 🙏🌹🌹
।।श्री राम समर्थ ।।
बुवा आपण केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे,आपण सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा नक्कीच प्रयत्न करू.🙏
मुलाखत छान झाली बरेचसे ज्ञान मिळाले
जय जय रघुवीर समर्थ.......💐💐🙏🙏🚩🚩
खुप खूप धन्यवाद, मुलाखत लवकर संपली असे वाटले
खूप छान, गुरु माउली, आपले अनेक आभार
जय श्रीराम जय श्रीकृष्ण ll
🙏🙏🙏छान मुलाखत,जुन्याा आठवणी 🙏🙏
दोन्हीही श्रेष्ठ व थोर किर्तनकाराना मनपूर्वक वंदन ,
फारच सुंदर मुलाखत ऐकायला (बघायला ) मिळाली
दोघांचीही कीर्तने आम्ही ऐकली आहेत पण मकरंद बुवांचा हा महत्वाचा प्रवास खुपच छान आणि स्फ़ुर्तिदायक आहे
दोन्ही बुवांना विनम्रपणे नमन 🙏🙏
अतिशय प्रभावी कीर्तनकार !
आम्ही जोगेश्वरीला सिद्धिविनायक
मंदिरात मकरंद् बुवांची कीर्तने ऐकली आहेत.
खूप अभिमान आणि आदर वाटतो मकरंद बुवा
खर्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!
फारच छान आणि मार्गदर्शक मुलाखत. खूप खूप धन्यवाद!
🙏🌹🙏
खूप खूप सुंदर
बुवांची मोठी तपश्चर्या आणि पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठणाचा परिणाम फार मनाला भावला.
बरेच काही शिकण्यासारखे आहे.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. 🙏
खूप छान असे दोन भगवद भक्त ज्ञानी पुरुष यांची चर्चा खूप छान👏👍
जय 🙏❤🙏❤🙏❤रघुवीर समर्थ❤🙏
🙏🙏
श्रीराम .नमस्कार बुवा.आपण सांगितलेली सुरेख. आम्ही भाग्यवान आपली किर्तने भागवत कथा घरबसल्या ऐकायला/बघायला मिळतात. साष्टांग नमस्कार. श्रीराम.
खूपच उपयुक्त अशी अनुभवी मुलाखत आणि प्रस्नोत्तरे शिवाय प्रगती साधनेकर ता उपाय सुद्धा आपण सुचवले! खूप समाधान झाले! याबद्दल बोलायला शब्द थोडे आहेतअसे वाटते तर खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार
श्रीराम वा दोन दिग्गज विद्वानांचे संभाषण म्हणजे आम्हाला श्रवणाची पर्वणी श्रीराम धन्यवाद
श्री आफळे बुवा व श्री मकरंद बुवा यांना मन:पूर्वक नमस्कार व धन्यवाद.खूप सुंदर व अप्रतिम मुलाखत झाली. आध्यात्मिक व दैनंदिन राहणे याबद्दल खूप छान माहीती! जय जय रघुवीर समर्थ!
समर्थांची कृपा अप्रतिम
खूप खूप छान, मुलाखत जय जय रघुवीर समर्थ
प्रणाम आपल्या निर्णयाला आणि साधनेला. आपल्या माध्यमातून खुप मोठे समाज प्रबोधन होईलच,आपणास खुप खुप शुभेच्छा.तुमच्या रुपाने किर्तन-प्रवचनातील उच्चमुल्ये पुनरप्रस्थापित होण्यास मोठा हातभार लागेल ही खात्री .पुन्हा एकदा आपणास विनम्र अभिवादन.
आपल्या सारखे प्रयत्नशील, अधुनेक्ते बरोबर चालणारे, अतीशय अभ्यासू विद्वान किर्तंंनकार आहेत त्यामुळे नक्किच तो दिवस दूर नाही ज्या वेळी कीर्तनला क्रिकेट सारखी गर्दी होईल. 🙏🙏🙏
आदरणीय गुरुवर्य आफळे बुवा आणि रामदास स्वामी मकरंद यांना सादर नमस्कार 🌹🌹🙏🙏 अप्रतिम परिचय ऐकून खुप चांगले विचार पटले रामदासी बुवा आमचे गावाले .आपली प्रवचने कीर्तने खूप च सुंदर आहे 👌👌🌹👌🌹🙏🌹🙏 धन्यवाद 🙏🙏🌺🌺
@@anuradhamulay3691 111111111111111111111111111111111111
Agdi barobar...
🤗
Apratim mulakhat.....pranam gurudev
खुप छान मुलाखत ऐकायला मिळाली. आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार. आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार
दोघांनाही आदरभावे वंदन....🙏 आपल्या अमोघ वाणी ने केलेली कीर्तन श्रवण करताना देव,देश,आणि धर्म यांचे आयुष्या मध्ये किती महत्व आहे हे समजते...
अतिशय सुंदर मुलाखत
आदराने वंदन!
श्री राम ,👃🌹,,🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Khup chhan vatle... Buva... Doghanahi Namaskar
आम्ही मकरंद बुवांचे प्रचंड फॅन आहोत. मी मैत्रिणींबरोबर फिरायला त्या पटांगणात गेले होते.आयुष्यात पहिल्यांदा देवी भागवत त्यांच्याकडून ऐकलं आणि आता आम्हा उभयतांना वेडंच लागलंय... खूप खूप धन्यवाद 👍
ह.भ.मकरंदबुवा उत्कृष्ट, सुंदर मुलाखत.तुमची प्रवचने श्रवणीय.
कीर्तन अतिशय उत्तम आहे. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
जय जय रघुवीर समर्थ
🙏🏻🌼🌿🌼🙏🏻
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ ! पुन्हा पुन्हा ही प्रेरणादायी मुलाखत ऐकावी इतकी सुंदर मुलाखत आहे. परम आदरणीय श्री मकरंदबुवांच्या विचारांनी , कीर्तन प्रवचनांनी आमचे सर्व कुटुंब भारलेले आहे . आमचा एकही दिवस त्यांचे कीर्तन, प्रवचन ऐकल्याशिवाय जात नाही. अगदी आमचे मुलंही नेहमी ऐकतात. आणि आदरणीय आफळे बुवांचे कीर्तनही नेहमी ऐकत आलो आहोत.
Makrand buva v aaflebuvana manpurvak namskar makrand buva aplya kirtananpramane v bhagvat nirupan v mulakht hi uttam zali ahe
कीर्तन विश्वचे मनःपूर्वक आभार. मकरंदबुवा यांची मुलाखत घेतली आणि आमच्यापर्यंत पोहोचवलीत.श्री.आफळेबुवा आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏🙏
नमस्कार बुवा 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup छान khup अभिनंदन khup शुभेछा 🙏
महान कीर्तन कारांना नमन
वा.., जबरदस्त !! 🙏
एक सुंदर मुलाखत.... धन्यवाद....👌🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🏵️💐🌹🙏🏽🙏🏽👏
जय हरि माऊली🙏🙏पुणे
छान माहितीपूर्ण मुलाखत।। नमस्कार।।
दोन बाप माणसं एकाच मंचावर!!!! खूप छान वाटलं बघून.
phar sundar vichar
अतिशय उत्तम. फार आदर वाटला बुवांबद्दल. 🙏
जय श्रीराम!आदरणीय आफळे बुवा व मकरंद बुवा,आपणांस विनम्र अभिवादन!खूप प्रेरणादायी मुलाखत आहे.बुवांच्या उत्तुंग ध्येयासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!👌💐👌
मकरंद बुवा यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचा कीर्तन मला खूप खूप आवडते 🙏🙏🙏🙏 नमस्कार
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏👌👌👌👏👏👏👏👏🌹 🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार अप्रतिम 🌹🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏छान
खूप छान मुलाखत परत परत ऐकावी अशी दोघांनाही साष्टांग दंडवत!
श्री राम समर्थ 🙏🙏 अध्यात्मिक महत्व खुप सुंदर.अप्रतिम मुलाखत.
नमस्कार सर मुलाकात खुपच बोधप्रद आहे कीर्तनाला क्रिकेट सारखी भाविका ची गर्दी होन्यासाठी देवा जवळ प्रार्थना करते खुप शुभेच्छा धन्यवाद सर जय हो
उत्तम विचार,साधना ,उपासना यातून नक्कीच युवा नव भारत स्वप्न साकार होतील हा विश्वास बुवांच्या बोलीतून जाणवतो.शुभेच्छा...💐
श्रीगुरु मुखीची अक्षरें अनुभवली
राम कृष्ण हरि
आज ही मुलाखत ऐकून खूपच समाधान झालं व बऱ्याच शंकाच निरसन झालं. उच्च शिक्षण घेवून फक्त जास्त पैशांची नोकरी करून धन जमवणं हे ध्येय न ठेवता आध्यात्मिक मार्गाने जावून मानसिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करून महाराजानी खुप मोठा आदर्श तरूण वर्गासमोर ठेवलाय. महाराज मनापासुन वंदन .🙏🙏
आफळेबुवाबद्दल तर आपण काही बोलूच शकत नाही. शब्दच सुचत नाही . बुवा तुम्हालाही मनापासून वंदन🙏🙏.
खूप खूप सुंदर..
नमस्कार..
।जय श्रीराम।
श्रीराम जय राम जय जय राम....जय जय रघुवीर समर्थ...
निषठेने..आध्यात्मिक हेतू..अभ्यास पूर्वक पूर्ण केला..नवीन पिढी तयार करत आहात
जीवेत् शरदः शतम्
मकरंद बुवांची मुलाखत अप्रतीम ऐकून समाधान झाले
मकरंद बुवा यांच कीर्तन म्हणजे रसाळ.सात्विक मराठी भाषा.सुंदर मुलाखत.आम्हि लक्ष्मी पल्लीनाथ् उत्सवात बुवांना ऐकण्यासाठी खास जातो.सुंदर कीर्तनकार.🙏🙏
मुलाखत खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻
फार सुंदर मुलाखत आहे,खरंच जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा,ही प्रार्थना.🙏