श्री मकरंद बुवा ना सा. न. खूपच छान भागवत कथा इतकी सविस्तर भागवत कथा प्रथम च श्रवण करण्यास मिळाली.खूप खूप धन्यवाद.🙏🙏 गोपाल कृष्ण महाराज की जय,जय श्रीकृष्ण 🙏🙏
मकरंद बुवा आपण काल्याचे वर्णन इतके सुरेख करता की आपण प्रत्यक्ष तिथे हजर आहोत असेच वाटते.मार्मिकपणे देवांना शोधून त्यांना दूर ठेवले त्यांचे वर्णन खरोखरच अप्रतिम.
बुवांच किर्तन इतक भावूक कळकळीने कथन असत की आपल्याही डोळ्यात पाणी तरळत.
ॐनमो भगवते वासुदेवाय श्री भागवत कथा ऐंकत रहावी अशी वाटते
खरंच मनापासून आपलेपणा जिव्हाळा कृष्ण कथा भाग ऐकताना खूप भरून आलं 😢
खरोखर खूप रसपूर्ण सांगतात भागवत 🙏
🙏Om Maha Lax mai namo namaha. 🙏Vishnu priya yai namo namaha. 🙏Dhan prada yai namo namaha. 🙏Jagat Jana nai namo namaha. 🙏
🙏Om namo gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sa ashtangi 🙏
🌹श्री गोपालकृष्ण भगवानकी जय 🌹🙏🙏खूप सुंदर भागवत कथा .फारच श्रवणीय,मधूर
विद्याताई, आपणास खूप खूप शुभेच्छा.👏👏👏👏👏
धन्यवाद !
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. 🙏
भागवत कथा अत्यंत सुरेख निरूपण आहे व मकरंद बुवा अतिशय सुंदर व आकर्षक पदधतीने सांगतात पुनः पुनः ऐक त राहावे वाटते धन्यवाद
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏🙏🙏
Anjani suta Rudra avatara Jairam Doota bhav bhai harana naman maze sa ashtangi 🙏
Respected, Makarand Buva your description of 'kala' is wonderful. Triwar Vardan.jai ho! 🙏
ऑऑ षकगझघङज ओअं
णबडख
अप्रतिम भागवत कथा. धन्यवाद यु ट्युब. धन्यवाद गुरू जी.
फारच अप्रतिम रास लीला ऐकताना तर डोळे भरून येतात...अगदी डोळ्या समोर प्रसंग बुवा तुम्ही उभे करतात.🙏
🙏Om namo ji aadya | Ved prati padya | Jai jai Swa san vedya | Aatma roopa. 🙏
🙏Ya devi sarva bhuteshu matru rupen san sthita namas tas yai namo. 🙏
Yel kot Yel kot Yel kot jai Malhar🙏
Jay Shri Krishna😊
मकरंद बुवा 🙏 भागवत कथा परत परत ऐकावी अशी,सुंदर
खुप भावपूर्ण भागवत भागवत कथा त्यातल्यात्यात गोपीगिताचे वर्णन.
श्री मकरंद बुवा ना सा. न. खूपच छान भागवत कथा इतकी सविस्तर भागवत कथा प्रथम च श्रवण करण्यास मिळाली.खूप खूप धन्यवाद.🙏🙏 गोपाल कृष्ण महाराज की जय,जय श्रीकृष्ण 🙏🙏
कितीही वेळा ऐकावी ,तितकीच श्रवणीय आनंद देणारी भागवत कथा
Om gan gan pataye namo namaha. 🙏Shri Siddhi Vinayak namo namaha. 🙏Ashta Vinayak namo namaha. 🙏 Ganapati Bappa Moraya. 🙏
गुरुजी आम्हांला माहीत नाही कोणत्या जन्माची पुण्याई आपल्या मुखातून अमृत आमच्या जीवनात आपण ऐकवत आहात खरंच तुमचे एकदा दर्शन घडावे अशी इच्छा आहे
काल्याचे वर्णन अप्रतिम धन्यवाद यु ट्युब
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
Jai sadguru ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ऐकतच राहावी श्रीकृष्णाची बाल लीला
खूप मस्त 🙏 आम्हाला घरबसल्या सगळी भागवत कथा ऐकता येते त्यामुळे सद्गुरूंची ऋणी आहे. 🙏🙏🙏
Honorable Makarand Buva your lecture on kala is informative and wonderful. Trivar Vandan ! Jai ho!🎉
खूप सुंदर भागवत नमस्कार
खुप खुप सुंदर. लहान पाणी आजी बरोबर कीर्तनाला जायचो त्याची आठवण झाली. लहान पणी काल्याचा प्रसाद खायला जायचो.
खुप खुप छान सुंदर आवडल
Shriram Samarth 🙏
जय श्रीकृष्ण!
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niw si Shri Swami S M ki jai .🙏
🙏🙏
खूपच सुंदर
Your lecture is wonderful. 🙏
Jayramkrashnahari
🙏🙏🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏
खुप च सुंदर 🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
नमस्कार.. खूप सुंदर
विद्या ताई, कथेचे काय वर्णन करावे. कळत नाही. अवर्णनीय आहे. खूप खूप धन्यवाद ताई.
तुमच्या अभिप्रायासाठी धन्यवाद !
जय श्रीकृष्ण 👌👌🙏🌷
शब्दातीत, नि:शब्द! भवविभोर
🙏🙏🌸🌸🙏🙏
मकरंद बुवा आपण काल्याचे वर्णन इतके सुरेख करता की आपण प्रत्यक्ष तिथे हजर आहोत असेच वाटते.मार्मिकपणे देवांना शोधून त्यांना दूर ठेवले त्यांचे वर्णन खरोखरच अप्रतिम.
E😊
अप्रतिम महाराज. किती दिवसांनी अप्रत्यक्ष का होईना मी काल्याचे किर्तन ऐकलं.
🙏
सुंदर व अप्रतिम
Nmskar guruji khupc chan
पुन्हा एकदा ऐकल्याचा आनंद मिळाला. मागील वर्षी प्रत्यक्ष अनुभव घेतला होताच. राधे राधे, जय श्रीकृष्ण 🙏💐
बुवांना आदरपूर्वक नमस्कार
जय श्री कृष्ण 👏👏👏🌸🏵️🪷
अनेक गाण्यांचा अर्थ ही उलगडला.
Khup chan buva 🙏🙏 Jay satguru 🙏🙏
🌺🌺🌺👌
Nishabd..
सुंदर कथन 👌🙏👌🙏👌🙏
अगदी ऐकत रहावे, संपूच नये असं वाटतं.
भागवत कितीही वेळा ऐकले तरी दरवेळी नवीन नवीन ऐकत आहाेत असे वाटते
खरच खुप छान👏
मी तर दिवस भर तेच ऐकत राहते
किती अप्रतिम...🌹🙏🌹
भागवत कथा संपुच नये असे वाटते.
खूप खूप छान
पुण्या मध्ये कधी प्रवचन कधी असेल तर नक्की सांगा ऐकायला आवडेल🙏🙏🙏🙏🙏
रडवतात तुम्ही प्रवचना त...मन स्वच्छ होतेय
L in
अमृत रस कथा पान संपूच नये असे वाटतं
🙏🙏
प्रतिक्रियेसाठी शब्द अपुरे आहेत. ऐकण थांबूच नये . आसच वाटतय. म्हणून साष्टांग दंडवत. 🙏🙏 ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
बुवा, शेवटी रडवलंत तुम्ही, खरंच सांगतोय पण रडून झाल्यावर खूप खूप मोकळं वाटलं. मुसळधार पावसानंतर आकाश स्वच्छ होतं तसंच झालं.
रोज चहाचा नैवेद्य देवाला देते मग आम्ही घेतो.
नमस्कार
खूप छान