ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa | चारुदत्त आफळे
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- प्रख्यात वारकरी कीर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांची मुलाखत
मुलाखतकार : ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
गप्पा हरिदासांशी
#marathikirtan
#varkarikirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
चैतन्य महाराज देगलूरकर फक्त नाव ऐकले तर ज्ञानाचा सुर्य डोळ्यासमोर येतो, अप्रतिम किर्तन शैली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
@@jagdishhosure5787 ङङघ
100 percent satya Amche Maharaj manje Chetany ahe ani Cheyany manje Surya yat kahich vegle nahi Sir apnala maza Namskar 🌹🙏🏻
धन्यवाद, महाराज आपली मुलाखत अप्रतिम आहे, परंतु ज्या पनवेल करानी आपल्या आपल्यावर भरघोस प्रेम केले,त्यांची अशी जाहीर बदनामी करण्याचे कारण नव्हते.की मुलाखत घेणारे व देणारे दोघेही ब्राह्मण वर्णाचे असल्याने, अनावधानाने असे घडले असावे असेही वाटत,रहाते.असो..
द्या लोभ असावा...जय जय राम कृष्ण हरी.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@jagdishhosure5787
खरोखर आम्हाला उपयोग व्हावा म्हणून ज्ञान हे दोन रूपांत येऊन परस्परांशी संवाद साधताना दिसत आहे.
वेदांताचार्य किर्तनमहर्षी वै.धुंडा महाराज देगलुरकर व चैतन्य महाराज देगलुरकर म्हणजे अद्वितीय महात्मे .. मराठवाड्याची थोर रत्न ..!! 👌🙏🏻💐💐
मनापासून धन्यवाद दोन महान गुरूना... सध्या अनेक भेसळयुक्त किर्तन आहाराचा मिडीयातुन बाजार मांडला आहे... किर्तन रूपी विचारांचा सकस आहार कसा असतो याची तरूणांना माहिती होईल ....
Khup waiting vr ahe dyaneshwari shiknyachi
मुलाखत देणारे चैतन्य मूर्ती चैतन्य महाराज देगलूरकर आणि मुलाखत घेणारे चारूदत्त आफळे महाराज दोघांना शत शत नमन 🙏🙏
अप्रतिम मुलाखत.चैतन्यमहाराज अभ्यासू व खूप खूप हुशार आहे.
हभप श्री देंगलूरकर महारांजचे मुलाखत खुप आवडली.. अनुकरणीय आहे..
आफळेबुवा व चैतन्य महाराज दोघांनाही आदरपूर्वक नमस्कार
मोठी माणसं ही खरेच मोठी असतात
खुपच.सुंदर
माऊली
जय.हरी.जय.हरी
🙏 राम कृष्ण हरी🙏
महाराज प्रथम तुमच्या चरणावर नतमस्तक होते आणि खूप सुंदर असतं
Donhi gurutulya shreshtha vibhutina vinamra abhivadan.khup Sundar mulakhat zali.khup Chan mahiti milali buva.
चंद्र आणि सूर्याला दंडवत.. खूप छान चिंतन 🙏
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🌹
एवढा अभ्यास असुनही पुढे बहुश्रुत श्रोते आहेत या जाणीवेने बोलण्याचा संकोच वाटला किंवा दोन श्रोत्यांसमोर दोन तास कीर्तन केलं..... किती नम्रपणा... हा एका अतिशय उत्तम कीर्तनभक्ति करणाऱ्या वारकर्याचाच असू शकतो.... जय जय राम कृष्ण हरी🙏🚩🕉️🇮🇳.....
सद्गुरू श्री चैतन्य महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
हरिभक्त परायण गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन मला खूप चांगले वाटते
याला म्हणतात खरा आभ्यास
सुंदर माहितीपूर्ण मुलाखत... आफळे बुवा आणि देगलूरकर बुवा, दोघांनाही सादर नमस्कार 🙏🙏
आपल्यातील प्रामाणिकपणा खूप भावला.
दोन्हीं दिग्गजांना सादर प्रणाम
Ram Krishna Hari Vitthal Keshava
चैतन्य महाराजांची मुलाखत एक वेगळा व सार्थ दृष्टिकोन देणारी आहे..
कीर्तनकार ही पूर्वापार चालत आलेली चालती बोलती विद्यापीठे होत.मी विश्व मराठी शी संलग्न आहे. हा अतिशय सुंदर उपक्रम आहे.कीर्तनात इतिहासापासून राजकारणापर्यंत प्राचीन दाखले देऊन आपली थोर परंपरा श्रोत्याना समजावून त्यांना सुशिक्षित करणार्या कीर्तनकाराना सादर वंदन!!
अलौकिक केवळ अलौकिक दोन पौर्णिमेचे तेजस्वी पण शीतलता देणारे चंद्र याच देही याच डोळा पाहिले दोघांच्याही चरणी कर माझे जुळती 🙏🙏
खुप मोठा अनमोल संदेश,मार्ग दर्शन
अतिशय हृद्य संवाद.अत्यंत प्रांजळपणा जाणवतो.
आफळे बुवा आपण मराठी भाषिकांवर अनन्यसाधारण उपकार करत आहात.
अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आपल्या हातून होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
अतिशय अप्रतिम व खोल अभ्यास स्पष्ट आणि शुद्ध भाषा अलौकिक किर्तनकार साष्टांग दंडवत महाराज
अद्भुत....अनमोल...विचार,किर्तनपर्व............परमेश्वरा दुरीतांचे तिमीर जावो....विश्र्व स्वधर्मे सुर्य पाहो......
ह्या मुलाखतीमधील महत्वाचे "अभ्यासोनी प्रकटावे"
एकाच अभंगावर प्रत्येकाने वेगवेगळे विचार मांडावेत
तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर ज्ञानी म्हणजे
चैतन्य महाराज देगलूरकर
रामकृष्ण हरी कीर्तन कार्यातील दोघेही मेरुमणी लाख लाख वेळा नमस्कार 🙏🙏🙏🙏💐💐
ज्ञानाची मुलाखत ज्ञान घेत आहे....अशी अनुभूती 🥰🥰🙌🔥
आज गुरुवर्य दर्शन घडले🙏🙏🙏
ज्ञानेश्वरी वाचत गेलं कि ज्ञानेश्वरीच अर्थ सांगते.... अगदी खरंय... 🙏🚩
चैतन्य महाराज म्हणजे विद्वत्ता आणि नम्रतेचा अखंड झरा... ते बोलतात तेव्हा ऐकतच रहावं वाटतं.🙏🙏🙏
हो
vaaa.
मुलाखतीतून, उत्तुग्,उच्च,विद्या,विभूषित, वॉक,सारस्वत,वाचस्पती, स्वामींची,माहिती,मिळाली,
आपण, उभय तां ना,सादर,त्रिवार, वंदन...
अप्रतिम व संतांच्या प्रेमात पाडणारा दोन संतांचा सुसंवाद
महाराज नमस्कार आपल्या विद्वत्तेला कोटी कोटी प्रणाम
महान कुल परंपरा आहे महाराजांची
कोन कुणाची मुलाखत घेतोय, हेच कळत नाही कारण एक नाद व दुसरा ब्रम्ह मिळून झाला नादब्रम्ह अतिशय दुर्मिळ योग. सर्व सुखांचे आगर 👌🏼👌🏼👍🏼👍🏼🌹🌹🌹🙏🏼
आतापर्यंत ची सर्वात चांगली मुलाखत होती.
अनेक नवीन मुद्दे बुवांनी सांगितले. नवीन कीर्तन कारांना शिकण्यासारखे आहे.
खूप छान ! माझ्या जन्मभूमीचे संत! चैतन्य महाराज. खूप आंनद झाला . खिळून ठेवणारी मुलाखत. दोघांनाही सादर प्रणाम! दोघांचेही कीर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले आहे.
Parat
05po
महान विभूती आहेत कोटी कोटी प्रणाम करतो 🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹
आदरणीय आफळे महाराज आणि आदरणीय देगलूरकर महाराज सादर नमस्कार. आजची आपली मुलाखत ऐकून खूपच छान वाटले. नेहमीपेक्षा स्वतंत्र वैचारिक बैठक असल्याने वेगळा आनंद मिळाला 👏
Dandvat Pranam Afale Maharaj ani Chaitanya Maharaj
खुप छान मार्गदर्शन माऊली नमस्कार
हरीओम
दोन आदरणीय महान विभूतीचं दर्शन आणि त्यांचा आनंददायी, अमृततुल्य संवाद ऐकायला मिळणे हे परमभाग्य! दोघांच्याही चरणी शतशः साष्टान्ग दंडवत!🙏🙏🙏🙏
⁰
Ì
9
Being born in Maharashtra , let’s enjoy this privilege.
अत्यंत आनंद झाला.सदगुरुंची मुलाखत ऐकुन.वैयक्तीक मला फार उत्कंठा होती या गोष्टीची.प्रत्यक्ष महाराजांकडून ऐकायला मिळाले.धन्य झालो.
खूप छान आणि आपल्या भक्ती, सेवेपुढे नतमस्तक, आदरपूर्वक नमस्कार
गुरूच्या चरणी दंडवत
अतिशय उच्च विचार मुलाखतीतून ऐकावयास मिळाले! व ते सुध्दा नम्रपणे ! ग्रंथाची कृपा असावी लागते , तेव्हांच त्या ग्रंथातील ओवीचे निरुपण करता येते ! खूपच ज्ञानवर्धक मुलाखत , ऐकावयास मिळाली हे आमचे भाग्य ! रामकृष्णहरि !!
मुलाखतींचा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ..
कीर्तनविश्व चॅनल ला धन्यवाद , अधिकाधिक समाजाभिमुख ... 👌
गुरूवर्य ह.भ.प.श्री चैतन्य महाराज व राष्ट्रसंत श्री आफळे गुरुजी यांच्या चरणी साष्टांग नमस्कार! राम राम.
असं अनमोल अनमोल शब्दात खूप छान सांगितलं
खूप छान!
श्री गणेशाय नमः रामकृष्ण हरी
सद्गुरु ची चांगली मुलाकात आवडली जय सद्गुरु
आली मुखावाटे अमृत वचने...॥
श्रीसद्गुरु चरणी कोटी कोटी प्रणाम
खूप खूप छान आनंद झाला आपले विचार ऐकून मन भरून पावले
Kharach aajchya kirtankaranni aikavi ashi mulakhat🙌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आम्हाला एवढेच येते ❤️❤️❤️❤️❤️
खूप छान मुलाखत 🌺🙏 किर्तन कारांना शत शत प्रणाम 🙏🙏
साष्टांग दंडवत.
आदरणीय आफळे महाराज आणि आदरणीय चैतन्य महाराज देगलुरकर, दोघांच्या चरणी दंडवत. 🙏
ददe
रामकृष्णहरी माऊली 💐
आपल्या सारख्या जेष्ठांनी अतिशय खूप छान माहिती दितीत, अमौलिक अगाध ज्ञान हाच देव याची साक्ष नक्कीच पटली
अलीकडच्या किर्तनातील बदल हे आपण न्यायाधीश होऊनच मांडावेत हेही तितकेच वास्तव आहे आणि ते वाक्य मनाला खूप चटका लावून गेले , अप्रतिम ,,,,
कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची । या प्रमाणे प्रत्येकानेच समाजा समोर मांडावीत ,
जय हरी माऊली 💐💐
अशीच मुलखात एकदा प्रज्ञासुर्य पृथ्वीराज महाराज जाधव बाबांची ग्या माऊली
खूप सुंदर
सुरेख मुलाखत अप्रतिम विश्लेषण
Ramkrishna hari...🙏🙏🙏🙏
चैतन्य महाराजांचे मुलाखतीतून प्रवचन बरेच दिवसातून चैतन्य वाणी अप्रतिमच
चैतन्य महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
खूप छान रसाळ शांतपणे समजावून सांगायची कला आहे अभ्यासपूर्ण प्रवचन
खूप सुंदर मुलाखत.ग्रंथाची कृपा होणे आवश्यक आहे व त्यासाठी सतत वाचन केले पाहिजे हा विचार खूप आवडला.
किती नम्रता अतिशय सुंदर खुप छान
उपजतच ज्ञान, राम कृष्ण हरि.
दोन्ही महापुरुषांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
प्रत्यक्ष ज्ञानसूर्य.।
साष्टांग नमस्कार आपल्या चरणी🙏
वा वा मुलाखत म्हणजे एक कीर्तनच झाले आफळे गुरूजी मनापासुन धन्यवाद।
खूप छान वाटले.
Wonderful interview
आदरणीय महाराज व सन्माननीय आफळे बुऑ यांना मानाचा मुजरा करून विनंती की आपल्या गोड वाणी ऐकुन बराच धार्मिक अभ्यास करावा वाटतो
खूप उत्तम मुलाखत
आंतरंग सुधारण्यासाठी मुलाखत नक्कीच फलदायी आहे.किर्तनकारांमुळे श्रोते व्यसनमुक्त होतात.हे खूपच मोलाच आहे. संस्कृतीची मान उंचावल्याशिवाय रहाणार नाही.( दत्तात्रय महादेव पंडित ,सातारा )
खूपच छान मुलाखत दिली🙏🙏 जय जय ज्ञानेश्वर महाराज🙏 जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏
आज च्या किर्तन कीर्तनकार ना याची गरज आहे
खुप छान
अतिशय उद्बोधक ,स्फूर्तिदायी, मुलाखत, अप्रतिम
फारच सुंदर , अप्रतिम मुलाखत... खूप सात्त्विक आनंद वाटला ऐकून
ह . भ. प . गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांची मुलाखत व्हावी , ही विनंती .
दोन तत्ववेत्यांचा हा सुसंवाद आहे. शब्द कानात साठवून ठेवावेत असे आणि ज्ञान मनाला सदैव चिंतनीय!
खूप खूप धन्यवाद!
जय श्रीराम!
जयहिंद!
Chaitanya maharajanna labhleli prachanda smaranshakti hi kharokhar daivi ahe. Tyanna eka kirtanat 50 sandarbha athavtat .khup chan mulakhat . Trupta zalo
खुप खुप छान मुलाखत ऐकायला मिळाली धन्य झालो.
मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे त्याच तोलामोलाचे अधिकारी महाराज असल्याने
मुलाखत ही ऐकण्याबरोबरच ते शब्द खावावंसे वाटतात इतकी भाषा गोड आहे खुप खुप धन्यवाद 🙏🏼🌹
Jay hari maharaj
साष्टांग दंडवत महाराज
वा वा हरि ओम स्वामी समर्थ सद्गुरू दुग्ध शर्करा योग
आली मुखावाटे अमृत वचने
खुप सुंदर अभ्यासपूर्ण मुलाखत श्रीगुरू चैतन्य महाराजांच्या चरणी दंडवत 🙏
असेच मार्गदर्शन कायम मिळत राहो.जय हरी विठ्ठल माउली
खूपच छान फारच मोठं व्यक्तिमत्त्व
जय जय रामकृष्ण हरी. आदरणीय आफळे बुवा आणि आदरणीय चैतन्य महाराज देगलुरकर, दोघांच्या चरणी साश्टांग दंडवत. 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
खूपच छान संदेश महाराजांनी सांगितल्याबद्दल धन्यवाद.
सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत