देगलुरकर घराण्याचे उपकार महाराष्ट्र कधीच फेडु शकणार नाही. चैतन्य महाराज देगलुरकर यांना खुप खुप शुभेच्छा. कृतज्ञ जीवन, चैतन्यमय जीवन. घराण्याचा गौरव आहे हा. शंकर बापु अपेगावकर यांच्या नावाचा पुरस्कार आपणास कल्पकतेने देण्याचा विचार उद्धवजीना सुचला त्यामुळे त्यांनाही खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.
प्रकांड पंडित धार्मिक पारायणकार संस्कृत मराठी इंग्रजी हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या ज्ञानसागर ज्ञानसाधना चे चैतन्य ज्यांच्या जिव्हेवर साक्षात लक्ष्मी शब्दांचा फेर धरून नाचत असते आशा चैतन्य महाराज देगलूरकर यांना हा पुरस्कार दिला त्याचा मनस्वी आनंद होतो चैतन्य महाराजांना दंडवत पद्मश्री शंकर बापू आपेगावकर महाराज यांना विनम्र अभिवादन व दंडवत तसेच उद्धव बापू आपेगावकर महाराज पुरस्कार समिती ला धन्यवाद हरि विठ्ठल
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ...... वारकरी संप्रदायचे प्रति बृहस्पती असलेल्या वै.धुंडा महाराज देगलूरकर यांच्या दैदिप्यमान परंपरेचे थोर विचारवंत श्री चैतन्य महाराज यांच्या समर्पित जीवनाला प्रणाम....
वाणी त सरस्वती मनात भगवत भक्ती आचरणात विनम्रता शब्दात भाव आजोबाच्या परंपरेचा आदर किती किती सांगावे शब्द अपुरे पडतात आपली वाणी च चैतन्य नावा प्रमाणे 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
महान अध्यात्मिक तथा अदृश्य राजकारणी तथा गुंडा महाराज शिष्य परंपरेतील व शैव-वैष्णव गुरु तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहनीनाथ महाराज औसेकरानी हैद्राबाद येथील घरा विषयी हि अंबेजोगाईकरांचे सामाजिक प्रबोधन करावे.
देगलुरकर घराण्याचे उपकार महाराष्ट्र कधीच फेडु शकणार नाही. चैतन्य महाराज देगलुरकर यांना खुप खुप शुभेच्छा. कृतज्ञ जीवन, चैतन्यमय जीवन. घराण्याचा गौरव आहे हा. शंकर बापु अपेगावकर यांच्या नावाचा पुरस्कार आपणास कल्पकतेने देण्याचा विचार उद्धवजीना सुचला त्यामुळे त्यांनाही खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.
प्रकांड पंडित धार्मिक पारायणकार संस्कृत मराठी इंग्रजी हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या ज्ञानसागर ज्ञानसाधना चे चैतन्य ज्यांच्या जिव्हेवर साक्षात लक्ष्मी शब्दांचा फेर धरून नाचत असते आशा चैतन्य महाराज देगलूरकर यांना हा पुरस्कार दिला त्याचा मनस्वी आनंद होतो चैतन्य महाराजांना दंडवत
पद्मश्री शंकर बापू आपेगावकर महाराज यांना विनम्र अभिवादन व दंडवत
तसेच उद्धव बापू आपेगावकर महाराज पुरस्कार समिती ला धन्यवाद
हरि विठ्ठल
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ......
वारकरी संप्रदायचे प्रति बृहस्पती असलेल्या वै.धुंडा महाराज देगलूरकर यांच्या दैदिप्यमान परंपरेचे थोर विचारवंत श्री चैतन्य महाराज यांच्या समर्पित जीवनाला प्रणाम....
खूप छान मार्मिक भाष्य केले आहे...धन्य हो महाराज...👏👏🙏🙏🚩🚩
धन्यवाद चैतन्य महाराज पुरस्कार न स्वीकारल्या मुळे देगलूर गुंडा महाराजाचे कीर्तना ची परंपरा 200वर्षा पासुन राज्यात प ही ली आहे ❤
सर्व महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम . 💐
विद्या विनयेन शोभते..... याचं मूर्तीमंत उदाहरण श्रद्धेय देगलूरकर महाराज
परीस समोर आल्यावर लोखंडाने घासुन घ्यायला लाजू नये... फार तर परीसासमोर आपलं पितळ उघडं पडलं तरी चालेल.🙏🙏🚩🚩
ह .भ .प . श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर. यांच्या चरणी साष्टांग दंडवत.🌹🌹🚩🚩🙏...
खरोखरच ज्यांच्या नावातच चैतन्य आहे ते खरोखरच चैतन्य महाराज आपल्या ला पहायला ऐकायला मीळाले याचा मनस्वी आनंद आहे.
संतपरंपरा काय असते हे पुज्य गुरूवर्य चैतज्ञमहाराजांचे लिनतेने ओथंबलेले भाषण ! आनंददायी !
आदरणीय बाबा अतिशय योग्य बोलणे कारण हा समाज पुरस्कार देऊन आपल्यापेक्षा पुरस्कार घेणारा लहान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हेतू पुरस्कार करत असतात
गुरूदेव चैतन्यमहाराज .साष्टांग दंडवत ..🙏🏻🙏🏻
नम्रता शिकावी श्री गुरु चैतन्य महाराज कडुनच ..खरच असे विचार प्रत्येक किर्तनकारांचे असायला हवे
राम कृष्ण हरि श्री गुरु चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
चैतन्य महाराज यांना साष्टांग प्रणाम
राम कृष्ण हरी माऊली, वकृत्च, कलेची साधना चरणाची, दास असावी,
महाराजांच्या चरणी शतश प्रणाम 🌹🙏🙏
धन्य हो गुरु त्रिवार दंडवत🙏🙏🙏
समर्थ सच्चिदानंद सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात ❤❤🎉🎉
⚘️🙏प्रणाम गुरूदेव जी ⚘️🙏
रामकृष्ण हरी महाराज
सर्व वारकरी संताना कोटिकोटी प्रणाम राम कृष्ण हरी माऊली🙏🙏 उत्कृष्ट 🙏🙏🚩🚩🚩🚩💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 सैनिक अरूणाचल प्रदेश हून वंदे मातरम्
श्री संतांचीये माथा चरणावरी l
साष्टांग हे करी दंडवत ll
श्रध्येय सद्गुरू ह भ प चैतन्य महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
रामकृष्ण हरी माऊली 🙏❤️🙏
रामकृष्ण हरि माउली
महाराजांच्या असण्यात आणि दिसण्यात च संत परंपरेचं दर्शन होते
जय हरी महाराज
खूप छान बोललात महाराज
माझ्याजवळ शब्द नाही
"काय व्हावे यासी उतराई, म्हणोनिया पायी डोई ठेवतसे" ❤🎉
वाणी त सरस्वती मनात भगवत भक्ती आचरणात विनम्रता शब्दात भाव आजोबाच्या परंपरेचा आदर किती किती सांगावे शब्द अपुरे पडतात आपली वाणी च चैतन्य नावा प्रमाणे 🙏🙏🙏
साष्टांग प्रणाम राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
वंदनीय, ह.भ. प.,,सत्कार, मूर्तींना,त्रिवार,दंडवत,...
रामकृष्ण हरी🙏🙏
खूप खूप छान चिंतन 🌹🌷🌸
राम कृष्ण हरी.....💐💐🙏🙏🚩🚩
Ram Krishan hari
**श्री हरी **
🙏 साष्टांग दंडवत 🙏 प्रणाम 🙏राम कृष्ण हरि 🚩
श्री संत भगवान की जय श्री संत चरणी शतशःनमन
खोट्या सोन्याच्या भावात विकायची वृत्ती तरी निर्माण होऊ नये हिच इच्छा आहे..,🙏🙏
संप्रदायाला राजकीय किडीपासून वाचवा
💐💐🙏🙏राम कृष्ण हरि 💐💐🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
पुरस्कार मिळाला म्हणजे मोठा झाला असे नसते सध्या पुरस्कार शो झाला आहे माणसाच्या कर्तबगारी वर माणुस अपोआप मोठा होत असतो
अपमान जरी झाला तरी तो मानी लोकांसमोर व्हावा...🙏🙏
जय हरी
दंडवत मायबाप
आयक त च राहावे असे चिंतन.
Ram Krishna hari
🌹🙏
पांडूरग हरी वासुदेव हरि🎉🎉
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे
Ram Ram 🚩🪔🕉️👍
सर्वांना साष्टांग दंडवत
🙏🙏👍
⚘️🙏
किर्तनाचे पैसे पण घेऊ नये महाराज, संत तुकाराम महाराज म्हणतात मग आपण तर घेतात
महान अध्यात्मिक तथा अदृश्य राजकारणी तथा गुंडा महाराज शिष्य परंपरेतील व शैव-वैष्णव गुरु तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहनीनाथ महाराज औसेकरानी हैद्राबाद येथील घरा विषयी हि अंबेजोगाईकरांचे सामाजिक प्रबोधन करावे.
रामकृष्ण हरी🙏🙏🌿🌹🥰