राम कृष्ण हरी, माऊली प्रत्यक्ष, ज्ञानोबा, माऊली बोलत आहेत असे वाटते,९ महिन्यानंतर परत व्हिडिओ ऐकण्या, चा योग आला, आजच पहिल्यांदा ऐकत आहे असे वाटते, अप्रतिम मार्गदर्शन,एक्स,y,z
गायीच्या सर्वांगात दुध आहे पण काढताना सडातुनच काढावे लागते .....तसा परमात्मा कणाकणात भरलेला आहे पण कळतो मात्र बुद्धी ने च ........🕉️🔱🚩🚩🚩🚩🌼🥀🌷🌹💐💯✅🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
आज काल चे बरेच महाराज shorts बनवून मोकळेच ज्ञान झाडतात.......खर ज्ञान काय ते इथे महाराजांच्या चरणी येऊन पाहावं याला मनतात खर ज्ञान....जय जय राम कृष्ण हरी 🙏
गुरुजी,तुमच्या आभ्यासपुर्ण विवेचनास व बुद्धीस कोटी कोटी प्रणाम.
।। श्रीगुरुःशरणम् ।।
गुरुवर्य साष्टांग दंडवत
माऊलीनी आमच्या करिता आपली नियुक्ती केली आहे असे वाटते. धन्यता वाटते
राम कृष्ण हरी साष्टांग दंडवत महाराजांच्या चरणी
प्रत्यक्ष माऊलीच आहेत
राम कृष्ण हरी
धन्य धन्य झालो
माझ्या बूवांनी ऐकायला सांगीतल
तहान भूक विसरुन गेलो
धन्य आहा माउली आपण.
अप्रतिम चिंतन, महाराजांच्या चरणी दंडवत प्रणाम 🙏🙏🚩
🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏
जय गुरूदेव साष्टांग दंडवत 🙏
जय जय रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌷
ज्ञानेश्वरीत दडलेले उघड करण्याचे सामर्थ्य साधकाची माऊली चैतन्य महाराज कोटी कोटी नमस्कार
माऊली,महाराज.असं सांगणारे सध्या कोणी नाहीत, व सांगणारे फार कमी आहे त",बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले."आणि हे पचवणारे खाणारे पण पाहिजेत.
रामकृष्णहरि धन्यवाद माऊली
सतत ऐकत राहावं असं वाटतं मन शांत होतं परमार्थाकडे वाटचाल होती
बुद्धी मधे बु शब्द र्हस्व लिहावा। दीर्घ नको ।
टाइपिंग मध्ये येत नाही हो तसं
खूपच सखोल सुंदर प्रेरक अप्रतीम विवेचन
आपल्या चरणी सादर प्रणाम
❤❤wa kay abhyas ahe❤❤
अप्रतिम सखोल असे हृदय स्पर्शी चिंतन आहे. अशाच विचारमंथनाची आज आवश्यकता आहे. जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐
अप्रतिम निरूपण 🙏
तुमचे प्रवचन ऐकलं आणि धुंडामहाराजाची आठवण झाली धन्यवाद भाग्यवान आहात
।। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे। एका केशवराजें सकळ सिद्धि।। अतिशय सुरेख गोड अप्रतिम चिंतन महाराज धन्यवाद 🚩🙏🚩
धन्यवाद माऊली
चैतन्य महाराज आपला अभ्यास,निरुपण करण्याचं कौशल्य विलक्षण आहे.आम्ही परमार्थ समजू शकतो..असाच प्रसाद निरंतर लाभावा हीच प्रार्थना.आपणास सां.दण्डवत.
दुर्जनाच्या संगतित त्रास होतो पण बुधिदी बदलत नाही जय जय राम कृसणा
हरी
Guru mauli ki jay .prvachn smpuch nye as wataty🙏🙏🙏🙏
Atishay uttam pravachan
महाराजांनी किती अभ्यास केला असेल
याचंच आश्चर्य वाटते. 🙏
निरावरण हा नविन शब्द सूक्ष्म अर्थासह कळला.
श्री महाराज चरणी नमस्कार
जय जय राम कृष्ण हरी कोटि कोटी नमन तुमच्या चरनी माऊली माहराज🚩🙏🚩
अतिशय सखोल अभ्यास , खोलवर चिंतन असणारे ज्ञानी असे चैतन्य महाराज देगलूरकर..... खरोखर अशी व्यक्तिमत्त्व फार दुर्मिळ असतात....🚩🚩🙏🙏
माहाराज दडवंत
अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया
अतिशय ओघवत्या भाषेत प्रवचन सांगितले .मी रोज रामररक्षा म्ह्णणते परंतु मला अर्थ माहिती नव्हता आपले प्रवचन ऐकून समजले.
Khupach touchy प्रवचने .lnmdar
अभ्यासु, विषयाचा व्यासंग व सरळ सोप्या भाषेत अप्रतिम प्रवचन..
निश्चय करणे हे बुद्धी चे काम आहे......💐💐🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩
।। जय गुरुदेव, आपणास कोटी कोटी प्रणाम।।
श्रीगुरु महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
Khoop chan pravachan 🙏
राम कृष्ण हरी, माऊली प्रत्यक्ष, ज्ञानोबा, माऊली बोलत आहेत असे वाटते,९ महिन्यानंतर परत व्हिडिओ ऐकण्या, चा योग आला, आजच पहिल्यांदा ऐकत आहे असे वाटते, अप्रतिम मार्गदर्शन,एक्स,y,z
महाराजांना साष्टांग नमस्कार असे चिंतन ऐकतच रहावस वाटत राम कृष्ण हरी
Atishay sundar chintan 🙏🙏🙏
Khub Sundar pravachan
बुद्धीचे वैभव प्राप्त झाले🎉
जय हरी माऊली
बोधपूर्ण कीर्तन!
Jay dyanoba mauli dyanraj mauli tukaram.
अहोभाग्यम्
मस्त ऐकतच रहावे असे वाटतें
दंडवत प्रणाम
अतिशय सखोल निरुपण
निरावरण अनोखा शब्द
शब्दकोशात नवीन भर🙏🙏
🌹🌹🙏🙏🌹🌹गुरुपौर्णिमा.. 2024..🌹🌹
प्रणाम, राम कृष्ण हरी
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉 । ॐ जय जत श्री कृष्णा ।। 🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
समाज जीवनात संकल्पपुर्ण कसे वागावे याचे सुंदर विवेचन 🙏
खूप छान चिंतन महाराज🙏🏿 राम कृष्ण हरी 🙏🏿
महाराजांच्या चरणी नतमस्तक. खूप सखोल व तत्त्वज्ञानाने भरलेले प्रवचन आहे.
माझीये सत्यवादाचे तप। वाचा केली बहुत कल्प। ते हे फळाचे महाद्विप। पातलो प्रभु।। -
महाराज ज्ञानेश्वर 💐💐
गायीच्या सर्वांगात दुध आहे पण काढताना सडातुनच काढावे लागते .....तसा परमात्मा कणाकणात भरलेला आहे पण कळतो मात्र बुद्धी ने च ........🕉️🔱🚩🚩🚩🚩🌼🥀🌷🌹💐💯✅🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
आज काल चे बरेच महाराज shorts बनवून मोकळेच ज्ञान झाडतात.......खर ज्ञान काय ते इथे महाराजांच्या चरणी येऊन पाहावं याला मनतात खर ज्ञान....जय जय राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी, हृदय स्पर्शी
राम कृष्ण हरी महाराज
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव
Sastang namskar Ram krushna hari mastak he patavari ya varkari santanchya
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम निरूपण
Studied Mah araj. Explained in detail .RAM K,RISHNA HARI
धन्यवाद......🙏🚩
राम कृष्ण हरी......🚩🙏
जय गुरुदेव
ज्ञानसंपन्न प्रवचन राम कृष्ण हरी
आदरणीय चैतन्य महाराज यांना नतमस्तक होतो,महाराजांची आफळे महाराज यांनी घेतलेली मुलाखत विचारपूर्वक वाटली,.जय हरी
मनात ठसणारे विवेचन
😊😊😊😊😊
ज्ञानयोग प्रवचन.
खूप छान
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी
ज्ञानराज माऊली तुकाराम... 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी
सुंदर pravachan नमस्कार बुवा 🙏🙏🙏
रामकृष्णहरि!
जय जय राम कृष्ण हरी महाराज खुपच छान साष्टांग नमस्कार
Pranam Gurudev 🙏🕉️🙏
Apratim Apratim 🙏🙏🙏
Ram Krishna Hari 🙏🙏
MAULI Ramkrushna Hari
🙏🙏🙏नमस्कार गुरुदेव
Very goo d. Pravachañ.
गांधी जी सम बुद्धी, शुद्ध बुद्धि होते
सहज इतके मोठे कार्य त्यांच्या कडून घडले
ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी गाथा किती वर्षापूर्वीची गीता याला महत्त्व नाही तसच हे प्रवचन कितीही वर्ष झाले तरी अजरमारच राहणार
🌿🌹 राम कृष्ण हरी 🚩🙏
Jay Ram Krishna Hari
Very good Pravachan.
राम कृष्ण हरी माउली
समाधी हरींची समसुखेंवीन|न साधेल जाण द्वैतबुध्दि|बुध्दीचे वैभव अन्य नाहीं दुजे|एक्या केशीराजे सकळ सिध्दी|
🌷🙏🏼
रामकृष्णहरि माऊली 👏👏👏
Ramakrashna Hari mauli
Avadine bhave Hari nam gheshi tuzi chi nta tyasi sarva ahe
Dnanacha Sagar sakha maza dnaneshvarteri. Teri ak bundake pyase hum
चैतन्य महाराज देगलूरकर यांची कृपया पाठवावीत
रामकृष्णहरि
अप्रतिम
Ramkrushnahari
खूप सुंदर
प . पू . महाराजांनी हिंदीत प्रवचने द्यायला सुरुवात करावी . या ज्ञानाचा पूर्ण भारताला उपयोग होणे गरजेचे आहे . .
जय श्रीराम खूप छान व सोप्या
भाषेत उदा.देऊन समजाऊन सांगितले, मन रमुन जाते ऐकत रहावे वाटते
🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी🙏
SHRIRAM JAY RAM JAY JAY RAM
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩
कार्यकारण भाव व चमत्कार यावर कीर्तन पाहिजे