नमस्कार महाराज!आपल्या प्रवचनातून आम्हला विचार करायला दिशा मिळते. ज्ञानेश्वररी, गाथा यांची सेवा करताना आपण सांगितलेले चिंतन समरण होते. तो भाव अंतरंगात जागृत होतो. व माऊलीच्या जवळ कुशीत शिरल्याचा आनंद मिळतो ❤️👌🏻🙏🏻धन्यवाद!अशीच कृपा बरसु देत 🙏🏻❤️
आपली सर्व प्रवचने श्री माऊलींच्या कृपेने ऐकत असते.आजचे हे किर्तन व त्याचा शेवट अवर्णनीय अप्रतिम .शब्द अपुरे पडतील.अशी प्रवचने ऐकणे हेसुद्धा सद्गुरू कृपादान. जय जय ज्ञानेश्वर माऊली.
राम कृष्ण हरी 🚩
राम कृष्ण हरी,माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार. .🙏🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
जय हरी माउली😊
ll Ram Krishna Hari ll.❤❤❤
गुरुवर्य,आपण खुपच छ्यान समजावून सांगताय.ऐकताना खुप आनंद वाटतो.
श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. छ. संभाजीनगर.
खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏🙏 रामकृष्ण हरी🙏🙏🙏
अफाट बुद्धिमत्ता अफाट पाठांतर अफाट व्यासंग अफाट अभ्यास शतकोटी प्रणाम गुरुराया माऊली
मनापासून वंदन 🙏🙏
@@rekhabhave1679अत्यंत प्रभावी कीर्तन अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद
ज्ञानेश्वरी चे महाराष्ट्रातील एक नंबर अभ्यासक,,,जय हरी,,, साष्टांग दंडवत आपल्या चरणी
Dr namdev shatri 1 number
नमस्कार महाराज!आपल्या प्रवचनातून आम्हला विचार करायला दिशा मिळते. ज्ञानेश्वररी, गाथा यांची सेवा करताना आपण सांगितलेले चिंतन समरण होते. तो भाव अंतरंगात जागृत होतो. व माऊलीच्या जवळ कुशीत शिरल्याचा आनंद मिळतो ❤️👌🏻🙏🏻धन्यवाद!अशीच कृपा बरसु देत 🙏🏻❤️
आपली सर्व प्रवचने श्री माऊलींच्या कृपेने ऐकत असते.आजचे हे किर्तन व त्याचा शेवट अवर्णनीय अप्रतिम .शब्द अपुरे पडतील.अशी प्रवचने ऐकणे हेसुद्धा सद्गुरू कृपादान.
जय जय ज्ञानेश्वर माऊली.
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏
Ramkrushna Hari Vitthal Keshva Mauli Namo Namah
राम कृष्ण हरी गुरू राया आमचं किती परम भाग्य अशा सुंदर प्रवचनाचा लाभ आमच्या सारख्या पामरांना लाभतो आहे अप्रतिम शब्द च नाहीत गुरू माऊली साष्टांग नमस्कार
❤🌹Ramkrishna Hari 🙏🌹🙏🕉Dnyanoba Mauli Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram 🙏🌹
जय.जय.राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम
आतिऊतम चि़तन
रामकुष्णहरि माऊली धन्यवाद 🙏🙏🙏
देगलूरकर महाराज माऊली ची भेट होण्याचा योग्य उपाय सांगाना प्लिज प्लिज 😢😢😢😢
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी खूप गोड आहे ऐकत बसावे अस वाटत
रामकृष्ण हरि किती गोड वर्णन माऊली झानराजाचे खूप खूप गोड वर्णन आहे . पाळवदे चंद्रकांत श्रीक्षेत्र सासुरा केग जि बीड
गोंड निरूपण धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि
खूप छान रामकृष्ण, हरी, माऊली
रामकृष्ण हरी माउली
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
माऊलींच्या माऊलीच्या चरणी माउलींच्या चरणी अनेक अनेक प्रणाम
राम कृष्ण हरी माऊली
आपल्याला जे प्रवचन ऐकायला मिlळाले ती माऊलीच सांगत आहे. राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩
ज्ञानेश्वर महाराज की जय
।।जय जय राम कृष्ण हरि।। कोटी कोटी प्रणाम।।।
अफाट स्मरण शक्ती बुवा तुमची
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
माऊली पाहिजे 😢😢😢😢😢😢
रामकृष्ण हरि
जय जय रामकृष्ण हरि
अलभ्य लाभ
राम कृष्ण हरी......💐💐🙏🙏🚩🚩
प्रतिभा प्रकाश डंके राम कृष्ण हरी
माऊलींची भक्ती कशी करावी 😢😢😢😢😢😢😢
अप्रतिम प्रवचन महाराज 🙏🙏🙏🚩🚩🚩
साक्षात ज्ञानेश्वर महाराज बोलतात
*श्री हरी *
हरि ॐ राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏
Khoopch chan
राज्य सरकरने स्वतः गजानन महाराज संस्थे सारखी व्यवस्था करावी
मलासुद्धा हेच म्हणायचे आहे
माऊली भेटण्याचा मार्ग सांगाना
जय श्रीराम 🙏 अप्रतिम प्रवचन.आधीचे दोन भाग कुठे मिळतील?
Jay sadguru ❤
शेगाव सारखी व्यवस्था देहू आळंदीत का नाही???🙏🏼🚩☹️☹️
नमस्कार
Mi eikayala hote he pravachan, Atyant Shravaniy
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि महाराज
Ram Krsn Hare
जय रामऊ🙏👏👏🙏
राम कृष्ण हरी🙏🙏
।। रामकृष्ण हरि।।
Pranam maharaj.
शेगाव सारखी व्यवस्था देहू आळंदीत का नाही???🙏🏼🚩☹️☹️
आळंदी सारखं ज्ञान शेगांव मध्ये का नाही...
@@GK21041 मी अस्वच्छता अव्यवस्था अन्नदान इत्यादी बद्दल बोलतोय सर्व संतांच ज्ञान एकच असतं सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी 🙏🏼🚩🚩🚩
@@gajanantilwant7716 OK, THANK U...
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
शेगाव सारखी व्यवस्था देहू आळंदीत का नाही???🙏🏼🚩☹️☹️
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वरीचे प्रवचन मंत्रमुग्ध करणारे आहे😊
शेगाव सारखी व्यवस्था देहू आळंदीत का नाही???🙏🏼🚩☹️☹️
शेगाव सारखी व्यवस्था देहू आळंदीत का नाही???🙏🏼🚩☹️☹️
काय करणार समाज येतों घाण करुन जातो सरकार ने दक्षता घेतली पाहिजे आपण काय करू शकतो
11q.u bu⁰😊❤😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😊òp
P0
78@@chhayagaikwad2880