अमृता चा वर्षाव च आनुभवला माहाराज जी आपल हे चिंतन ऐकुन खूप आनंद वाटल चारही मुक्ती बदल सागितलात खूप आनंद झाला श्रि गुरुवर्य चैतन्य महाराज चरणी नमन दंडवत
वेदांत शास्त्र, आठरा पुरान, ज्ञानेश्वरी ,तुकाराम गाथा ,दासबोध, ह्या संताच्या शास्त्र चे अर्थ सांगणारे, असे संत महात्मे आम्हाला लाभले , हे आमच भाग्याच , हि एक वारकरी संप्रदाय मधिल फार मोठी (,संपत्ती) आहे , तस संपत्ती म्हणणे सुध्दा चुक आहे , कारण त्याची किंमत होते , हे अनमोल उपहार आहे --- प्रत्यक्षात भगवान जवळच नेहण्याची ताकत, ह्याच्या शब्दात आहे 🙏🙏
एकच नंबर कीर्तन महाराज, तुमच्या हातात चष्मा संत तुकारामाचा हातात चिपळ्या हे त्रिकालबाधित सत्य आहे मला तू मला बोलण्याचा अधिकार नाही पण बोललो माफ करा जय हरी
अभंग गाथा अभंग १८७ तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥१॥ नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥ घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥२॥ तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥३॥ अर्थ :- हे भगवंत तुझ्या संगतिमुळे अंतःकरन अगदी निश्चिंत झाले आहे. कसली काळजी राहिलेली नाही ।।1।। जे कधीही अनुभवले नव्हते,ते सुख आता आम्ही आनुभवले ।।ध्रु।। घरात ताकाचे सरोवर आहे; तर येथे लोन्याचा पुर आला आहे ।।2।। तुकाराम महाराज म्हणतात, आता जरी तू आम्हाला हकलुन लावलेस तरीदेखिल आम्ही येथून जाणार नाही. तुझ्याच सहवासात राहणार ।।3।। Unknown येथे ९:२१ PM
अमृता चा वर्षाव च आनुभवला माहाराज जी आपल हे चिंतन ऐकुन खूप आनंद वाटल चारही मुक्ती बदल सागितलात खूप आनंद झाला श्रि गुरुवर्य चैतन्य महाराज चरणी नमन दंडवत
गुरुवर्य बाबांचे चरणी साष्टांग दंडवत,
गुरुवर्य विद्वतरत्न चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
काय भाषा चातुर्य काय बोलण्याची शैली खरोखरच अनुपम
अतिशय चिंतनीय किर्तन आहे. महाराजांच्या चरणी सा.दंडवत.
आदरणीय प. पु. वारकरी परंपरेलाकोटी कोटी दंडवत, चिंतनीय विषय सदैव प्राप्त व्हावेत, हिच प्रार्थना. 🌸🌸🙏🙏🙏🙏🙏. नरसिंग सिताराम मुकूटकर शहापूर ता. अंबड.
वेदांत शास्त्र, आठरा पुरान, ज्ञानेश्वरी ,तुकाराम गाथा ,दासबोध,
ह्या संताच्या शास्त्र चे अर्थ सांगणारे, असे संत महात्मे आम्हाला लाभले , हे आमच भाग्याच , हि एक वारकरी संप्रदाय मधिल फार मोठी (,संपत्ती) आहे , तस संपत्ती म्हणणे सुध्दा चुक आहे , कारण त्याची किंमत होते , हे अनमोल उपहार आहे --- प्रत्यक्षात भगवान जवळच नेहण्याची ताकत, ह्याच्या शब्दात आहे
🙏🙏
छान निरूपण केल महाराज. 🌹जय हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹
गुरुवर्य चैतन्य महाराजांना ऐकल्यावर नवं चैतन्य येतं हे खरं आहे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩👌👌👌👏👏👏🪔🪔
yes
साष्टांग दंडवत महाराज तृप्त झालं मन
रामकृष्ण हरी महाराज आमच सुध्दा भाग्य आहे की आपल्या सारक्या संत महात्म्याची सगती लाभली
अतिउत्तम चिंतन झालं.जयहरी.विठल.दतराव.देशमुख.वाघळुद.
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏 खूपच सुंदर किर्तन👍👍👍👍
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि
माऊली , 🙏🙏
गुरुवर्य चैतन्य महाराजांचे कीर्तन म्हणजे अम्रुताचा वर्षावच . साष्टांग दंडवत.
राम कृष्ण हरि महाराज 🙏🙏खुप खुप चिरंतनीय आहे कान तृप्त झाले धन्यवाद महाराज
श्री संत ज्ञानेश्वर महाराज सारखे दिसून येत आहे आपण महाराज खुप छान किर्तन माऊली धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩
जय जय राम कृष्ण हरि
अतिशय सुंदर ज्ञानामृत आहे आत्मा शुद्ध होतो
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन,
एकच नंबर कीर्तन महाराज, तुमच्या हातात चष्मा संत तुकारामाचा हातात चिपळ्या हे त्रिकालबाधित सत्य आहे मला तू मला बोलण्याचा अधिकार नाही पण बोललो माफ करा जय हरी
जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩
रामकृष्ण हरि.
Ram Krishna Hari
चैतन्य महाराज म्हणजे मुख्यमृताची वाणी
नांदेड िल्ह्यातील एक रत्न म्हणजे आदरणीय महराज
🙏⚘️प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️
राम कृष्ण हरी
नाम आणि प्रेम यांचा एकत्रितपणे यावे लागतात तेव्हा काला होतो.
गोपालकृष्ण भगवान की जय
अभंग
गाथा अभंग १८७
तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥१॥
नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥
घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥२॥
तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥३॥
अर्थ :- हे भगवंत तुझ्या संगतिमुळे अंतःकरन अगदी निश्चिंत झाले आहे. कसली काळजी राहिलेली नाही ।।1।।
जे कधीही अनुभवले नव्हते,ते सुख आता आम्ही आनुभवले ।।ध्रु।।
घरात ताकाचे सरोवर आहे; तर येथे लोन्याचा पुर आला आहे ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, आता जरी तू आम्हाला हकलुन लावलेस तरीदेखिल आम्ही येथून जाणार नाही. तुझ्याच सहवासात राहणार ।।3।।
Unknown येथे ९:२१ PM
हिमालयाच्या उंचीची ही मंडळी आहेत.काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे🙏🙏🙏
Maharajanche kirtan mhanje Amrutanand..,... 🙏
ramkrushnahari🙏🙏🙏🙏
Ram krushna hari
Khupsunder
Tanajianna ghodake 🙏🙏🙏🙏🙏
सर्वांना मनापासून जय हरी
विषेश चिंतन
पखवाजाचे माइक आणि म्हणणार याची माइक आवाज कमी आहे
जय हरी महाराज आपणा साठी विद्या वाचस्पती वगैरे सारख्या उपा द्या शुल्लक वाटतात
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि