खुप दिवसा पासून किर्तन ऐकत आलो,.. परंतु जेंव्हा पासून रोहिणी ताईचे किर्तन ऐकले त्यादिवसपासून त्यांचा फॅन झालो.. आणि त्या माऊलीची कधी भेट होईल आणि त्यांच्या पायावर डोके ठेऊन कधी दर्शन घेईल असे झाले आहे. तो योग कधी येईल हे पांडुरंगालाच माहिती. ताईचे एक किर्तन ऐकल्या शिवाय झोप येत नाही.खूप समाधान वाटते. किती गोड गळा,किती छान अभ्यास झाला आहे ताईचा.. त्या माऊलीला मना पासून जय हरी.
रोहिणीताई या आजच्या समाजाला मार्गदर्शन आणि उत्तम संस्काराची पेरणी करत आहेत.हे त्यांचे कार्य सदोदित चालू राहण्यासाठी देवाने त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.
रोहिणी ताईच किर्तन फारच अप्रतिम आहे. आणि ह.भ.प. चारुदत्त आफळे हे मुलाखत घेतात हे विशेष.आफळेजी सोबत नाटकात काम करण्याची संधी मला झाडीपट्टीत मिळाली .लावणी भुलली अभंगाला या नाटकात.भुमीका भवान्या.
दोन दिग्गज व्यक्तिमत्व पहाण्याचा अनुभवण्याचा योग आला.आदरणीय गुरूवर्य चारूदत्त आफळेजी आम्ही नरकचतुर्दशीच्या पहाटे हमखास सुश्राव्य किर्तनाचा लाभ दरवर्षी होतो अशा पंडित गुरू ची शिष्या असामान्य व्यक्तिमत्वच असणार. रोहिणीताईंची अनेक किर्तने ऐकली.अनेक विषयावर अगदी समर्पक न्याय दिला आहे....भाषा स्पष्ट,सुश्राव्य गायन ,सखोल ज्ञान तरीही कूठेही अहंभाव दिसत नाही. ..आपल्या अमोघ वाणीने जीवनपट उलगडला.. खूप छान...युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पहातो पण प्रत्यक्ष तुम्हाला पहाण्याच योग आला तर...तो सुदिनच असेल.धन्यवाद.
जय जय रघुवीर समर्थ रोहिणीताई मुलाखत फारच सुंदर आहे मनापासून जे आतूनआले ते मांडलेत .नारदीय किर्तन जनमानसांत जागृती करण्यासाठी वापरता ही गोष्ट फार स्पृहणीय🙏🏼
सुंदर अप्रतिम मुलाखत आहे. भरपूर कष्टघेतलेले आहेत. आम्हास खरोखर स्वाभिमान आहे. आपण नारदीय कीर्तन आख्यान प्रवचन सुंदर अप्रतिम करतं आहात स्वामी समर्थ आपल्या कडून सेवा करवून घेत आहेत. ओके पुणे
ह भ प आफळे गुरुजी आणि हभप रोहिणी ताई परांजपे आपणास साष्टांग नमस्कार,ताई तुमच्या रसाळ वाणीतून सादर केलेले अनेक कीर्तने मी यूट्यूब वर पाहतो,अक्षरशः ईश्वर भक्तीत तल्लीन झाल्यासारखं वाटतं आणि खरोखर देव आपल्याला भेटला असं वाटतं, तुम्ही खूप चांगले कीर्तनकार आहेत, तुमच्याकडून असच देवधर्म ,अध्यात्म ,याविषयी सत्कर्म सतत घडो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना
रोहिणी ताई तुम्ही खरोखर माऊली आहात काय ते कीर्तन अभंग देवा पांडुरंगाची तुमच्यावर झालेली कृपा तुमची पाठांतर आवड व अभंग गायन अमृत अशी मधुर गायन रिदयात साठून ठेवणं हेच माज भाग्य ताई तुला माझे कोटी कोटी प्रणाम भगवंताने या पुढे अधिक शक्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो जय श्री राम
सादर प्रणाम !🙏 आज सकाळी ११वाजता, या मुलाखतीच्या शोधात होतो. मग संध्याकाळी सहाला सापडली. आणि पाहून / ऐकून, खूप खूप आनंद झाला. आफळे बुवा गुरु आणि रोहिणीताई शिश्या यांना जेवढा भरभरून आनंद होताना दिसला, त्याही पेक्षा किती तरी पटींनी आनंदानुभव इथे आला! आपणा सर्वांना धन्यवाद. ताईंना पुढच्या आयुष्यात यश व समाधान लाभो ही प्रार्थना। 🌹🙏
रोहिणी ताई महाराज मी आपलं किर्तन आवर्जून ऐकतो. अत्यंत अमोघ वाणी व हृदयापर्यंत पोहोचणारे विषय आणि गादीचा मान राखणारी भाषा आपल्याकडे आहे...खुप अभिमान वाटतो आपला ताई........ रामकृष्णहरी
🙏 ह.भ.प.सौ.रोहिणीताई,आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐 अतिशय सुरेख मुलाखत ऐकली.आपला किर्तन शिकण्याची सुरुवात, इथपासून आजपर्यंत किर्तन सादरीकरण परी पूर्ण झाली आहे असं वाटतं.आपण खूप सुंदर किर्तन सादर करता.माधुर्य , स्पष्ट उच्चार, आणि ओघवती भाषा,किर्तनाचा विषय ,असतो.आपण प्रतिथयश अशा ,ह.भ.प.आहात. कौतुकास्पद आहे.खूप सुंदर सुरेख मुलाखत,ह.भ.प.श्री.चारुदत्त आफळे सरांनी घेतली .त्याची पण खूप सुंदर,विषय सुरेख किर्तन सादरीकरण असतात.मी नेहमी त्याची किर्तन ऐकते.त्याचेहि मनःपूर्वक अभिनंदन.💐🙏 आपल्याला खूप शुभेच्छा.🎉🎉 ||श्रीराम कृष्ण हरी वासुदेव हरी || 🙏👌👍😊
आफळे बुवांची सगळ्या संतांवरची किर्तनं मी पहिलटकरीण असताना तासंनतास ऐकायचे. अति उत्तम गर्भसंस्कार झाले. आणि रोहिणीताईंच्या किर्तन ऐकायचे मला वेड लागले आहे. रोज दिवसभर मी त्यांची किर्तनं ऐकत असते. जन्म मिळावा तर असा तुमच्या मंडळीं सारखा 🙏💙
किर्तन ऐकणे मनापासून आवडते, बुवांची किर्तन बरेचदा ऐकले आहे, नविन तंत्रज्ञानामुळे u -tube वर रोहिणी ताईंचे सुमधुर किर्तन व कथा ऐकून मन तृप्त झाले.पुण्यात प्रत्यक्ष ऐकायला मिळाले तर दुग्ध शर्करा योग होईल. दोनही दिग्गजांना मन:पूर्वक अभिवादन व शुभेच्छा.
सर्वार्थाने अगदी अप्रतिम विलोभनीय व्यक्तीमत्व आणि जीवनात परिवर्तन घडवून आणेल असे उत्तम अभ्यास पूर्ण ज्ञान प्रबोधन करणारे व भक्तीभाव जागृत करणारे किर्त खरोखरच सगळे अवर्णनीय असे अप्रतिम शतशः नमन 🙏🙏🙏 पुनश्च सादर प्रणाम 🙏
खूपच छान मुलाखत , आफळे गुरुवर्य तर दिग्गज कीर्तनकार आहेतच आणि रोहिणी ताई तुमचे किर्तन ऐकताना मन खूपच भारावून जाते किर्तन सम्पूच नये असं वाटत ,तुमचा आवाज तुमची बोलण्याची शैली , गायन मनाला सुखद आनंद देऊन जात 👌👌👌🙏🙏🙏 धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद गुरुजींचे आणि ताईचे. तुमची मुलाखत ऐकुन डोळ्यातुन पाणी व्हाहत होते खरंच खुप भाग्यवान आहे ताई ,गुरूपण विचारवंत भेटले तुमची देहबोली खुपचं स्पष्ट आहे आणि अभ्यासही बराच आहे त्यामुळे खुपचं सुंदर जिवन
नमस्कार बुवा!आपल्या पिताश्री यान्ची आणि आपली व ताईन्ची कीर्तने ऐकली आहेत. भरभरून आनंद मिळत आहे.जीवन समृद्ध करणारी ही परंपरा आपल्यासारखी मंडळीं समाजापर्यंत नेत आहात याचा अभिमान वाटतो. सविनय वंदन.
जय श्रीराम, ह भ प चारुदत्तबुवा आफळे आणि ह भ प रोहिणीताई परांजपे आपल्याला मनःपूर्वक हार्दिक प्रणाम, चारुदत्तबुवा आपण रोहिणीताई यांची घेतलेली मुलाखत अतिशय सुंदर आणि मनाला खूपच भावणारी आहे, ही मुलाखत ऐकून मनाला खूपच आनंद झाला आणि आम्ही खूपच समाधानी झालो . तसंच रोहिणीताईंची यापूर्वीची दोन्ही कीर्तनं ऐकली, पहिली ,ती खूपच श्रवणीय आणि बोधक असल्यामुळे ती खूपच आवडली, मनाला खूपच भावली,आपणा दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद...👍👌💐
खूप छान मुलाखत ताई तुम्ही खूप तडपदर आवाज सुंदर आणि शब्द फेक उत्तम आज समाजात आपल्या सुंस्कृती ला अध्यात्मिक माहिती अनुकरण खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या कडून असच लाभ मिळावा ❤
ताई मी आजच फेसबुक वर तुमचं कीर्तन ऐकलं. खुप आवडलं. मुलाखत ही आजच ऐकली तुम्ही माने ची मुलगी आहे. आम्ही पण माने आहे.मीपण सांगली जिल्ह्यातील आहे. खानापूर चे माने. खुप आवडलं कीर्तन. 🙏🙏🙏🙏👌👌
वा!अभिनंदन!वयाच्या दहाव्या वर्षी श्री भगवंत कृपेने प्राप्त झालेल्या संधीचे सोने करणारी आपली कीर्तनसेवा खुपच भावते.आपल्या सर्व उपक्रमांना अनेक शुभेच्छा!
बुवांना वंदन बुवा मी आपले कीर्तन ऐकले आहे अमरावतीला खूप रसाळ वाणीने आपण कीर्तन करता मी रोहिणी ताईची एक व्हीडीओ पाहीला होता संभाजी महाराजांच्या विषयीची माहिती देणारा होता पण ताईचे नाव माहिती नव्हते पण किर्तनमहोत्सवामुले ताईचे नाव समजले खूप छान आणि खूप खूप धन्यवाद बुवांना आपण ही माहिती, मुलाखत आमच्या पर्यत पोहचविण्यासाठी आपणास पुनश्च वंदन धन्यवाद
ताई तूमची मूलाखत ऐकून खूप छान वाटत मी पण सातारची आहे तूम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे मी रोज दुपारी तूमच कीर्तन ऐकते तुमचा आवाज खूप गोड आहे मी शीलाई काम करते कीर्तन ऐकत कधीं ब्लाउस शीउण तयार होतो कळतही नाही
रोहिणी ताई ची मी एक छोटी क्लिप व्हॉट सॅप वर पाहिली व खूप प्रभावित झालो आणि शोधत शोधत इथवर आलो. अतिशय स्पष्ट, सुरेल आवाज, अमोघ वाणी, खूप छान आहे. अगदी भारावून गेलो 🙏
रोहिनिताई धन्य आहात ,कौतुक करावे किती तरी अपुरे अशी तुमचे कीर्तन प्रवचन आणि आज मुलाखत एकूण माझ्या सारख्या सामान्य माणसाची अवस्था झाली.अतिउत्तम कीर्तनातून श्रोत्यांनाबरोबर साधलेला संवाद खूप छान.
वा रामकृष्ण हरी दोन्ही मात्तबर घेणारे आफळे बुवा मी माझ्या बालपणा पासुन नावही ऐकते किर्तनही ऐकते आधीच्या काळात रेडीओवर ,नंतर टीव्हीवर ,आणी आज मोबाईलवर तसेच आता रोहीणी ताईंचे मोबाईल वर छान झाली मुलाखत ❤ रामकृष्ण हरी माउली
सुंदर आणि श्रवणीय मुलाखत..हभप रोहिणीताई आणि बुवांनी करकंब, ता. पंढरपूर येथे आपली सेवा दिली आहे. आज दि.३०-१२-२०२२ ला कीर्तन होत आहे. ज्ञानेश्वर माऊली दुधाणे परिवाराच्या वतीने त्यांच्या आई-वडीलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही कीर्तन सेवा होत आहे. मनापासून धन्यवाद..!
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Very nice
😊
खूप गोड कीर्तन करतात. आ वाजत. माधुर्य आहे मी नेहमी ऐकते
Hyancha no milel ka
Ml hyanch kirtn sangycha ah
खुप दिवसा पासून किर्तन ऐकत आलो,.. परंतु जेंव्हा पासून रोहिणी ताईचे किर्तन ऐकले त्यादिवसपासून त्यांचा फॅन झालो.. आणि त्या माऊलीची कधी भेट होईल आणि त्यांच्या पायावर डोके ठेऊन कधी दर्शन घेईल असे झाले आहे. तो योग कधी येईल हे पांडुरंगालाच माहिती. ताईचे एक किर्तन ऐकल्या शिवाय झोप येत नाही.खूप समाधान वाटते. किती गोड गळा,किती छान अभ्यास झाला आहे ताईचा.. त्या माऊलीला मना पासून जय हरी.
सहमत
अगदी खरे आहे❤
माझे ही तसेच आहे...रोज रोहिनिताईचे कीर्तन ऐकल्यानंतरच भगवंताच्या कमलचरणाचे दर्शन झाल्यासारखे वाटते... जय जय जय राम कृष्ण हरि...🙏🙏🙏
अगदी बरोबर
I@@nileshsali3649
रोहिणी ताईंचे कीर्तन ऐकण्यासाठी अतिशय आनंद वाटतो
रोहिणीताई या आजच्या समाजाला मार्गदर्शन आणि उत्तम संस्काराची पेरणी करत आहेत.हे त्यांचे कार्य सदोदित चालू राहण्यासाठी देवाने त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.
ताई तुम्हीच सरस्वती आहे.
खूप छान ऊत्तम राम कृष्ण हरी जय श्नी राम ॐ नम शिवाय हरहर महादे व🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 .👍 शब्दात वर्णन करणे शक्य नाही आई
वा. अप्रतिम मुलाखत. बुवांनी खूपच छान प्रकारे रोहिणीताईंचं कीर्तन विश्व उलगडून दाखवलं. रोहिणीताईंचा नम्रपणा वाखाणण्या योगा.
अतिशय सुंदर किर्तन रोहिणीताई
जय श्रीराम!आदरणीय आफळे बुवा व सौ.रोहिणी ताई,आपणांस सादर वंदन!मुलाखत खूप आवडली.खूपच उत्स्फूर्तपणे सर्व सांगत होता.खूप शुभेच्छा!👌💐👌
रोहिणी ताईच किर्तन फारच अप्रतिम आहे.
आणि ह.भ.प. चारुदत्त आफळे हे मुलाखत घेतात हे विशेष.आफळेजी सोबत नाटकात काम करण्याची संधी
मला झाडीपट्टीत मिळाली .लावणी भुलली अभंगाला या नाटकात.भुमीका भवान्या.
दोन दिग्गज व्यक्तिमत्व पहाण्याचा अनुभवण्याचा योग आला.आदरणीय गुरूवर्य चारूदत्त आफळेजी आम्ही नरकचतुर्दशीच्या पहाटे हमखास सुश्राव्य किर्तनाचा लाभ दरवर्षी होतो अशा पंडित गुरू ची शिष्या असामान्य व्यक्तिमत्वच असणार. रोहिणीताईंची अनेक किर्तने ऐकली.अनेक विषयावर अगदी समर्पक न्याय दिला आहे....भाषा स्पष्ट,सुश्राव्य गायन ,सखोल ज्ञान तरीही कूठेही अहंभाव दिसत नाही. ..आपल्या अमोघ वाणीने जीवनपट उलगडला.. खूप छान...युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पहातो पण प्रत्यक्ष तुम्हाला पहाण्याच योग आला तर...तो सुदिनच असेल.धन्यवाद.
जय जय रघुवीर समर्थ
रोहिणीताई मुलाखत फारच सुंदर आहे
मनापासून जे आतूनआले ते मांडलेत .नारदीय किर्तन जनमानसांत जागृती करण्यासाठी वापरता ही गोष्ट फार स्पृहणीय🙏🏼
खूप छान किर्तन, प्रवचन करत आहात, मला आवडले तुमचे किर्तन,🎉 सातारा रहिमतपूर नाव मोठे करत आहात. खूप छान🎉 आम्ही सातारकर आहोत.
खूप रसाळ भावपूर्ण व सुरेल आवाज गाणे मन प्रसन्न होऊन जाते. खूप धन्यवाद ताई. आफळे बुवा आपण पण उत्तम किर्तन करता .मुलाखत छान च.
जछझ
औंऔंंऔऔंऔऔऔं नं श
खूपच छान मुलाखत!
सुंदर अप्रतिम मुलाखत आहे. भरपूर कष्टघेतलेले आहेत. आम्हास खरोखर स्वाभिमान आहे. आपण नारदीय कीर्तन आख्यान प्रवचन सुंदर अप्रतिम करतं आहात स्वामी समर्थ आपल्या कडून सेवा करवून घेत आहेत. ओके पुणे
मुलाखत घेणे हा खुप सुंदर उपक्रम वाटला. उत्कृष्ठ किर्तनकाराची माहीत होते. असेच चांगले उपक्रम राबविण्यात यावे ही आफळे बुवा चरणी प्रार्थना.🌹🙏🏼
खूप छान मुलाखत . धन्य आजि दिन . झाले संतांचे दर्शन 🙏🚩🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏
मी रोहिणीताईंची कीर्तने आवर्जून ऐकते. मला खूपच आवडतात. ऐकतच रहावेसे वाटते. त्यांचा आवाज खूपच छान आहे. अशीच कीर्तने यापुढेही ऐकायला मिळावीत.
आज खरोखर अमृतवाणी ऐकायला मिळाली त्याच बरोबर भवानी आणि भक्तीने भरलेल्या कीर्तन ऐकायला मिळाले खूप धन्य वाटले
ह भ प आफळे गुरुजी आणि हभप रोहिणी ताई परांजपे आपणास साष्टांग नमस्कार,ताई तुमच्या रसाळ वाणीतून सादर केलेले अनेक कीर्तने मी यूट्यूब वर पाहतो,अक्षरशः ईश्वर भक्तीत तल्लीन झाल्यासारखं वाटतं आणि खरोखर देव आपल्याला भेटला असं वाटतं, तुम्ही खूप चांगले कीर्तनकार आहेत, तुमच्याकडून असच देवधर्म ,अध्यात्म ,याविषयी सत्कर्म सतत घडो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना
ह. भ. प. रोहिणी ताई परांजपे ह्यांचे कीर्तन मीं आवर्जून ऐकतो. कारण त्यांचे कीर्तन अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण असते.
ताई मी तुम्हचे कीर्तन खूप आवडीने ऐकतो, तुम्हचा फॅन आहे
रोहिणी ताई तुम्ही खरोखर माऊली आहात काय ते कीर्तन अभंग देवा पांडुरंगाची तुमच्यावर झालेली कृपा तुमची पाठांतर आवड व अभंग गायन अमृत अशी मधुर गायन रिदयात साठून ठेवणं हेच माज भाग्य ताई तुला माझे कोटी कोटी प्रणाम भगवंताने या पुढे अधिक शक्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो जय श्री राम
सादर प्रणाम !🙏
आज सकाळी ११वाजता, या मुलाखतीच्या शोधात होतो. मग संध्याकाळी सहाला सापडली. आणि पाहून / ऐकून, खूप खूप आनंद झाला. आफळे बुवा गुरु आणि रोहिणीताई शिश्या यांना जेवढा भरभरून आनंद होताना दिसला, त्याही पेक्षा किती तरी पटींनी आनंदानुभव इथे आला!
आपणा सर्वांना धन्यवाद.
ताईंना पुढच्या आयुष्यात यश व समाधान लाभो ही प्रार्थना। 🌹🙏
रोहिणी ताई महाराज मी आपलं किर्तन आवर्जून ऐकतो. अत्यंत अमोघ वाणी व हृदयापर्यंत पोहोचणारे विषय आणि गादीचा मान राखणारी भाषा आपल्याकडे आहे...खुप अभिमान वाटतो आपला ताई........ रामकृष्णहरी
खरंच खूप छान ताई तुमचं कीर्तन परमेश्वराला मी एवढीच मागणी करते तुम्हाला खूप आयुष्य द्यावे अशीच कीर्तन करावेत त्यामुळे आपली धर्म संस्कार संस्कृती टिकेल❤
मी केवळ वयोवृद्ध या नात्याने आपणास आशीर्वाद / शुभेच्छा देऊ इच्छितो :
जीवेत् शरदः शतम्।
😮khup sundar mulakhat.
जय जय राम कृष्ण हरी🙏
आदरणीय चारुदत्त बुवा व रोहिणी ताई मुलाखत खूपच सुंदर झाली🌸आपल्या दोघांची किर्तनं ऐकतो आनंद मिळतो 🌸रामकृष्ण हरी🌹 🙏
🙏 ह.भ.प.सौ.रोहिणीताई,आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐 अतिशय सुरेख मुलाखत ऐकली.आपला किर्तन शिकण्याची सुरुवात, इथपासून आजपर्यंत किर्तन सादरीकरण परी पूर्ण झाली आहे असं वाटतं.आपण खूप सुंदर किर्तन सादर करता.माधुर्य , स्पष्ट उच्चार, आणि ओघवती भाषा,किर्तनाचा विषय ,असतो.आपण प्रतिथयश अशा ,ह.भ.प.आहात. कौतुकास्पद आहे.खूप सुंदर सुरेख मुलाखत,ह.भ.प.श्री.चारुदत्त आफळे सरांनी घेतली .त्याची पण खूप सुंदर,विषय सुरेख किर्तन सादरीकरण असतात.मी नेहमी त्याची किर्तन ऐकते.त्याचेहि मनःपूर्वक अभिनंदन.💐🙏
आपल्याला खूप शुभेच्छा.🎉🎉
||श्रीराम कृष्ण हरी वासुदेव हरी ||
🙏👌👍😊
खुप सुंदर ताई...❤
अविस्मरणीय मुलाखत ऐकून फारच छान वाटल
आफळे बुवांची सगळ्या संतांवरची किर्तनं मी पहिलटकरीण असताना तासंनतास ऐकायचे. अति उत्तम गर्भसंस्कार झाले. आणि रोहिणीताईंच्या किर्तन ऐकायचे मला वेड लागले आहे. रोज दिवसभर मी त्यांची किर्तनं ऐकत असते. जन्म मिळावा तर असा तुमच्या मंडळीं सारखा 🙏💙
खूप 👌👌
Khup sunder 🙏🙏
किर्तन ऐकणे मनापासून आवडते, बुवांची किर्तन बरेचदा ऐकले आहे, नविन तंत्रज्ञानामुळे u -tube वर रोहिणी ताईंचे सुमधुर किर्तन व कथा ऐकून मन तृप्त झाले.पुण्यात प्रत्यक्ष ऐकायला मिळाले तर दुग्ध शर्करा योग होईल. दोनही दिग्गजांना मन:पूर्वक अभिवादन व शुभेच्छा.
खूप छान अनुभव सांगितले.नाशिकला तुमचे कीर्तन ऐकले.श्रवणानंद मिळून कान तृप्त झाले.सुंदर मुलाखत दिली.भावी कार्यासाठी शुभेच्छा...👏👏🌹🌹
सर्वार्थाने अगदी अप्रतिम विलोभनीय व्यक्तीमत्व आणि
जीवनात परिवर्तन घडवून आणेल
असे उत्तम अभ्यास पूर्ण ज्ञान प्रबोधन करणारे व भक्तीभाव जागृत करणारे किर्त खरोखरच सगळे अवर्णनीय असे अप्रतिम
शतशः नमन 🙏🙏🙏
पुनश्च सादर प्रणाम 🙏
खूपच छान मुलाखत , आफळे गुरुवर्य तर दिग्गज कीर्तनकार आहेतच आणि रोहिणी ताई तुमचे किर्तन ऐकताना मन खूपच भारावून जाते किर्तन सम्पूच नये असं वाटत ,तुमचा आवाज तुमची बोलण्याची शैली , गायन मनाला सुखद आनंद देऊन जात 👌👌👌🙏🙏🙏 धन्यवाद ताई
ताई खरंच फारच सुंदर कीर्तनाची मन मुग्ध करणारे सुंदर किर्तन सतत ऐकत राहावं वाटत
खूप छान ताई तुझ बोलन मी तुझी सर्व
र्कीतन मी पहाते मला खूप आवडतात🎉❤
खूप छान। आफळे बुआ गायन क्षेत्रात जर गेले असते तर उच्चकोटि चे पार्श्र्वगायक ठरलेअसते।अभिनंदन।
खुप खुप धन्यवाद गुरुजींचे आणि ताईचे. तुमची मुलाखत ऐकुन डोळ्यातुन पाणी व्हाहत होते खरंच खुप भाग्यवान आहे ताई ,गुरूपण विचारवंत भेटले तुमची देहबोली खुपचं स्पष्ट आहे आणि अभ्यासही बराच आहे त्यामुळे खुपचं सुंदर जिवन
Khupach chan ❤
फारच सुंदर विचार आणि मुलाखत ❤आपणा दोघांना मनापासून धन्यवाद आणिक अभिनंदन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत. 🎉🎉
भक्तिभाव ओसंडणारे किर्तन ही रोहिणीताईंची खासियत. रुप, आवाजासह शालिन तरुण, सुविचारी व्यक्तिमत्व. असे आदर्श सगळ्यांसाठीच मार्गदर्शक.
आफळे बुवा आणि रोहिणी ताई अमृत संगम बघायला
😅 iomn it😮
खूपच छान मुलाखत 🙏🙏
आपणांस दोघांना सादर प्रणाम 🙏🙏
नमस्कार बुवा!आपल्या पिताश्री यान्ची आणि आपली व ताईन्ची कीर्तने ऐकली आहेत. भरभरून आनंद मिळत आहे.जीवन समृद्ध करणारी ही परंपरा आपल्यासारखी मंडळीं समाजापर्यंत नेत आहात याचा अभिमान वाटतो. सविनय वंदन.
जय जय रघुवीर समर्थ🙏🏻
भावपूर्ण आणि प्रेरणादायी मुलाखत
अप्रतिम 💐👍🙏👌👌👌👌
रोहिणी ताई अतिशय सुंदर अभिमान वाटतो आपला
Khup sunder . Samadhan abhari ahe 3:11
खूप छान मुलाखत रोहिणीताई आपला मधाळ आवाज खूप भावला. मी जन्माने सातारकर असल्याने रहिमतपूर. पुसेगावचा उल्लेख ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले़
खूपच सुंदर मुलाखत
मीपण तुमचे एकच कीर्तन ऐकून तुमची फॅन झाले आहे. तुमचे सहगायक तुमच्या तोडीचे असावेत.असे मला वाटते. क्षमस्व
रोहिणी ताई परांजपे यांनी जरूर वारकरी संप्रदायी कीर्तन करावे.ही पांडुरंगाची कृपा आहे. धन्यवाद आणी शुभेच्या तुम्हाला .रामकृष्ण हरी माऊली.
❤🎉 आपल्या प्रयत्नाला सलाम आपल्या आई-वडिलांना ही सलाम नमस्कार
आपण आम्हा वयस्कर लोकाना अमूल्य ठेवा दिलात खूप खूप धन्यवाद एकाहून एक सुंदर श्रवणीय कीर्तन घरबसल्या ऐकावयास मिळतात खूप आभारी आहोत
Sundar Mulakhat vaTaina khup khup shubheccha
जय राम कृष्ण हरी
जय श्रीराम, ह भ प चारुदत्तबुवा आफळे आणि ह भ प रोहिणीताई परांजपे आपल्याला मनःपूर्वक हार्दिक प्रणाम,
चारुदत्तबुवा आपण रोहिणीताई यांची घेतलेली मुलाखत अतिशय सुंदर आणि मनाला खूपच भावणारी आहे, ही मुलाखत ऐकून मनाला खूपच आनंद झाला आणि आम्ही खूपच समाधानी झालो . तसंच रोहिणीताईंची यापूर्वीची दोन्ही कीर्तनं ऐकली, पहिली ,ती खूपच श्रवणीय आणि बोधक असल्यामुळे ती खूपच आवडली, मनाला खूपच भावली,आपणा दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद...👍👌💐
Majhe guru sthani
Virajaslele sri afle buvana namaskar ani Rohinitaeena pan namskar
अतिशय सुरेख, सुखद,सुरेल अनुभूती!!!
ही मुलाखत संस्मरणीय !!
खूप छान मुलाखत ताई तुम्ही खूप तडपदर आवाज सुंदर आणि शब्द फेक उत्तम आज समाजात आपल्या सुंस्कृती ला अध्यात्मिक माहिती अनुकरण खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या कडून असच लाभ मिळावा ❤
व्वा चारुदत्तबुवा अतिशय छान मुलाखत 👌तुमचे कीर्तन आम्ही ऐकतोच ऐकतो तसेच रोहिणी ताईंचे कीर्तन पण ऐकतो. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा 💐💐
मुलाखत फारच अप्रतिम..!! कृतार्थतेचा अनुभव ऐकताना डोळे भरले..मला रोहिणीताईंचं कीर्तन अतिशयच आवडतं. श्रीराम.
मी नागपूरला असतो आपलं कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली नाही पण आज यूट्यूब वर आपली मुलाखत ऐकली आनंद झाला
ताई मी आजच फेसबुक वर तुमचं कीर्तन ऐकलं. खुप आवडलं. मुलाखत ही आजच ऐकली तुम्ही माने ची मुलगी आहे. आम्ही पण माने आहे.मीपण सांगली जिल्ह्यातील आहे. खानापूर चे माने. खुप आवडलं कीर्तन. 🙏🙏🙏🙏👌👌
Rohinitai aapan kirtanacha akhand pravah varsa pudhil pidhila det aahat
सोज्वळ रूप, मधाळ शब्द
स्वतःवरचा गाढ विश्वास आणि नवनवीन शिकण्याची आवड
ताई आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे.शुभेच्छा.
रोहिनिताईंची एक छोटी क्लिप व्हॉट्सॲप वरती पाहिली आणि भारावून गेलो. शोधत शोधत इथे आलो. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. 🙏
मी खूप भारावून गेली आपले कीर्तन ऐकून, खूप अप्रतिम, आपले कीर्तन जास्तीत जास्त ऐकण्याची इच्छा आहे. जय हरी
गुरुवर्य मला किर्तन विश्व मध्ये सम्मिलित करावे ही नम्र विनंती
Me too....
मी सुद्धा भारावून गेलो आणि शेवटी मला या ताई चं नाव कळलं
खूप सुंदर मुलाखत घेतली आणि दिली ताईंनी.अतिशय गोड व्यक्तीमत्व आहे ताईंचे.
कीर्तनाच्या पलीकडील तोहीनिताई बालपणी हट्ट करून कीर्तन करणे हे विशेष अनुभव ऐकायला मिळाले.खूप छान ताई
आपले कीर्तन खूब आवडते. वैयक्तिक आयुष्य.आज कळले
आजच्या युगात आपण या क्षेत्रात. पाय रोऊन उभ्या आहेत..अप्रतिम.
खुपचं सुंदर मुलाखत घेतली प.पु. आफळेजी नी
ह भ प रोहिणीताई परांजपे ची मनाला खुपचं भाराऊन टाकते..
मुलाखत काय पण गुरू शिष्याचा संवादच ताईचे अनुभव खूप छान वाटले. उत्तरोत्तर अशीच संधी भाग्यान मिळत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ
खूप छान
वा!अभिनंदन!वयाच्या दहाव्या वर्षी श्री भगवंत कृपेने प्राप्त झालेल्या संधीचे सोने करणारी आपली कीर्तनसेवा खुपच भावते.आपल्या सर्व उपक्रमांना अनेक शुभेच्छा!
हभप सौ रोहिणीताईंवर भगवंताचा वरद हस्त आहे जीवन सफल झाले
छोटी क्लिक पाहायला मिळाली आणि ताई आपलं शब्दात कौतुक सांगायचे तर शब्द नाहीत.खुप छान.
अतिशय सुंदर मुलाखत आणि तुमचे सोज्वळ मूर्ती ही सर्व हिंदू महिलांसाठी प्रेरणादायी होईल
हभप रोहिणी ताईंचे प्रत्यक्ष भजन ऐकण्याचा योग आला.. अप्रतिम 🌹🙏🏻
ताई खुप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी
बुवांना वंदन बुवा मी आपले कीर्तन ऐकले आहे अमरावतीला खूप रसाळ वाणीने आपण कीर्तन करता मी रोहिणी ताईची एक व्हीडीओ पाहीला होता संभाजी महाराजांच्या विषयीची माहिती देणारा होता पण ताईचे नाव माहिती नव्हते पण किर्तनमहोत्सवामुले ताईचे नाव समजले खूप छान आणि खूप खूप धन्यवाद बुवांना आपण ही माहिती, मुलाखत आमच्या पर्यत पोहचविण्यासाठी आपणास पुनश्च वंदन धन्यवाद
ताई तूमची मूलाखत ऐकून खूप छान वाटत मी पण सातारची आहे तूम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे मी रोज दुपारी तूमच कीर्तन ऐकते तुमचा आवाज खूप गोड आहे मी शीलाई काम करते कीर्तन ऐकत कधीं ब्लाउस शीउण तयार होतो कळतही नाही
Khup सुंदर आणि शुभेच्छा.
आणखीन आनंदाची बाब अभिमानाची गोष्ट ताई सातारा जिल्हयातील आहेत ताई या मुलाखती मुळे समजले खूप खूप शुभेच्छा तुमच्या ध्येय पूर्ती साठी🌹👏
खूप छान मुलाखत नमस्कार
रोहिणी ताई ची मी एक छोटी क्लिप व्हॉट सॅप वर पाहिली व खूप प्रभावित झालो आणि शोधत शोधत इथवर आलो. अतिशय स्पष्ट, सुरेल आवाज, अमोघ वाणी, खूप छान आहे. अगदी भारावून गेलो 🙏
खरंच रोहिणी ताईंची एक छोटीसी clip whatsup वरिल ... खूप ईच्छा होती . ... खूप खूप धन्यवाद ...🌹🙏
खूप खूप छान रामकृष्ण हरी
🙏 सादर प्रणाम 🙏🙏
रोहिनिताई धन्य आहात ,कौतुक करावे किती तरी अपुरे अशी तुमचे कीर्तन प्रवचन आणि आज मुलाखत एकूण माझ्या सारख्या सामान्य माणसाची अवस्था झाली.अतिउत्तम कीर्तनातून श्रोत्यांनाबरोबर साधलेला संवाद खूप छान.
Jai shree krishna
रोहीनी ताई परांजपे तुमचे कीर्तन आणि मुलाखत ऐकून खूप आनंद घेतला
अतिशय सुंदर मुलाखत
राम कृष्ण हरि
वा रामकृष्ण हरी दोन्ही मात्तबर घेणारे आफळे बुवा मी माझ्या बालपणा पासुन नावही ऐकते किर्तनही ऐकते आधीच्या काळात रेडीओवर ,नंतर टीव्हीवर ,आणी आज मोबाईलवर तसेच आता रोहीणी ताईंचे मोबाईल वर छान झाली मुलाखत ❤ रामकृष्ण हरी माउली
Khup chan👌👌🙏🙏
सुंदर आणि श्रवणीय मुलाखत..हभप रोहिणीताई आणि बुवांनी करकंब, ता. पंढरपूर येथे आपली सेवा दिली आहे. आज दि.३०-१२-२०२२ ला कीर्तन होत आहे. ज्ञानेश्वर माऊली दुधाणे परिवाराच्या वतीने त्यांच्या आई-वडीलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही कीर्तन सेवा होत आहे. मनापासून धन्यवाद..!
आफळे बुवा नी मुलाखत घेणे.म्हणजे रोहिनिताईचे आहोभग्य❤😊
❤ ताई धन्यवाद ❤ राम कृष्ण हरी
खरोखर माऊली अप्रतिम कीर्तन सेवा करीत आहात अशीच तुमची कीर्तन सेवा फुलासारखी फुलत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!