मी ताई ची सर्व कीर्तन ऐकते. कीर्तन कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण ताई च किर्तन.ताई च्या मुख्यातुन माउली बोलतात ह्याचाच भास होतो.कीर्तन ऐकताना अंगावर रोमांच येतात. कीर्तन ऐकताना खुप सुंदर अनुभव येतात. मन शांत होत.आजच्या काळात ताई सारख्या संताच्या पोस्टमनची समाजाला गरज आहे. माझा साठी ताई संतापेक्षा कमी नाही.🙏🙏 राम कृष्ण हरि ताई 🙏🙏🙏🙏
सौ.रोहिणी ताई माने परांजपे यांची कीर्तने ऐकणे म्हणजे आनंदाची धार्मिक पर्वणी आप्पा मार्जने बुवा आफळे बुवा व अनेक नामवंत कीर्तनकारांनी रोहिणी ताईंची खूपच वाहवा केली आहे कर्ण मधुर आवाजाची आपल्याला दैवजात देणगी आहे अशाच कीर्तन करत राहा दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून शुभेच्छा
खूप सुंदर ताई आज आपले या मुलाखतीच्या निमित्ताने दर्शन झाले मी अंबक कडेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील एक माळकरी व्यक्ती आपले कीर्तन प्रथमता अंबक पारायण मंडळात ऐकलं होतं तेव्हापासून आपले कीर्तन यूट्यूब ला रोज एक तरी कीर्तन ऐकत आहे आपली या कार्यातील योगदान एक-दोन अखंड चालू राहावे हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना धन्यवाद राम कृष्ण हरी
रोहिणी ताई चें कीर्तन म्हणजे एक सुंदर पर्वणी च म्हनावी , आपल्या सहज सुंदर बोलण्यांतून श्रोत्यांच्या हृदयाला केंव्हा भिडतो हे कळत नाही व श्रोत्यांची मने फुलत जातात इतके शब्दांचे बळ रोहिणी ताईं कडे आहे .
खूप छान! वेब दुनिया-मराठी व सौ रोहीणी ताई! मुलाखत खूप प्रेरणादायी वाटली. आज 'धर्मप्रेम आणि देशप्रेम' या मार्गाने योग-साधना, कीर्तनद्वारा करवून घ्यावी!... आपणा करवी किती उच्च कार्य होत आहे!!! धन्य आपला चॅनल, गुणी कीर्तनकार, अन् धन्य आम्ही श्रोते !!! शतश: प्रणाम! ❤🙏
रोहिणी ताई तुमचं कीर्तन म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी एकरूप होणं. तुमच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द परमेश्वर समोर उभा आहे आणि सुख दुःख सगळं आपणच अनुभवतोय इतकं जिवंत रसभरित कीर्तनाची गोडी तुम्ही लावलीत. मी तुमचं प्रत्येक कीर्तन ऐकून प्रसंगानुरूप हसण्याचा भावनिक होऊन रडण्याचा आनंद घेते मग सगळ्यांना शेअर करते. तुमचं कौतुक शब्दात मांडणं कठीण आहे. तुमच्या मुखातून परमेश्वर पाझरतो आणि आम्ही तो ग्रहण करतो. ❤❤🙏🙏👏👏
आषाढी एकादशीनिमित्त प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात सकाळ समूहातर्फे आयोजित "नाचू कीर्तनाचे रंगी" या पाच दिवसांच्या कीर्तनातील एक पुष्प ह.भ.प.रोहिणी ताईंनी गुंफले,जात हाऊस फूल सभागृहातील आबालवृद्ध भान हरपून विठ्ठल मय झाले होते. 👏👏
आई आपण मुक्ताई सारख्या बालपणापासून किर्तन सुरू केले मी सेवानिवृत्त शिक्षिका जुलै महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली अन् युट्यूबवर आपल्या ज्ञानगंगेत फक्त तिर्थप्राशन करण्याचा सुवर्ण योग आला फक्त 5/6व्हिडीओ मनापासून ऐकते आपल्या स्वर सरस्वती ने तर तन मन धन चिंबचिंब होते आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभव घेत आहे निरोगी दीर्घायुष्य मिळो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
श्री .मकरंद बुवा ह्याचे आमच्या डहाणुला गजानन महाराज मंदिरात झालेले कीर्तन प्रत्यक्ष ऐकले खुप सुंदर असते.तसेच मा.आफळे बुवा .,माऊली रोहिणी ताई तुम्हा दोघांची कीर्तन टीव्हीवर ऐकते खुपच सुंदर कीर्तन असतात मन भारावून जात. 🙏 रामकृष्ण माऊली🙏
मी त्या सुलेखा तलवळकरला कितीदा सांगितले की रोहिणी ताईंना बोलवा पण तिने काही कान हलवला नाही.पण no problem माझी इच्छा आपण पूर्ण केलीत धन्यवाद वेबदुनिया वाले.Thanku very much
रुपाली ताई - वेबदुनिया - मराठी , " किर्तन " माणसाला काय शिकविते हे ज्या अष्टपैलू किर्तनकार ताईंनी मला या वयात (६८} शिकविले अशा माझ्या आदर्श हभप रोहिणी ताईंची आपण मुलाखत सादर करून माझा आजचा दिवस सर्वांर्थाने सार्थ केला ! या बद्दल आपले आणि आपल्या वाहिनीचे मनःपूर्वक आभार 🙏 यापेक्षा या मुलाखती बद्दल जास्त सांगणे न लगे ! सरस्वती माता आणि गणरायाची मती ज्या विदुषी च्या प्रभावी वैखरी तून प्रवाहित होते त्या आमच्या सौ. रोहिणी ताईंना साष्टांग दंडवत 🙏
ताईंचे किर्तन समक्ष श्रवण केले खुपच भावले किर्तनात चिंतन मांडण्याची पद्धत खुपच छान आहे आणि ताईंच्या किर्तनात त्यांचा भगवंता विषयी असणारा निस्सीम भाव दिसून येतो. रामकृष्णहरि🙏🙏🙏
रोहिणीताई तुमचे कीर्तन ऐकताना वेळेचे भानच रहात नाही.अतिशय सुंदर विषयाची मांडणी, सुंदर खणखणीत आवाज. ऐकतच रहावे वाटते. सध्य स्थितीत तुमच्या सारख्या कीर्तनकारांची देशाला फार गरज आहे. सर्व हिंदू समाज संघटित होऊन आपल्या धर्माची ताकद दाखवतील यासाठी आपण समाज प्रबोधन करालच अशी आशा आहे.
अप्रतिम मुलाखत ताई ची असेच चांगले विचार लोकांना पर्यंत जायला पाहिजे smajyala याची grj आहे तरुण वर्ग या कडे आला पाहिजे आणि सगळ्यानी कीर्तने eekle पाहिजे
अतिशय सात्विक आणि रसाळ वाणी ज्यांना लाभली अशा सोज्वळ कीर्तनकार, रसाळ गायन आणि रुबाबदार सादरीकरण विषयानुसार शरीराचे हावभाव, वीर रसातील सादरीकरण एक महिला म्हणून खूपच रुबादार असते. ताईना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन. 💐💐💐🚩🚩🙏🙏
आत्ता सज्जनगडा वर दासबोध पारायणात रोहिणीताईचं कीर्तन ऐकलं. बाहेर धो धो पाऊस होता आणि आत यांची वाणी. अप्रतिम कीर्तन झालं.संस्थान च्या लोकांनी रेकॉर्डिंग केलं पण आवाज रेकॉर्डिंग झालं नाही. असं वाटलं ते फक्त आमच्यासाठी आणि रामरायासाठीच होतं. अलौकीक अनुभव होता. 🙏
अशा माऊली आहेत म्हणून आणि म्हणूनच आज कलियुगात देव देश धर्म याची जाणीव नवीन पिढीला होत आहे. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हाच लाभ किर्तन श्रवणातआहे जय जय रघुवीर समर्थ
खुप अप्रतिम छान राम कृष्ण हरि ताई 🚩🚩 आजचे हनुमान मंदीर कृष्णानगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी काल्याचे किर्तन खुप खुप अप्रतिम होते किर्तन ऐकून मन तृप्त झाले . 🙏🙏
रोहिणी ताई महाराज माऊली, तुमच्यासारख्या कीर्तनकार असतील तर तरुण पिढी सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक राहीलच. श्रवणीय किर्तन, चिंतनीय किर्तन, एकनाथ सगळे दंग होतात. जय हरी माऊली🎉🎉
खूपच छान मुलाखत झाली आणि घेतली सुद्धा रोहिणी ताई ची कीर्तने मलाही खूपच आवडतात त्यांचे प्रत्यक्ष कीर्तन डोंबिवलीत ऐकले आहेच आणि कीर्तन विश्व च्या माध्यमातून खूप कीर्तने ऐकली आहेत ऐकते त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे खूप मोठ्ठा व्यासंग आहे भाषेवरील प्रभुत्व अचाटच आहे रोहिणी ताई तुम्हाला खूप शुभेच्छा ( सौप्राजक्ताओकडोंबिवली)
रोहिणी खूप छान बोललीस . तुझ्या या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . तू अगदी सहजगत्या तुझ्या मधूर आवाजात सगळी कीर्तन आख्यान ऐकायला छान वाटते . तुझी सगळीच किर्तन फाफारच श्रवणीय असतात . छान मुलाखत घेतली . रामकृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🌹🌹
भारतीय कीर्तन परंपरा फार प्राचीन आणि समृध्द आहे. नारदीय, सांप्रदायिक, राष्ट्रीय कीर्तन अशा विविध प्रकारे कीर्तन सादरीकरण केले जाते. त्या अनुषंगाने छान मार्गदर्शन करत कीर्तनकार रोहिणीताई परांजपे यांनी केले
जय हरी ताई, मी आपले सोशल मिडिया च्या माध्यमातून अनेक कीर्तन चा आस्वाद घेतला आहे. ताई आपण खुप आभ्यासू आहात. एक वेळी प्रत्यक्ष कीर्तन ऐकण्याची इच्छा आहे.
वाह... तुमचे कीर्तन ऑनलाईन च ऐकले आहे जसे तुमच्या विषयी कळले किंवा आपली ओळख झाली. आणि ते कायमच भावत गेले. श्रावणविषयीचे महत्व ही पुनः एकदा जाणले 🙏🏻🙏🏻.. तुम्हाला खूप शुभेच्छा.. 🙏🏻
रोहीणीताई बोलुन लागल्या की हे माझ्या मनातलं आहे हे पटु लागतं.ताईंच्या शब्दांची पखरण त्या नवनवीन विचार अंतःकरणात उतरवतात , वसवतात . माझ्या अत्यंत आवडत्या किर्तन कार आहेत. जय जय राम कृष्ण हरि
जय श्री राम, रोहिणी ताई आपले किर्तन मला खुप आवडते.मी वेळ काढून नियमीत ऐकतो.आपल्या किर्तनात अध्यात्मावर आधारित खुप छान आहे,त्यात समाजातील ज्या काही वाईट प्रवृत्ती वाढत आहे,त्यावर समाज जागृती विषयावर खुप भर द्याल ही विनंती. .. धन्यवाद माऊली ..... वानखेडे डोंबिवली
या माउली एक आदर्श कीर्तनकार आहेत !
सद्याच्या कीर्तनकार मुलींनी हा आदर्श आवर्जून घेण्यासमान आहे !
आमच्या सातारा जिल्ह्याच नाक सांप्रदायातली वाघीण परखड स्वच्छ आणि आचार संपन्न विचाराची माझी आदरणीय रोहीणीताई राम कृष्ण हरि
मी ताई ची सर्व कीर्तन ऐकते. कीर्तन कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण ताई च किर्तन.ताई च्या मुख्यातुन माउली बोलतात ह्याचाच भास होतो.कीर्तन ऐकताना अंगावर रोमांच येतात. कीर्तन ऐकताना खुप सुंदर अनुभव येतात. मन शांत होत.आजच्या काळात ताई सारख्या संताच्या पोस्टमनची समाजाला गरज आहे.
माझा साठी ताई संतापेक्षा कमी नाही.🙏🙏
राम कृष्ण हरि ताई 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर...
स्वयंपाक करता करता एक कीर्तन ऐकून घेते रोज...
अगदी बरोबर
खूप सुंदर व आकर्षक अशी कीर्तन सादर करण्याची परंपरा जपत आहेत रोहिनीताई. हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
माझ्या अतिशय आवडत्या कीर्तनकार रोहिणी ताई,love you so much ताई ❤
सौ.रोहिणी ताई माने परांजपे यांची कीर्तने ऐकणे म्हणजे आनंदाची धार्मिक पर्वणी
आप्पा मार्जने बुवा आफळे बुवा व अनेक नामवंत कीर्तनकारांनी रोहिणी ताईंची खूपच वाहवा केली आहे
कर्ण मधुर आवाजाची आपल्याला दैवजात देणगी आहे अशाच कीर्तन करत राहा
दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून शुभेच्छा
मुलाखत उत्तम घेतली.
नेटके नेमके प्रश्न विचारल्या मुळे रोहिणी ताईंना भरपूर बोलायची, विचार मांडण्याची संधी मिळाली.
उत्तम संवाद ❤❤
रोहिणी ताई आणि मकरंद बुवा हे माझे खूप आवडते कीर्तनकार आहेत.
माझे पण❤❤❤
माझे पण.. सोबत अवंतिका ताई टोळे आणि आफळे बुवा
माझे पण... सोबत अवंतिका ताई टोळे आणि आफळे बुवा
@@rekhasorte557😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 hmm
ruclips.net/video/1MZd9je6_sU/видео.html
खूप सुंदर ताई आज आपले या मुलाखतीच्या निमित्ताने दर्शन झाले मी अंबक कडेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील एक माळकरी व्यक्ती आपले कीर्तन प्रथमता अंबक पारायण मंडळात ऐकलं होतं तेव्हापासून आपले कीर्तन यूट्यूब ला रोज एक तरी कीर्तन ऐकत आहे आपली या कार्यातील योगदान एक-दोन अखंड चालू राहावे हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना धन्यवाद राम कृष्ण हरी
रोहिणी ताई चें कीर्तन म्हणजे एक सुंदर पर्वणी च म्हनावी , आपल्या सहज सुंदर बोलण्यांतून श्रोत्यांच्या हृदयाला केंव्हा भिडतो हे कळत नाही व श्रोत्यांची मने फुलत जातात इतके शब्दांचे बळ रोहिणी ताईं कडे आहे .
रोहिणी ताई च किर्तन, समाज कल्याणचा खजिना आहे, प्रत्येकांनी मनापासून ऐकावे आणि समजून घ्यावे.💐👏
आपण ह.भ. प रोहिणीताई परांजपे यांची अप्रतिम मुलखात सादर केलीत.आपले व ताईचे मनःपूर्वक आभार .
मी ताईंची सर्व कीर्तने इकत असते. माननीय श्री आफळे बुवा यांची कीर्तने म्हणजे पर्वणीच असते.
ताई खूप छान कथा सांगतात. ❤
श्रीराम...आजच फेस बुक वर वाचलं की ह.भ.प. सौ. रोहिणी ताईंच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करते हे अगदी तंतोतंत लागू पडते 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान ताई, आपले किर्तन मी यु ट्युब वर रोज ऐकतो. आपले कीर्तन मला खूप आवडते.
कोल्हापूरात शेवडे गुरुजी, चारुदत्त आफळे, याचे प्रमाणे रोहीणी ताईनी कमी कालावधी त उत्तम कीर्तन कार असा नावलौकिक मिळवला आहे मस्त
खूप छान!
वेब दुनिया-मराठी व सौ रोहीणी ताई! मुलाखत खूप प्रेरणादायी वाटली.
आज 'धर्मप्रेम आणि देशप्रेम' या मार्गाने योग-साधना, कीर्तनद्वारा करवून घ्यावी!... आपणा करवी किती उच्च कार्य होत आहे!!!
धन्य आपला चॅनल, गुणी कीर्तनकार, अन् धन्य आम्ही श्रोते !!!
शतश: प्रणाम! ❤🙏
रोहिणी ताई तुमचं कीर्तन म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी एकरूप होणं. तुमच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द परमेश्वर समोर उभा आहे आणि सुख दुःख सगळं आपणच अनुभवतोय इतकं जिवंत रसभरित कीर्तनाची गोडी तुम्ही लावलीत. मी तुमचं प्रत्येक कीर्तन ऐकून प्रसंगानुरूप हसण्याचा भावनिक होऊन रडण्याचा आनंद घेते मग सगळ्यांना शेअर करते. तुमचं कौतुक शब्दात मांडणं कठीण आहे. तुमच्या मुखातून परमेश्वर पाझरतो आणि आम्ही तो ग्रहण करतो. ❤❤🙏🙏👏👏
रोहिणी ताई आद्यात्मा मधील नाडी ओळखली आपण खूप छान पद्धतीने आपण संत बद्दल लोकांच्या मनात आवडत निर्माण करता. जय योगेश्वर 🙏🏻🙏🏻
आषाढी एकादशीनिमित्त प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात सकाळ समूहातर्फे आयोजित "नाचू कीर्तनाचे रंगी" या पाच दिवसांच्या कीर्तनातील एक पुष्प ह.भ.प.रोहिणी ताईंनी गुंफले,जात हाऊस फूल सभागृहातील आबालवृद्ध भान हरपून विठ्ठल मय झाले होते. 👏👏
आई आपण मुक्ताई सारख्या बालपणापासून किर्तन सुरू केले मी सेवानिवृत्त शिक्षिका जुलै महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली अन् युट्यूबवर आपल्या ज्ञानगंगेत फक्त तिर्थप्राशन करण्याचा सुवर्ण योग आला फक्त 5/6व्हिडीओ मनापासून ऐकते आपल्या स्वर सरस्वती ने तर तन मन धन चिंबचिंब होते आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभव घेत आहे निरोगी दीर्घायुष्य मिळो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
ह.भ.प. रोहिणीताई आपला वागण्यातला साधेपणा आपला मधुर आवाज आणि आपले कीर्तन अप्रतिम अगदी तल्लीन होऊन जातो आम्ही
रोहिणीताईचे कीर्तन म्हणजे पर्वणी असते... रामकृष्णहरी 🙏🏻🙏🏻
श्री .मकरंद बुवा ह्याचे आमच्या डहाणुला गजानन महाराज मंदिरात झालेले कीर्तन प्रत्यक्ष ऐकले खुप सुंदर असते.तसेच मा.आफळे बुवा .,माऊली रोहिणी ताई तुम्हा दोघांची कीर्तन टीव्हीवर ऐकते खुपच सुंदर कीर्तन असतात मन भारावून जात. 🙏
रामकृष्ण माऊली🙏
बाबा महाराज सातारकर् आणि या रोहिणी ताई परांजपे सर्वोत्कृष्ट कीर्तनकार आहेत 👌🏽👌🏽👌🏽🙏🙏🙏🚩❤
मी त्या सुलेखा तलवळकरला कितीदा सांगितले की रोहिणी ताईंना बोलवा पण तिने काही कान हलवला नाही.पण no problem माझी इच्छा आपण पूर्ण केलीत धन्यवाद वेबदुनिया वाले.Thanku very much
ती सुलेखा नट्या ना बोलवते रोहिणीताई तिला समजेल तरी का 😄
Vijay
Hona
खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला तुमची किर्तन प्रवचन छान ऐकायला मिळते हे माझे भाग्यच आहे
आदरणीय रोहिणी ताई 🙏 विषय कुठलाही असो विषय कोणताही असो भक्ती आत्मभान होते ऐकतच रहावे असे आपले किर्तन असते . राम कृष्ण हरी🌹🙏
रुपाली ताई - वेबदुनिया - मराठी , " किर्तन " माणसाला काय शिकविते हे ज्या अष्टपैलू किर्तनकार ताईंनी मला या वयात (६८} शिकविले अशा माझ्या आदर्श हभप रोहिणी ताईंची आपण मुलाखत सादर करून माझा आजचा दिवस सर्वांर्थाने सार्थ केला !
या बद्दल आपले आणि आपल्या वाहिनीचे मनःपूर्वक आभार 🙏
यापेक्षा या मुलाखती बद्दल जास्त सांगणे न लगे !
सरस्वती माता आणि गणरायाची मती ज्या विदुषी च्या प्रभावी वैखरी तून प्रवाहित होते त्या आमच्या सौ. रोहिणी ताईंना साष्टांग दंडवत 🙏
ताईंचे किर्तन समक्ष श्रवण केले खुपच भावले किर्तनात चिंतन मांडण्याची पद्धत खुपच छान आहे आणि ताईंच्या किर्तनात त्यांचा भगवंता विषयी असणारा निस्सीम भाव दिसून येतो.
रामकृष्णहरि🙏🙏🙏
धन्यवाद ताई, आपली मुलाखत मला खुप खुप आवडली, अभिनंदन.......
नवीन पिढीतील महिला किर्तनकार माऊली रोहीणी ताई फारच छान सुंदर अप्रतिम निरुपण.
माऊलींचा तुम्हाला आशिर्वाद आहे.जय जय रामकृष्ण हरी.जय श्री गणेश.
खूप छान वाटले बोलणं आवाज खूप कर्णमधुर वाटला देखणेपणही विचाराप्रमाणेच खूप खूप सुंदर
रोहिणीताई तुमचे कीर्तन ऐकताना वेळेचे भानच रहात नाही.अतिशय सुंदर विषयाची मांडणी, सुंदर खणखणीत आवाज. ऐकतच रहावे वाटते. सध्य स्थितीत तुमच्या सारख्या कीर्तनकारांची देशाला फार गरज आहे. सर्व हिंदू समाज संघटित होऊन आपल्या धर्माची ताकद दाखवतील यासाठी आपण समाज प्रबोधन करालच अशी आशा आहे.
अप्रतिम मुलाखत ताई ची असेच चांगले विचार लोकांना पर्यंत जायला पाहिजे smajyala याची grj आहे तरुण वर्ग या कडे आला पाहिजे आणि सगळ्यानी कीर्तने eekle पाहिजे
नमस्कार रोहिणीताई खुप खुप सुंदर असतात कीर्तन। आम्ही नेहमी ऐकतो मन भारावून जातं।🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
रोहिणी ताईंचे कीर्तन म्हणजे माझ्या हृदयाला स्पर्श करून जाणारे कीर्तन. मला एक नंबर आवडते त्यांचे कीर्तन.
आम्ही गंधे महाराजां चे कीर्तन खूप ऐकले , आणि मकरंद बुआ रामदासी सुमंत यांचे किर्तन ऐकले , खूप छान मुलाखत
खूप छान.सात्विकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहिणी ताई
धन्य ताई!!.. ५६ भोग पक्वान्न खाल्यावर मिळणारे समाधान.. आपले विचार ऐकून मन तृप्त झाले... साष्टांग नमन!
अतिशय सात्विक आणि रसाळ वाणी ज्यांना लाभली अशा सोज्वळ कीर्तनकार, रसाळ गायन आणि रुबाबदार सादरीकरण विषयानुसार शरीराचे हावभाव, वीर रसातील सादरीकरण एक महिला म्हणून खूपच रुबादार असते.
ताईना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.
💐💐💐🚩🚩🙏🙏
आत्ता सज्जनगडा वर दासबोध पारायणात रोहिणीताईचं कीर्तन ऐकलं. बाहेर धो धो पाऊस होता आणि आत यांची वाणी. अप्रतिम कीर्तन झालं.संस्थान च्या लोकांनी रेकॉर्डिंग केलं पण आवाज रेकॉर्डिंग झालं नाही. असं वाटलं ते फक्त आमच्यासाठी आणि रामरायासाठीच होतं. अलौकीक अनुभव होता. 🙏
धन्य ते माता पिता ज्यांच्या उदरी रोहिनी ताई सारखी कन्या जन्मास आली माझी मुलगी सुद्धा रोहीनी नावाची आहे मला तिचा खुप अभिमान आहे
ताई तुमचं कीर्तन आम्ही ऐकतो खूप छान वाटतं मन तृप्त होते तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
ताई तुमचं किर्तन आम्हाला खूप आवडते.. मन प्रसन्न होते. किर्तन हे पून्हा , पुन्हा ऐैकावे वाटते.. धन्यवाद ताई 🎉
**रोहिणीताईंनी आपल्या अमोघ वाणीने सर्वांसाठीकीर्तन खुप खुप लोकप्रिय केले आहे फार फार आभार **
कीर्तन चंद्रिका ह. भ. प. सौ . रोहिणी ताई परांजपे यांचे कीर्तनविषयी प्रगल्भ सात्विक विचार श्रवण करणेस मिळाले . राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉
ऊत्तम कला आत्मसात केली फारच सुंदर प्रवेचन धन्यवाद!
अशा माऊली आहेत म्हणून आणि म्हणूनच आज कलियुगात देव देश धर्म याची जाणीव नवीन पिढीला होत आहे. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हाच लाभ किर्तन श्रवणातआहे
जय जय रघुवीर समर्थ
श्रवणीय मुलाखत ह. भ. प.रोहिणी ताई च्या kertana ईतकी श्रवणीय
वाह उत्तम विवेचन आणि प्रेरणादायक.
रोहिणी ताई तुमच्या किर्तनातचं तुमचा साधेपणा आहे आणि खूप छान किर्तन तुंम्ही करता मला ऐकायला आवडतं 🎉
आवजची उत्तम देणगी लाभलालेलं ओजस्वी वाणी ताईचा कीर्तन रुपी प्रसाद आहे.
खुप छान किर्तन असतं ताईंच मी आजपर्यंत कधीच किर्तन इतकं मन लाऊन ऐकलं नव्हतं,पण आता रोज सकाळी मी ऐकतेच 🙏
Madhura खूप छान तुझे कीर्तन मी ऐकते मन भरून जातं.कीर्तनात रंगून जाते.अप्रतिम कीर्तन करतेस great
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे खूप लहान वयात खुप छान कीर्तने सांगता भाषा खुप सुंदर आहे एकदा समोर भेटण्याची इच्छा आहे 🙏🙏
खुप सुंदर सांगितले ताई धन्यवाद नमस्कार माऊली
खुप अप्रतिम छान
राम कृष्ण हरि ताई 🚩🚩 आजचे हनुमान मंदीर कृष्णानगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी काल्याचे किर्तन खुप खुप अप्रतिम होते किर्तन ऐकून मन तृप्त झाले . 🙏🙏
छानच...
आजच्या काळात अशा विचारांची खूप गरज आहे.
रोहिणी ताई महाराज माऊली, तुमच्यासारख्या कीर्तनकार असतील तर तरुण पिढी सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक राहीलच. श्रवणीय किर्तन, चिंतनीय किर्तन, एकनाथ सगळे दंग होतात. जय हरी माऊली🎉🎉
खूपच छान मुलाखत झाली आणि घेतली सुद्धा रोहिणी ताई ची कीर्तने मलाही खूपच आवडतात त्यांचे प्रत्यक्ष कीर्तन डोंबिवलीत ऐकले आहेच आणि कीर्तन विश्व च्या माध्यमातून खूप कीर्तने ऐकली आहेत ऐकते त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे खूप मोठ्ठा व्यासंग आहे भाषेवरील प्रभुत्व अचाटच आहे रोहिणी ताई तुम्हाला खूप शुभेच्छा ( सौप्राजक्ताओकडोंबिवली)
मी रोहिणी ताईंची खूप कीर्तने ऐकली आहेत. ओघवते वक्तृत्व, अतिशय संस्कारी,सोज्वळ व्यक्तिमत्त्व!❤❤
रोहिणीताईंचे कि र्तन म्हणजे पर्वणीच खूपछान असते पूर्णसमाधान होते
मस्त मला शबरी कळली रोहिणी ताई कडून कळल तुम्ही म्हणता की नवीन पीडी साठी ताई पुरे आहेत
ताई खूप छान बोलतात , किर्तन अप्रतिम करतात , मला त्यांचे किर्तन आवडते !!🎉🎉
वा वा रोहिणी खूप छान बोललीस. तुझी सर्वच कीर्तने उच्च दर्जाची असतात. मी तुझ्या किर्तनांची चाहती आहे हे तुला माहीत आहेच.❤
रोहिणीताई ....रामकृष्ण हरी🙏🙏मला तुमची कीर्तन ऐकायला खुप आवडतात.अतिशय सुंदर आवाज आहे तुमचा एक वर्ष तुमच्याकडे शिकण्याचा लाभ मिळाला .
ताईंना खुप खुप शुभेच्छा.कीर्तन ऐकताना मन तल्लीन होत.
खूप सुंदर,कीर्तन मनापासून समजून घ्यावे.....खूप छान व्यक्ती.....
ताई तुम्ही गोरेगाव मध्ये किर्तन केले ते ऐकून मी वेडी झाली रामकृष्ण हरी असेच अमरुत आम्हाला लाभले आशा आहे
रोहिणी खूप छान बोललीस . तुझ्या या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . तू अगदी सहजगत्या तुझ्या मधूर आवाजात सगळी कीर्तन आख्यान ऐकायला छान वाटते . तुझी सगळीच किर्तन फाफारच श्रवणीय असतात . छान मुलाखत घेतली . रामकृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🌹🌹
ताई सलाम तुमच्या ज्ञानाला व व्यक्त होण्याच्या शैलीला.
नमस्कार ताई तुमचे किर्तने खूप प्रेरणा दारी आहे.रोज पहाटे मी मी रोज ची सुरुवात तुमच्या कीर्तनाने करते. तुमच्या या प्रेरणादायी कीर्तनाने
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🚩🚩
रोहिणीताईंचे कीर्तन खुप छान असते, मन प्रसन्न होते व समाज प्रबोधन तर अप्रतिम 👏👏👌👌
पुढील कीर्तनासाठी शुभेच्छा 💐💐🙏🙏
आपल्या कीर्तना इतकीच आजची मुलाखत श्रवणीय वाटली🙏🙏
इंदोर मधील मुलाखत
ताई आपले कीर्तन फार छान असतात त्यामध्ये फापट पसारा नसतो धन्यवाद
रोहिणी ताईंची कीर्तने मी नेहमी ऐकतो. त्यांचा interview आवडला.
ही कीर्तन ऐकताना मन फार आनंदी होत !आणि सतत ऐकत रहावं असं वाटत
राम राम कृष्ण हरी ताई 🙏🏻🙏🏻 खुप सुंदर किर्तन असतात आपली साक्षात सरस्वती माता आपल्या मुखातून बोलत आहे असे वाटते🌺🙏🏻🚩🙏🏻🌺🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤
फार सुंदर मुलाखत अगदी वेगळ्या स्वरूपात रोहिणी ताईं बघायला मिळाल्या
भारतीय कीर्तन परंपरा फार प्राचीन आणि समृध्द आहे. नारदीय, सांप्रदायिक, राष्ट्रीय कीर्तन अशा विविध प्रकारे कीर्तन सादरीकरण केले जाते. त्या अनुषंगाने छान मार्गदर्शन करत कीर्तनकार रोहिणीताई परांजपे यांनी केले
खूप छान! माझ्याही आवडत्या कीर्तनकार आहेत रोहिणीताई.🙏🙏
आम्हीही घरात सगळे जण रोहिणीताई आणि मकरंदबुवा यांचे ऐकत असतो. ! जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏🚩
❤😊अष्ट महा शि धी दात्री Mahalaxmi रोहिणी ताई यां ना सतत्,,,,,,, अनुभवावे❤🥰🙏🙏🙏
रोहीणी ताईंचं कीर्तन म्हणजे भक्तीरसानं ओतप्रोत भरलेलं सुंदर मांडणी.अशीच उत्तमोतम कीर्तनसेवा आपल्याकडुन घडत राहो हिच सदिच्छा💐
जय हरी ताई, मी आपले सोशल मिडिया च्या माध्यमातून अनेक कीर्तन चा आस्वाद घेतला आहे. ताई आपण खुप आभ्यासू आहात. एक वेळी प्रत्यक्ष कीर्तन ऐकण्याची इच्छा आहे.
वाह... तुमचे कीर्तन ऑनलाईन च ऐकले आहे जसे तुमच्या विषयी कळले किंवा आपली ओळख झाली. आणि ते कायमच भावत गेले. श्रावणविषयीचे महत्व ही पुनः एकदा जाणले 🙏🏻🙏🏻.. तुम्हाला खूप शुभेच्छा.. 🙏🏻
तांईच्या चरणी नतमस्तक
अतिशय सुंदर कीर्तन करता तुम्ही रोहीणीताई ,प्रत्यक्ष ऐकण्याची ईच्छा आहे बघू.खूप खूप धन्यवाद ताई.
बाबा महाराज सातारकर व रोहिणी ताई मला आवडता त्याचि किर्तन
रोहिणी ताई खूपच उत्कृष्ट किर्तन करतात.. मला त्या आणि त्यांचं किर्तन अतिशय आवडते.🎉
मला रोहिणी ताई, करपे ताई मकरंद महाराज यांचे किर्तन प्रवचन ऐकायला खूप खूप आवडतात 🙏🙏🌹🌹💅💅
रोहीणीताई बोलुन लागल्या की हे माझ्या मनातलं आहे हे पटु लागतं.ताईंच्या शब्दांची पखरण त्या नवनवीन विचार अंतःकरणात उतरवतात , वसवतात . माझ्या अत्यंत आवडत्या किर्तन कार आहेत.
जय जय राम कृष्ण हरि
खूप सुरेख सादरीकरण असते सौ रोहिणी ताई ची
जय श्री राम,
रोहिणी ताई आपले किर्तन मला खुप आवडते.मी वेळ काढून नियमीत ऐकतो.आपल्या किर्तनात अध्यात्मावर आधारित खुप छान आहे,त्यात समाजातील ज्या काही वाईट प्रवृत्ती वाढत आहे,त्यावर समाज जागृती विषयावर खुप भर द्याल ही विनंती.
.. धन्यवाद माऊली
..... वानखेडे डोंबिवली
खूप छान असतात कीर्तन ताईंचे
रोहिणी ताई खूप छान, धन्यवाद,
नमस्कार ताई तुमचे सगळे किर्तन मी नेहेमीच ऐकते
तुमचे अप्रतिम सादरीकरण असते प्रत्यक्षात ऐकण्याची इच्छा आहे
अतिशय सात्विक किर्तन करतात ताईंचा आवाज गोड वाणी ओजस्वी आहे
सौ रोहिणी बेटा I am proud of you Ram Krishna Hare
खूप छान विचार मांडले आहेत रोहिणी ताईंनी.धन्यवाद! असेच उपक्रम राबवित रहा.देव तुम्हाला शक्ती देवो.
जयश्रीराम..खूप छान सांगितलं...अध्यात्मिक बैठक हवीच आणि ती सध्याच्या परिस्थितीत गरज आहे..
खरंच ताई तुमचे कीर्तन ऐकून सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतात प्रत्येक कीर्तन ह्रदयाला मिळते
खूप अभ्यास पूर्ण कीर्तने असतात, साडे गाव la दरवर्षी कीर्तन ऐकण्याचा योग येतोच