अप्रतिम हा ऐकच शब्द सुचतोय, विलासराव आपण करत असलेल्या कार्य ही सुद्धा एक कौतुकास्पद कीर्तन सेवाच आहे.व रामराया च्या अखंड सेवेचे आपण मानकरी आहात त्या मुळे आम्ही सगळे हा कीर्तन प्रसाद मुंबई मध्ये घरबसलया घेऊशकलाे. धन्यवाद.
You have great storytelling skills and convincing power, please use it for spreading rationalism and scientific temper which will lead this India in a true sense🙏
Namaskar Shri. Vilas Sapre ! Apale abhar kase ani kiti manu he mala umagat nahi. Ishwaranech he karya karnyachi prerna apalyala dili ahe tyabaddal Ishwarcharani Krutadnyata !
हभप आफळे बुवांचे कीर्तन श्रवणीय आहेत युट्युब वर ऐकतो परन्तु किर्तन संग्रह ठेवण्याकरिता किर्तन कृपयाDvd mp3 Pendrive मधे उपलब्ध करावीत . छत्रपती शिवाजी महाराज छसंभाजी महाराज यांचे पूर्ण चरित्र क्रांतीकारकां च्या कथा यांचा समावेश करावा
एकदा उल्लेख झाला की पराशर म्हणतात की मी साधनेसाठी दक्षिणेकडे निघालो आणि नंतर उल्लेख की ते व्यासांना घेऊन हिमालायकडे म्हणजे उत्तरे कडे गेले नक्की खरं काय? आफळें बुवांचे कीर्तन ही पर्वणीच असते त्यात या किरकोळ चुका तारू नयेत असे वाटते
सप्रे साहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आणि आफळे साहेबांना मि कोनी पंडित किर्तनकार किंवा धर्म मार्तंड नाही पण मला एक प्रश्न आहे तो तुम्ही आफळे साहेबा पर्यंत पोहचवा
सप्रे साहेब माझा प्रश्न आहे तो मि बोलत नाही पन किर्तन ऐकुनच मला तो पडला आहे प्रश्न हा आहे की कर्म भोग भोगावे लागतात आसे संत वागमय हिंदू पुरान रामायण महाभारत सांगते
मुद्दा १) ८ वसू यांना का शिक्षा झाली या मागचं सत्य प. पू. श्री. आफळे बुवा आपल्या श्रोत्यांना सांगा. निदान सत्य बाहेर तरी येईल; मुद्दा २) पराशर ऋषींबरोबर सत्यवतीला संसार करायचा होता की का, पराशर ऋषींची सत्यवती वरची पडलेली नजर यामागचं गुपित सांगा. नौकेतून नदी पार करताना पराशर ऋषी यांचे पराक्रम तरी सांगा.देवलोकांमध्ये सुद्धा कामवासना किती असते याचे उदा. यात दडल आहे.... मित्रहो अनंत तिबिले यांचं युगा युगांचे स्त्री दास्यत्व हे पुस्तक वाचा संपूर्ण महाभारत कळेल, निदान ते या महाभारतापेक्षा तरी पचवणं सोप्प आहे
कोटी कोटी प्रणाम महाराज. आवाज सांगण्याची पध्दत विनोद बुध्दी सगळे सगळे मनाला आनंदीत करते .
काय बोलू महाराज, महाभारत आज समजून घ्यावेच लागेल! अप्रतीम चिंतन 👍👍👏👏
Hare Shree Rama namaste 🙏 Shubhsakal excellent 👌 Hare Srinivas namaste 🙏
अप्रतिम आपल कीर्तन मला खूप आवडत आवाज खुप गोड नमस्कार धन्यवाद
अप्रतिम 🙏🙏
साक्षात सरस्वतीची वाणी, अमृत्यूल आवाज, मंत्रमुग्ध करून टाकणारी कीर्तनं, मन अगदी निर्मळ होऊन जाते.
क
❤pp do
Uu,च@@gunajigosavi7977
खुप खुप खुपच सुंदर महाराज चिंतन गोड आहे
खूप छान कीर्तन
भिष्म पितामाह महान होते
राम कृष्ण हरी
🙏अति सुंदर कीर्तन 🙏
Khupach chhan Jay Jay Ram Krishna Hari
रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी !🙏🙏🙏
राम कृष्ण हरी, आपल्या कीर्तनाची अमृत वाणी एकादशी वाटते , नमस्कार महाराज धन्यवाद
साक्षात नारदा अवतार आहेत महाराज
क्रांतीकारी विचार आहेत, स्वच्छ उच्चार आहेत, बोलण्यात आत्मविश्वास आहे खूप छान,गायन मधूर,कान त्रूप्त झाले
Qa
@@jyotikakatkar3190 9..
तृप्त.
khup khup khup chhan aaphle buwa👌👌👌👌👌
अप्रतिमच,🎉
आफळें बुवांचे कीर्तन ही पर्वणी
Khup Chhan kirtan.
Jay Jay Ram Krishna Hari.
वाह...वाह....
He Khup chhan ahe WA WA WA
खुपच छान
धन्यवाद महाराज
वाह खूप छान तुमचं कीर्तन ऐ कुन मनाला आनंद होतो
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉
Classic....
जय हरी
Khup changle gayan,shuddh vani 🙏
आपल्या अमोघ वाणीत सांगितलेले आख्यान आणि सुमधुर गायन यासमुळे मनाला फार भावते.🙏🙏
अप्रतिम हा ऐकच शब्द सुचतोय, विलासराव आपण करत असलेल्या कार्य ही सुद्धा एक कौतुकास्पद कीर्तन सेवाच आहे.व रामराया च्या अखंड सेवेचे आपण मानकरी आहात त्या मुळे आम्ही सगळे हा कीर्तन प्रसाद मुंबई मध्ये घरबसलया घेऊशकलाे. धन्यवाद.
kedar deshpande आपले आभार. रामराया च्या चरणी प्रार्थना कि इतक कौतुक ऐकुन अहम भाव जागरूत न हो.
kedar deshpande k
ķk
@@VilasSapre .a
Waah !sundar kirtan
राम कृष्ण हरि । ह. भ. प. श्री चारूदत्त बुवा आफले याना चरण स्पर्श आपली वाणी संतान सारखी आहे . हृदय स्पर्शी असुन ती सत्यच .....
३.
वाह !! अतिशय सुंदर
अदभुत
विलास काका आपण खुप सुंदर कार्य करत आहात, धन्यवाद
"ll
@@vaibhavmokate2672 N9
समाजाला जागृत करण्या काम कीर्तनाद्वारकरणे हेेपूर्वापर चालू होते तेचमहत्वाचे कार्यआपण पुढे नेताय हे ऐकून खूप समाधानझाले नमस्कार!!
Yess
मंत्रमुग्ध होणे काय असते ते आज अनुभवले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
sundar कथा आवडली.
Khud chan kirtan
Tumchya abhyasala shat shat naman
Wah 🙏
Nice kirtan
Khup chan 🙏🏻
🙏🙏🙏🙏
हरे राम हरे राम रामराम हरे हरे
Very nice excellent
So nice
Great, super...
Shuddh andhashraddecha prachar
Nice excellent
So nice
खूप छान
apratim
अप्रतिम
Ethe hi tarun varg ka nhi disat ???? evadya changala kirtanacha fayada kay
Ashok Hule, आताच्या तरुण पिढीला शुद्ध यायला वेळ लोगतो आहे. मला स्वतःला याची शुद्ध यायला गेल्या वर्षी २२ वय उजाडले. वेळ सुधारेल अशी नारायणचरणी कामना.
ओम नमः शिवाय
राम कृष्ण हरि
👌🏼👌🏼
. thanks
भीष्म. चरीऋ़. भाग. २
🙏🙏🙏बुवा भारावून गेले. किती वेळा पाहिले.
Good work..
ऐकण्या साठी बसलेले फार रसिक. वाटत नाही. पाय पसरुन बसलेत लेकाचे.
You have great storytelling skills
and convincing power, please use it for spreading rationalism and scientific temper which will lead this India in a true sense🙏
Hi
Namaskar Shri. Vilas Sapre ! Apale abhar kase ani kiti manu he mala umagat nahi. Ishwaranech he karya karnyachi prerna apalyala dili ahe tyabaddal Ishwarcharani Krutadnyata !
हभप आफळे बुवांचे कीर्तन श्रवणीय आहेत युट्युब वर ऐकतो परन्तु किर्तन संग्रह ठेवण्याकरिता किर्तन कृपयाDvd mp3 Pendrive मधे उपलब्ध करावीत . छत्रपती शिवाजी महाराज छसंभाजी महाराज यांचे पूर्ण चरित्र क्रांतीकारकां च्या कथा यांचा समावेश करावा
राम कृष्ण हरी ll
Hi kirtana kuthe zaleli aahet? Thank u so much hya vedios upload kelyabaddal...
Aaba Maharaj Shriram Mandir GWALIOR {Madhya pradesh}
@@VilasSapre ok... thank u once again...
ह.भ.प.आफले बुवा यांचा मोबाईल नंबर द्या
रामकृष्णहरी
Give me a information about a panipat
Good
City nice
जी गंगा होती तिच्या आई वडील बद्दल माहिती आहे का ...?
Audio could have been way better.. this discourse is so precious ,should have used a better video recorder
No problem with video recorder. Problem is with mics.
Experience is ruined sir
@@ankit2akshay will try to improve.
Sapre Sir aapla number milel ka
9425116958
एकदा उल्लेख झाला की पराशर म्हणतात की मी साधनेसाठी दक्षिणेकडे निघालो आणि नंतर उल्लेख की ते व्यासांना घेऊन हिमालायकडे म्हणजे उत्तरे कडे गेले नक्की खरं काय?
आफळें बुवांचे कीर्तन ही पर्वणीच असते त्यात या किरकोळ चुका तारू नयेत असे वाटते
sorry ! I heard it again and it is perfect
महाराज अप्रतीम आहात आपण . सुदर वाणी . अचुक प्रमाण व योग्य इंग्रजी चे अंकलन .मी धन्य झालो आपले प्रबोधन ऐकुन . रामकृष्ण हरी
भीष्म पितामह गंगा (नदी) चेच पुत्र होते ना , कारण असंच पाहत आलो होतो सर्व महाभारत नाटकांमधी
बरोबर आहे.
सप्रे साहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आणि आफळे साहेबांना मि कोनी पंडित किर्तनकार किंवा धर्म मार्तंड नाही पण मला एक प्रश्न आहे तो तुम्ही आफळे साहेबा पर्यंत पोहचवा
कीर्तन अतिचांगले आहे, पण आश्या कीर्तनात हे ऐकणारे असे बसू नये
सप्रे साहेब माझा प्रश्न आहे तो मि बोलत नाही पन किर्तन ऐकुनच मला तो पडला आहे प्रश्न हा आहे की कर्म भोग भोगावे लागतात आसे संत वागमय हिंदू पुरान रामायण महाभारत सांगते
पुर्ण महाभारत माहिती असताना सुद्धा परत हे ऐकताना थोडाही कंटाळा नाही आला
पूर्ण मूळ महाभारतावर कीर्तन/प्रवचन आहे का ? खूप इच्छा आहे
Ami Ganatra che interview ika tine original Mahabharat sangitle, Ani Charudatt ji pn original Mahabharat sangat ahet
Explaining Bhishma is difficult than to explain lord Krishna. Bcoz we can accept Krishna's greatness without question.
There is no question in Krishna's greatness. Read BHAGVATAM to know 'PARAM - ISHWAR' KRISHNA.
@@narendrasansare5160 ग
Antidepressant असतात बुवांचे कीर्तन.
VIDUR DHRUTARASHTRA AANI PANDU YANCHA BHAU KASA ????????🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
धृतरस्ट्र्त आणी पण्डु रजचे वडिल व्यास आणी व्यसपसं दसिला जो पुत्र झाला तो विदुर म्हण्जए सावत्र भाऊ (एकच बापाचे म्हणून भाऊ फक्त आई वेगळी)
मुद्दा १) ८ वसू यांना का शिक्षा झाली या मागचं सत्य प. पू. श्री. आफळे बुवा आपल्या श्रोत्यांना सांगा. निदान सत्य बाहेर तरी येईल; मुद्दा २) पराशर ऋषींबरोबर सत्यवतीला संसार करायचा होता की का, पराशर ऋषींची सत्यवती वरची पडलेली नजर यामागचं गुपित सांगा. नौकेतून नदी पार करताना पराशर ऋषी यांचे पराक्रम तरी सांगा.देवलोकांमध्ये सुद्धा कामवासना किती असते याचे उदा. यात दडल आहे.... मित्रहो अनंत तिबिले यांचं युगा युगांचे स्त्री दास्यत्व हे पुस्तक वाचा संपूर्ण महाभारत कळेल, निदान ते या महाभारतापेक्षा तरी पचवणं सोप्प आहे
Gaadhvaala gulaachi chav kaai, evdhach tumchyaasaathi
Give me a information about a panipat
Ram KrishnaHari
अतिशय सुंदर निरूपण
अप्रतिमच,🎉
अप्रतिम
Great, super...
Thank you very much
खूप छान
Good
Thanks