असे किर्तन पुन्हा होणे नाही ! ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे जबरदस्त किर्तन | Charudatta Aphale Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा
    राम कृष्ण हरी

Комментарии • 214

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 7 месяцев назад +3

    सुंदर सादरीकरण...
    महाराज, अप्रतिम हो...... सैल्युट...
    त्रिवार मुजरा.....

  • @kalavatihonkalaskar2397
    @kalavatihonkalaskar2397 6 месяцев назад +6

    सर्वांच्या मनाला स्थिर करून आपल्या रसाळ आणि ओघवत्या वाणीतून ऐकवलेले अप्रतिम कीर्तन.पदवंदन!

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 8 месяцев назад +4

    अतिशय सुंदर मधुर रसाळ अभुतपुर्व अशी वाणी आहे मन प्रसन्न झाले 🙏🙏💐💐🌹🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 месяца назад +4

    🌹👌🌹वा!!वा!!कटीवरी हत तुझे,विटेवरी पाय❤🌼🌸🌺🕉️🌸🌼🌺🕉️🌸🌼🌺🙏🕉️⭐️🌼🕉️🌸⭐️🌺🕉️🌸🌼🌼🌸🕉️🌺🙏

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 8 месяцев назад +3

    अतिशय सुंदर, भावपूर्ण, माहितीपूर्ण व वारंवार ऐकावे असे कीर्तन!!!!

  • @wandhekartukaram7707
    @wandhekartukaram7707 Год назад +4

    अप्रतिम कीर्तन सेवा केली त्री वार वंदन महाराज

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +4

    🌹🙏🌹साभिनय सादरणीकरण अप्रिम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ranjananaresh6758
    @ranjananaresh6758 9 месяцев назад +4

    Ram Krishna Hari mauali

  • @tanmaydesai3225
    @tanmaydesai3225 3 года назад +7

    आफळे महारााजांचे किर्चतन फारच सुंदर वाटते. त्यांचा आवाज, सांगण्याची पद्धत फारच सुंदर आहे. अप्रतिम किर्तन.

  • @shobhanabelsare1378
    @shobhanabelsare1378 4 месяца назад +2

    सुरेख कीर्तन

  • @vijaykabadi7464
    @vijaykabadi7464 23 дня назад

    अतिशय सुंदर मारमिक अर्थपूर्ण असे किर्तन.
    असे किर्तन होणे नाही. खुप खुप धन्यवाद.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +10

    🌹🙏🌹सद् गुरू प्राप्ती होणे हे फार मोठे भाग्य 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 месяца назад +1

    🌹🙏🌹वा ! वा!!बुवा बुध्दी,शक्तीयुक्त मुक्ती चारही!!सरगम गाऊन अप्रतिम❤👌🌺🌸🌼🌺🌸🌼⭐️🌼🌺🌺🌼🌺🌸⭐️🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +4

    🌹🙏🌹परमेश्वराची भक्ती ही सर्वात मोठी संपत्ती आहे🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @shaileshgore7599
    @shaileshgore7599 2 года назад +7

    आपल्या सारखे थोर महापुरुष या जन्मी आम्हाला लाभले..किर्तन-भाषा उच्चार -समोरच्या समजेल असे -अंतर मनाला भावेल अशी आपली वाणी -धन्य झालो गुरुजी जय शंभोनारायण

  • @udaydesai7845
    @udaydesai7845 3 года назад +7

    आफळे बुवांच कीर्तन ऐकताना साक्षात पांडुरंगाच दर्शन होत........

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +4

    🌹🙏🌹स्वतःची शक्ती वापरून स्वर्ग निर्माण करणे ही स्तूत्य विचारसरणी🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🌹🙏

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 4 месяца назад +1

    वाह बुवा वाह क्या बात है
    राग हमीर

  • @sangeetswarsadhana8133
    @sangeetswarsadhana8133 Год назад +1

    वा वा बुवा कीर्तन खुप खुप छान 🙏🚩🚩🚩🙏🚩👌💐💐💐

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +2

    🌹🙏🌹राका कुंभाराने जनसेवा करण्याकरीता कष्ट केले🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +2

    🌹🙏🌹आर्त प्रार्थनेतून मांजरीची पिल्ले वाचली🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏

  • @sumedhadesai8128
    @sumedhadesai8128 6 месяцев назад +1

    Apratim Bhajan Aphale maharaja parat parat yakav.
    Ļ

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 22 дня назад

    अप्रतिम कीर्तन!
    राम कृष्ण हरि !

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 месяца назад +1

    🌹🙏🌹जय जय राम कृष्ण हरी🌹🙏🌹⭐️🌼🌸🌺🌸🌼🙏🌺🌸🌼🌺⭐️🌸🌼

  • @prakashsule2612
    @prakashsule2612 3 года назад +20

    आपले कीर्तन खूप सहज सोपे सुश्राव्य असते. कठीण विषय आपण सोपा करून सांगता. चारी मुक्तीचं जे उदाहरण आपण दिलत ते तर खूपच भावलं. असं पूर्वी कुठे ऐकलं नव्हतं.

    • @sanjivanijoshi2250
      @sanjivanijoshi2250 5 месяцев назад +1

      😊😊❤😊😊😊😊😊😊❤अअप😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 6 месяцев назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻चरणी वंदन महाराजजी 🙏🏻

  • @suniljoshi2387
    @suniljoshi2387 3 года назад +5

    रसाळ, प्रासादिक आणि मधुर कीर्तनाची परंपरा आपली आहे. नितांत सुन्दर श्रवणाचा आनन्द मिळतो.
    आणि मला आपल्या पिताश्रींची आठवण येते.

    • @arundoiphode3112
      @arundoiphode3112 2 года назад +1

      आपले वडिलांचे कीर्तन मी श्रवण केले आहे,कराड येथे ते येत असत आम्ही लहान होतो,अती सुंदर देश प्रेमाने भरलेले,आपली ओळख व देश प्रेम तसेच आहे,आताच्या मुलांवर हे संस्कार होण्ये गरजेचे आहे,

    • @Pro_Gamerz-qn3tf
      @Pro_Gamerz-qn3tf 4 месяца назад +1

      Okay

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +2

    🌹🙏🌹किर्तनात ब्रह्मानंदी टाळी गमतीदार सांगितली🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @jayawantpatil4251
    @jayawantpatil4251 День назад

    गोव्यात फोंडा शहरात विठोबा देवळात आफळे महाराजांचे कीर्तन ऐकायचे भाग्य मला लाभले.

  • @anuradhapore5726
    @anuradhapore5726 Год назад +1

    साभिनय सुश्राव्य किर्तन अतिउत्तम

  • @rashmijoshi783
    @rashmijoshi783 2 года назад +5

    नामदेव महाराज पांडुरंगाला जेवायला लावतात हा प्रसंग अगदी प्रत्यक्ष अनुभवला असे वाटले. अतिशय रसाळ कीर्तन आफळे महाराज.🙏राम कृष्ण हरी 🙏 🙏 🙏🌺🌸💐

  • @raghavendrakarvir244
    @raghavendrakarvir244 11 месяцев назад +1

    फार सुंदर किर्तन.

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 3 года назад +4

    संत नामदेव महाराजांचे सुंदर वर्णन

  • @pramodghulane864
    @pramodghulane864 2 года назад +4

    सर्वच कीर्तन अतिशय सुंदर
    कीर्तनामध्ये सांगण्याची पद्धत सोपी सखोल माहितीसह असल्यामुळे मनावर परिणाम होतो तसेच
    शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची संपूर्ण माहिती तसेच दाखल्यासह माहिती सांगत असल्यामुळे मनाला भिडते

  • @albusseverus9024
    @albusseverus9024 2 года назад +1

    आवाज अतिशय मधुर अतिशय विद्वत्ता पूर्ण कीर्तन भावपूर्ण कथन .

    • @albusseverus9024
      @albusseverus9024 2 года назад

      आफळे बुवा आपण खूप दैवी,भाग्यवान आहात आपले व्यक्तिमत्त्व खूप प्रसन्न आहे आपणास आरोग्य पूर्ण दीर्घ आयुष्य लाभो

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 месяца назад +2

    🌹👌🌹शरीर,मनाचा समतोल भोजन,भजनाने सांभाळला जातो❤👌⭐️🌺🙏🌼🙏🌼🌸🌼🌹⭐️🌺🌸🌼🌹⭐️🌺🌸🌼🌹⭐️🙏🌺🙏

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 22 дня назад

    नामदेवांचा भावनिक विश्वास...सुंदर

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +2

    🌹🙏🌹प्रत्यक्ष संत नामदेवांना पांडुरंगाने दर्शन दिले🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹

  • @archanawattamwar8314
    @archanawattamwar8314 Год назад +1

    Khup khup sunder🙏🙏🙏

  • @vinayaghatage8821
    @vinayaghatage8821 3 года назад +4

    खुपच सुंदर झालय किर्तन

  • @user-wp8rk2pw5u
    @user-wp8rk2pw5u Год назад +2

    Very nice

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar 2 года назад +16

    अप्रतिम... भाषा, उच्चार, आणि जबरदस्त ज्ञान
    आफळे महाराज... खूपच सुंदर...
    नुसतं ऐकत राहावं असं 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 Год назад +1

    आमच्या दौंड चा विठोबा असाच आहे .🙏🙏

  • @mayurilondhe8270
    @mayurilondhe8270 3 года назад +7

    राम कृष्ण हरी आशा महात्मे शब्द कानावर पडणे म्हणजे आमचं नशीब कुठेही झाडाखाली बसलो सेवा सुरु राम कृष्ण हरी

  • @minaxikhamitkar8809
    @minaxikhamitkar8809 Год назад +1

    Jay hari vittal Jay Gurudev 🙏🙏

  • @sachindeshpande2959
    @sachindeshpande2959 Год назад +2

    Turbhu Namastubhyam.

  • @shilpabarve5047
    @shilpabarve5047 2 года назад +1

    Khup sunder manala bhavnare

  • @amitaanilakolkar8956
    @amitaanilakolkar8956 Год назад +1

    डोळ्यात पाणी आलं बुवा वा साक्षात श्री नारद महर्षी कथन करतात असं वाटतं. साष्टांग दंडवत.

  • @pripen2674
    @pripen2674 3 года назад +5

    आपले कीर्तन सुंदर सोपे सामान्य माणसास समजणारे असे असते..अवर्णनीय..आपल्या सादरीकरणास आदरपूर्वक नमस्कार 🙏🙏💐

  • @geetanjalitawade8541
    @geetanjalitawade8541 3 года назад +15

    आफळे बुवांचं कीर्तन म्हणजे भक्तीप्रधान, संगीतमय, आनंद प्रदान करणारं असतं. मला त्यांच प्रत्येक कीर्तन आवडतं.

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 2 года назад

    वाह बुआ वाह, अप्रतिम कीर्तन. अतीशय सुंदर, रसाळ कीर्तन. चार मुक्ती बद्दल खुप सोप्या पद्धतीने सांगितले, खुप छान. आपली प्रत्येक कीर्तन म्हणजे एक एक मोती. जय जय रघुवीर समर्थ

  • @vijayjoshi6683
    @vijayjoshi6683 3 года назад +4

    श्री आफळे. महाराजांचे किर्तन अत्यंत उत्कृष्ट व प्रभावशाली झाले त्यांची सांगितले ली कथा अगदी त्या काळात घेऊन गेले खूप च सुंदर किर्तन झाले मन प्रसन्न झाले

  • @babaraopatil8388
    @babaraopatil8388 3 года назад +4

    फारच आध्यात्मिक आणि मोलाचे योगदानाची माहिती दिली आहे ती आत्मसात करून जीवन सफल होईल असे महाराजांचे किर्तन आहे.
    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @vasuwankhede3354
    @vasuwankhede3354 13 дней назад

    खुप सुंदर महाराज❤❤

  • @ganeshpatil5066
    @ganeshpatil5066 3 года назад +4

    कीर्तन फार श्रवणीय आहे, ऐकून मनाला प्रसन्न वाटले,तणाव दूर झाला.

  • @user-fl6xy8rw5t
    @user-fl6xy8rw5t 2 месяца назад

    रामकृष्ण हरी 🌹🌹🙏

  • @Pro_Gamerz-qn3tf
    @Pro_Gamerz-qn3tf 4 месяца назад +1

    राम कृष्ण हरी

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523 Месяц назад

    🙏✨️🚩 जय जय रामकृष्णहरी

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹🙏🌹अग देव जेवला ग देव जेवला”खूप सुंदर पद🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹🙏🌹संत दामाशेटनी परमेश्वरा प्रती कृतज्ञता व्यक्त केली🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @jijaramnaikodi8965
    @jijaramnaikodi8965 3 года назад +2

    Bhagwantachay bajan zaly . bhagwantachay kirtan zaly. Bhagwantachay darshan zaly. Hari om 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    वाद्यांची साथ उत्तम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹🙏🌹नाट्यमय प्रसंग वर्णन उत्तम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹

  • @anantpande3161
    @anantpande3161 Год назад

    अतिशय सुंदर, श्रवणीय, मिनिटे, अभ्यासपूर्ण किर्तन आहे,

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 3 года назад +2

    अत्यंत आवश्यक व सुंदर....

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 года назад +1

    अप्रतिम!आपणास साष्टांग दंडवत...!

  • @manjushreetathavadekar7262
    @manjushreetathavadekar7262 19 дней назад

    फारच श्रवणीय बोध घेण्याजोगे

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹🙏🌹भजनाने मानसिकता उत्तम राहते🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @santoshrakhshe7272
    @santoshrakhshe7272 Год назад

    ज्या सुखा कारणे जिव वेडावला ते सुख म्हणजे हरी चिंतन जय जय रामकृष्ण हरी,,,,

  • @shivajigawande1309
    @shivajigawande1309 Год назад

    एक सद्गुरु द ग्रेट सद्गुरु

  • @rohinigandhewar5936
    @rohinigandhewar5936 2 года назад

    अतिशय मधूर वाणी, अभ्यासपूर्ण कीर्तन खुप आवडले. मन प्रसन्न झाले..

  • @sumedhadesai8128
    @sumedhadesai8128 6 месяцев назад

    Hare Ram hare Ram Ram Ram hare hare🎉

  • @sanjivanivaidya8056
    @sanjivanivaidya8056 Год назад

    अभंगाचे निरूपण व कथा सादरीकरण खूपच छान🙏

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 2 года назад +3

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹

  • @SunilKuliye
    @SunilKuliye 24 дня назад

    जय पांडुरंग हरी

  • @uttamjadhav4072
    @uttamjadhav4072 Год назад

    Aaphale maharaj khuap sundar Kirsten aykale samadhan sale.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹🙏🌹कुंभाराच्या आवेत मडकी भाजतात,घाणा इ. मराठी शब्दांची ओळख छान🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 Год назад

    सांष्टांग,तुम्हा, संत चरणी, मायबापा धंन्य,झालो,धंन्य,झालो,तुम्हा,संत,वचणे, महाराज तुम्ही, धंन्य धंन्य तुम्ही लाखो,जन्म,अरे,जाते,तब, पाये महाराज, धंन्य झालो तुम्हा कीर्तन ब्रम्ह, वचने.तुम्हाचरणी. शतकोटी,सांष्टांग,दंडवत

  • @jayantvaidya9324
    @jayantvaidya9324 2 года назад +2

    अप्रतीम दुसरा शब्द ना ही

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🙏🌹धर्मशास्रानुसार वयाची पाच वर्षेही जबाबदारी घेण्याची आहेत🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 года назад +2

    किर्तन खुप आवडले

  • @wandhekartukaram7707
    @wandhekartukaram7707 Год назад

    , अप्रतिम

  • @maheshnagvekar5485
    @maheshnagvekar5485 2 года назад

    अप्रतिम, संपूच नव्हे असे कीर्तन

  • @rashmikirpan2786
    @rashmikirpan2786 Год назад

    Khup chan

  • @sulbharane6677
    @sulbharane6677 3 года назад +3

    🚩🌷अप्रतिम, सुंदर सादरीकरण.
    ह.भ.प.श्री आफळे महाराजानां त्रिवेदी वंदन .
    🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

    • @vishnubhalere3583
      @vishnubhalere3583 2 года назад

      अतिशय उदबोधक व चिंतनिय कितॅन

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 3 года назад +1

    Aapale kirtan mala khupkhup awadate man prasanna hote ani aaplya kirtanat man danga hote.

  • @user-fc1qy4kj8n
    @user-fc1qy4kj8n 3 года назад +2

    अप्रतिम कीर्तन

  • @vinayakshankarpatil2207
    @vinayakshankarpatil2207 3 года назад +3

    Khupch chhan

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🙏🌹🙏🌹सुरेल गायकी🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏

  • @dnyaneshwarbharti5698
    @dnyaneshwarbharti5698 Год назад

    सलोकता , समिपता , सरूपता, सायुज्जता....
    मुक्तीचे चार प्रकार

  • @dadasahebmalik5608
    @dadasahebmalik5608 3 года назад +3

    श्री दादासाहेब सखाराम पा मलिक.कासली.कोपरगाव. राम राम.जय हरी माऊली.आपले किर्तन छान आहे .तसेच आपले भजन मंडळ पण एकदम चांगले गायन करतात. जय हरी.

  • @pratimajahagirdar388
    @pratimajahagirdar388 Год назад

    अथततिशयछान

  • @dinkarthorve4590
    @dinkarthorve4590 3 года назад +2

    मनाला भावनारी किरतने

  • @user-nb2so7jv3e
    @user-nb2so7jv3e Год назад

    छानच आहेत तुमचे किर्तन

  • @suvarnakulkarni220
    @suvarnakulkarni220 3 года назад +3

    खुप छान

  • @user-bx5tj6vl8k
    @user-bx5tj6vl8k 2 года назад +1

    🚩🚩राम कृष्ण हरी.🚩🚩

    • @anantgadgil7675
      @anantgadgil7675 Год назад

      आफळे बुबा तुम्ही सावरकरांवर कथा सांगतात तेव्हा राहुल गांधीना उत्तर द्या

  • @vanitashouche8170
    @vanitashouche8170 2 года назад

    अप्रतिम किर्तन . वर्णन करायला शब्द अपुरे पडतात .

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🙏🌹वैखरीने गातो ते किर्तन🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @kanchandhotre9731
    @kanchandhotre9731 3 года назад +1

    रामकृष्ण हरी

  • @ajeybhatawdekar5980
    @ajeybhatawdekar5980 2 года назад +1

    फारच छान