🙏🚩🪷 अप्रतिम ,अप्रतिम ,अत्यंत अप्रतिम कीर्तन.. ! माऊली म्हणजेच अत्यंत जिव्हाळ्याची आर्त साद..🥹🥺😢माझी ज्ञानाई माऊली ! माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय! जय जय राम कृष्ण हरी! 🪷
भगवंताचा अवतार माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज हे नाव उच्चारताच किंवा ऐकताच मनातील श्रद्धा भक्ती भाव भावना सगळं काही उचंबळून आल्याशिवाय राहत नाही. "काय सांगू देवा माझ्या ज्ञानोबाची ख्याती" अशीच मनस्थिती होऊन जाते. आणि गुरूवर्य आफळे बुवांच्या मुखातून ती ख्याती ऐकणं म्हणजे तर दुग्धशर्करा योग. ........................!! जय हरी !!🙏🙏
बुवा तुम्ही मिळालेलं प्रेरणा स्तान आहात. आम्ही देव तुमच्या मध्ये पाहतो.कीर्तन पुषकल ऐकली परंतु . परंतु ब्रम्हांड सांगण्याची कुवत तुमच्या म्हदे आहे. रस्व धिर्ग माफ करा,?
रामकृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर कीर्तन! आफळे महाराज चरणी नतमस्तक व्हावे आणि अशीच कीर्तन मेजवानी
सदैव तल्लीन होऊन अनुभवायला मिळावी हीच सदिच्छा!
Sundar
सुंदर कीर्तन महाराज.
सतत ऐकत राहावे असे वाटते.अप्रतीम.
राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
❤🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली...
Khoop sunder!! Rasal Wani Khoop Apratim kirtan. Aphale gurujina namaskar.
Ram krushna Hari
🙏🚩🪷 अप्रतिम ,अप्रतिम ,अत्यंत अप्रतिम कीर्तन.. ! माऊली म्हणजेच अत्यंत जिव्हाळ्याची आर्त साद..🥹🥺😢माझी ज्ञानाई माऊली ! माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय! जय जय राम कृष्ण हरी! 🪷
Jai shivshankar ,,,hare krishna,, jai Hari vitthal ❤
जय जय रामकृष्ण हरी. अप्रतिम कीर्तन. बुवांना साष्टांग नमस्कार व खूप धन्यवाद.
🙏🙏 Jai Jai Jai Shriguru Mauli🙏🙏
Guruji 🙏Apki Audio suni no words to say very happy.🌹🌹🌹🌹🌹
आफळे बुवा
🚩 🚩 🚩 नमस्कार माऊली रामकृष्णहरि माऊली पायलागू 👣 🚩 🙏 💐 🙏
खूप छान किर्तन नमस्कार धन्यवाद
नमस्कार गुरुजी 🙏🌷तुमचं किर्तन खूप छान असतं धन्यवाद 🙏🌷
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
Chan kirtan va buva
नेहमीप्रमाणेच अप्रतिम किर्तन! ऐकतच रहावं वाटतं
खरच खुप सुंदर किर्तन ऐकायला मिळाव हया सारखे दुसरे भाग्य ते काय बुवा शतशा नमस्कार नमस्कार नमस्कार
जय जय राम कृष्ण हरि।।
भगवंताचा अवतार माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज हे नाव उच्चारताच किंवा ऐकताच मनातील श्रद्धा भक्ती भाव भावना सगळं काही उचंबळून आल्याशिवाय राहत नाही.
"काय सांगू देवा माझ्या ज्ञानोबाची ख्याती" अशीच मनस्थिती होऊन जाते.
आणि गुरूवर्य आफळे बुवांच्या मुखातून ती ख्याती ऐकणं म्हणजे तर दुग्धशर्करा योग.
........................!! जय हरी !!🙏🙏
अप्रतिम!श्रवणीय कीर्तन.....
Yala mhntat kirtan🎉❤
Khup Sundar aabhari aahot maharaj...🙏🙏🙏🙏
Ram krishna hari
जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹🚩
जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
श्रवणीय कीर्तन
रामकृष्ण हरि !खूपच अप्रतिम !
व्वा, सुंदर,फारच अप्रतिम! अवर्णनीय व श्रवणीय असे आहे
खूप ऐकावेसे वाटते. खूप छान समजावून
Aprtim
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
अप्रतिम 🙏🙏
जय हरि 🙏
Chaan
Jay Shree Kirana
🔥🔥🔥🙏
अप्रतिम किर्तन 🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻 Mauli khup chan, Jay Hari 🙏🏻🙏🏻💐💐
🙏🔥🔥🔥🔥
Khup sundar
JAI SHRI VITTHAL
अप्रतिम
Nice kirtan
🙏🙏👌👌
राम कृष्ण हरी गुरुमाऊली
राम कृष्ण हरी 🙏
Namaskar Guruji🙏 tymch Kirtan chan ast mi n chukta tumch kirtan aekte,from Mirarod
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
राम कृष्ण हरी 🙏
गुरुजी सारेगम मध्ये तुम्ही आनंदाचा कंद गायले होते ते टाका please🙏
आगळे बुवा देव तर पहिला नाही . परंतु ह्या जन्मा मधे तुमचं दर्शन झाल तरी भाग्य आमुचे....
आगळे बुआ नाही आफळे बुआ म्हणा......
😀😀
तुमच्या मुळे कितीक गाण्याचं अर्थ समजला
Beautiful and soulful Kiran 🙏🙏🙏
🙏🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🏻
excellent
बुवा
तुम्ही मिळालेलं प्रेरणा स्तान आहात.
आम्ही देव तुमच्या मध्ये पाहतो.कीर्तन पुषकल ऐकली परंतु . परंतु ब्रम्हांड सांगण्याची कुवत तुमच्या म्हदे आहे. रस्व धिर्ग माफ करा,?
🙏
रजनी सराफ नमस्कार
May I get the address or name or number of the NGO run by Sir. Charudatta Aaphale Ji?
याला कीर्तन म्हणतात. पण हल्ली काही कीर्तनकार कीर्तनाच्या नावाखाली काही करतात आणि काहीजण ते ऐकतात.
जय जय राम कृष्ण हरी...🚩🌺🙇🌺🚩
अप्रतिम कीर्तन.. 🙏🌷👌
राम कृष्ण हरी गुरुमाऊली
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
जय जय राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari Govind.
Khup Sundar
जय सदगुरू