चारूदत्त आफळे कीर्तन Rastriy Kirtankar Shree Charudatt Aphale Kirtan | Lokmanya Tilak| लोकमान्य टिळक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 82

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 2 года назад +5

    खूप छान कीर्तन.
    काही लोकांना अक्कल नाही म्हणून कळत नाही आणि काही लोकांची लायकी नाही चांगलं कीर्तन पचविण्याची

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523 3 года назад +3

    शिकावे तितके थोडेच आहे . मन लावुन शिकावेसेच वाटु लागले आहे .
    श्रीराम 🙏

  • @Abhivetal
    @Abhivetal 27 дней назад

    तुम्हाला शतायुष्य लाभो महाराज हीच परमेश्वर चरणी प्रार्थना, अशीच राष्ट्रसेवा तुमच्याकडून घडो . वंदे मातृभुमी .

  • @rohinikathar8553
    @rohinikathar8553 3 года назад +2

    साष्टांग दंडवत, खरोखर सुंदर, तुमच्या वाणी तुन प्रसंग हुबेहुब निर्माण करतात

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 4 года назад +4

    नम्र दंडवत!
    अशी कीर्तननं ऐकण्या - पाहण्याचे भाग्य आपल्याला वर्षानुवर्षे लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना।। भारतमाता की जय 🙏

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 2 года назад +1

    I m the disciple of Aaphle Maharai. Each and every program watching

  • @ashishjoshi7712
    @ashishjoshi7712 3 года назад +2

    आफळे बुवा तुम्हाला साष्टांग दंडवत🙌👏

  • @vijaykadam7540
    @vijaykadam7540 4 года назад +6

    गुरुजी तुमच किर्तन खुपच छान आहेत
    तुम्ही विचार पटवून देण्यासाठी खुप अभ्यास केला आहे तुमच्या प्रतेक किर्तना मध्ये काही तरी नवीन शिकायला मिळते मी खुप आनंदी आहे तुमच्या सारखे किर्तनकार या कार्या मार्फत खरखुरा इतिहास समाजा पर्यंत पोहचवायला एवढे कष्ट घेत आहात 🚩🚩🚩🚩🚩

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Год назад +2

    असे गुरू लाभले की जन्मो जन्मी आम्ही बहू पुण्य केले त्रिवार वंदन..

  • @rajnimodi8218
    @rajnimodi8218 4 года назад +4

    खूप छान सांगता आपण .आपणास सरस्वती प्रसन्न आहे .नमस्कार बुवा .

  • @pallavikulkarni-priyadeo7855
    @pallavikulkarni-priyadeo7855 4 года назад +4

    Mulancha history ha Vishay ashaprakare sangitala Pahije Jyane pratek mulala lavakar Samjel. VA preranadayi tharel.

  • @ramdaswadkar185
    @ramdaswadkar185 3 года назад +7

    Respected Shri. Aphale Maharaj.... Contents of your Kirtan area varied & very much meaningful & torch bearing to new generation. We are proud of you sir. Regards,
    Ramdas Wadkar
    Ahmedabad

  • @santoshdundle2155
    @santoshdundle2155 3 года назад +1

    Ram Krishna

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Год назад +1

    नमस्कार सर

  • @ManishaKulkarni-qf7of
    @ManishaKulkarni-qf7of Год назад +1

    👏👏👏👏👏

  • @komaljadhav5302
    @komaljadhav5302 4 года назад +5

    समाजाला योग्य ते सांगण्यासाठी जर आपल्याला ते पटऊन देता येत नसेल तर. या करतनाने योग्य ते मार्गदर्शन करता येईल
    धन्यवाद गुरुजी

  • @nageshmurtikar9322
    @nageshmurtikar9322 3 года назад +1

    अप्रतिम

  • @manishaghodke2260
    @manishaghodke2260 5 лет назад +6

    Khup mast... Uttam sadrikarn.
    Lokmanya Tilakanche charitra pratham ch aikale...... 🙏

  • @subhasmajan6435
    @subhasmajan6435 5 лет назад +3

    ।।हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

  • @sharadmode2080
    @sharadmode2080 4 года назад +1

    जय श्रीराम

  • @priyankabarekar2331
    @priyankabarekar2331 4 года назад

    Khup Sundar kirtan

  • @Bhasmanglam
    @Bhasmanglam 4 года назад +2

    🚩🔱🙏गुरुदेव🙏🔱🚩

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 4 года назад +1

    अप्रतिम.

  • @umalele2770
    @umalele2770 4 года назад +13

    नमस्कार
    विचारांना चालना देणारं, आणि गंभीरपणे विचार करायला लावणारे
    टिळकांचा स्वातंत्र्य कार्यपट उलगडून दाखवणारे कीर्तन
    जे आयतं मिळतं त्याची किंमत शून्य असते
    हे लक्षात येतंय
    पण .......
    ते टिकवून ठेवण्यासाठी तरी प्रयत्न व्हावे
    त्या साठी तरी प्रत्येक शाळेत हे कीर्तन दाखवावे,अशा स्वातंत्र्यवीरांचे ज्यांनी खरोखरच तन, मन,धन दिलंय, घेतलं नाहीये

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 Год назад

    Good

  • @pratibhadeshmukh3447
    @pratibhadeshmukh3447 4 года назад +3

    नमस्कार, आफ्लेबुवाचे कीर्तन म्हणजे हुबेहूब प्रसंगच उभा राहतो. खूप छान .

  • @manjiridhupkar7187
    @manjiridhupkar7187 Год назад +2

    केवळ अप्रतिम. राष्ट्र ,धर्म , ही आपली तळमळ, इतिहासातील ज्वलंत दाखले सादर करीत आपण देता.
    आपणास शतशः: प्रणाम

  • @vinayakpatil201
    @vinayakpatil201 4 года назад +3

    दारिद्र्या चे चटके सोसुन साने गुरुजींनी सुद्धा समर्पित देशसेवा व समाज सेवा केली..

    • @baba_raoo
      @baba_raoo 3 года назад

      🙆‍♂️ पण आता विषय लोकमाण्यांचा आहे ना हो!

  • @madhuraandharshjoshimobile5106

    Va va❤🇮🇳

  • @shrinivasrahalkar3322
    @shrinivasrahalkar3322 4 года назад +15

    श्री.न. ची. केळकर यांनी सन १९२५ मध्ये 3 खंडातील लोकमान्य टिळकांचे लिहिलेले चरित्र (1850 पाने ) + श्री. गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेली " दुर्दम्य " कादंबरी याचा मिलाफ आपण उत्कृष्ट तऱ्हेने केलेला आहे.
    मी ज्येष्ट नागरिक असून सदरहू वाचन केलेले आहे.
    नवीन पिढी वाचन करत नाही.
    आपल्यासारख्या नी केलेल्या कीर्तना मुळेच नवीन पिढीला लोकमान्य टिळकांचे चरित्र मिहिती होत आहे.
    आपणास ह्रदयपुर्वक अभिवादन.

    • @krishnakokate5845
      @krishnakokate5845 2 года назад

      वृर्यरधरयंयलमणंढंण्ल
      सदंऋ

  • @shriyakakatkar6277
    @shriyakakatkar6277 Год назад

    🙏👌👌👌

  • @nitinandhalkar768
    @nitinandhalkar768 5 лет назад +3

    Jay Maharashtra

  • @-lj2nl7in8j
    @-lj2nl7in8j 4 года назад +4

    प्लिज आफळे बुवांचे कीर्तन लगेच दाखवत जा u tube वर....

  • @alankargore2121
    @alankargore2121 4 года назад +4

    very nice, thank you

    • @sanjivanikulkarni5312
      @sanjivanikulkarni5312 3 года назад

      शिवाजी खूप खूप छान सादरीकरण अशाच प्रकारचे विचार ऐकायला मला आवडतात चारुदत्त आफळे यांची वाणी खूपच मधुर आणि गोड आहे व्यासंग छान आहे धन्यवाद

  • @navnathlonsanepatillonsane8982
    @navnathlonsanepatillonsane8982 5 лет назад +2

    जय श्रीराम जय हिंद

  • @मनसेकार्यकर्ता-य7श

    छान

  • @kartikchavan8219
    @kartikchavan8219 5 лет назад +8

    Please add full speeches of aaphale bua its request to you

  • @omkarkulkarni1712
    @omkarkulkarni1712 3 года назад +1

    ❤️❤️❤️

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523 3 года назад +1

    लोकमान्य जीवंत चालते बोलते ब्रह्म होते . देव अवतारच हा .

  • @gardetanmay5457
    @gardetanmay5457 4 года назад +4

    panipat cha kirtan aikaycha ahe

  • @sudhirkulat799
    @sudhirkulat799 3 года назад +2

    लोकमान्य टिळकांची सिंह गर्जना आपण लखनौ मध्ये केल्याचे सांगितले.पण ही सिंह गर्जना अहमदनगरला झाल्याचे सांगितले जाते.

  • @neetadhawale368
    @neetadhawale368 Год назад +1

    Background music is very bady heard .louder than shri able guruki voice.
    Remove it

  • @shaktimali3041
    @shaktimali3041 4 года назад +1

    कृपया श्री कृष्ण चरित्र प्रसारित करा गुरुवर्य आफळे गुरुजींना विनंती

  • @yogeshjoshi2003
    @yogeshjoshi2003 5 лет назад +6

    Pl add many more keertans!! Thank you

    • @marathisoundlab9177
      @marathisoundlab9177  5 лет назад

      Nakkich..

    • @tigerzone9
      @tigerzone9 5 лет назад

      Marathi Sound Lab जय गुरुदेव, मला आफळे महाराज़ाना भेटायच आहें कृपया सम्पर्क कसा होईल सांग़ावा... माझा मोबाईल क़्र 9518317034.

    • @indiancoder8301
      @indiancoder8301 4 года назад +1

      @@tigerzone9 tyanchya kutvhyahi kirtanala ja aani zalyavr jaun bheta

  • @s2k817
    @s2k817 5 лет назад +3

    afale buvani shevti sangitalele mahabharat vaigere kirtan download sathi website konti aahe?

    • @kartikchavan8219
      @kartikchavan8219 5 лет назад

      Please website comment kara

    • @s2k817
      @s2k817 5 лет назад +3

      @@kartikchavan8219 मला आफळे बुवांना हा प्रश्न प्रत्यक्ष विचारायचा योग आला. वेबसाइटचं नाव आहे charudattaaphale.com
      महाभारत चे किर्तन लवकरच वेबसाइट वर उपलब्ध होईल.

    • @yashbedmutha1802
      @yashbedmutha1802 4 года назад +1

      आफळे बुवा महाभारत असं youtube वर शोध केला तरी येताना कथा

  • @demonraider4704
    @demonraider4704 5 лет назад +18

    सकारात्मक बोला. माझ्या पालकानी मुलाना इतिहास सांगावा. प्रत्येक मुलाला देशासाठी लढायला तय्यार करावे. हे महत्त्वाचे. शशस्त्र व्हा.

  • @yogeshjoshi2003
    @yogeshjoshi2003 5 лет назад +2

    Which website did he mention at last? Will u play send the website?

  • @avadhutjoshi522
    @avadhutjoshi522 3 года назад +1

    आपला संपर्क नंबर मिळेल काय जरा बोलायचे आहे

  • @sonalgaydhani2345
    @sonalgaydhani2345 4 года назад

    उतम

  • @indiancoder8301
    @indiancoder8301 4 года назад +2

    Afle Guruji tumhi ratnagiri KIRTANSANDHYA la 5 divas yeta bakiche 360 divas ashya videos mule tumhala aikta yeta

  • @indiancoder8301
    @indiancoder8301 4 года назад +1

    1:00:00

  • @gauravshewade
    @gauravshewade 4 года назад +1

    मला नंबर पाहीजे होता बुवाचा

    • @gauravshewade
      @gauravshewade 4 года назад

      माझ्या नंबर वर फोन करुन मला ध्य वा माझा नंबर आहे 8788277377

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 4 года назад +2

    आम्ही फक्त इंदुरीकर महाराज भक्त
    त्याचा खाली सगळे जिर .....

    • @marathisoundlab9177
      @marathisoundlab9177  4 года назад +11

      प्रत्येक कीर्तनकराची स्वतची शैली असते निदान कीर्तनच्या बाबतीत तरी या असे विचार करू नये , आपल्याला एखादी गोष्ट आवडते याचा अर्थ दुसरे वाईट अस होत नाही,

    • @parthsinghrajput2635
      @parthsinghrajput2635 4 года назад +2

      indurikar maharaj varkari kirtankar aahet aani aaphle bua naradiya kirtankar doghanna compare naahi karu shakat aani aadhi kirtan aikave nantar tippanya kara

    • @gautamphadnis7629
      @gautamphadnis7629 3 года назад +1

      Are pan vicharlay koni tula 😂 varkari ani naradiya madhla pharak nai kalat ka

    • @Greaterheigh
      @Greaterheigh 3 года назад

      Manuvadi tumi ashech rahanar backwards people. It's only for you. 😡

    • @gautamphadnis7629
      @gautamphadnis7629 3 года назад

      Tya indorya cha mate lokani kami shikaicha deshala hich loka pathi taktat.....

  • @shaktimali3041
    @shaktimali3041 4 года назад

    कृपया काही तरी अपडेट दया

  • @milindkulkarni4414
    @milindkulkarni4414 5 лет назад +1

    Background music barobar nahi

  • @seemabhise9288
    @seemabhise9288 2 года назад +2

    सुंदर

  • @priyankabarekar2331
    @priyankabarekar2331 4 года назад +1

    Khup Sundar kirtan

  • @vishwasrahane1105
    @vishwasrahane1105 3 года назад

    1:00:00

  • @vishwasrahane1105
    @vishwasrahane1105 3 года назад +1

    1:00:00