आफळे गुरुजी आपण खूप चांगले समाज प्रबोधन करत आहात अगदी आपल्या वडीला सारखेच , आपले वडील खूप मोठे इतीहासिक कीर्तनकार होते आम्ही नशीबवान होतो जे त्यांचे कीर्तन आख्यान ऐकलं, त्यांचे कीर्तन ऐकण्या साठी दादर ला ब्राम्हण सेवा मंडळ हॉल त्या काळात तुडुंब भरलेले असायचे, आम्ही त्या वेळेस 13ते 14 वर्षाचे होतो , विशेष म्हणजे हॉल मध्ये. तरुणाचा भरणा अधिक असायचा आम्ही त्यांचे प्रवचन कीर्तन अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत ऐकायचो एकही श्रोता जागेवरून हलायचा नाही, असे कीर्तन पुन्हा कधी ऐकले नाही, आपणही अगदी त्यांच्या सारखेच थोर कीर्तनकार आहात
येशु आणि बुद्ध यांची फिलाॅसाँफी मला कधी पटलीच नाही. कारण कधीही समाज 100% चांगला नसतोच. जसं विज्ञानात Ideal system अस्तित्वात नसते तसच कुठलाही समाज ideal नसतो. समाजातल्या वाईट प्रवृत्तींसाठी अहिंसा आणि शांती काय कामाची. शांती विभिषणासाठी, रावणासाठी नाही. शांतीमुळेच बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला. भगवदगीता हेच श्रेष्ठ तत्वज्ञान आहे.
हिन्दुत्वाचे रक्षण करण्यासाठी असेच किर्तन पाहीजे पांचट विनोद करुण दाँत काढनारे किर्तन कार नको तरच हिंदुत्व जागे होईल नाहीतर आपण सर्व मेलेलो आहोत आपली मने पण मेलेली आहेत जय जिजाऊ जय शिवराय
Son of tarabai was shivaji 2 not shahu. Your efforts to awaken sanatan dharma and true history of india by method of kirtan is loudly appreciable and worth of acknowledge by true follower of sanatan dharma...
जाज्वल्य संशोधन!! अतिशय रसमयता प्रचुर
आफळे बुवांसारख्या किर्तनकारांची आज गरज आहे.......👌💐
।। राजमाता जिजाऊ साहेब कि जय ।।
।। छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।
।। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे की जय ।।
।। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ।।
Ha kirtankar peshwyanchach manus aahe.khaberdar.
खरोखरच आज श्रिमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास कळण्याची अत्यंत गरजेचे आहे
इतिहासाचे खरे पुरावे गोळा करून खणखणीत आवाजात कीर्तन करणं हे अतिशय गौरवास्पद आहे. आदरणीय आफळे यांनी आम्हाला अशी कीर्तने ऐकवून फार मोठे उपकार केले आहेत.
बुवा,प्रत्येक विवेचन अभ्यासपूर्ण असते आपले ,त्यामुळे बाकी अधिक काही वाचायची गरजच पडत नाही,आपण म्हणजेच फार मोठा ग्रंथ आहात,🙏🙏🙏🙏
खूप खूप खूप छान. 🙏🙏🙏 सिनेमात बाजीराव नाचताना दाखवलं आहे ते पाहून खूप त्रास झाला.
खूप खूप छान तुमचे किर्तन मला खूप आवडते . मी आतापर्यंत दहा किर्तने ऐकली आणि अजून ऐकायची आहेत आणि हे you tube मुळे शक्य होत आहे
हे....खरे कीर्तन...सुन्दर चारुदत्त जी, आपले कोटि कोटि धन्यावाद
अतिशय ऊत्तम आख्यान.ऊत्तम कीर्तन.आपण नाथमाधव लिहिलेल शिवकाल वाचलेल दिसत आहे.
आदरणीय आफळे गुरुजी आपण खरंच खूप चांगले किर्तनातुन समाजप्रबोधन करत आहात आपल्या मुळे खरा इतिहास सर्व सामान्य बहुजन समजा पर्यंत पोहचतो
खुपच छान.
सुंदर,अप्रतिम,स्पष्ठ व्यक्ती,
छान महाराज
खूप खूप खूप च छान.
अप्रतिम. खरा इतिहास जगा समोर आणत आहात ह्या बद्दल हार्दिक अभिनंदन
गुरूजी आपणास नमस्कार! आपली इतिहास सांगायची पद्धत खरोखरच आवडली! मन प्रसन्न होते !
आफळे गुरुजी आपण खूप चांगले समाज प्रबोधन करत आहात अगदी आपल्या वडीला सारखेच , आपले वडील खूप मोठे इतीहासिक कीर्तनकार होते आम्ही नशीबवान होतो जे त्यांचे कीर्तन आख्यान ऐकलं, त्यांचे कीर्तन ऐकण्या साठी दादर ला ब्राम्हण सेवा मंडळ हॉल त्या काळात तुडुंब भरलेले असायचे, आम्ही त्या वेळेस 13ते 14 वर्षाचे होतो , विशेष म्हणजे हॉल मध्ये. तरुणाचा भरणा अधिक असायचा आम्ही त्यांचे प्रवचन कीर्तन अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत ऐकायचो एकही श्रोता जागेवरून हलायचा नाही, असे कीर्तन पुन्हा कधी ऐकले नाही, आपणही अगदी त्यांच्या सारखेच थोर कीर्तनकार आहात
राम कृष्ण हरी आम्हाला आमचे आई बाबा खरा ईतिहास चारुदत्त आफळेच किर्तन ऐकुन आम्हाला सागतात हिच खरी उपल्बधी एक दिव्यांग(मतिमंद ,गतिमंद बालक)
7 ll get
सत्याचे कास धरणारे खरे आभ्यासू व बुद्धीमान कीर्तनकार,,,, हभप आफळे महाराज ।। राम कृष्ण हरि ।।
अप्रतिम महाराज... Tru history बाजीराव भट्ट....
अतिशय अर्थपूर्ण प्रवाही, संगीतमय, प्रबोधन, इ.समावेश क असणारे आनंदी कीर्तन
Kokate sarkhe khulchat ani bindok ani murkh lok ata ya jagat vadhnar....apan apla abhyas tham thevla phije. Adarniy Afale Guruji Dhanyvad.
Khup chhan kirtan. .
Jay bhavani. Jay Shivaji.
Jay Jijau Jay Shambhuraje.
Jay Jay Raghuveer Samarth.
खूप सुंदर कीर्तन आदरणीय आफळेबुवा. खरा इतिहास आपल्याच मुखातून ऐकावा. 🙏🙏🙏
खुपच छान ।। जय पेशवे बाजीराव
पानीपत वर आधारित किर्तन करावे 🙏🙏कारण खरा इतिहास हा फक्त आफळे गुरुजींकडूनच समजु शकतो 🙌🙌
आदरणीय आफळे बुवा सलाम आहे तुम्हाला
You are brave
You are very great as you are bajirao peshwa.....
आफले गुरुजी खूप महान कार्य हे
Satya etihas ha tumachyamule ahmala kalatoy bhuva tyamula evshar khup dirghayusha devo ani satya ya jagapudhe apalya vanitun aikayala mile hich echha danyavad
Apratim sundar kirtan karta bua. Asech anek vishyavar kharya itihasa varche tumcha kirtan aikayla awdel.
इतिहास लेखन करणाऱ्या लेखकाला सुध्दा मार्गदर्शन होईल असे किर्तन प्रवचन असते आफळे महाराज ( बुवा चे ) यांचे किर्तन !
जय जिजाऊ जय शिवराय आफले गुरुजी अप्रतिम आपला आवाज
प्रेरणास्थान.... श्री आफळे गुरुजी....
GT m
Atti sunder pravachan. अती सुंदर.
जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय बाजीराव बल्लाड भट्ट जय महाराणा प्रताप जय माँ जिजाऊ माँ राणी लक्षमीबाई ,,
सरसेनापती बाजीराव बाळाजी भट बल्लाळ नाही आणि भट्ट ही नाही
Bua, aapli vishay maandani, aani tyancha ulgada khupach zabardast aahe..
येशु आणि बुद्ध यांची फिलाॅसाँफी मला कधी पटलीच नाही. कारण कधीही समाज 100% चांगला नसतोच. जसं विज्ञानात Ideal system अस्तित्वात नसते तसच कुठलाही समाज ideal नसतो. समाजातल्या वाईट प्रवृत्तींसाठी अहिंसा आणि शांती काय कामाची. शांती विभिषणासाठी, रावणासाठी नाही.
शांतीमुळेच बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला.
भगवदगीता हेच श्रेष्ठ तत्वज्ञान आहे.
खरच खूप सुंदर ऐकवलं धन्यवाद
हर हर महादेव महाराज आपन khup चांगली माहिती संगतात संपूर्ण महाराष्ट्र ला बाजीराव यांचा बद्दल महित नहीं आपन चन sanglate
दमदार ..... वा सुरेख महाराजा !
Afale mahraj kharach aplya kirtnat khup chan susangati, Apratim Vaktrutva shaili v Vishyachi Abhyaspurn mandani , Apratim gayan v vadan Ani vishesh mhanje apan sarvat mahtvache mhanje ki aplya Etihaas Abhyas khara ahech yacha sarvat Uttam purava mhanje ki Aplya kirtnatun yogya samaj prabhodhan hote don samaj bhandun tutat nahit tr sarv Jodle jatat tyabaddal apke khup khup Dhanywad, ani mhanunach ha etihaas sarvanni khara manava karan Aple sarv poorvaj- mahapurush mandali he kadhihi chukich vagnar nahit don samajamadhye bhandane lagtil ase vagnar ,vartan karnar nahit mhanunach tyanna Apan mahapurush he bolto,, nahitr halliche kahi Etihaas Abhyasak he muddam hindunmadhe foot kashi padel v Don samajat Bhandane kashe lagtil yavar jast Abhyaas kartyet v kahihi chaptayet Ashyanna Etihaas Abhyasak manave ka? he ata maharastratil sarv Sudnya jantene tharvave
खुप चांगले कथा म्हणते
audio quality is superb .. thanks video asel tar upload karava
सुरेख चेलेंज देऊन इतिहासाची माहिती
Tanay... Thanks so much for the upload
Tumi real history sangitli ⛹🏿♂️👍
सुंदर प्रेरणादायी
Ek no dandekar
नमस्कार
खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन पुराव्या सकट आणि पोटतिडकीने
आपण म्हणता ते खरच व्यक्ती केंद्रित समाज असल्याने........
Thanks a lot Tanay. Atyant Abhari ahe. Good Work.
वा खरा इतिहास
Vaaa khupch sundar
aafle sir
tumhi khup chan kaam karat aahat
अप्रतिम आफळे बुवा
Great! 👍👍👍
Yes. This. Is. Real. Kirtan.
Great. Ch.Shivaji maharaj kirtan.
खूप छान महाराज
khup khip dhanyawad Tanay Dandekarji
हिन्दुत्वाचे रक्षण करण्यासाठी असेच किर्तन पाहीजे पांचट विनोद करुण दाँत काढनारे किर्तन कार नको तरच हिंदुत्व जागे होईल नाहीतर आपण सर्व मेलेलो आहोत आपली मने पण मेलेली आहेत जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद
@@niteshsharma2154 kpoooppo
@@niteshsharma2154 kpoooppo
❤@@niteshsharma2154
छान गुरूजी
व्वा... फारच सुंदर
सत्यवादी मनुष्य 👌👌👌👌🚩🚩🚩
excellent...keep it up.
Son of tarabai was shivaji 2 not shahu.
Your efforts to awaken sanatan dharma and true history of india by method of kirtan is loudly appreciable and worth of acknowledge by true follower of sanatan dharma...
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹
खंर कळाल
खुप छान
1 no bua...
खूपच सुंदर
Excellent
Aafale guru ji aamache aadarsh
Jai Hind. Abhinandan
सर्व श्रोत्या ना सांगण्यात अभिमान वाटतो की ही रेकॉर्डिंग नागपूर मधे झाले ल्या कीर्तन महोत्सवात ला आहे
He recording Thanyatlya Hindu Jagruti Sarvajanik Ganeshotsav Mandalachya vatini 2018 salchya ganeshotsavat 'Utkarsha Mandal - Sahayog Mandir' yethe ayojit kelelya kirtanacha ahe.
अत्यंत छान विचार ऐकून मन भरून जाते...आपला एक एक शब्द मनाला स्पर्शून जातो...VISHWAS MAGAR LIC NASHIK 9422257924
अप्रतिम! 👌
Sir khup Chan kirtan aahe.
Jay shivray
Khup sunder nirupan Purva rang Uttar rang kuthlahi chukai naye
Superb
great ...
अप्रतीम
Khupach chhan
अफाट ! अफळे बुवा !!
Mharajacha number betal ka
Afale Gurujis great speech in that we learn lot of historic incident
But it not kirtan🙏🙏🙏🙏🙏
Aphale Bua tumche manapasun abhar ani namskar !
अप्रतिम👌👌👌
महाराज अशीच माहिती राजा पृथ्वीराज चव्हाण व महाराणा प्रताप बदल माहिती द्यावी
Dili ahe video madhye paha
खुप प्रेरणादायक
खूप छान
Khupach sundar
❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
अप्रतिम
jay shivaji
mast
Sundarrrrrrrrrrrrrrr
👌👌👌👌
नमस्कार बुआ.💐🌻🌸🌺🌹
Truely inspiring ..
Q
भाग ३ दिला नाही
अप्रितम
जय शिवराय
बुवा, आपले किर्तनं ऐकले की खुप निर्मळ वाटतं,