मी प्रत्यक्षात आफळे बुवांचे किर्तन खूपदा ऐकलेले आहे...त्यांची नाट्यगीतं मला खूपच आवडतात.....किर्तन असुनही नविन पिढीला देखील खिळवून ठेवेल अशी शब्दसंपदा असल्यामुळे त्यांचे किर्तन ऐकणे म्हणजे एक आनंदसोहळाच असतो.
श्री संत सद्गुरु आपले गुरुजी, यांचे कीर्तन प्रत्येक शाळेत व कॉलेजमध्ये ठेवले पाहिजे ह्याच्या मुळे समाजाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट व चांगले व्यक्तिमत्व तयार होतील......... गुरुजींना माझा चरण स्पर्श......... 🙏🙏🙏
त्यांची फार मोठ्या प्रमाणावर कीर्तने utube वर आहेत मला ती खूप आवडतात म्हणून मी बरीच ऐकली पण एकदा ऐकून स मा धान होत नाही पुन्हा पुन्हा ऐकते फारच उत्तम मधुर वाणी आणि चांगल्या सवयी अंगी लागतील असे सांगितले आहे शिवाय राष्ट्रभक्ती कशी करावी याचे वर्णन तर मला खूपच आ वडले
खूप छान किर्तन,ऐकून आत्मिक समाधान लाभले त्यातून कोरोनामुळे लॉक डाउन च्या काळात अशी किर्तन ऐकायला मिळते म्हणजे दुधात साखरच ,श्री आफळे बुवांच्या सर्व विडिओ कॅसेट u ट्यूब वर जरूर पाठवावेत ही विनंती .
नमस्कार आफळे बुवा🙏 प्रथम आपल्या कुशाग्र बुध्दीला नमन. आपल्यातील कलागुणां चे करावे तेवढे कौतुक कमीच. परंतु आपले किर्तन मात्र सतत चालूच रहावं असे वाटणारे कारण सतत वाहणारं पाणी हे स्वतः निर्मळ असतं परंतु ते इतरांना निर्मळ करत व तहान ही भागवत 🙏🙏🙏
उत्तराेतर रंगत जाणरे कीर्तन याची सांगता समाराेह कधीही हाऊनये असे वाटते पण आपण काळमर्यादा बांधले गेलाे आहाेत. तेव्हा असेच चांगले उपक्रम आपल्या मार्फत येवाेत व अखंड सेवा ऐकाला मिळण्याचे भाग्य आम्हां सगळ्यांना लाभाे ही च समर्थ चरणी प्रार्थना व पुढील उपक्रमा साठी शुभेच्छा.
@ Dinesh Nagwekar jaude ho.... Duryodhan Shakuni ani Dhrutrashtra sarkhi mansa tevha pan hoti aaj hi aahet.......dislike karnare sagle Modern Kaurav ani Shakuni cha aahet :P
आफळे बुवांचे कीर्तन ऐकताना प्रसंग प्रतक्ष डोळ्यासमोर उभा राहतो. 🙏🙏🙏
मी प्रत्यक्षात आफळे बुवांचे किर्तन खूपदा ऐकलेले आहे...त्यांची नाट्यगीतं मला खूपच आवडतात.....किर्तन असुनही नविन पिढीला देखील खिळवून ठेवेल अशी शब्दसंपदा असल्यामुळे त्यांचे किर्तन ऐकणे म्हणजे एक आनंदसोहळाच असतो.
Pa
H
Tu
Or internet i
@@sharadhindalekar9427m,;l
महाभारतातील माहीत नसलेले प्रसंग आपल्या सामान्य मधुर वाणीतून ऐकायला मिळाले.इथूनच वंदन करते.
सामान्य नाही तर साभिनय
सुंदर किर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले
धन्यवाद बुवा
खुपच छान अप्रतिम तुमच्या अभ्यासाला शत् शत नमन .
Thank you sir... असेच margadarshsn करत राहा
सुमधुर आवाजात चरीत्र सांगितले🌹🙏🌹
वैकुंठीचा विठ्ठल भू श्री यावा असे हे किर्तन
श्री संत सद्गुरु आपले गुरुजी, यांचे कीर्तन प्रत्येक शाळेत व कॉलेजमध्ये ठेवले पाहिजे ह्याच्या मुळे समाजाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट व चांगले व्यक्तिमत्व तयार होतील......... गुरुजींना माझा चरण स्पर्श......... 🙏🙏🙏
P
मी सर्व महाभारताची किर्तन एकलीखुपच सुंदर धन्यवाद
Ashtpailu kirtankaar bua
अगदी सखोल व अभ्यास पुर्ण तसेच सर्वसामान्य लोकांना सहज आकलन होईल असे उद्बोधनपर किर्तन
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा . अप्रतिम, अमोघ वाणी, समर्थ सेवाभाव . आम्ही भाग्यवान आहोत की आपल्या किर्तनाचा लाभ मिळतोय .
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी . मला आपली किर्तनं ऐकायला आवडतात. त्यातून समाज प्रबोधन व ज्ञान देण्याचे महान कार्य आपण करित आहात.
खुपच सुंदर किर्तन सर्व किर्तन युटुबला टाकावी.
Thaku Aabhari Aahot
Khup Chhan Kirtan.
Jay Jay Ram Krishna Hari.
Jay Jay Raghuveer Samarthan.
Khul khup dhannanyvad
खूप सुंदर कीर्तन आणि त्यात aphale बुवांची विनोदी shaili रसिकांना खिळवून ठेवते.
Kikan.atisjay.sundar
आफळे गुरुजी तुम्हाला साष्टांग नमस्कार
त्यांची फार मोठ्या प्रमाणावर कीर्तने utube वर आहेत मला ती खूप आवडतात म्हणून मी बरीच ऐकली पण एकदा ऐकून स मा धान होत नाही पुन्हा पुन्हा ऐकते फारच उत्तम मधुर वाणी आणि चांगल्या सवयी अंगी लागतील असे सांगितले आहे शिवाय राष्ट्रभक्ती कशी करावी याचे वर्णन तर मला खूपच आ वडले
P
W
बुवा नमस्कार🙏 अप्रतिम
बुवांच किर्तन ऐकल खूप सुंदर झाल
प्रत्यक्ष ऐकायचा अजून योग आला नाही तो कधी येतोय बघायचलवकरच यावा अशी ईच्छा आहे
अतिशय सुंदर चरीत्र आयकुन मन प्रसन्न झालं आफळे महाराजांचा सखोल अभ्यास आहे असे चरित्र आयकायल भेटन भाग्य लागत महाराजांचे खुभ आभार जय हरी
I am chilling 😭😂
आफळे बुवाचे किर्तन एकदम सुंदर आहे
अती उत्तम कथा सांगता आफळे बुवा ,धन्यवाद
खुप मस्त कीर्तन आहे 👌आणि मला महाभारतातील विदुर या व्यक्तिरेखेचं महत्व समजलं 🙏खुप खुप धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली आहे राम कृष्ण हरी❤
महाभारत प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे करणारे कीर्तनकार...... फार छान
0
खूप छान कीर्तन.
वा, फारच छान,
हिरा कसा असतो तो पाहिला नाही, पैलू म्हणजे काय माहीत नाही,तरी पण अष्टपैलू हिरा म्हणाव आफळे महाराजना
Khup sunder pane sadar Kel kirtan!!!
अतिशय अद्भुत सुरेख सुंदर भावविभोर कीर्तन
खूप छान किर्तन,ऐकून आत्मिक समाधान लाभले त्यातून कोरोनामुळे लॉक डाउन च्या काळात अशी किर्तन ऐकायला मिळते म्हणजे दुधात साखरच ,श्री आफळे बुवांच्या सर्व विडिओ कॅसेट u ट्यूब वर जरूर पाठवावेत ही विनंती .
आखखाखखखखखाआआआआआपख्अक़
नमस्कार आफळे बुवा🙏
प्रथम आपल्या कुशाग्र बुध्दीला नमन. आपल्यातील कलागुणां चे करावे तेवढे कौतुक कमीच. परंतु आपले किर्तन मात्र सतत चालूच रहावं असे वाटणारे कारण सतत वाहणारं पाणी हे स्वतः निर्मळ असतं परंतु ते इतरांना निर्मळ करत व तहान ही भागवत 🙏🙏🙏
खूपच सुंदर आहे
अप्रतिम किरतन खूप भावले
उत्तराेतर रंगत जाणरे कीर्तन याची सांगता समाराेह कधीही हाऊनये असे वाटते पण आपण काळमर्यादा बांधले गेलाे आहाेत. तेव्हा असेच चांगले उपक्रम आपल्या मार्फत येवाेत व अखंड सेवा ऐकाला मिळण्याचे भाग्य आम्हां सगळ्यांना लाभाे ही च समर्थ चरणी प्रार्थना व पुढील उपक्रमा साठी शुभेच्छा.
Khup chan kirtan ahe .... Eikat rahave asech watte
🙏🙏
फार फार सुंदर. तुमच्या सारखी मोठी माणसे हवीत.
कासली .कोपरगाव .........राम राम .छान किर्तन आहे.अशीच छान किर्तन ऐकवा महाराज .जय हरी माऊली......
गुरुदेव दत्त !!💐💐💐
बुवा फारच छान खून खूप आवाज छान आहे जय जय राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर, श्रवणीय.
अप्रतिम
सुंदर माऊली तुम्हाला दंडवत !!
Sundar katha. Patit pawan sitaram. Kalyan, Maharashtra.
Apratim kirtan.bua tumache kirtan ati sundar..
खरच अद्भुतरम्य पहिल्यांदा च असे किर्तन ऐकले , ही कथा महाभारतात फार कमी लोकांना माहिती असेल.परत व्हिडिओ करण्यास धन्यवाद.
Yes.The story was new to me. Thanks.
दोन वर्षांपूर्वी ही कथा ऐकली होती सहजच फोन उचलला व कारोना बिमार अवस्थेत परत ऐकलं अध्तामिक पातळीवर परत आलो धन्यवाद सर्वांना
अप्रतिम सुंदर खूपच छान
विदुरकथा खुपच सुंदर
छान कीर्तन
खुपच सुंदर अप्रतिम, आवाज ही छान आहे त्यामुळे ऐकण्याची गोडी वाढते
😊
Ramkrishna hari..🙏🙏🙏🙏
Khupch chyaan🙏🙏🙏
अतिशय सुंदर सुरेख व आनंददायी कीर्तन आहे धन्यवाद व शतषः आभार
Shital Junnarkar .ङ
खुप च सुंदर
Excellent
अतिशय सुंदर व अप्रतिम मनापासून धन्यवाद
Apratim kirtan
Please जेवढी किर्तने आहेत तेवढी सगळी पाठवावी.
Tumche uccha vichar sada sarvada Hindutvala sfurti devo
Very nice kiran 👍👍
🙏
Khupch chan
Aati sundar. Maharaj ji 🙏🙏🙏
Veer veer God black youafale maraja
जय हरी
Sundar
कृष्णाच्या चरित्रावर कीर्तन नाही काय असेल तर कृपया अपलोड करा
आता चारुदत्त आफळे यांनी काश्मीर फाईलवर कीर्तन करावे. शहाणे करून सोडावे सकळ जन🙏
घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घ्यावा.
Enjoyed बरेच दिवसानी
महाराज वैराग मध्ये यावे
जेवढी असतील तेवढी किर्तन यु टयुब वर घ्यावीत ही विंनंती आहे
खूप छान कीर्तने. ऐकताना मन रंगून जाते. खरच तुमची सर्व कीर्तने ऐकायला आवडतील
@@madhavimulay1325 ĺ
सीसीसीसीसीसीसीसीसीसीसीसी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
नमस्कार
नेहमी प्रमाणे च💐💐
Sir pls asech katha navin ekda sir
Buva,
Sundar kitan kelat
Dolya tun pani yet aani yethe kar maze julti🙏🙏🙏🙏
Very nice
Khup sundar
मन प्रसन्न झाले...धन्यवाद सप्रे साहेब...
Khoop chhan
खुपच छान .
@@ramnathpatare3165 t
@@sanjeevanraokulkarni7068 ट !!अर
असे कीर्तन ऐकण्यासाठी नशिब लागते, ते मला लाभले आहे ही माऊलीची इच्छा.
Sundarch, Apratim
Kya baat hai Guruji.. Sundar!
खूपच सुंदर आणि महाभारताच्या इतिहासाच हुबेहुब वर्णन करणारे किर्तन !
कोण आहे ते नतद्रष्ट ज्यानी न आवडल्याच प्रतिपादन केलय !
गाढवाला......
@ Dinesh Nagwekar jaude ho.... Duryodhan Shakuni ani Dhrutrashtra sarkhi mansa tevha pan hoti aaj hi aahet.......dislike karnare sagle Modern Kaurav ani Shakuni cha aahet :P
@@Mandro105 खरय !
आताची माणसं दुर्योधन, दु:शासन, आणि शकुनीला लाज आणतील
@@mandarbhosle1496 khara ahe tumcha
Ya kirtanache naman upload kara plz. I love, "Raghupati raghav rajaram,,,"
़़श्री
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
सुंदर विशलेशण, वाचायला आवडेल पण आपले आवाज ऐकून ऐकायला च आवडले
खूपच छान. 👌 👌 👌
ओम नमः शिवाय
Me UPSC Cha abhyas kartana apla kirtan aikto.....confidence yeto
Jai hari.....🙏🙏
4
Nice
Khupch sunder kirtan.....Aaplya mahiti nusar vyas likhit MAHABHARAT kuthe milele?
अप्रतिम . किती ही ऐकले तरी कन्टाळा येत नाही . मनाला खूपच आनंद होतो .
एक पात्रीचा उत्तम नमुना!!👌
Wonderful
Jay shriram
jBL
Jai hari
अती सुंदर
Mahamurkh dislike kartat..
एवढाच जर अर्जुन श्रेष्ठ होता मग कर्णाला अधर्माने मारण्याचे काय कारण...!!
अधर्माला अधर्माने मारण्याचा आदर्श घालून देण्यासाठी. तसे या आधीही अर्जुनाने किमान ५ वेळा कर्णाला हरवले होते.
@@vaijeet अगदी बरोबर...त्याने जर हे संपूर्ण पाहिलं असत तर असा प्रश्न पडला नसता कदाचित....
जय हरी
अप्रतिम
🙏🏻🙏🏻