२५-०८-२०१८ कथा विदुर चरित्र पूर्वार्ध - राष्ट्रीय कीर्तन सम्राट ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 86

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni8722 2 года назад +2

    ह भ प चारुदत्त आफळे बुवांना 🙏🙏🙏 सगळीच कीर्तने अतिशय श्रवणीय👌👌👍👏🙏🙏🌹🌹

    • @nakatenagesh4268
      @nakatenagesh4268 2 года назад

      हे रत्न जन्माला आले जांच्या पोटी ते माय बाप धन्य आहेत.

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 3 года назад +7

    आपल्या बुवांच्या किर्तनात पोवाडा ,अभंग , नाट्यसंगीत अशी विविध उपांगे असून देशाला मिळालेले अनमोल रत्नच आहे

    • @nakatenagesh4268
      @nakatenagesh4268 2 года назад

      अगदी बरोबर बोललात तुम्ही

  • @umalele2770
    @umalele2770 4 года назад +15

    नमस्कार
    श्री आफळे
    आपण जे निद्रिस्त हिंदू धर्माला ,इतिहासात असलेली सणसणीत आणि सत्य उदाहरणें देऊन जागवण्यासाठी जे प्रयत्न करत आहात,त्याला खरंच यश येवो,ही परमेश्वरा जवळ खूप मनापासून प्रार्थना💐

    • @vasudeoteli1193
      @vasudeoteli1193 3 года назад

      आपली किर्तने मनोबोधक असतातच शिवाय त्यामधील गिते शास्त्रोक्त असलेने मी रोज देव पुजेवेळी ऐकतो.अंधश्रध्देला वाव नसतो त्यामुळे पुन्हा ऐकायला कंटाळा येत नाही.मी माझ्या विचारांशी जुळणार्या मित्रांना पाठवत असलेने मैत्री बळकट झाली आहे.उदासिनता देखील कमी होत जाते.आपणास धन्यवाद द्यावेत तेव्हढे थोडे होतील.

  • @nilimaghode8166
    @nilimaghode8166 3 месяца назад +1

    Shrawaniy satat aiekatch rahawe. ❤pranam

  • @BalkrushnaParwate
    @BalkrushnaParwate 3 дня назад +1

    खुप सुंदर विवेचन बुवासाहेब 🙏🙏🙏

  • @maheshnagvekar5485
    @maheshnagvekar5485 2 года назад +1

    नमस्कार बुवा नेहमी प्रमाणे सुंदर

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 8 месяцев назад +2

    इतिहास असो की पुराण महाराजांचा अभ्यास खूप सूक्ष्म आहे ऐव्हढे नक्की.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад +1

    आदरणीय महाराज आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मनाला किती आनंद देत आहात .

  • @mahadeomane5851
    @mahadeomane5851 3 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🌹

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 3 года назад +3

    नेहमी प्रमाणे सुंदर किर्तन व गायन 🙏🙏

  • @nilkanthhirve8536
    @nilkanthhirve8536 11 месяцев назад +1

    Afhale..buvancha awaz. Sunder.aahe kirtan..khup.chan.

  • @jayantjoshi3201
    @jayantjoshi3201 2 года назад +2

    अति सुदंर !

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 4 года назад +3

    सर्वात्मका ह्या गाण्याचा अर्थ फार छान सांगितला. ह्यांचा आवाज काय छान आहे. छान गातात

  • @prachilele9049
    @prachilele9049 2 года назад +1

    अप्रतिम!

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 2 года назад +1

    Getting so much plsure after listening.

  • @namdevmore1957
    @namdevmore1957 5 лет назад +1

    रामकृष्णहरि ! जय श्रीराम समर्थ सद्गुरू कीं जय ! श्रीराम जयराम जय जय राम ! असे सुंदर कथा कीर्तन नेहमी झाले पाहिजे ! आताच्या काळात तरूणांना ते ख-या अर्थाने समजले पाहिजे ..! जय वासुदेव भगवान !

  • @b.jadhavjadhav5494
    @b.jadhavjadhav5494 5 лет назад +8

    खरोखरच सखोल आभ्यास बुवा आपला, मी नतमस्तक आहेत.

  • @namdevmore1957
    @namdevmore1957 5 лет назад +6

    देश रक्षणाचा अतिशय महत्त्वाचा विषय आपण कथेतून मांडला आहे ...!

  • @sandeepkumarshewale1418
    @sandeepkumarshewale1418 3 года назад +1

    Ramkrishna hari..🙏🙏🙏🙏

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 5 лет назад +4

    किती आनंद मिळतो

  • @jitendrabhosale3091
    @jitendrabhosale3091 3 года назад +4

    प्रणिपात महाराज 🙏🙏🙏 अप्रतिम

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 года назад +1

    Khup chhan kirtan.
    Jay Jay Ram Krishna Hari.

  • @tusharkulkarni7157
    @tusharkulkarni7157 2 года назад +1

    👌👌👌

  • @pankajbhobya2823
    @pankajbhobya2823 3 года назад +2

    मसत गुरुजी

  • @avinashsir4754
    @avinashsir4754 5 лет назад +9

    अप्रतिम महाभारत मांडले याची गरज सध्याच्या काळात जास्त आहे.

  • @gangadharlodhe1566
    @gangadharlodhe1566 4 года назад +3

    Very nice 👌 Maharaj

  • @वारकरीप्रदीप
    @वारकरीप्रदीप 4 года назад +1

    Best kirtan arufale kirtankar ram ram

  • @shrikantkulkarni1189
    @shrikantkulkarni1189 3 года назад +2

    गुरूजी आपण खुप चांगले विचार देत आहेत समाजातील विविध घटकांना.🙏🙏

  • @bhausaheb1976
    @bhausaheb1976 4 года назад +2

    Khoop chan kirtan

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 года назад +1

    छान किर्तन केले आहे

  • @ssghugare
    @ssghugare 2 года назад +1

    नमस्कार विलास दादा, आफळे बुवा यांच्यासाठी एक वेगळी playlist बनवा. तस तर प्रत्येक बुवांची वेगळी playlist बनवा.

  • @shivshankar1008
    @shivshankar1008 3 года назад +1

    अप्रतिम ,🙏🙏

  • @sandeepkhade159
    @sandeepkhade159 4 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @ajagtap976
    @ajagtap976 4 года назад +1

    राम कृष्ण हरी ll

  • @ashoklokhande7883
    @ashoklokhande7883 4 года назад +3

    खूप छान अप्रतिम अभ्यास पूर्ण गोड आवाजात सगळेच समजतील अशी भाषा परंतु ब्राह्मणा विषयी 2% जास्त ओढ वाटते

    • @दादापाटील-ह3ठ
      @दादापाटील-ह3ठ 4 года назад +3

      ब्राह्मण म्हणजे आमच्या हिंदु धर्माचा धर्म गुरु आहे त

    • @harshadapadhye6259
      @harshadapadhye6259 2 года назад

      ब्रह्म अर्थात संपूर्ण सर्वांगीण ज्ञान प्राप्त करणे व प्राप्त केलेले ज्ञान जिज्ञासूंना मनापासून देणे हे ब्राह्मणवर्णाचे लक्षण आहे.
      हे लक्षण नसेल तर तेथे ब्राह्मणत्व नाही.
      आणि जेथे कुठे असेल तर तो/ती आणि कोणीही सदैव आदरणीय आहेत...
      या मूळ सनातन वैदिक ब्राह्मणत्वाच्या व्याख्येला मनात धारण केले तर विद्वान् सर्वत्र पूज्यते। हे होणारच.
      अशाच प्रकारे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या व्याख्या व लक्षणे पाहिली तर कळते की राष्ट्राच्या जडणघडणीत प्रत्येकाचे केवढे महत्त्वाचे स्थान, योगदान आहे. सारे मिळून जगन्नाथाचा रथ ओढू.
      ज्ञान मोठे आहे म्हणून ज्ञानी माणसाचा मोठेपणा आहे, इतकेच...

  • @dattusonwane1752
    @dattusonwane1752 6 лет назад +4

    राम राम राम राम राम कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण हरी हरी हरी हरी हरी

  • @sudarshandeshpande7428
    @sudarshandeshpande7428 4 года назад +1

    🙏🙏

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 5 лет назад +5

    Namaskar Vilasdada ! HBP Shri Aphalebuva pratyek abhangavhe vishleshan itkya sulabhapane karatata ki tyacha artha samajlyane shrotyanna atmaprikshan karanyas madat hote. Yasathi Buvanprati krutadnyata ! Apan he amhala aikavlant mhanue apalyapratihi krutadnya ahe.

  • @vaishalikulkarni5549
    @vaishalikulkarni5549 4 года назад +1

    प्रणाम

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 5 лет назад +1

    बुवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayshreebankar1042
    @jayshreebankar1042 5 лет назад +1

    Khup sundae Kieran Maharaja namskarr apnala

    • @prashantboralkar8812
      @prashantboralkar8812 5 лет назад

      अतिशय अभ्यास पूर्ण कीर्तन

  • @shubhambobade7470
    @shubhambobade7470 5 лет назад +1

    अप्रतीम आफळे महाराज

  • @bhauk678
    @bhauk678 5 лет назад +2

    अप्रतिम

  • @rohanpatil2021
    @rohanpatil2021 5 лет назад +1

    Ram krishna Hari

  • @prasadg8171
    @prasadg8171 4 года назад +1

    अप्रतिम कीर्तन. धन्य झालो.

  • @gajanankakad7916
    @gajanankakad7916 4 года назад +2

    छान

  • @bhaskarraut767
    @bhaskarraut767 4 года назад +1

    Very good

  • @jeeparanjpe1318
    @jeeparanjpe1318 6 лет назад +2

    Sundar kirtan

  • @girishparadkar7949
    @girishparadkar7949 6 лет назад +3

    Thanks for uploading this kirtan - Nalini Paradkar.

  • @kedardeshpande6448
    @kedardeshpande6448 6 лет назад +5

    Please upload early not late night so we will enjoy this kirtan in same day

    • @VilasSapre
      @VilasSapre  6 лет назад +4

      kedar deshpande It is not possible because it takes about 6 hours to edit preparing videos.

    • @anantlakhote4895
      @anantlakhote4895 6 лет назад +1

      Nice kirtan

    • @mayureshkokil785
      @mayureshkokil785 2 года назад

      तुम्ही इंग्रज आहात का ? नसाल तर मातृभाषेत बोलायचे ना

  • @chandrashekharanerao1714
    @chandrashekharanerao1714 4 года назад +3

    श्री विलास सप्रे साहेब,
    कृपया २०१९ व २०२० (आता पर्यंत झालेली) ची किर्तने पण download करून उपकृत करणे ही विनंती. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dineshhegde3144
    @dineshhegde3144 4 года назад +2

    The patriotic kirtans are excellent. To inculcate patriotrism in Indians, request tat the sub titles be given in all languages to have a wider coverage.

  • @chandrakantbonde5944
    @chandrakantbonde5944 6 лет назад +10

    पितामह भीष्म चरीत्र भाग ३ टाका

  • @sarveshshukla959
    @sarveshshukla959 6 лет назад +1

    आजच किर्तन टाका न

  • @yogeshbansode590
    @yogeshbansode590 6 лет назад +3

    school teacher buva sarkhe astil tr konch napas honar nahi...aani mul aandane shiktil...

  • @prasannagogate9104
    @prasannagogate9104 6 лет назад +3

    सुंदर कीर्तन

  • @laxmanashtekar3073
    @laxmanashtekar3073 5 лет назад +1

    ओम नमः शिवाय महाराज सप्रे म नमस्कार येक विनंती टीव्ही वरती दाखवली जाणारे सिरीयल हे व्यास लिखित महाभारत असावे नको ते दाखवू नये

  • @pranjaljoshi4160
    @pranjaljoshi4160 4 года назад +1

    Sapre Sir please Dr Sinnarkar Maharajanche kirtan asel tar upload kra please 🙏🙏🙏

    • @VilasSapre
      @VilasSapre  4 года назад

      Pranjal, unfortunately I do not have kirtan by Dr.Sinnarkar .All my recordings are live and Dr.Sinnarkar had not visited Gwalior.

    • @pranjaljoshi4160
      @pranjaljoshi4160 4 года назад

      @@VilasSapre OK mag search karun upload karta yeel ka Sir 🤔🤔

  • @dr.rohitkulkarni9640
    @dr.rohitkulkarni9640 11 месяцев назад

    महाराज आपण जे कीर्तन कर्णावर केले त्यावर मी सहमत नाही , तुम्ही जाणून बुजून कर्णवर केलेल्या कीर्तनाचा व्हिडिओ वरच्या कॉमेंट्स ऑफ केल्या आहेत , माझ्या पेक्षा जास्त अभ्यास तुमचा आहे , आपण कर्णसाठी वदलेले कटू वचन मला पटले नाहीत , मला तुम्ही ते कुठून वाचले ते क्रॉस चेक करायचे आहेत , मला मार्गदर्शन करावे , कारण लहानपणापासून कर्णाच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत ज्याच्यावरून कर्ण महान आहे या वर विश्वास बसतो , तुमच्या कर्णवरच्या कीर्तने मला confusion होत आहेत , तुम्ही सांगितलेल्या माहितीचा संदर्भ द्या

    • @VilasSapre
      @VilasSapre  11 месяцев назад

      पहिल्या दिवशी आफळे बुवा नी सांगितले कि व्यासां नी लिहिलेल्या महाभारत वर ते व्याख्या करीत आहेत. तुम्ही कर्णा वर लिहिलेली कादंबरी वाचली असेल. व्यास कौरव आणि पांडवांचे आजोबा होते आणि महाभारत त्यांच्या समोर घडली होती।

  • @TheeTabla
    @TheeTabla 3 года назад +1

    Unlike karnyache karan

  • @sureshkale9552
    @sureshkale9552 4 года назад +1

    👌👌

  • @sunitarajan2145
    @sunitarajan2145 5 лет назад

    छान