लक्ष्मणाचे महात्म्य, स्वामीनिष्ठा आणि शबरीची भक्ती आणि तपस्या, सगळेच किती उच्च प्रतीचे होते ! पावलो पावली उत्तम संस्कार देणारे रामायण आम्हांला ऐकायला मिळते आहे. धन्यवाद 🙏
जसे गदिमा आणि सुधीर फडके द्वय गीत रामायण लिहून, गाऊन अमर झाले तसेच ही श्रीराम कथा समजावून सांगण्याच्या तुमच्या हातोटीमुळे जनमानसात अमर स्थान मिळवाल याची खात्रीच आहे.
खुपच अप्रतिम, एक विनंती जी व्यक्तीरेखा एकदाच येऊन जात आहे, त्या बद्दल थोडे सांगितले तर अजुन उत्तम होईल जसे ह्या भागात जटायू आहे, त्याला रावणाच्या हातूनच का मृत्यू यावा वगैरे🙏🙏🙏जय जय श्रीराम 🙏🙏🙏
अप्रतिम निरूपण. खरच आल्या कीर्तन विश्व परिवाराचे सगळेच कार्यक्रम अतिशय श्रवणीय आहेत. मग ते कीर्तन असो, उपनिषदे असो किंवा रामकथा. हे सगळच मनाला खूप आनंद देणारे आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या सारख्या वयोवृद्धांना जीवन जगण्याची एक नवी उर्जा देणारे आहे. खूप खूप धन्यवाद आणि विनब अभिवादन. 👌👌🌹🌹👋👋🌹🌹
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार श्रीराम कथा भाग ८ सीता हरण आणि शबरी भेट कथा खूपच छान निरूपण केले,त्यातील शिवाजी महाराजांचा प्रसंग आणि राम कथा खूपच सुंदर झाले.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद " श्रीराम जय राम जय जय राम,जय जय रघुवीर समर्थ"🙏🙏
बुवा आपल्याकडून लक्ष्मण माहात्म्य, शबरीची पराकोटीची भक्ती याविषयी ऐकून खूप समाधान झाले. आपला हा उपक्रम शब्दातीत 🙏🙏 संवादिनीची साथ उत्तम🙏🙏बुवा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏
नमस्कार बुआ अतिशय सुंदर गायन,तराना खुप आवडलां, आपले कीर्तन चिंतन करायला लावते वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन, संचालन, संवादीनी तबला, मृदंग ची सुंदर साथ वा जय हो धन्यवाद सर
🙏Ram Krishna Hari 🙏 I have listened to many of your kirtans and have put my heart to listening to the Shree Ramkatha narrated by you. I appreciate that your kirtans are myth-busting and consciously put out there. I believe that my generation and younger generations have a lot to learn from your kirtans. However, in this kirtan, it came as a surprise and is a shame that your comment about your personal view is that "inappropriate ways women dress is one of the reasons for mistreatment of women by men". Don’t you think instead we Indian men should change our perspective and not judge women by what they wear. If this commentary, teaching and perspective does not change, does not adapt - the younger generation will disconnect from cultural learnings and I feel that is what is happening. 🙏 Ram Krishna Hari 🙏
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
ककककककककककककककककककककककककक 15:51
आदरणीय ह.भ.प. आपले बुवा यांना विनम्र अभिवादन. अतिशय सुरेख व सुश्राव्य व भारावून टाकणारे असे कीर्तन असते.
❤!!जय जय रामकृष्ण हरी!!❤
श्रीराम 🙏🏽🙏🏽🙏🏽
महाराज ❤
महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री राम जय राम जय जय राम !!!
खुप छान मन प्रसन्न करणारे
लक्ष्मणाचे महात्म्य, स्वामीनिष्ठा आणि शबरीची भक्ती आणि तपस्या, सगळेच किती उच्च प्रतीचे होते ! पावलो पावली उत्तम संस्कार देणारे रामायण आम्हांला ऐकायला मिळते आहे. धन्यवाद 🙏
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
खूपच छान प्रबोधन, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏
She ri Ram jayram jay ram jayram
Khup chhan kirtan 🙏💐🚩
महान कार्य. आफले बुवा
राम कृष्ण हरी🙏🙏
इतिहास सांगावा तो आफळे बुवांनीच!
अप्रतिम!👌👌👌😍
जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
very nice khupch chan kirtan.
Apritim. Shabad nahit.buwa.🙏🙏
जसे गदिमा आणि सुधीर फडके द्वय गीत रामायण लिहून, गाऊन अमर झाले तसेच ही श्रीराम कथा समजावून सांगण्याच्या तुमच्या हातोटीमुळे जनमानसात अमर स्थान मिळवाल याची खात्रीच आहे.
खूप छान झाले किर्तन
Very Very nice 👌 👍 👏
नेहमीप्रमाणे छानच!
खूप सुंदर कीर्तन जय जय रघुवीर समर्थ
खुपच अप्रतिम, एक विनंती जी व्यक्तीरेखा एकदाच येऊन जात आहे, त्या बद्दल थोडे सांगितले तर अजुन उत्तम होईल जसे ह्या भागात जटायू आहे, त्याला रावणाच्या हातूनच का मृत्यू यावा वगैरे🙏🙏🙏जय जय श्रीराम 🙏🙏🙏
खुप छान मी तुमचे सर्व प्रवचन व किर्तन ऐकतो महाराज .
👌
👌👌💯🙏🙏
Sir apratim aahat tumhi
श्रीराम बुवा आपण गायलेल रामा रघुनंदना फारच छान वाटले,ऐकतच राहवे असे वाटत होते ,
जयश्रीराम
खुप छान भाग
शबरीची कथा आवडली
|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🕉️🚩
आपल्या मुखातून रामायणातील आदर्श श्री राम आम्हाला समजत आहेत हे आमचे भाग्यच.
राम कृष्ण हरी
Atishay uttam ani ajachya sandarbhamule khup rudhayspashri ahe. Dhanyawad AshaDeshpande
राम कृष्ण हरी माऊली
Apratim
Aprtim aahe
Shree ram jai ram jai jai ram 🙏
खुप छान किती माहीती ऐकायला मिळते बुवा शतशा नमस्कार नमस्कार
राम कृष्ण हरी
अप्रतिम किर्तन शबरीचीअतिशय भक्ती
Garud puran pn sanga mauli
Viraj khup chan
Jai shree ram 🙏
अप्रतिम निरूपण.
खरच आल्या कीर्तन विश्व परिवाराचे सगळेच कार्यक्रम अतिशय श्रवणीय आहेत.
मग ते कीर्तन असो, उपनिषदे असो किंवा रामकथा.
हे सगळच मनाला खूप आनंद देणारे आहे.
आणि विशेष म्हणजे आमच्या सारख्या वयोवृद्धांना जीवन जगण्याची एक नवी उर्जा देणारे आहे.
खूप खूप धन्यवाद आणि विनब अभिवादन.
👌👌🌹🌹👋👋🌹🌹
Khup aaturtene vaat pahate guruji tumchya kirtanachi.🙏🙏🙏🌷😌
प्रत्येक शब्द जीवाचा कान देऊन ऐकायचा...
ही सगळी अनुभूती शब्दातीत. त्यात, सूक्ष्म अती सूक्ष्म सहभाग असलेल्याना सुद्धा शतशःधन्यवाद 🙏🏼
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🚩
तुम्ही म्हणजे कलियुगात दिलेली अपूर्व भेट आहे
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार श्रीराम कथा भाग ८ सीता हरण आणि शबरी भेट कथा खूपच छान निरूपण केले,त्यातील शिवाजी महाराजांचा प्रसंग आणि राम कथा खूपच सुंदर झाले.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद " श्रीराम जय राम जय जय राम,जय जय रघुवीर समर्थ"🙏🙏
रामा राघूनंदना अप्रतिमच....👌👌खूप आल्हाददायक सुखदायक श्रीराम शबरी भेट,अक्षरशः डोळ्यात पाणी आलं शबरीची नितांत भक्ती आणि त्या प्रसंगी रामा रघुनंदना गायन...👌👌
चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या वाणीतून समर्थांची करूणाष्टके यावंर प्रवचन मालिका सुरू करावी ही विनंती
माता शबरींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्यासारखी भक्ती साधना करण्याचा प्रयत्न आपण करूयात ' जय सियावर रामचंद्र की जय लक्ष्मण , जय पवनपुत्र हनुमान की .
महात्मा बसवेस्वर याच्या बदल माहिती द्यावी व चन्नबस्वेस्वर याच्याबदल माहीती
ऐकतच रहावे ईतके श्रवणीय किर्तन. धन्यवाद आफळे बुवा 🙏
Nehmi pramane aprateem rasal vanitun kirtan aiktana kan trupt zale laxmanresha v shabaribaddal navin drushtikon. Milala
🎉🎉❤❤अयोध्याधीष भाग एक ते आठ सर्व ऐकले पुढच्या भागाची वाट आतुरतेनं वाट बघते जय श्रीराम
किर्तन खूप छान आहे. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतो.
अप्रतिम कथा . पुढील भाग आतुरतेने वाट पाहत आहोत.
Santosh Bhagat.
रामायणाचे किर्तनाचे सलग आठ भाग पाहिले.समाधान वाटले.पुढील भाग पाहण्यासाठी आतूर आहे.
जय श्रीराम!
खुप खुप छान. जय जय रघुवीर समर्थ.
फारच सुंदर
नमस्कार
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली विंग कराड
लक्ष्मणरेषेचे महत्त्व उदा. सहित छान सांगितले.
अप्रतिम कीर्तन, ऐकतच रहावे असे वाटते. धन्यवाद गुरुजी.
बुवा आपल्याकडून लक्ष्मण माहात्म्य, शबरीची पराकोटीची भक्ती याविषयी ऐकून खूप समाधान झाले. आपला हा उपक्रम शब्दातीत 🙏🙏
संवादिनीची साथ उत्तम🙏🙏बुवा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏
🙏🙏🙏
Shabri sarkhich awastha attachya marathi mansachi zali ahe.kadhi yetil prabhu ani maharashtra sukhi hoil kay mahit.tumchya gayanamule bhaav khup chhan pohochto ahe.kalat nasle tari aiklele swar thet hrudayat virajat ahet.❤❤❤❤🙏🙏🙏🙏🌷😌
श्रीराम समर्थ 🙏 लक्ष्मण रेषा आणि शबरीची भ क्ती यांचे वर्णन खुप सुंदर 👌👌 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नमस्कार बुआ अतिशय सुंदर गायन,तराना खुप आवडलां, आपले कीर्तन चिंतन करायला लावते वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन, संचालन, संवादीनी तबला, मृदंग ची सुंदर साथ वा जय हो धन्यवाद सर
महाराज तुम्ही ज्यावेळी भजन म्हणता त्यावेळी त्याचा नविन अर्थ कळतो, सगळेच अप्रतिम👌👏👏👏💐🙏
Shriram..samarth..shabarila..pranam
केवढा व्यापक दृष्टिकोन अणि अभ्यास
लक्ष्मण रेषा अर्थ खूप छान सांगितले. एक नवी दिशा मिळाली. पुन्हा पुन्हा ऐकावे असे कीर्तन...🎉
खूप छान किर्तन झाले। बुवाना नमस्कार
शबरीची नवविधा भक्ती ऐकण्यास खूप उत्सुक आहोत
अप्रतिम कीर्तन बुआ,शबरी भक्ती , महात्मा लक्ष्मण यांचे व्यक्तिरेखा वर्णन सुरेख, दिशा देऊन जाते,तुमचे भजन तर ऐकत राहावे असे भक्तिमय आहे, धन्यवाद गुरुजी
🙏Ram Krishna Hari 🙏 I have listened to many of your kirtans and have put my heart to listening to the Shree Ramkatha narrated by you. I appreciate that your kirtans are myth-busting and consciously put out there. I believe that my generation and younger generations have a lot to learn from your kirtans. However, in this kirtan, it came as a surprise and is a shame that your comment about your personal view is that "inappropriate ways women dress is one of the reasons for mistreatment of women by men". Don’t you think instead we Indian men should change our perspective and not judge women by what they wear. If this commentary, teaching and perspective does not change, does not adapt - the younger generation will disconnect from cultural learnings and I feel that is what is happening. 🙏 Ram Krishna Hari 🙏
Jay Shri Ram.
किर्तन खुप छान आहे नविन भागाची आतुरतेने वाट पाहात आहोत श्रीराम जय राम जय जय राम
🙏
अप्रतिम! प्रत्येक कीर्तन पुढील कीर्तनाची उत्सुकता वाढवत रहातं आणि वाट पहायला लावतं. नमस्कार व मनापासून धन्यवाद बुवांचे व सर्व टीमचे.
Eagerly waiting for next episode
शबरी मातेची कथा ऐकतांना डोळे पाणावले, आदरणीय आफळे गुरूजींना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत
khuppch chan menehmi aaikate
रामायणाचा एक वेगळाच अर्थ कळत आहे
❤❤❤🙏🙏🙏🌷🤗
मानवी जीवनात लक्ष्मण रेषा आणि शबरीची महती खूपच सुंदर, जटायू बद्दल छान माहिती ऐकवली माऊली.
जय श्रीराम माऊली.🙏🙏
संस्काराचे महत्व छान विषद केले आहे.सुश्राव्य किर्तन.नमस्कार
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
🙏🌹जय श्री राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम.
🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम