आजपर्यंत फक्त संगीताचा आनंद घेत होते पण प्रत्येक गीतांचा अर्थ सांगून गाण्यातील राग तालातील बारकावे समजावून सांगत गाणं सादर करण्याची क्षमता अवर्णनीय
नमस्कार, नमो नमः!!श्री चारुदत्त आफळे गुरुजी ह्यांसी सविनय सादर आणि स्नेहापूर्वक नमस्कार!!आपल्या कथा कीर्तन भजन, अभन्ग गायन वादन सेवा उत्तमोत्तम च आहे!! कथा रंगवून सांगण्याची कला आपण निवेदकान सम अभ्यासपूर्वक सांगण्याची कला उपजत स्वीकार करुन प्रगटन आणि परखडपने देता, मोठयाच तळमळीने, भक्तीभावाने उत्कट भावनेने प्रगटन देता!!ह्याला खरोखर तोड नाही!! उत्तमच, सर्वोत्कृष्ट, सर्व श्रेष्ठ आणि वरिष्ठ ही आहेच!! श्री चारुदत्त ऑफिसिअल!!वेब साईट असल्यास कळवा!!स्थल काल आणि कटू सत्य परिस्थिती नुसार काही ज्या त्या वेळेचे विषय कळविणे असेल, तर आपला स्वतंत्र व्हाट्सअँप सं न कळविलात तर त्याहून उत्तम!! सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा आणि मनःपूर्वक आभार!!शुभस्य ही शिग्रहम!!काका!!
अतिशय सुंदर कार्यक्रम ! स्तुती करावी तेव्हढी कमीच .एका गीतात तीव्र सां पासून हळूहळू आठ खालील स्वरांवर येण्याचा व वर चढण्याचा प्रवास आवडला .तसेच गीत व त्यातील शब्दार्थाप्रमाणे आलाप ,तान यांची व्याप्ती करण्याचे प्रात्यक्षिक व त्याचा प्रभाव खूपच छान . त्यात आणखी गीतार्थ उकलून त्यातील भाव आपण ज्या प्रकारे दाखविला तो अप्रतीम ! नवख्या व्यक्तीला सुरत पिया बिन छिन बिसराये मधील आठ राग व तीन ताल शिक्षकांप्रमाणे समजाऊन दिलेत .वा! अप्रतीम !
As Abhishekibuwa in his interview by Smt. Veena Deo on Doordarshan on Diwali day made this observaton that Natyasangeet is a very large topic for discussion to address its various nuances. This is adequately brought forth with full justice by Shri Afale guruji in this programme. My compliments to him. May God Almighty Bless him. Dr. Dilip S. Naik.
फारच अप्रतिम....थोर गायक, नट...ह्यांच्या गायन शैली,अगदी बारकाईने उलगडून अप्रतिम सादर केल्या,जणू आम्ही प्रत्यक्ष त्यांनाच ऐकत आहोत,असेच वाटले,सुंदर,रागदारी, तालाचे, लय,भाव सर्वच अप्रतिम...असेच नाटकांचे आणखी काही सादरीकरण आम्हास नक्की आवडेल...आपली कीर्तने ही मी नेहमीच ऐकते,आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आमचा सलाम...❤
I am not from Maharashtra but internally fully respond to the purity , depth , richness and energy of Marathi Natya Sangeet.. Grateful to Shri Aphale for providing a rare insight into this treasure trove of heritage Sangeet . His lec-dem is wonderful. Thank you.
Namaste, I love Hindusthani classical music and Bhajans, particuilarly, Marathi ani Kannada bhajans based on hindusthani ragas..... have an interest in listening to NaaTya sangeet and this program of yours caught my attention once again Anek dhanywaadu
Buva, u made available the treasure of marathi Natya sangeet to everybody. Very nice presentation and singing tyo. Great work. NAMASKAR with due regard and respect.
Apple kirtan ani hesrujan avarniya natakachi gayaki machine sangeetacha the va marathi mansani avrjun mmanat japava apple khup khup upakar anni amolik srujan, Dhanyavad
ह्या चारुदत्त आफळळेंचे वडील राष्ट्रीय कीर्तनकार होते. त्यांचे कीर्तन मी महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्हा स्थळीच्या भवभूती ओपन एअर थिएटर मध्ये इ.स. १९७५-८० घ्या काळात ऐकल्याचे आठवते .
राम कृष्ण हरी, स्वामीजी मी गेली 35 वर्षे कीर्तन देश विदेशात करीत आहे, परंतु तुमच्या आख्यान व गायनाचा मी कट्टर श्रोता आहे, खूपच सुंदर, मला तुमचे कीर्तन ऐकताना जो आनंद होतो त्यास उपमा नाही,ह भ प रोहिदास महाराज हांडे , राजगड पुणे--- ( वाकड) प्लीज मोबाईल नंबर द्यावा,,माझा मो नंबर 9922219521/9022244282
Khoob Sundar bahut khoob 🙏🙏🙏👌
काय विश्लेषण! आफळेबुवा👌👌
निःशब्द 🙌 भारावून जाणे म्हणजे काय हे आज कळलं..... ❤️
राव, मी आज रात्री बारे देत होतो. निशब्द रात्रीच्या वातावरणात विनाअडथळा नाट्यसंगीत ऐकून लई समाधान वाटलं. मंत्रमुग्ध झालो.
सुंदर!
प्रणाम!
रामकृष्ण हरि. खुपच छान. आफळे महाराज म्हणजे अष्टपैलु व्यक्तिमत्व आहेत. महाराजांचे नाशिकरोडला असणारे प्रत्येक किर्तन ऐकतेच. खूपच प्रसन्न वाटते.
Aaflejincha ashtapailu wyaktimatwa farach bhawate.
खरोखर आपले गायन आणि किर्तन ऐकून तृप्तता होते. ऐकतच रहावे वाटते. धन्यवाद.
गाण्याचा अर्थ सांगितल्या मुळे ऐकताना छान वाटले. आवाज खुप चांगला. आफळे गुरुजींना माझे लक्ष लक्ष प्रणाम.
अप्रतिम अशी छान नाट्य संगीत ऐकवली खुप खुप धन्यवाद
आजपर्यंत फक्त संगीताचा आनंद घेत होते पण प्रत्येक गीतांचा अर्थ सांगून गाण्यातील राग तालातील बारकावे समजावून सांगत गाणं सादर करण्याची क्षमता अवर्णनीय
अर्थ कळाल्यानंतर गोडी अजून वाढली.
यामुळे नवीन पिढीलाही गोडी निर्माण होईल 🙏
Great सलाम परम पुज्य आफळे गुरुजी
खूपच अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे बुवांनी..
अंतरीचे भाव प्रकट झाले.
🙏🙏🙏
नमस्कार, नमो नमः!!श्री चारुदत्त आफळे गुरुजी ह्यांसी सविनय सादर आणि स्नेहापूर्वक नमस्कार!!आपल्या कथा कीर्तन भजन, अभन्ग गायन वादन सेवा उत्तमोत्तम च आहे!!
कथा रंगवून सांगण्याची कला आपण निवेदकान सम अभ्यासपूर्वक सांगण्याची कला उपजत स्वीकार करुन प्रगटन आणि परखडपने देता, मोठयाच तळमळीने, भक्तीभावाने उत्कट भावनेने प्रगटन देता!!ह्याला खरोखर तोड नाही!! उत्तमच, सर्वोत्कृष्ट, सर्व श्रेष्ठ आणि वरिष्ठ ही आहेच!!
श्री चारुदत्त ऑफिसिअल!!वेब साईट असल्यास कळवा!!स्थल काल आणि कटू सत्य परिस्थिती नुसार काही ज्या त्या वेळेचे विषय कळविणे असेल, तर आपला स्वतंत्र व्हाट्सअँप सं न कळविलात तर त्याहून उत्तम!!
सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा आणि मनःपूर्वक आभार!!शुभस्य ही शिग्रहम!!काका!!
गीतातील भाव, राग, ताल इ. समजावून सांगून जे गायन केलेत ते अफलातून!👌
मन तृप्त झाले. वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत.
फक्त फील करता येतेय.शतशः प्रणाम 🙏
केवळ अप्रतिम कार्यक्रम. चारूदत्त आफळे तुमच अष्टपैलुत्व कौतुकास्पद आहे. खूप आनंद दिलात, धन्यवाद.
Blessed. Aphale Maharaj is really gifted goddess Saraswati.
अप्रतिम सादरीकरण , सलाम आफळे बुआ
महाराष्ट्राची संस्कृती संगीत नाटक व नाट्यासंगीत अप्रतीम सादरीकरण, खुप दिवसानी एक तृप्त करणारा कार्यक्रम ऐकला . धन्यवाद आफळे बुवा 🙏
अतिशय सुंदर कार्यक्रम ! स्तुती करावी तेव्हढी कमीच .एका गीतात तीव्र सां पासून हळूहळू आठ खालील स्वरांवर येण्याचा व वर चढण्याचा प्रवास आवडला .तसेच गीत व त्यातील शब्दार्थाप्रमाणे आलाप ,तान यांची व्याप्ती करण्याचे प्रात्यक्षिक व त्याचा प्रभाव खूपच छान . त्यात आणखी गीतार्थ उकलून त्यातील भाव आपण ज्या प्रकारे दाखविला तो अप्रतीम ! नवख्या व्यक्तीला सुरत पिया बिन छिन बिसराये मधील आठ राग व तीन ताल शिक्षकांप्रमाणे समजाऊन दिलेत .वा! अप्रतीम !
व्वा!! अप्रतिम आहे संकल्पना आणि मांडणी, आफळे बुवांच्या किर्तन मी ऐकले आहे, फारच छान होतं, तसेच हा कार्यक्रम ऊत्तम सादर केला आहे धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण कौतुक करायला शब्दच अपुरे आफळे बुवा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व फार छान माहिती सहित गायन धन्यवाद
फारच सुंदर, अप्रतिम.
As Abhishekibuwa in his interview by Smt. Veena Deo on Doordarshan on Diwali day made this observaton that Natyasangeet is a very large topic for discussion to address its various nuances. This is adequately brought forth with full justice by Shri Afale guruji in this programme. My compliments to him. May God Almighty Bless him. Dr. Dilip S. Naik.
अप्रतिम
The presentation and expressing the meaning of the Natyasangeet is second to none. It is heavenly experience. God bless Aphale Maharaj.
माननीय आफळेबुवांचे गाणे आणि शिकविणे कान त्रुप्त करणारे आहे. अप्रतिम.
मा .आफळेबुवा नाट्यगीत कार्यक्रम एकदम मस्त ,कान आणि मन तृप्त ,खूप खूप शुभेच्छा आपणांस आणि आयोजकांना 💐👌👌
🙏🙏 with hon'ble regards & due respect. आपण नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा खजिनाच खुला केला आहे. मनापासून धन्यवाद आणि ॠणी आहे.
Hjhhjjj ii iAaaaAAAAqaAAAAAAAAqaaq
फारच सुरेख संगम होतो आहे
ट आफळेबुवांचा कोणताही कार्यक्रम कीर्तन असो किंवा प्रवचन असो कानांसाठी मेजवानी
पुन्हा पुन्हा ऐकले तरी कमीच
अफलातून तुमचे सर्व समजावून सांगणे आणि गाणे फारच अप्रतिम 😊
आफळे बुवा तुम्ही गात रहा, खूप सुंदर उलगडून दाखवलीत नाट्य पदं अर्थासह,,👌👌🙏🙏💐
फारच अप्रतिम....थोर गायक, नट...ह्यांच्या गायन शैली,अगदी बारकाईने उलगडून अप्रतिम सादर केल्या,जणू आम्ही प्रत्यक्ष त्यांनाच ऐकत आहोत,असेच वाटले,सुंदर,रागदारी, तालाचे, लय,भाव सर्वच अप्रतिम...असेच नाटकांचे आणखी काही सादरीकरण आम्हास नक्की आवडेल...आपली कीर्तने ही मी नेहमीच ऐकते,आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आमचा सलाम...❤
Impressive... Kharach Aflebua na साष्टांग नमस्कार... आणि हे रेकोर्ड करून आमच्यपर्यंत पोहचवण्यासाठी धन्यवाद
ही सगळ नाट्यगीते चारुदत्त आफळेंच्या आवाजात ऐकून आनंदाश्रू बाहेर आलेत !
आफळे बुवा, जबरदस्त सादरीकरण! खूपच छान! 🙏🙏
खूप छान आफळे बुवा असेच गात रहा तहान भूक हरपते आपलं गायन ऐकताना
अतुलनीय कार्यक्रम
Apratim Surekha....shikayala milale.
Wonderful presentation 👏🏾 👌🏽
मी अनंत आठवले गुहागरहून फारच सुंदर सादरीकरण धन्यवाद
Farach Chagle Samjawun Sagitle.Satasha Pranam
I am not from Maharashtra but internally fully respond to the purity , depth , richness and energy of Marathi Natya Sangeet.. Grateful to Shri Aphale for providing a rare insight into this treasure trove of heritage Sangeet . His lec-dem is wonderful. Thank you.
wonderful nivedan
Aggdi mazech vichar apn mandley buwa n baddal n tyanchya abhyasabddal
खूपचं मधूर
Telcoche divas aathavtat ka?
A
🌹👌🌹नाविण्यपूर्ण नाट्यसंगीत कार्यक्रम🌹🙏🌹
खूपच सुंदर । अप्रतिम । साष्टांग दंडवत ।
Khup khup chhan. Aanand.
सुंदर, अप्रतिम ,श्रवणीय .
आफळे बुवा आपण तर सर्वदर्शी...अन alrounder.... कमाल आहे तुमची!❤️👌😂
Khup sunder 🙏💐
🌹🙏🌹👌नाट्यसंगीताची कथा छान रंगविलीत मा.
🌹🙏🌹👌आफळेबुवा🌹👌
🙏🙏Pranam koti koti 🙏🙏Aaj sahi tarike se Sangeet ko sun na aapne sikhaya ❤️
Namaste, I love Hindusthani classical music and Bhajans, particuilarly, Marathi ani Kannada bhajans based on hindusthani ragas..... have an interest in listening to NaaTya sangeet and this program of yours caught my attention once again
Anek dhanywaadu
Buva, u made available the treasure of marathi Natya sangeet to everybody. Very nice presentation and singing tyo. Great work. NAMASKAR with due regard and respect.
अतिसुंदर.
नमस्कार. चंद्रिका हि जणू... चा अर्थ आज छान कळला. तसेच आपला आवाज अप्रतिम आहे. धन्यवाद.
०
अति सुंदर कार्यक्रम....
आणि मनोऊल्हसित कथन...
बुवा तुम्ही नाट्यसंगीताचा खजिना नवीन पिढीकरिता जपून ठेवण्याचे फार मोठे काम केलं आहे हे समाजावर उपकारच आहे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन नागपूर.
01.30 - panchatunda ------
09.35 - kona maja -----------
21.50 - chandrika hi janu --------------------
38.20 - patita tu pavana-----------------------
49.30 - runalu bandacha ----
57.50 - guntata- ------------------------
1.09.50 - suragatiya - sohoni, malkauns, asaveri, malhar,...........
1.22.48 - sarvatkama - bhairavi
अप्रतिम आदरणीय आफळे सर
Sundar afale bhuva🙏💐
खूपच छान. निषब्द....
Sir, Lovely! I m only a rasik,always try to understand what is the happiness is sangeet. God bless you always for sangitik pravas.k.s.ramchandra.
वा.
अप्रतिम.
जी माणसं उठुन गेली त्यांचं नशिब नसेल 👌👌🙏🙏🙏
अतीशय सुंदर प्रस्तुती सन्माननीय आफळे बुवांना सादर प्रणाम
खूप सुंदर!
Buwa you made us available the finest blending of Natya Sangit and Classical Sangit in this episode Mallesh Kawale
Khup sunder
अति सुंदर आफळे जी 🙏🙏🙏
🙏
Dhannya jhalo....🙏🙏🙏🙏
खूप सुंदर.
खूप खूप सुंदर.आपण थांबुच नये असे वाटते.
खूपच सुंदर कार्यक्रम
Khup mast 👌🙏
I am speechless 😶
very very good and interesting
Natya Sangeet i like songs i was shishya of pt.suresh haladankar
बर्याच दिवसांनी नाट्यसंगीत ऐकून खूप छान वाटल
Too Good .
मला natya संगीत खुप आवडत .
खुप खूप सुंदर .👌👌👌🙏🙏🙏
अतिशय सुंदर 👏👏💐💐
खुप छान अप्रतिम
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Namaskar 🙏apn sarvgun sammpanna ahat sadar pranam apnas🙏🙏🙏
Superb rendition
खुपच सुंदर
🙏🎉 अति सुंदर,सुरेल मैफल.
जुलै नाट्य संगीत अप्रतिम
Apple kirtan ani hesrujan avarniya natakachi gayaki machine sangeetacha the va marathi mansani avrjun mmanat japava apple khup khup upakar anni amolik srujan, Dhanyavad
कार्यक्रम खूप छान आहे
ह्यातली अनेक नाट्यगिते पहिल्यंदा उमगलीत! लहानपणापासून पाठ आहेत पण आत्ता कळायला लागलीयेत.. ‼️
🙏🏼🙏🏼🙏🏼
सुंदर कार्यक्रम🙏
छाण अप्रतीम
ह्या चारुदत्त आफळळेंचे वडील राष्ट्रीय कीर्तनकार होते. त्यांचे कीर्तन मी महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्हा स्थळीच्या भवभूती ओपन एअर थिएटर मध्ये इ.स. १९७५-८० घ्या काळात ऐकल्याचे आठवते .
Buva namskar, massst....
छान,,🙏🏽🙏🏽🙏🏽
SUNDER PROGRAM AAHE
Apratim🙏
Absolute GEM among performances 👌👌👌🙏👏
खूपच छान
आफले गुरुजी यांनी छान सादरीकरण केले
👌
Afale Guruji Farach Aprteem Sadrikaran kele.
सरस्वतीचा वरदहस्त श्रीचारूदत्त आफले यांना लाभला आहे.
खूपच अभ्यास पूर्ण. फारच सुंदर. वेगळेपण छान उकलले आहे. काय गोडवा आहे. शब्द कमी आहेत व्यक्त करायला.