कार्यक्रम सुंदर,श्री आफळे बुवा व सौ स्वरप्रिया बेहेरे यांचा आवाज छान, ऐकून समाधान झाले,असेच,कै, छोटा गंधर्व,राम मराठे,भालचंद्र पेंढारकर इ कार्यकम असेच सादर व्हावेत,म्हणजे या मोठ्या लोकांचे योगदान लोकांना कळेल
ही गाणी नाटकात ऐकायला मिळतात पण त्याचे शब्द कळत नाहीत. जुन्या नट कदाचित सुपारी जास्त खात किंवा रेकॉर्डिंग यंत्रणा जुनी होती. तसेच आकार लावताना शब्द विचित्र ठिकाणी तोडले जात त्यामुळे गाण्याचा आनंद फक्त सुरांचा आनंद मिळत होता. आज प्रथमच नीट शब्द कळले, त्यामुळे अर्थ कळला तसेच कवींची थोरवी कळली. आफळे बुवा तर उच्चारासाठी प्रसिद्ध आहेतच पण त्यांच्या बरोबरचे गायक पण तयार गायले आहेत. धन्यवाद.
खूप सुंदर. गाण्याची उकल अप्रतिम
Thank you so much
Wa wa khup sunder
Thank you so much
स्वर प्रिया ताईंचा आवाज अतिसुंदर.
Thank you so much
Khup chhan.
Thank you so much
कार्यक्रम सुंदर,श्री आफळे बुवा व सौ स्वरप्रिया बेहेरे यांचा आवाज छान, ऐकून समाधान झाले,असेच,कै, छोटा गंधर्व,राम मराठे,भालचंद्र पेंढारकर इ कार्यकम असेच सादर व्हावेत,म्हणजे या मोठ्या लोकांचे योगदान लोकांना कळेल
Thank you so much
आपणास कोटी कोटी प्रणाम.
Thank you so much
Excellent ❤
Thank you so much
अतिसुंदर🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much
अति सुंदर 🌹
Thank you so much
खूप छान ||
Thank you so much
खुप खुप छान
Thank you so much
मन मे प्रसन्न देने वाला है
Thank you so much
Nice singing...❤
Thank you so much
खूपच छान 👌👌👍👍
Thank you so much
छानच आहे
अप्रतिम
Thank you so much
अतुलनीय
स्वरप्रिया छान आवाज
Thank you so much
आफळे सर, अप्रतिम कार्यक्रम.मराठी व नाट्यसंगीताच्या अर्थाचं संपूर्ण सारं.
Thank you so much
पर्वणी... 🙏🏻खूपच छान 🙏🏻🙏🏻
Thank you so much
@@RKTabla 🙏🏻🙏🏻😊
जबरदस्त आवाज 🙏💐🎻🪗
Thank you so much
Aprtim
Thank you so much
जय जय रघुवीर समर्थ 🙏
Thank you so much
व्वा जय हरी
🚩🚩🌹🌹🌹
Thank you so much
Thank you so much
Apratim
Thank you so much
ही गाणी नाटकात ऐकायला मिळतात पण त्याचे शब्द कळत नाहीत. जुन्या नट कदाचित सुपारी जास्त खात किंवा रेकॉर्डिंग यंत्रणा जुनी होती. तसेच आकार लावताना शब्द विचित्र ठिकाणी तोडले जात त्यामुळे गाण्याचा आनंद फक्त सुरांचा आनंद मिळत होता.
आज प्रथमच नीट शब्द कळले, त्यामुळे अर्थ कळला तसेच कवींची थोरवी कळली.
आफळे बुवा तर उच्चारासाठी प्रसिद्ध आहेतच पण त्यांच्या बरोबरचे गायक पण तयार गायले आहेत.
धन्यवाद.
Thank you so much
❤
Thank you so much
अमूल्य सांगीतिक ठेवा ❤ आफळे बुवा नमस्कार तुमच्या अभ्यासू सादरीकरणाला. दृक श्राव्य सोनेपे सुहागा झालं असतं❤
Thank you so much
बुवा.... नमस्कार🙏
Thank you so much 🙏