" गांगलसर" आपण फार सुंदर विचार मांडलेत.सर्वच भाषांची सध्या सरमिसळ झाली आहे.त्यामुळे " भाषांच महत्व कमी झालं आहे.सर्वच प्रमाण भाषांना विरोध होताना दिसत आहे." मराठी चित्रपटात,मालिकांमधे तसेच नाटकांत काम करणारे कलाकार ज्या पध्दतीची मराठी भाषा बोलतात ती ऐकवंत नाही.
'जी मराठी भाषा एके काळी महाराष्ट्रातच काय, पण म्हैसूर, कर्नाटक, हैदराबाद, गुजराथ, बडोदे, माळवा, मध्यप्रांत वगैरे दूरच्या प्रांतांतूनही राजकीय भाषा म्हणून प्रचलित होती, ती आता त्या ठिकाणाहून हुसकून खुद महाराष्ट्रातही परकी होऊ पहात आहे. ही गोष्ट महाराष्ट्र- भाषेच्या पुत्रास अत्यंत लाजिरवाणी आहे.' मराठी भाषेचा उत्कर्ष: लो. टिळक, 'केसरी' अग्रलेख २२/११/१९०४ आतील पान ११ वर
सुंदर व स्पष्ट आणि नेमक धन्यवाद गांगल सर व मुलाखतकार
खूप छान ❤️
Khup chhan
गांगल सर महाराष्ट्रातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व आहेत. पण तरीही कमालीचे साधे, प्रेमळ आणि विनम्र तरीही ठाम आणि सुस्पष्ट!
फार मार्मिक चर्चा!
" गांगलसर" आपण फार सुंदर विचार मांडलेत.सर्वच भाषांची सध्या सरमिसळ झाली आहे.त्यामुळे " भाषांच महत्व कमी झालं आहे.सर्वच प्रमाण भाषांना विरोध होताना दिसत आहे." मराठी चित्रपटात,मालिकांमधे तसेच नाटकांत काम करणारे कलाकार ज्या पध्दतीची मराठी भाषा बोलतात ती ऐकवंत नाही.
Thank you Dipak sir for starting this podcast...
दिनकर गांगल सर यांना ऐकत राहावं असं
'जी मराठी भाषा एके काळी महाराष्ट्रातच काय, पण म्हैसूर, कर्नाटक, हैदराबाद, गुजराथ, बडोदे, माळवा, मध्यप्रांत वगैरे दूरच्या प्रांतांतूनही राजकीय भाषा म्हणून प्रचलित होती, ती आता त्या ठिकाणाहून हुसकून खुद महाराष्ट्रातही परकी होऊ पहात आहे. ही गोष्ट महाराष्ट्र- भाषेच्या पुत्रास अत्यंत लाजिरवाणी आहे.'
मराठी भाषेचा उत्कर्ष: लो. टिळक, 'केसरी' अग्रलेख २२/११/१९०४ आतील पान ११ वर