- Видео 82
- Просмотров 46 499
भाषा अशा कशा / Bhasha Asha Kasha
Индия
Добавлен 1 июл 2024
नमस्कार भाषाप्रेमीहो,
आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत!
असं म्हणतात, ऋषीचं कूळ अन् नदीचं मूळ शोधू नये, कारण ते सापडणं कठीण असतं. पण, शब्दांचं मूळ अन् कूळ शोधायला काय हरकत आहे! मूळ सापडो ना सापडो, पण त्या प्रक्रियेत शब्दांच्या काही गमतीजमती नक्की सापडतील. मराठी भाषेच्या विविध विशेषांबरोबरच तिच्या भूत-वर्तमान-भविष्य काळातील स्थित्यंतरांवर चर्चा करण्याचाही आमचा मानस आहे. आपण सगळेच एका अर्थाने भाषाप्रेमी असतो, कारण भाषेशिवाय आपलं पान हलू शकत नाही.
मग का थांबलात? आमचं चॅनेल Subscribe करा, व्हिडिओ Like & Share करा आणि ओळखीच्याच शब्दांची नव्याने ओळख करून घ्या.
सदर व्हिडिओंमध्ये व्यक्त केलेली मते ही विविध शब्दकोशांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दार्थशास्त्र हा सामाजिक विज्ञानातला विषय असल्यामुळे शब्दांचे अर्थ शोधण्याला प्रत्येकाचे अनुभव, ते घेण्याची पद्धत, त्यामागील आकलन यांच्या मर्यादा असतात. त्यामुळे आम्हांला जाणवलेला शब्दार्थ एकमेव आणि अंतिम असेल असा आमचा दावा नाही.
आमच्याबद्दल
संकल्पना, संशोधन व संहिता: साधना गोरे
चित्रीकरण व संपादन: हृषिकेश सावंत
सादरीकरण: डॉ. वीणा सानेकर

ब्राह्मण संस्कृती ही सर्व जाती-जमातींच्या संस्कृतींचा मूळ गाभा - भाग २ | Dinkar Gangal #podcast
#podcast #podcasts #podcastshow #marathibhasha #marathi #marathipodcasts #marathipodcast #marathistatus #youtubevideo #youtubechannel #youtubevideos #youtuber #youtubers #youtubevideos #marathibreakingnews #bhashashikshan #bhashaashakasha #bhashavivad #bhasha #languages #interview #languagepolicy #languageplanning #marathikaran #मराठी #मराठीभाषा #मराठीभाषादिन #मराठी #भाषाअशाकशा #अभिजातमराठी #मराठीअभिजातभाषा #मराठी #मराठीहित #मराठीअर्थकारण #मराठीशिक्षण #मातृभाषेतूनशिक्षण #माझे_राज्य_माझी_भाषा #मराठीमाणूस #म #मराठी #महाराष्ट्रातमराठीच #महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रहित #मुलाखत #मराठीमुलाखत #मराठीराजकारण #ज्ञानभाषा #बोली #बोलीभाषा #प्रादेशिकभाषा #rigionallanguage #marathisanskruti #म...
Просмотров: 0
Видео
आजची भाषा भविष्यात Visual Language होईल? भाषा-संस्कृती (भाग - १) Dinkar Gangal #podcast #भाषागप्पा 4
Просмотров 1,6 тыс.14 часов назад
#podcast #podcasts #podcastshow #marathibhasha #marathi #marathipodcasts #marathipodcast #marathistatus #youtubevideo #youtubechannel #youtubevideos #youtuber #youtubers #youtubevideos #marathibreakingnews #bhashashikshan #bhashaashakasha #bhashavivad #bhasha #languages #interview #languagepolicy #languageplanning #marathikaran #मराठी #मराठीभाषा #मराठीभाषादिन #मराठी #भाषाअशाकशा #अभिजातमराठी #मर...
मराठी माणूस भाषेच्या गळचेपीबद्दल संवेदनशील नाही - प्रकाश परब| भाषानियोजन-भाग २ #podcast #भाषागप्पा ३
Просмотров 265День назад
#podcast #podcasts #podcastshow #marathibhasha #marathi #marathistatus #youtubevideo #youtubechannel #youtubevideos #youtuber #youtubers #youtubevideos #marathibreakingnews #bhashashikshan #bhashaashakasha #bhashavivad #bhasha #languages #interview #languagepolicy #languageplanning #marathikaran #मराठी #मराठीभाषा #मराठीभाषादिन #मराठी #भाषाअशाकशा #अभिजातमराठी #मराठीअभिजातभाषा #मराठी #मराठीहित #म...
संपूर्ण इंग्रजीकरणामुळे भारताचा विकास होईल? भाषा नियोजन (भाग १) Prakash Parab #podcast #भाषागप्पा २
Просмотров 34621 день назад
#podcast #podcasts #podcastshow #marathibhasha #marathi #marathistatus #youtubevideo #youtubechannel #youtubevideos #youtuber #youtubers #youtubevideos #marathibreakingnews #bhashashikshan #bhashaashakasha #bhashavivad #bhasha #languages #interview #languagepolicy #languageplanning #marathikaran #मराठी #मराठीभाषा #मराठीभाषादिन #मराठी #भाषाअशाकशा #अभिजातमराठी #मराठीअभिजातभाषा #मराठी #मराठीहित #म...
दिवाळीच्या म्हणी आणि वाक्प्रचार| दहावी मराठी #dipawali #diwali #marathimhani #मराठी #bhashaashakasha
Просмотров 2482 месяца назад
दिवाळीच्या म्हणी आणि वाक्प्रचार| दहावी मराठी #dipawali #diwali #marathimhani #मराठी #bhashaashakasha
हिंदुत्वाचं राजकारण मराठी भाषेच्या विकासातील अडसर| डॉ. प्रकाश परब #भाषागप्पा #bhashaashakasha |
Просмотров 1662 месяца назад
हिंदुत्वाचं राजकारण मराठी भाषेच्या विकासातील अडसर| डॉ. प्रकाश परब #भाषागप्पा #bhashaashakasha |
हिंदी महाराष्ट्राची सहराजभाषा होईल? भाषा धोरणाच्या संदर्भात विशेष चर्चा | डॉ. प्रकाश परब #भाषागप्पा
Просмотров 2,5 тыс.2 месяца назад
हिंदी महाराष्ट्राची सहराजभाषा होईल? भाषा धोरणाच्या संदर्भात विशेष चर्चा | डॉ. प्रकाश परब #भाषागप्पा
उंदराला उंदीरमामा का म्हणतात | उंदीर मामा की जय | उंदराच्या नावाचा अर्थ | उंदीरमामा #bhashaashakasha
Просмотров 1862 месяца назад
उंदराला उंदीरमामा का म्हणतात | उंदीर मामा की जय | उंदराच्या नावाचा अर्थ | उंदीरमामा #bhashaashakasha
चंद्राच्या नावांचा अर्थ | चंद्राची टोपण नावं | चंद्राच्या नावांची व्युत्पत्ती #BhashaAshaKasha
Просмотров 2813 месяца назад
चंद्राच्या नावांचा अर्थ | चंद्राची टोपण नावं | चंद्राच्या नावांची व्युत्पत्ती #BhashaAshaKasha
चंद्राला चांदोमामा का म्हणतात? शब्दकोशांतल्या अर्थासह जाणून घ्या |#BhashaAshaKasha #etymology
Просмотров 5893 месяца назад
चंद्राला चांदोमामा का म्हणतात? शब्दकोशांतल्या अर्थासह जाणून घ्या |#BhashaAshaKasha #etymology
गणपतीवरून मराठी म्हणी -उठला की मारुती नि बसला की गणपती| ढोल्या गणपती| #bhashaashakasha #marathimhani
Просмотров 5443 месяца назад
गणपतीवरून मराठी म्हणी -उठला की मारुती नि बसला की गणपती| ढोल्या गणपती| #bhashaashakasha #marathimhani
गणपती बाप्पाच्या नावाचा अर्थ (भाग १) | गणेश म्हणजे काय?#ganesh #ganeshutsav #viralvideos #ganesha
Просмотров 7663 месяца назад
गणपती बाप्पाच्या नावाचा अर्थ (भाग १) | गणेश म्हणजे काय?#ganesh #ganeshutsav #viralvideos #ganesha
हरतालिकेचा अर्थ | हरतालिका म्हणजे काय? @BhashaAshaKasha #मराठीकथा #etymology #शब्दार्थ #व्युत्पत्ती
Просмотров 5854 месяца назад
हरतालिकेचा अर्थ | हरतालिका म्हणजे काय? @BhashaAshaKasha #मराठीकथा #etymology #शब्दार्थ #व्युत्पत्ती
गोष्ट चंदनाच्या सँडलची | संदल म्हणजे काय? #sandalwood #sandals #moon #chandan #etymology
Просмотров 3744 месяца назад
गोष्ट चंदनाच्या सँडलची | संदल म्हणजे काय? #sandalwood #sandals #moon #chandan #etymology
ये रे घना ये रे घना | घन शब्दाचे विविध अर्थ | शब्दार्थ | शब्दकोश | व्युत्पत्ती कोश #etymology
Просмотров 5525 месяцев назад
ये रे घना ये रे घना | घन शब्दाचे विविध अर्थ | शब्दार्थ | शब्दकोश | व्युत्पत्ती कोश #etymology
विठाई किठाई अभंगातील किठाई म्हणजे काय? #bhashaashakasha #kartikiekadashi #kartiki #kartikikatha
Просмотров 9735 месяцев назад
विठाई किठाई अभंगातील किठाई म्हणजे काय? #bhashaashakasha #kartikiekadashi #kartiki #kartikikatha
मराठीतलं चांगभलं आणि पंजाबीतलं चंगाभला | चांगभलं रं चांगभलं | देवा ज्योतिबाचं चांगभलं #etymology
Просмотров 4185 месяцев назад
मराठीतलं चांगभलं आणि पंजाबीतलं चंगाभला | चांगभलं रं चांगभलं | देवा ज्योतिबाचं चांगभलं #etymology
चला, शब्दांची मुळं अन् कुळं शोधू या...! भाषा अशा कशा | Bhasha Asha Kasha | व्युत्पत्ती #etymology
Просмотров 3735 месяцев назад
चला, शब्दांची मुळं अन् कुळं शोधू या...! भाषा अशा कशा | Bhasha Asha Kasha | व्युत्पत्ती #etymology
वाह, वैचारिक पर्वणीच! कोणत्याच टप्प्यावर नव्हती आणि आजही नाही, कदाचित पुढेही नसेल?
Click bait चा कुठेसा उल्लेख आला, त्यावर "टिचकी प्रलोभन" असा मराठी प्रतिशब्द सुचवावासा वाटतो, खूप छान आहे विषय व मुलाखत❤ मराठी प्रतिशब्द निमार्ण केले तर भाषा टिकवायला मदत होईल का? जनसामान्यांनी यासाठी काय करावे?
खूप छान ❤️
खूप छान माहिती सर
सुंदर व स्पष्ट आणि नेमक धन्यवाद गांगल सर व मुलाखतकार
'जी मराठी भाषा एके काळी महाराष्ट्रातच काय, पण म्हैसूर, कर्नाटक, हैदराबाद, गुजराथ, बडोदे, माळवा, मध्यप्रांत वगैरे दूरच्या प्रांतांतूनही राजकीय भाषा म्हणून प्रचलित होती, ती आता त्या ठिकाणाहून हुसकून खुद महाराष्ट्रातही परकी होऊ पहात आहे. ही गोष्ट महाराष्ट्र- भाषेच्या पुत्रास अत्यंत लाजिरवाणी आहे.' मराठी भाषेचा उत्कर्ष: लो. टिळक, 'केसरी' अग्रलेख २२/११/१९०४ आतील पान ११ वर
वा, फारच सुंदर मुलाखात " परब सर!आपण मराठी भाषेवर खुप छान विचार प्रगट केलेत.
" परब सर" आपण मराठी भाषेच्या बाबतीत जे विश्लेषण केलेत ते अगदी बरोबर आहे.माझ्या सारख्या सत्तरी( वयाची) पार केलेल्या मराठी भाषीक माणसाला आजचं मराठी बोललेले ऐकताना प्रचंड त्रास होतो.
भारतीय लोक सोय असेल तेवढंच करतात बघा.. जन गण मन बंगाली आहे, तर वंदे मातरम् मिश्रित (बंगाली +संस्कृत) आहे. येत्या दोन दशकात मराठीच काय सर्व प्रांतीय भाषा हळू हळू विलोप पावतील अशी भिती व्यक्त होत आहे
वाह, माहितीचा खजिनाच जणू! सुंदर सादरीकरण
" गांगलसर" आपण फार सुंदर विचार मांडलेत.सर्वच भाषांची सध्या सरमिसळ झाली आहे.त्यामुळे " भाषांच महत्व कमी झालं आहे.सर्वच प्रमाण भाषांना विरोध होताना दिसत आहे." मराठी चित्रपटात,मालिकांमधे तसेच नाटकांत काम करणारे कलाकार ज्या पध्दतीची मराठी भाषा बोलतात ती ऐकवंत नाही.
Khup chhan
गांगल सर महाराष्ट्रातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व आहेत. पण तरीही कमालीचे साधे, प्रेमळ आणि विनम्र तरीही ठाम आणि सुस्पष्ट! फार मार्मिक चर्चा!
दिनकर गांगल सर यांना ऐकत राहावं असं
Thank you Dipak sir for starting this podcast...
खूप छान परब सर 🎉
गुरूवर्य आपल्या मुलाखतीने मनात भाषा संदर्भातील गोंधळ कमी होण्यास मदत होते आहे. यापुढेही आपल मार्ग दर्शन मिळत रहावे ही प्रामाणिक इच्छा.
छान माहिती 👌
khup chan ❤
chan
खूप सुंदर माहिती अगदी कोकिळेच्या गोड आवाजात.
खूपच छान माहिती अगदी लाघवी शब्दातून दिली आहे.
खूप सुंदर 👌👍 आवाज खूप गोड आहे
मराठी ज्ञानभाषा होण्याची अधिक आवश्यकता आहे. डॉ. परब यांनी उत्तमप्रकारे याची मांडणी केली आहे.
फारच छान ❤
१००/ Aagdhi बरोबर् आहे साहे ब 👌👌👌🌸🌸🙏🙏
पालक प्रबोधन करूनही कृतीत वेगळा अनुभव येतो ही गंभीर बाब आहे...
छान
सर्वागीण विचार मांडणारी अत्युत्तम मुलाखत !प्रकाश परब आणि दीपक पवार या दोघांचे आभार आणि अभिनंदन .. ~ मीना गोखले
समाजाचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे केवळ आर्थिक प्रगतीमुळे आहे आर्थिक प्रगतीच्या आणि उच्च शिक्षणा मधील संधी या केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुर्दैव आहे मराठी भाषेचे मानकरी हे आप्त स्वकीय साहेब आणि उजळ माथ्याने ते मंत्रालयात फिरत आहेत केवळ इंग्रजी माध्यमात
❤
प्रमोद पवार साहेब कृपया आपला ईमेल पत्ता पाठवावा
दीपक पवार यांचा मेल आयडी - santhadeep@gmail.com
आपल्याबद्दल प्रचंड आदर आहे कारण भाषा विषयावर आपण गेली अनेक वर्षे काम करीत आहात आता नक्की वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर कृती कार्यक्रम काय असावा आणि तो आपल्याला ठरवता येईल का याबद्दल मार्गदर्शन करावे
Maharastra Court language can be Marathi for the development of rural population?
मराठी भाषा उच्च शिक्षणात आणून त्याबद्दल जनजागृती मोठ्याप्रमाणावर करणे हे खूप गरजेचे आहे. जे प्रथमतः सर्व शाळा करीत आहेत त्यांना इतर स्वंयसेवी संस्थांचे देखील सहकार्य मिळाले पाहिजे .
बिन कामाची हिंदी का लदली मराठी माणसावर.
अगदी बरोबर.
गेले २५ वर्ष मराठी शाळांच्या बद्दल आणि पालकांना सांगूनही काहीही बदल झालेला नसेल , तर मराठी भाषा अजून किती वर्ष टिकणार ..? त्यापेक्षा ती मेलेलीच बरी नाही का .?
marathi bhasha aani marathi shala yancha kahi samband nahi ....marathi hi matrubhasha ....matru manje aai tila konhi visrat nasat .....sauth madhe aaplya peksha jast lok english madhun shikshan ghetat ..tyanch english hi uttam aahe mhanun te aapali bhasha visrlet ka ...ulat tyanchya avada bhashaabhiman kutech nahi ...... marathi bhashechya kami honyala english scholl jabdar nahit english hi pan kalachi garaj aahe .... pan ti shiktana marathi matr saktichi asavi tase niyam sarkar ne aanava manje zal aani gharat tar aapan bolatoch marathi
चंदामामा और सुरज चाचू 😄👍🏻
छान. विविध मुद्द्यांना स्पर्श करणारी मुलाखत.
एकच उपाय मराठीची लिपी देवनागरी बंद करून ती मूळची प्राकृत लिपी करावी , सगळे प्रश्न आपोआप मिटतील, संत ज्ञानेश्वरांनी ब्राम्हणी वर्चस्व आडाणी प्राकृत मराठी लोकांच्या माथी ब्रम्हणी देवनागरी मारली आणि त्याच दिवशी मराठी मेली.
1:7:15 jara bagh sir sant dnyaneshwaran vishai kay mhanat ahe
आपल्या मराठी भाषेचे आपणच संवर्धन केलेच पाहिजे !!!
फार छान माहिती....आज अशा भाषिक विश्लेषणाची फार आवश्यकता आहे...
आभार!!
❤
chan
Ugach andhshradha
khup chan ma'am ❤
Radheche ek nav purnachandranibhanana aase aahe.
धन्यवाद! फार छान माहिती दिलीत.
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
Very nice information Madam.