किती सुंदर बाई,..¿अतिशय गोड आवाजामध्ये तुम्ही जे संदर्भ दिले त्यामुळे किठाई शब्दाचा अर्थ समजला . या अभिनव उपक्रमामुळे मराठी भाषिकांच्या ज्ञानात भर पडणार आहे, खूप शुभेच्छा 🌹
किती सुंदर बाई,..¿अतिशय गोड आवाजामध्ये तुम्ही जे संदर्भ दिले त्यामुळे किठाई शब्दाचा अर्थ समजला . या अभिनव उपक्रमामुळे मराठी भाषिकांच्या ज्ञानात भर पडणार आहे, खूप शुभेच्छा 🌹
आपला नवीन, कल्पक उपक्रम पाहून - ऐकून आनंद वाटला. मॅडम अभिनंदन.'भाषा अशा कशा' शीर्षक आवडलं. पहिला भाग संदर्भप्रचुर. भावला.
फार छान उपक्रम. रसाळ विवेचन
खूप छान माहिती दिलीत
Khoop awadal.
खुप छान सुंदर माहिती दिलीत तुम्ही! आवाज खुप छान आहे तुमचा!
"So engaging and informative content!" ✨💫
व्वा, आवडलं.
छान विवेचन!
खूप मस्त!
Very informative! Thank you!
ज्ञानात नवीन भर पडली...धन्यवाद
विणाताई , आपण हा स्तुत्य उपक्रम सुरू करून मरणासक्त होणाऱ्या आपल्या माय मराठी ला संजीवनी मिळेल यात काही शंका नाही !
खूप खूप शुभेच्छा🙏
🙏🙏🙏
खूप छान उपक्रम मॅडम❤
अप्रतिम!
छान
छान,खुपच छान
Khup chhan mahiti!
Superb
मॅडम, खूपच सुंदर माहिती .
खूप छान
धन्यवाद भाषेतल्या माहित असलेल्या शब्दाचा अर्थ आज कळला
किती सुंदर बाई,..¿अतिशय गोड आवाजामध्ये तुम्ही जे संदर्भ दिले त्यामुळे किठाई शब्दाचा अर्थ समजला . या अभिनव उपक्रमामुळे मराठी भाषिकांच्या ज्ञानात भर पडणार आहे, खूप शुभेच्छा 🌹
खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विवेचन.वीणा बाईंनी अतिशय ओघवत्या भाषा शैलीत सविस्तर माहिती दिली आहे.
खुप छान माहिती. असाच एक शब्द संत तुकारामांच्या एका अभंगात आला होता “अनर्गळ”. कसे काय असे शब्द तुकाराम महाराजांना नेमके सापडत असतील.
मॅडम, आपले नावच वीणा आहे. यांतच सर्व काही गुंफलेले आहे. वीणावादन जसे सुमधुर वाटते तसेच आपले शब्दवैभवही अभ्यासपूर्ण व सर्वांच्याच मनात झंकारत राहते.
खुप छान वाटलं मॅडम खूप दिवसांनी तुम्हाला एकता आल 😊
Farch chan
भाषाकुळच चुकीचं आहे असं सिद्ध करण्याच्या वाटेवर अशीच उदाहरणं ऐकायला आवडतील
किती सुंदर बाई,..¿अतिशय गोड आवाजामध्ये तुम्ही जे संदर्भ दिले त्यामुळे किठाई शब्दाचा अर्थ समजला . या अभिनव उपक्रमामुळे मराठी भाषिकांच्या ज्ञानात भर पडणार आहे, खूप शुभेच्छा 🌹