Комментарии •

  • @JyotiKhochade-lc2nr
    @JyotiKhochade-lc2nr 3 месяца назад +22

    या संतांच्या कुळात जन्म मिळाला थोर भाग्य आहे आई,बाबा.... आपणांस दिर्घायुष्य लाभो.....

  • @shashikalasalunke2263
    @shashikalasalunke2263 4 месяца назад +16

    रामकृष्ण हरी माऊली,खुप छान माहीती धन्यवाद 🙏🙏

  • @sunitakale2555
    @sunitakale2555 4 месяца назад +167

    माझ्या आईने 71वर्ष पायी देहू आळंदी पंढरपूर मंगळवेढा पैठण तुळजापूर अक्कलकोट ओझरच्या येथे मुखतुन रेडा बोलतो व पुन्हा यलवाडी भंडारा डोंगर देहू आळंदी करून मग घरी यायची नंतर ती थकली तर तीलाचालता येत नव्हते तर तिच नशीब किती मोठ आमच्या आईच्या दारातच पांडुरंगाचे देऊळ गावकऱ्यांनी बांधले रोज सकाळी काकडा व संध्याकाळी हारिपाठाला जायची त्यामुळे भागिरतीआई माहिती होती माऊली तुम्हाला धन्यवाद 🙏👌👌👍

    • @becreative470.
      @becreative470. 4 месяца назад +7

      खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @becreative470.
      @becreative470. 4 месяца назад +5

      मला खूप हे गाव बघावसे वाटते जरूर जाईन

    • @pushpavani4393
      @pushpavani4393 4 месяца назад +4

      जय जय रामकृष्ण हरी,पंढरपुर

    • @ashokarkhade4014
      @ashokarkhade4014 4 месяца назад +2

      😊

    • @ashokarkhade4014
      @ashokarkhade4014 4 месяца назад +3

      खूपच छान माहिती दिली महाराज

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 5 месяцев назад +16

    हा खरा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबांचा रुजलेल्या वारकरी पंथाचा लहानापासून मोठ्यांपर्यंत त्याचे संस्कार ल्यालेला. संस्कृतीचा संस्काराचा हा वारसा परंपरेने एका पिढीकडून दुस-या पिढीकडे चालवणारा.

  • @nileshghadage4830
    @nileshghadage4830 4 месяца назад +12

    संत.भागिरथी.यांची.माहिती.फारच.छान.वाटली.विशेष.म्हणजे.बऱ्याच.ठिकाणि.स्त्रि.देवतेची.पुजा.पुरुष.करतात.पण.येथे.स्त्रिंया.पुजा.करतात.हे.फारच.अभिनंदनीय.आहे.विजयाताईंना.दंडवत.

  • @rajkadale4103
    @rajkadale4103 5 месяцев назад +31

    अतिशय सुंदर उपक्रम हाती घेतला आहे भागीरथी मातेचा व अनेक संतांचा इतीहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप कष्ट घेत आहात आनंद वाटतो आपल्या मार्गदर्शनात खूप माहिती मिळते धन्यवाद 🙏🌹

  • @ujwalamalkar2969
    @ujwalamalkar2969 5 месяцев назад +42

    आरती भागीरथी माता
    रिद्धी सिद्धी तुम्हा हाता
    आरती भागीरथी माता
    अंगड च्या फकिराचा गर्व हरण केला
    चिमूटभर पिटा मध्ये कटोरा भरीला || 1 ||
    यलेश्वरा पुजिले दूध नंदीचे काढीले
    जेवूनी दूध शेवया तुका वैकुंठी गेले || 2 ||
    दर्शन तुज घेता
    चरणी ठेवितो माथा || 3 ||... या व्हिडीओ च्या माध्यमातून नवीन तीर्थक्षेत्र व नवीन आरती मिळाली... धन्यवाद माऊली 🙏

  • @UmaMaddel-hc2uu
    @UmaMaddel-hc2uu 4 месяца назад +30

    जुनी नंदीची मूर्ती खूप महत्त्वाचे आहे, कारण तिला तुकाराम महाराजांनी आपल्या हाताने स्पर्श केला आहे. तेथे त्यांनी मंदिर बांधुन ठेवावे

  • @tukaramraut9831
    @tukaramraut9831 5 месяцев назад +30

    तुकाराम महाराजांच्या मुलींबद्दल म्हणजे भागिरथी व मालोजी यांची जास्तीची माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खुप धन्यवाद डॉ गायकवाड साहेब

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 2 дня назад

    धन्यवाद महाराज आपण चांगली माहिती दाखविल्याबद्दल आपले खुप आभारी

  • @govindpardeshi2812
    @govindpardeshi2812 5 месяцев назад +20

    गायकवाड सर तुमचे खूप खूप धन्यवाद इतक्या दिवसांनी हा विचार करीत होतो तुकाराम महाराजांचा दोन मुले होती त्यांचा इतिहास जनतेपुढे कानाला आपण मुली विषयी माहिती दिली तशीच मुलाची बी आम्हाला कळवा

  • @surendrawavage5604
    @surendrawavage5604 4 месяца назад +5

    डॉक्टर साहेब, खूपच सुदंर माहिती दिली खुप लोकांना या बाबत माहिती नाही. कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @shardapatil1280
    @shardapatil1280 4 месяца назад +11

    खूप छान तुमच्या मुळे आम्हाला व्हिडीओ द्वारे दर्शन घडले🙏🙏खूप खूप धन्यवाद

  • @minanathjore4141
    @minanathjore4141 5 месяцев назад +12

    आपल्या सोबत चालणारे गाडे पाटील वय वर्ष १०१ बाबांना जय हरी ,

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 5 месяцев назад +38

    सर्व माहीती छान व स्तुत्य उपक्रम राबविला आपण .प्रथमच ऐकली ही भागिरथी माते ची कथा ....101 वर्षांचे आजोबा पाहुन नवल वाटले ..त्यांची उत्सुकता माहीती खरंच नवलाईची ..पण एक खंत वाटली ..जेव्हा शेताकडे जात होते सगळे तेव्हा सर्व जण पुढे व ते एकटे मागाहुन हळु हळु येत हेाते त्यांना आधार देवुन आणावयाचे होते कुणीतरी...मला त्यांनालभेटावेसे वाटत आहे

    • @bhagwanwadnere1814
      @bhagwanwadnere1814 4 месяца назад +1

      Jay Tukaram Maharaj Ki Jay 🙏💐
      Jay Maloji Gade 🙏💐
      Jay Bhagirthi Mata 🙏💐

    • @sharayuvardam4769
      @sharayuvardam4769 25 дней назад

      भागीरथी माता की जय

  • @chandrakantthakare4064
    @chandrakantthakare4064 4 месяца назад +3

    अचानक पण न ऐकलेली माहिती वंशजांकडून पहावयास व ऐकावयास मिळाली. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vivekanandmore6626
    @vivekanandmore6626 5 месяцев назад +24

    11:05 11:06 खुप सुंदर माहिती या निमित्ताने आज प्रथमच ऐकायला मिळाली . ( ही माझी मिराशी | ठाव तुझे पाया पाशी | |
    याचा धरीन अभिमान | अभिमान करीन आपुले जतन | | ❤
    डॉ . विवेकानंद श्रीधर मोरे .
    डॉ . श्रीरंग गायकवाड यांना या कार्यासाठी विनम्र नमस्कार.

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 5 месяцев назад

      छान लिहिलय तुम्ही सुद्धा. ही माझी मिराशी याचा अर्थ काय सांगू शकाल का??😊🙏🏼

    • @akshaymore765
      @akshaymore765 4 месяца назад

      @@gajananmore2953 देवा ही माझी वतनदारी आहे की, मी तुझ्या पायाच्या ठिकाणी नेहमी रहावे. देवा मी या वतनदारीचा अभिमान धरीन व याचे जतन करिन.

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 4 месяца назад +8

    Dr साहेब तुमचे मनापासून खुप खूप धन्यवाद कारण तुमच्यामुले आम्हाला महत्वाची माहिती कळाली 👌👌,🙏🙏जय हरी 🙏🙏

  • @ishwarrathi5033
    @ishwarrathi5033 5 месяцев назад +10

    आपन खूप महत्वाची माहीती आमहाला कळाले आपले खूप आभारी आहोत
    धन्यावाद जयहारी

  • @user-us4pb2gb7h
    @user-us4pb2gb7h 5 месяцев назад +5

    महाराज्यांच्या जवळ असुन अशी मिळत नाही तीआपल्या मुळे मिळते. धन्यवाद माऊली. राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल.

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Месяц назад +3

    १०१वयात, आजोबा नां बोलता पण व्यवस्थित ‌येत आहे स्पष्ट बोलता पण येत आहे,हा सर्व ‌
    तुकाराम गाथा वाचन करण्याचा चमत्कार.

  • @ganeshdadgale8017
    @ganeshdadgale8017 4 месяца назад +4

    जय जय राम कृष्ण हरी
    आपण जो जिवा पासून ज्या
    आपुलकी ने तुकाराम महाराजांच्या लाडक्या मुलीबद्दल पिता पुत्री च्या प्रेमाबद्दल असलेल्या भागीरथी मातेची महती करून दिल्याबद्दल धन्यवाद..
    संत महती आजच्या काळात , जे दृश्य तुकाराम महाराजां बद्दल शिवाजी महाराजां बद्दल आणि मुलगी भागीरथी बद्दल संत महती दिव्य अनुभव खरोखर अंगावर शहारे आणणारे आहे .....
    ....... धन्यवाद ...........

  • @sumedhakavade9963
    @sumedhakavade9963 4 месяца назад +8

    भागीरथी मात आणि तुकाराम महाराज यांच्या माहिती तीने भारावून गेले वडील आणि मुलीचे प्रेम, माया अलौकिक ❤🙏

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 4 месяца назад +16

    दुर्मिळ कार्यक्रमाची भेट झाली धन्यवाद भागीरथी माताकिजय् माळोजी तुकाराम महाराजकी जय पुंडलिकवरदा हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊलीकी जय सब संतांकिजय

  • @nandabagate7478
    @nandabagate7478 4 месяца назад +8

    बाप लेकीच प्रेम ,आणि शेवयाच जेवन ,नंदीच काढलेले दूध. खुप छान माहिती मिळाली धन्यवाद😘💕
    निवृत्ती, ज्ञा नदेव, सोपान, मुक्ताबाई , एकनाथ, नामदेव, तुकाराम 🙏🙏🌹🌹
    भागीरथी माता की जय🙏🙏
    राम कृष्ण हरी 🙏🙏🌸🌸

  • @lotanpatil6783
    @lotanpatil6783 5 месяцев назад +5

    तुकाराम महाराजांबद्दल अप्रतिम माहिती सादर केल्याबद्दल धन्यवाद सर

  • @katolpublicnews
    @katolpublicnews 4 месяца назад +4

    सर खुप खुप मनःपूर्वक आभार अतीशय उत्तम माहिती मिळाली.

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 5 месяцев назад +8

    धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी
    जगद्गुरू तुकाराम महाराज की जय

  • @rameshgade185
    @rameshgade185 4 месяца назад +2

    डाॅ. गायकवाड साहेब आपणास किती धन्यवाद माझ्या कडे शब्द नाहीत. हा अनमोल खजिना जनतेला उपलब्ध करून दिला.आपण अमर झाले आहेत. 💐🙏🙏रमेश शंकर गाडे

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 5 месяцев назад +5

    धन्यवाद माऊली🙏, खुप छान माहिती दिली,रामकृष्ण हरी जगतगुरू तुकाराम महाराज 🙏भगीरथी माता 🙏मालोजी महाराज की जय 🙏

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 5 месяцев назад +6

    विठ्ठल विठ्ठल सर खूपच छान धन्यवाद सर 🎉

  • @vitthlgorde556
    @vitthlgorde556 7 дней назад

    देहुची माळीणबाई सतत भाजी विकायला म्हणून येलवाडी गावाला जात असे संपूर्ण गावात भाजी घ्या भाजी असा आवाज देत भाजी आणि फुले विकायची आणि नंतर भागीरथी च्या घरासमोरील वट्यावरती बसुन सोबत आणलेली भाकरी सोडायची आणि जेवण करत करत भागीरथीला आपल्या माहेरची खुशाली सांगायची रात्री तुकोबांनी कुठला अभंग कीर्तनासाठी घेतला होता त्यावर कसे चिंतन केले ही सर्वच माहीती भागीरथीला द्यायची आपल्याला माहेरची दररोज खुशाली कळते म्हणून भागिरथीही माळीणमावशीची दररोज वाट पहायची, एकवेळ चा प्रसंग एक दिवस झाला दोन दिवस झाले असे करता करता पंधरा दिवस झाले माळीणमावशी आणि येलवाडी गावाला आलीच नाही भागीरथीला काळजी वाटायला लागली कि का बरं मावशी आली नाही,देहु मध्ये काही वाईट तर घडले नसेल ना, म्हणून काळजी करू लागली आणि पंधरा दिवसांनी देहू ची माळीणमावशी आली परंतु भागिरथीच्या घराकडे आली नाही आता मात्र भागिरथीला जास्त काळजी वाटायला लागली आणि ती पुढे जाऊन माळीणमावशी ला घरी घेऊन आली आणि विचारु लागली कि असे काय झाले तुम्ही पंधरा दिवसांपासून आल्या नाहीत सर्व खुशाल आहेत ना यावर मावशी दबक्या आवाजात म्हणाली काही नाही खुशाली आहे मग भागिरथीने विचारले बाबा कसे आहेत हे शब्द माळीणमावशीच्य कानावर पडताच मावशी धायमोकलुन रडायला लागली आणि म्हणतात अग बाई माझे सद्गुरू तुझे बाबा बीजेच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले असे शब्द ऐकताच बाबा म्हणुन भागिरथीने टाहो फोडला आणि नतर जोपर्यंत तुकोबांनी दर्शन दिले नाही तो पर्यंत अन्न पाणी याचा त्याग केला
    धन्य भागिरथी धन्य तुकोबांराय
    डॉ गायकवाड साहेबांनी खूप मोलाची माहिती समाजापर्यंत पोहोचवली धन्यवाद

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 2 месяца назад +3

    बाप लेकीचा माया बंध अवरणीय आहे, धन्य झालो रामकृष्ण हरी.

  • @gopichandpatil5095
    @gopichandpatil5095 26 дней назад +3

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान माहिती 🪕📿🚩💐💐🙏🙏

  • @rajendrakamble1347
    @rajendrakamble1347 5 месяцев назад +5

    धन्यवाद मी पहिल्यांदाच पाहिलं खूप खूप धन्यवाद आपल्याला खूप आशीर्वाद लागेल

  • @sumatibedarkar2188
    @sumatibedarkar2188 5 месяцев назад +7

    खूपच छान! जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कन्या भागिरथीबाई. माऊलींचा इतिहास महाराष्ट्र जनतेला जाणून दिला. खूप आनंद झाला 🙏🙏 रामकृष्ण हरी 🙏🌹🙏

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 Месяц назад +2

    संत तुकाराम महाराजांच्या वंशज श्री,मालोजीराव गडे व श्रीमती,भागीरथी
    बाई गाडे यांनी खूप छान माहिती मीडिया ने दिल्या बद्दल धन्यवाद🎉🎉

  • @mahadevkale5306
    @mahadevkale5306 19 дней назад +5

    तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @kalpanasalunke71
    @kalpanasalunke71 29 дней назад +3

    😮 खुप छान चारशे वर्षांपूर्वी पुरविची परंपरा जपलेली आहे खुप धन्यवाद 🙏🙏🙏 कैवतुक करावं तेवढं कमीच आहे तेवढे वर्ष होऊन पुजेत एकही दिवस खंड नाही हे की मोठं भाग्य आहे राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली जगतगुरु तुकाराम महाराज की जय 🙏🙏💐💐💐

  • @vikaschaudhari8985
    @vikaschaudhari8985 15 дней назад

    अत्यंत आवश्यक आहे हा इतिहास जपण आवश्यक आहे

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule1728 4 месяца назад +2

    खुपच छान तन मन धनाने प्रामाणिकपणे प्रयत्न करुन कष्टाने सर्वांच्या भेटी गाठी घेत खुपच अप्रतिम सेवा केली . ll राम कृष्ण हरी ll

  • @subhashjoshi7050
    @subhashjoshi7050 5 месяцев назад +6

    भागीरथी तिर्थक्षेत्रास विकासाची कामे करत आहेत आपले खुप खुप धन्यवाद

  • @sunitakhalekar7982
    @sunitakhalekar7982 4 месяца назад +5

    रामकृष्ण हरी डॉ साहेब आज तुमच्यामुळे भागीरथी मातेची खूप छान माहिती मिळाली आणि हे गाडे कुटुंब मातेची सेवा करतात हे खूप खूप अभिनंदनीय आहे सर्वांना खूप खूप धन्यवाद

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 5 месяцев назад +4

    Dr. श्रीरंग गायकवाड यांनी खुप चांगलीं माहिती दिली. धन्यवाद.

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 14 дней назад +1

    मी पंढरपूरला जन्मले क्लिप पाहून धन्य झाले

  • @ratnakarpachpute6880
    @ratnakarpachpute6880 5 месяцев назад +13

    फारच दुर्मिळ माहिती दिली गायकवाड सरांचे आभार

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 3 месяца назад +2

    धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव 🛖 बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कीजय ❤

  • @shivamdabhade3235
    @shivamdabhade3235 5 месяцев назад +6

    आम्ही येलवाडी गावापासून इतके जवळ असुनही ही माहिती आम्हाला माहिती नव्हती.तुमच्या मुळे खूप छान माहिती कळाली धन्यवाद 🙏🏻

  • @siddstshwarnikam3257
    @siddstshwarnikam3257 4 месяца назад +3

    काळाची,गरज, ओळखून,उपयुक्त,अशी,माहिती,
    प्रकाशित,केल्याबद्दल,डॉक्टर,साहेबांचे,,
    खूप,खूप, आभार,...

  • @shardapatil1280
    @shardapatil1280 4 месяца назад +2

    लेक आणि वडील यांचे दर्शन खूप छान 🙏🚩

  • @nirmalagawade1391
    @nirmalagawade1391 16 дней назад +1

    त्या नंदीला तुकाराम महाराजांचा स्पर्श झालेला आहे आणि त्यातून त्यांनी दूध काढले आहे तर तिथे छोटंस मंदिर व्हायला पाहिजे

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 4 месяца назад +4

    Apratim mahiti khupch Chan vatle

  • @rameshwarpuri7610
    @rameshwarpuri7610 5 месяцев назад +3

    खुपच चांगली माहिती आपन समाेर आणली. धन्यवाद सर

  • @ShivajiPatil-up4dp
    @ShivajiPatil-up4dp 14 дней назад

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद❤❤❤

  • @laxmanbarahate2872
    @laxmanbarahate2872 15 дней назад

    संत भागीरथी माता या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या कन्या होत्या.त्यांची समाधी आज पाहायला मिळाली.डॉ.साहेब आपण त्यांचे गाव दाखवले.खूपच छान अनुभव आला.

  • @sureshpatil6648
    @sureshpatil6648 2 месяца назад +1

    गायकवाड सर आपले खुप खुप धन्यवाद आपण ही भागीरथी. माता यांची माहिती दिली .

  • @SindhuShirke-xw2pf
    @SindhuShirke-xw2pf 5 месяцев назад +4

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माहिती खुप खुप छान दिलीत भागीरथी माता की जय भागीरथी माता की जय

  • @gaurijadhav8267
    @gaurijadhav8267 5 месяцев назад +2

    Khup Chan mahiti Jay Jay Ram Krishna Hari🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

  • @jagannathyampure5687
    @jagannathyampure5687 5 месяцев назад +6

    खूपच छान व वस्तू निष्ठ जी माहिती काळाच्या पडद्याआड गेलेली होती ती तुम्ही भक्ता पर्यंत सादर केली
    त्या मुळे तुमचे सत्स्यहा आभारी आहे
    ❤🎉

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 25 дней назад

    रामकृष्ण हरी माऊली छानच अप्रतिम माहिती दिला बदल धन्यवाद विडिओ छानच namaste 🙏🏻 ♥️ ❤️ धन्यवाद

  • @babajinaikade628
    @babajinaikade628 4 месяца назад +4

    संत भागीरथी मंदिरात मला सलग तीन वर्ष कीर्तन सेवा मिळाली जय हो संत भागीरथी जय हो मालोजी बाबा

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 5 месяцев назад +4

    डॉक्टर साहेब आपण खुप छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @shankarkanaskar4273
    @shankarkanaskar4273 4 месяца назад +1

    खूप छान अप्रतिम सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे धन्यवाद ❤

  • @bhatkantimaharashtra
    @bhatkantimaharashtra 13 дней назад

    खुपच सुंदर माहिती दिली 👌👌

  • @dadasahebdere6156
    @dadasahebdere6156 28 дней назад

    डॉक्टर साहेब. आपणास खूप खूप धन्यवाद. आपल्या माध्यमातून येलवाडी.. आणि भागीरथी माता.. मालोजी गाडे . येलेश्वर . विठ्ठल - रखुमाई संत तुकाराम महाराज. यांचें दर्शन झाले. आणि सर्व माहिती मिळाली. आपले मनःपुर्वक आभार.

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 3 месяца назад +1

    खुप सुंदर माहिती दिली, रामकृष्ण हरि, जय मल्हार.

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 5 месяцев назад +2

    गायकवाड सर खुपच छान माहिती दिली आम्हाला ती नवीन होती आनंद वाटला

  • @user-st7yq7wv8b
    @user-st7yq7wv8b 28 дней назад +1

    संत भागीरथी मातेकी जय जगतगुरू संत तुकाराम महाराजकी जय 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @satishbhalekar2630
    @satishbhalekar2630 5 месяцев назад +2

    खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj 19 дней назад

    खूप छान आणि दुर्मिळ i tu इतिहास आपण सांगितला, धन्यवाद ! 🙏

  • @user-jx3do4ih8y
    @user-jx3do4ih8y 5 месяцев назад +7

    राम कृष्ण हरी

  • @mazimauli131
    @mazimauli131 5 месяцев назад +3

    धन्यवाद माऊली...श्री तुकारामा

  • @dattatraytambe4005
    @dattatraytambe4005 4 месяца назад +1

    Dandavat Tukaram Maharajana! Wish u Bright Future Sir ! Datta.Tambe

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u 5 месяцев назад +9

    दाखवले बाबद सादर प्रणाम करतो अद्भुद माहिती दिली

  • @sureshkumbhar3965
    @sureshkumbhar3965 4 месяца назад +1

    राम कृष्ण हरी -तुकाराम महाराजांची कन्या संत भागीरथी व जावई मालोजी गाडे तुकाराम महाराजांना लेकीने केलेले शेवई भाताचे जेवण त्याची सुरू ठेवलेली परंपरा येलवडी गावचा जुना इतिहास सर्वांना समजला सांप्रदायिक गाडे परिवाराची अतिशय दुर्मिळ माहिती यातून समजली धन्यवाद!

  • @SangitaSolutions
    @SangitaSolutions 19 дней назад

    Dhanya dhanya yelwadi dhehu aalndi
    Pandurang. Hari

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 5 месяцев назад +15

    राम कृष्ण हरि ज्ञानोबा तुकाराम महाराज चँनलचे मनःपुर्वक आभार चागली छान माहिती दिली

  • @sopansathe5030
    @sopansathe5030 4 месяца назад +1

    खुप छान माहिती महाराजांची मिळाली धन्यवाद डॉ.साहेब

  • @rajeshgade8266
    @rajeshgade8266 4 месяца назад +1

    धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे आम्ही पण गाडे आहोत हरिश्चंद्री भोर येथील वीर छत्रपती संभाजी महाराज यांनचे लहान पणी संगोपन केले आपले दुध पाजले ते धारावमाता गाडे यांचे गाव कापुरव्होळ हरिश्चंद्री हे आहे आपल्या मुळे मालोजी गाडे भागिरथी माता यांच्या बद्दल माहिती मिळाली धन्य झालो 🙏

  • @sapanaagone7848
    @sapanaagone7848 4 месяца назад +1

    अप्रतिम खुपच छान माहिती दिली डॉ साहेब धन्यवाद

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 4 месяца назад +1

    आमच्या साठी खुप उपयुक्त माहिती.साहेब तुमचे आभार

  • @udaymhaske8624
    @udaymhaske8624 4 месяца назад +1

    चांगली माहिती दिलित धन्यवाद माऊलि
    राम कृष्ण हरी

  • @ramshankargadade9291
    @ramshankargadade9291 5 месяцев назад +2

    Very nice information regarding yelwadi gaon,and history of Bhagirathi mata & maluji Gade.whole family divine is good.
    Bhagirathi was daughter of shri.sant Tuksram maharaja. & maloji was sun in law.
    Thanks much for good.

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 4 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद 🙏🌼

  • @KavitaGadekar-ww1zp
    @KavitaGadekar-ww1zp 2 месяца назад +2

    गायकवाड साहेब मनःपूर्वक धन्यवाद आपण खूप मोलाची माहिती सर्वसामान्य वारकऱ्यांवर समाजापर्यंत पोहोचवता.

  • @jagdisharwade3282
    @jagdisharwade3282 5 месяцев назад +2

    Doctorji good U opened historical flash back. Congrats to you 👏 👏👏

  • @mrudulabhave6493
    @mrudulabhave6493 26 дней назад

    गाडे कुटुंब खूप पुण्यवान आहे. त्यांना शतश: वंदन !

  • @bapualhat3354
    @bapualhat3354 5 месяцев назад +2

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर राम कृष्ण हारी 🙏👌🌹

  • @mangalsultane4639
    @mangalsultane4639 5 дней назад

    धन्य धन्य तुकाराम महाराज 🙏🙏

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 19 дней назад

    आनंद वाटला, नमस्कार राम कृष्ण हरी

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 4 месяца назад +1

    खुप, खुप धन्यवाद.तुम्ही खूप दुर्मिळ माहिती आम्हाला पुरविली.

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 4 месяца назад

    फारच छान माहिती दिली. संत तुकाराम महाराजांच्या मुलीबद्दलची छान माहिती दिली धन्यवाद.

  • @user-ti6mb8rz4l
    @user-ti6mb8rz4l 5 месяцев назад +2

    डॉ साहेब खूप धन्यवाद आभारी आहे

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली 🙏🏼🙏🏼👌👌👍🏽👍🏽

  • @chhayajadhav668
    @chhayajadhav668 5 месяцев назад +2

    Khup chan ani dhanyavaad mahiti dilya badal👏🙌

  • @mangalkhollam6028
    @mangalkhollam6028 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली आपण 👌👌👌👌💐💐🌹🌹👏👏👏

  • @alkapagare8594
    @alkapagare8594 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिलीत माऊली धन्यवाद 🙏🙏

  • @punakumbhar1353
    @punakumbhar1353 4 месяца назад

    संतश्रेष्ठ कुटुंबियातील कन्या-पित्याची स्नेह-प्रीत जगापुढे मांडून घटित एक सुंदर पौराणिक-ऐतिहासिक सत्य श्री घाटे परिवारातून झालेले आजवर दिंडी रुपाने चालवलेले वहन,आपण संत गोरा कुंभारादि संतांचे स्मरण देऊन उल्लेखित केले याबद्दल आपणास धन्यवाद देतो.❤
    ...कुंभार सर (नि.उ.प्रा.) नाशिक

  • @ganpatjadhav7310
    @ganpatjadhav7310 4 месяца назад +4

    भागीरथी माता बद्दल आपण जी माहिती दिली तुमचे खूप खूप आभार🎉🎉🎉

  • @satishsalunkhe9443
    @satishsalunkhe9443 29 дней назад

    सर अतिशय सुंदर छान. सर्व गाडे. कुटुंब कौतुकास्पद