समाधीनंतर साधारण अडीचशे वर्षांनी माऊलीं अन् संत एकनाथ महाराजांची अलौकिक भेट | Dnyaneshwar maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    राम कृष्ण हरी माऊली !
    आपल्या Marathi motivation and history RUclips चॅनेल वर आपले स्वागत आहे
    आज आपण पाहणार आहोत.
    माऊलींनी समाधी घेतल्यानंतर केलेली अशीच एक दिव्य लिला आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून बघणार आहोत.माऊली समाधी नंतर आपल्या भक्तांना मदत करायला एका कानडी व्यापाऱ्याच्या रुपात येऊन भेटतात.ही लिला खरंतर जास्त प्रसिद्ध नाही पण माऊलींच्या समाधी नंकरच्या प्रसंगातील ही एक अतिशय अलौकिक अशी लिला आहे. माऊलींचा हा प्रसंग एकनाथ महाराजांना दिलेल्या भेटी दरम्यानच घडलेला आहे त्यामुळे आपण नाथ महाराजांना दिलेली भेट व ती सर्व विलक्षण हकिकत जाणून घेण्यासाठी या आधीचा व्हिडीओ नक्की बघा.
    Sant eknath maharaj and sant dnyaneshwar meet story
    माऊलींच्या समाधीनंतर साधारण अडीचशे वर्षांनी ज्यांचा अवतार झाला होता. मग संत ज्ञानेश्वर अन् संत एकनाथ महाराजांची भेट कशी झाली. याच उत्तर असं की असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की माऊलींनी मला स्वप्नात येऊन ज्या अजानवृक्षाच्या सान्निध्यात मी समाधी घेतली आहे.
    त्या अजानवृक्षाची मुळी माझ्या कंठास लागली आहे. ती तू येऊन बाजूला कर, असा आदेशच संत ज्ञानेश्वरांनी एकनाथ महाराजांना दिला.
    हे कळताच गहिवरून गेलेले एकनाथ आपल्या बरोबर काही जणांना घेऊन आळंदीकडे त्वरेने रवाना झाले. यावेळी माऊलींनी नाथांना आणखी एक महत्त्वाचं कार्य करायला सांगितलं. ते म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचं.
    त्याकाळी हस्तलिखित पोत्थाच वापरत असल्याने एका पोथीवरून दुसरी प्रत लिहून काढताना होणार्या चुका तर होत्याच, पण काही माणसं अशा प्रती तयार करताना हेतुपुरस्सर त्यात स्वतःच्याही मोडक्या तोडक्या ओव्याही घुसडत असत.
    #aalandi
    #alandi
    #santdnyneshwarmaharaj
    #dnyaneshwarmauli
    #माऊली
    #mauli
    #maulitemple
    #muktabai
    #sopandeo
    #nivruttimaharaj
    #muktai
    #aalandi
    #चांगदेव
    #changdeo
    #पांडुरंगअभंग
    #संतज्ञानेश्वरमहाराज
    #संतज्ञानेश्वरमहाराजकथा
    #vruksh
    #tree
    #sanjeevan
    #samadhi
    #samadhimandir
    #warkari
    #dindi
    #palkhisohla
    #marathimotivationandhistory
    #विठ्ठला #विठ्ठलरुक्मिणी #विठ्ठलभजन #पांडुरंग #आळंदी_देवाची #तुकाराम #तुकारामगाथा #तुकाराममहाराज #देहू #संतज्ञानेश्वरमहाराज #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #गाथा#ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीकिर्तन #वारकरीकीर्तन #वारीपंढरीची #वारकरी_चाली #वारी #वारीपंढरीची #पंढरपूर #आळंदी #ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरमाउली #ज्ञानेश्वरी #ज्ञानोबामाऊली #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराज #माऊली #ज्ञानोबामाऊली #dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwariinmarathi #dnyaneshwarmauli #mauli #dnyanobamauli #dnyanoba #alankapuri #alandidevachi #alandidarshan #alandi #dnyaneshwarmauli #dnyaneshwarmahilabhajnimandal #माऊली #ज्ञानेश्वर
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 195

  • @user-dm2du5dl7r
    @user-dm2du5dl7r 7 дней назад +10

    निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई ❤ एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम

    • @rajeshbalapure517
      @rajeshbalapure517 5 дней назад +1

      ज्ञानेश्वर महाराज की जय हो

    • @kaushlyabhoir826
      @kaushlyabhoir826 3 дня назад

      ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.

  • @GaneshdevreDevre-ex1ky
    @GaneshdevreDevre-ex1ky 10 дней назад +13

    जय जय राम कृष्ण हरी विठूराया माता रूखमीनि माता च्या चरणी कोटी कोटी नंमन जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @mrinmayeedeshmukh1219
    @mrinmayeedeshmukh1219 2 дня назад

    जय जय राम कृष्ण हरि. ज्ञानेश्वर माऊली.

  • @akshaybhalerao6244
    @akshaybhalerao6244 6 дней назад +1

    Jay Jay Ram Krishna Hari Mauli ❤❤

  • @ravibolade6546
    @ravibolade6546 3 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी.माऊली माऊली

  • @Dk-ht3gx
    @Dk-ht3gx День назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @user-wu4lg3bn5w
    @user-wu4lg3bn5w 10 дней назад +6

    Jay jay ram krishn हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी इचलकरंजी

  • @swatidhudhate8685
    @swatidhudhate8685 7 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी आळंदी देवाची

  • @wamandalvi7219
    @wamandalvi7219 6 часов назад

    जय जय रामकृष्ण हरी माऊली जगाची ही

  • @anitakolhe5573
    @anitakolhe5573 3 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी❤

  • @user-yl7fi2pv3p
    @user-yl7fi2pv3p 8 дней назад +3

    ज्ञानेश्वर माऊली ना माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌷🌹🌹🌹🌹🌹

  • @Maruthisontakke
    @Maruthisontakke 3 дня назад +1

    Jai jai ram krishan hari

  • @shubhanjalijadhav3823
    @shubhanjalijadhav3823 2 дня назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @ravindrapatil7586
    @ravindrapatil7586 День назад

    जय श्री ज्ञानेश्वर जय श्री गुरु मावली जय गुरुदेव जी👏🏻🙏🏾👏🏻🙏🏾🌻🌷🌹⚘🌺👏🏻🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @pradipmohite428
    @pradipmohite428 8 дней назад

    राम कृष्ण हरी

  • @yogitawasulkar3177
    @yogitawasulkar3177 3 дня назад

    जय जय राम कृष्ण हरि🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @shubhampakale7658
    @shubhampakale7658 7 дней назад

    Jai jai ram krishna hari ❤

  • @ankushdolare4553
    @ankushdolare4553 3 дня назад

    जय जय राम कृष्ण । हरी । जयजय पांडूरंग हरी । ज्ञानोबा तुकाराम ।

  • @prabhakarwaydande
    @prabhakarwaydande 5 дней назад

    ✨️🙏🏽✨️जय जय राम कृष्ण माऊली महाराज 9 27

  • @user-cl9pz3zs2f
    @user-cl9pz3zs2f 7 дней назад

    जय राम कृष्ण हरी

  • @pramilameshram
    @pramilameshram 9 часов назад

    Jai ram Krishna Hari

  • @VivekFaldessai
    @VivekFaldessai 9 дней назад

    Jai jai ram Krishna hari

  • @shridharkhadye2770
    @shridharkhadye2770 2 дня назад

    ज्ञानेश्वर महाराज माऊली तुकाराम

  • @user-fo4uh9vn3n
    @user-fo4uh9vn3n День назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @rajendrakulkarni2156
    @rajendrakulkarni2156 6 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी. बिदर, कर्नाटक.

  • @niteshgore2235
    @niteshgore2235 4 дня назад

    जय जय रामकृष्ण हरी

  • @user-di5pj3zq5r
    @user-di5pj3zq5r 2 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी हिलालपूर, वैजापूर, संभाजीनगर

  • @rajendrabodle1979
    @rajendrabodle1979 День назад

    Jai Hari Jai Mauli.

  • @rahullad1113
    @rahullad1113 3 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी
    जय जय राम कृष्ण हरी
    जय जय राम कृष्ण हरी
    (महाड रायगड)

  • @HamidNadaf-ee8nr
    @HamidNadaf-ee8nr 6 дней назад

    Jai Ram Krishna hare murari

  • @ramamane252
    @ramamane252 9 дней назад +2

    ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला

  • @Yogeshbade910
    @Yogeshbade910 10 часов назад

    Ram krushna hari mauli..

  • @anantraokulkarni2078
    @anantraokulkarni2078 День назад

    श्री ज्ञानेश्वर महाराज कीजय

  • @vidyabhilare177
    @vidyabhilare177 10 часов назад

    Jay jay ram krishna hare dhyaneshwar mavali❤

  • @entertainment6732
    @entertainment6732 7 дней назад

    Jay jay ramkrishna hari beed

  • @user-zo8dq8ht6q
    @user-zo8dq8ht6q 7 дней назад

    Jai jai Ram Krishna Hari......

  • @satishbhosale225
    @satishbhosale225 7 дней назад

    राम कृष्ण हरी छत्रपती संभाजी नगर तालुका गंगापूर

  • @hemlatapandare1036
    @hemlatapandare1036 7 дней назад

    जय रामकृष्ण माऊली

  • @amolburange1155
    @amolburange1155 5 дней назад

    Jay jay ram Krishna hari

  • @vishalkolte3067
    @vishalkolte3067 4 дня назад

    Jay ramkrishna hari

  • @YogeshSonawane-uw5dc
    @YogeshSonawane-uw5dc 5 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी येवला नाशिक

  • @rajendrarajguru9113
    @rajendrarajguru9113 7 дней назад

    Jay jay ram kushn hari

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar7985 6 дней назад

    🙏🙏जय जय महालक्ष्मी माता प्रसन्न.

  • @RamhariKharade
    @RamhariKharade 8 дней назад

    राम कृष्ण पुणे

  • @bhanudaskolhe
    @bhanudaskolhe 9 дней назад

    Jay Jay Ram krushna Hari gurupimpri

  • @pralhaddongare2048
    @pralhaddongare2048 10 дней назад +1

    Ram krishna hari Arvi

  • @baliramsalunkhe3818
    @baliramsalunkhe3818 4 дня назад

    रामकृष्ण हरी
    बळीराम पंढरपूर

  • @user-tw2zo2wk6k
    @user-tw2zo2wk6k 7 дней назад +1

    जय जय रामकृष्ण हरी .....

  • @nathajivhargar
    @nathajivhargar 3 дня назад

    Jay Jay ram kurusna hari

  • @mhtoxic1239
    @mhtoxic1239 9 дней назад

    जय श्री ज्ञानेश्वर माऊली, राम कृष्ण हरी नमो नमः🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @prabhakarsawant8992
    @prabhakarsawant8992 День назад

    जय जय राम कृष्ण हरी
    प्रभाकर सावंत मुक्काम पोस्ट जाधववाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 9 дней назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shankarbirhade7609
    @shankarbirhade7609 7 дней назад

    Jay jay Ram Krishna Hari mauli jalgaon maharashtra.

  • @dr.anandraopatil502
    @dr.anandraopatil502 7 дней назад

    Mauling mauli 🙏🙏

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 2 дня назад

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सोमठादेश ता येवला

  • @vinayachivare2531
    @vinayachivare2531 7 дней назад +1

    माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @SharadKanhekar
    @SharadKanhekar 6 дней назад

    Jay.jay.ram.krushna.hari

  • @PoojaYadav-v6v
    @PoojaYadav-v6v 4 часа назад

    Jay jay ram krishna hare Jay jay ram krishna hare 🚩🚩🚩

  • @user-ob2wx6jw2u
    @user-ob2wx6jw2u 6 дней назад

    Jai Jai ram Krishna hari Lohegaon

  • @harijoshi3449
    @harijoshi3449 9 дней назад +1

    जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @TusharChaudhari-i5s
    @TusharChaudhari-i5s 7 дней назад

    Jay jay raam krushn Hari

  • @prashanttidke5147
    @prashanttidke5147 5 дней назад

    🚩जय जय रामकृष्णहरी 🚩
    मातृतीर्थ सिंदखेडराजा. जिल्हा बुलढाणा. महाराष्ट्र

  • @seemapol1107
    @seemapol1107 4 дня назад

    जय हरी विठ्ठल शिरोळ

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 10 дней назад +1

    🙏❤️राम कृष्ण हरी ❤️🙏

  • @ShobhanaYadav-hk4kt
    @ShobhanaYadav-hk4kt 7 дней назад

    🙏👌👌👌खुप सुंदर ❤❤❤❤
    आणि याच ज्ञानेश्वर माउलींना लोकांनी त्यांच्या काळात कित्ती त्रास दिला.

  • @user-qr9dn2ch5i
    @user-qr9dn2ch5i 7 дней назад +1

    जय जय जय जय राम कृष्ण हरि माउली माऊली माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माऊलीच माझी माऊली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nagnathelekar3629
    @nagnathelekar3629 4 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली .ज्ञानेश्वर माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम.

  • @dattatryashinde7708
    @dattatryashinde7708 8 дней назад

    जय जय रामक्रिष्णहरि
    गाव सविंदणे ता शिरुर(पुणे)

  • @nagoraoharane8086
    @nagoraoharane8086 8 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली ज्ञानराज माऊली🌺🌸🏵️🙏🏻जमभरून भिते वाशिम

  • @vijaynarode7413
    @vijaynarode7413 3 дня назад

    जय जय रामकृष्ण हरी संगमनेर

  • @user-ep2cv4fr8b
    @user-ep2cv4fr8b 8 дней назад

    राम कृष्ण हरि माउली

  • @surajmohite7734
    @surajmohite7734 3 дня назад

    Jay jay ram 🌺🙏 maharashtra ❤

  • @shraddhagolamwar3140
    @shraddhagolamwar3140 8 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली🙏🙏🙏🙏

  • @user-ef9te7mj1c
    @user-ef9te7mj1c 10 дней назад

    जय हरी

  • @supriyashirole6755
    @supriyashirole6755 4 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी नाशिक

  • @sujatajadhav5411
    @sujatajadhav5411 4 дня назад

    Ramkrishnhari Mauli .... Lhasurne Koregaon satara

  • @dattatraypanamand4007
    @dattatraypanamand4007 5 дней назад

    🌹🌹जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩पूणे शिक्रापूर

  • @sunilbagave4773
    @sunilbagave4773 4 дня назад

    राम कृष्ण हरी, माऊली

  • @djrohit3120
    @djrohit3120 8 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 9 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी ॐ ज्ञानेश्वर माऊली🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @rekhajoshi3718
    @rekhajoshi3718 7 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @sunilshewale3472
    @sunilshewale3472 6 дней назад

    जय जय राम कृष्ण हरि.

  • @user-ji8fb9hh5z
    @user-ji8fb9hh5z 6 дней назад

    , जय जय राम कृष्ण हरी

  • @dadagund6002
    @dadagund6002 6 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी.

  • @bhagwandhawale8823
    @bhagwandhawale8823 8 дней назад +1

    JAY DYANESWAR MAULI JAY JAY RAM KRUSHNA HARI

  • @RupaliSolankar-xt9kw
    @RupaliSolankar-xt9kw 10 дней назад +1

    Jai jai ram krishna hari. Rui mhasoba,

  • @bhausahebshirale878
    @bhausahebshirale878 8 дней назад

    माझी माऊली . श्रीगुरु माऊली च्या चरणी कोटी कोटी नमन . ॥

  • @user-gc2zg6yd7r
    @user-gc2zg6yd7r 9 дней назад

    Ram krusnahari

  • @sindhushinde3318
    @sindhushinde3318 5 дней назад

    Jay Shri dnaneshear mauli

  • @shivaji2588
    @shivaji2588 9 дней назад

    खुप खुप सुंदर जय जय ज्ञानदेव🙏

  • @gangasgrinagmawad5468
    @gangasgrinagmawad5468 8 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी। 🏵🙏🙏🏵👏👏🌹🌹🌺🌺🌷🌷🏵🏵🙏🙏👏👏

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 9 дней назад

    राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 9 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar7985 6 дней назад

    🙏🙏. जय जय ज्ञानेश्वर माऊली, गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय राम कृष्ण माऊली.

  • @SushilaRaut-jo8jb
    @SushilaRaut-jo8jb 8 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली सुशीला राऊत नागपूर

  • @ManishaGhardale
    @ManishaGhardale 7 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली,

  • @harishchandrapatil3433
    @harishchandrapatil3433 9 дней назад

    ॐ नम भगवते वासुदेवाय

  • @shivajiwaghmode6998
    @shivajiwaghmode6998 8 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏सोन्याळ ता.जत जि. सांगली

  • @jitendrasawant6084
    @jitendrasawant6084 8 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @ashamandave5771
    @ashamandave5771 7 дней назад

    🌼🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻