Sant Tukaram (1936) - Marathi Full Movie | Vishnupant Pagnis, Gauri and Sri Bhagwat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Sant Tukaram is a 1936 Marathi devotional film starring Vishnupant Pagnis, Gauri and Sri Bhagwat. The film is based on the life of Tukaram, a saint and spiritual poet of the Bhakti movement in India. It is set in the 17th Century. Tukaram is a farmer and loses interest in life when his first wife dies. He marries again but soon neglects his worldly duties. He devotes his life to creating verses. He is accused of stealing verses and are thrown in the river. God returns them. His popularity grows.

Комментарии • 230

  • @govrdhanjadhav7033
    @govrdhanjadhav7033 5 месяцев назад +275

    2024 मध्ये कोण कोण पाहत आहे संत तुकाराम महाराज यांना 🚩🚩🚩🚩

    • @prashantmahajan8703
      @prashantmahajan8703 5 месяцев назад +13

      मी पाहीला भावा .😢😢😢अतिशय उत्तम 👌

    • @swapnilchavan1846
      @swapnilchavan1846 4 месяца назад +1

      🖐

    • @user-so8nh8fq5e
      @user-so8nh8fq5e 4 месяца назад +5

      मला तर आठवन आली तेहवा पाहत असते काय सिनेमा बनवलाय हा वा 🙇🙏🙇🙏🙇🙏🙇💐👏👍👏💐🙏💐👏👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @user-cj2yn6fs8i
      @user-cj2yn6fs8i 3 месяца назад

      Mai dekh raha hu

    • @howshee1
      @howshee1 3 месяца назад +1

      मी पाहिला. अप्रतिम चित्रपट 🙏🙏🙏

  • @Mr.W3361
    @Mr.W3361 8 месяцев назад +160

    मला आझुन ही विश्वास बसत नाही आहे की, 1936 एवढया जुन्या काळात एवढा छान चित्रपट बनू शकतो??😯. खरंच अप्रतिम

    • @ramumallah2510
      @ramumallah2510 8 месяцев назад +2

      Same I am thinking

    • @shivajibhosale-ep9ei
      @shivajibhosale-ep9ei 7 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊1qq221111
      😊😅​@@ramumallah2510

    • @user-so8nh8fq5e
      @user-so8nh8fq5e 4 месяца назад

      Same i am thinking❤❤❤❤🎉🎉🎉

    • @ketkitanksale5046
      @ketkitanksale5046 29 дней назад +1

      Kharach ahe mala pan toch vichar padla ahe

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 28 дней назад +3

      व्ही शांताराम... नाम ही काफी है|
      आणि त्या काळात तुकाराम आहे तसे दाखवले. ओढून ताणून विद्रोही नाही दाखवले. विष्णूपंत पागनीस तुकाराम जगलेत. आत्ताचा तुकाराम चित्रपट म्हणजे राम हरवलेला तुकाराम.

  • @uttamkumbhar2461
    @uttamkumbhar2461 Месяц назад +25

    महाराजांचे इतके निर्मळ मन बघून डोळ्यात पाणी येत खरंच आत्ता आपण जे जगतोय, धावतोय, ते सगळे व्यर्थ वाटतंय, खरंच हे जे भक्तीचे झरे पूर्वी वाहत होते ते आत्ता बघायला मिळत नाही,, खरंच आपला महाराष्ट्र धन्य होता अशा लोकांचा आपल्या भूमीवर जन्म झाला ❤❤

  • @rupeshlohar423
    @rupeshlohar423 7 месяцев назад +71

    88वर्षे झाली धन्य ते निर्माते आणि धन्य ते कलाकार आपणास साष्टअंग दंडवत

    • @ShobhanaYadav-hk4kt
      @ShobhanaYadav-hk4kt 5 месяцев назад +3

      आणि यु ट्यूब ला सुध्दा धन्यवाद।
      आणि मोबाईल फोन ला पण खुप खुप धन्यवाद।।।

    • @user-so8nh8fq5e
      @user-so8nh8fq5e 4 месяца назад +1

      ❤❤❤❤❤❤

    • @krishnatpatil594
      @krishnatpatil594 2 месяца назад

      ❤​@@user-so8nh8fq5e

    • @Dnyaneshwarsarwadeforever
      @Dnyaneshwarsarwadeforever Месяц назад +1

      ​@@ShobhanaYadav-hk4kt आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद. कारण तुम्ही एवढा अनमोल वेळ काढून पिक्चर पाहत आहात.

  • @user-fm7hz9jk4e
    @user-fm7hz9jk4e Месяц назад +19

    कधी कधी तुकाराम महाराजांची छबी डोळ्यासमोर आणली तर माझ्या तर डोळ्यापुढे विष्णू पंत पागणीस यांचीच प्रतिमा डोळ्यापुढे येते 🙏🙏 (10 ऑगस्ट 2024)

  • @AnilTribhuvan-sk2zs
    @AnilTribhuvan-sk2zs 12 дней назад +2

    अतिशय छान चित्रपट..... आजच्या पिढीने पहावा नव्हे तर दाखवावा अशी ही अप्रतिम कलाकृती.... मी खुप लहानपणी हा चित्रपट दूरदर्शनवर बघितला होता... पण त्या नकळत्या वयातही ह्या चित्रपटाने माझ्या मनावर खुप प्रभाव टाकला.... संत तुकाराम महाराजांची भुमिका करणारे कलाकार विष्णूपंत पागनीस... खरोखर अप्रतिम... जणु काही खरे संत तुकाराम महाराज असेच असतील अशीच प्रतिमा मनात तयार झाली आहे... जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज की जय... जय हरी विठ्ठल

  • @GovindPawar-ig6wm
    @GovindPawar-ig6wm Месяц назад +9

    माझं जो पर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत पाहील ❤❤❤❤

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 2 месяца назад +18

    प्रभात फिल्म कंपनीचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले होते 🎉🎉

  • @majhashrihari
    @majhashrihari 6 месяцев назад +52

    विष्णुपंत पागनीस यांना पाहणे म्हणजे साक्षात संत तुकाराम महाराजांना पाहणे.श्री पांडुरंग

  • @sanjeevshetti5801
    @sanjeevshetti5801 22 дня назад +3

    संत तुकाराम : मनुष्य जन्माचे सार्थक कशात आहे हे सांगणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट . सर्व कलाकार निर्माते दिग्दर्शक यांचे आम्ही आम्ही ऋणी आहोत . राम कृष्ण हरी

  • @sachinware4431
    @sachinware4431 8 месяцев назад +22

    जीवण धन्य झाले चित्रपट पाहून 😢😢

  • @gg-jt2nk
    @gg-jt2nk 27 дней назад +5

    रामकृष्ण हरी 🙏🙏 मी हा मूवी दोन तीन वेळा पहिला आहे तरी आठवण आली की पाहते पाहते ज्यांना ज्यांना संत तुकाराम महाराजांचे सहवास भेटला ते खूप भाग्यसाली असतील, जय हरी 🙏🙏

  • @nandaramborkar6658
    @nandaramborkar6658 Месяц назад +19

    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विष्णुपंत पागनीस यांनी हा चित्रपट केल्यानंतर कुठलिही भुमिका केली नाही.

    • @ramnathfunde2
      @ramnathfunde2 Месяц назад +1

      त्याच मानधनही घेतल नाही...

    • @manishas9909
      @manishas9909 22 дня назад +1

      तुकाराम च होऊन गेले... विष्णुपंत

  • @sureshpatil2329
    @sureshpatil2329 4 месяца назад +9

    🙏राम कृष्णा हरि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अप्रतिम हा भाग वारकरी संप्रदाय यांचा ऋणी आहे

  • @prashantmahajan8703
    @prashantmahajan8703 5 месяцев назад +11

    धन्य आहात छत्रपती शिवाजीमहाराज नमस्कार 🙏🏻 संत तुकाराम महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🪔🪔🪔🪔🪔

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 2 месяца назад +18

    ज्यांना ज्यांना संत सज्जनांचा सहवास लाभला त्यांना स्वर्गाहून जास्त सुख मिळाले असे म्हणावे लागेल.... तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये जरूर कळवा.🚩🚩
    ‼️ राम कृष्ण हरि ‼️

    • @king_1527
      @king_1527 2 месяца назад +1

      ŚB 1.18.13
      तुलयाम लवेनापि न स्वर्गं नापुनर्भवम् ।
      भगवत्सङ्गिसङ्गस्य मर्त्यानां किमुताशिष:
      ॥ १३ ॥
      भगवंताच्या भक्ताच्या एका क्षणाच्या सहवासाची तुलना स्वर्गीय ग्रहांची प्राप्ती किंवा पदार्थापासून मुक्ती यांच्याशी देखील होऊ शकत नाही आणि भौतिक समृद्धीच्या रूपात सांसारिक उपकारांचे काय बोलायचे, जे मृत्यूसाठी आहेत...

    • @krishnatpatil594
      @krishnatpatil594 2 месяца назад

      ​@@king_1527खरं आहे तुमचं माऊली.

  • @Vishwaworld22
    @Vishwaworld22 3 месяца назад +8

    A epitome of devotion, cinematography, simplicity and spirituality ...
    A must watch 🎥🌼❤️

  • @PrabhakarHundre
    @PrabhakarHundre 29 дней назад +4

    1936मध्ये जे चित्रपट काढले ते आता पाहीले तर विश्वास बसत नाही

  • @DattatrayJog-ko5kg
    @DattatrayJog-ko5kg Месяц назад +4

    विष्णुपंत पागनीस यांनी फार फार मोठी संत तुकाराम महाराजांची भूमिका पार पाडली त्यांचे जागोजागी फोटोमध्ये विष्णुपंत फाळणीस यांचे असतात आत्ताच्या जमान्यामध्ये 2024 च्या जमान्यामध्ये विष्णुपंत फडणवीस यांची फोटो जास्त जागोजागी असतात एक तर संत विष्णुपंत पागनीस संत आसते असे वाटते🎉🎉🎉❤❤❤

  • @Vikram_411
    @Vikram_411 Месяц назад +7

    जय हरी विठ्ठल 🙏आज आषाढी एकादशी 2024 कोणी कोणी पहिला 😊

  • @hanumantjadhav8943
    @hanumantjadhav8943 5 месяцев назад +8

    माझ्या महाराजांचे गुरू संत तुकाराम महाराज

  • @keshavbichave2227
    @keshavbichave2227 4 месяца назад +9

    तुकाराम महाराज सारखे संत होणे आता शक्य नाही

    • @user-gn4yp8gn6t
      @user-gn4yp8gn6t Месяц назад +1

      😂😂😂aata aahe na totake sangnare

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 28 дней назад +1

      उदा..इंदुरीकर महाराज

    • @user-gn4yp8gn6t
      @user-gn4yp8gn6t 28 дней назад

      @@jimmybttl594 tyach laksh tr nisat bayawerch rahate pradeep misra sarkha. RUclips wer paha abhiraj mule. Lay namune aahe ho.

  • @leenalotke3647
    @leenalotke3647 29 дней назад +3

    मला हा सिनेमा खूप आवडतो मी खूप वेळा पाहिला आहे.

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 7 месяцев назад +8

    Ha chitrapat pahun jagatguru sant shrestha shree Tukaram Maharaj he kiti uccha koti che sant hote yachi khatri patate. Dhanya te mata pita dhanya te kul.

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Месяц назад +5

    पांडुरंग ध्यानी हा अभंग
    तुकोबारायच म्हणतायत
    असे वाटतय
    डोळ्यात अश्रू आल्याशिवाय
    राहत नाहीत

  • @nandinikshirsaga
    @nandinikshirsaga 5 месяцев назад +4

    Khup mast movie aahe.... Tukaram maharaj yanchya kaalat amhala hi gheun geli hi film🎉❤❤❤lots of love 💕

  • @sadanandpatil6581
    @sadanandpatil6581 3 дня назад

    किती वेळा सिनेमा बघा. मन भरत नाही. धन्य ते कलाकार आणि धन्य ते त्यावेळचे डायरेक्टर निर्माते. असा चित्रपट पुन्हा होणे नाही, संत तुकाराम महाराज की जय.

  • @YogeshGaikar-qc6xi
    @YogeshGaikar-qc6xi 2 месяца назад +4

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
    पंढरीनाथ भगवान की जय
    तुकाराम महाराज की जय
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravishinde3998
    @ravishinde3998 19 дней назад +2

    ही पिक्चर कलर मधे आता स्क्रीन वर दाखवली पाहिजे 2024

  • @kishornaik623
    @kishornaik623 14 дней назад

    असा चित्रपट या आधी तर झालाच नाही. या नंतर तर होणारच नाही. तुकाराम महाराजकी जय.

  • @DipakMore-ef6nw
    @DipakMore-ef6nw 14 часов назад

    खूप छान आहे चित्रपट शेवटी डोळ्यात पाणी आले 😊😊

  • @user-zv4gn2rj3s
    @user-zv4gn2rj3s Месяц назад +2

    खरंच पिक्चर फॉर छान आहे असे पिक्चर परत होणार नाहीत

  • @YashPatil-cv6he
    @YashPatil-cv6he Месяц назад +2

    राम कृष्ण हरी (माऊली)🚩🚩🚩🚩

  • @JYOSTNARAHURKAR-je6mm
    @JYOSTNARAHURKAR-je6mm Месяц назад +2

    Apratim ...khupc sundar nirmiti aahe tya kalatli...sant tukaram maharaj mhantle tari Vishnu pant pagnis Ani maharaj vegle vatatc nahit..khupc sundar bhumika sakarli aahe.bhandari dongar amhala disto itka javl aahe..roj darshn Ani maharaj yanchi aathvan he rojce aahe.. Ram krushn hari..

  • @madhuridhulekar8570
    @madhuridhulekar8570 Месяц назад +2

    संत तुकाराम महाराज की जय 🙏 जय जय पांडुरंग हारी

  • @ravindrasonmale-le4og
    @ravindrasonmale-le4og 25 дней назад +2

    🚩🙏🏻🚩 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय❤ तुकाराम तुकाराम त्यागाचे दुसरे नाम❤ जय जय राम कृष्ण हरी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय❤🎉

  • @roverbhushu6128
    @roverbhushu6128 9 месяцев назад +8

    Khup chan movies ahe…

  • @jayshreekhokar5725
    @jayshreekhokar5725 29 дней назад +2

    Mi khup lahan Astana pahile hote ,hi movie Aaj parat pahat ahe11/08/2024 madhe.pandurang❤🙏🙏

  • @pratibharade4811
    @pratibharade4811 6 дней назад

    खूप खूप धन्यवाद इतका सुंदर चित्रपट बनवला ❤❤❤🙏🏽

  • @sagarvidhate1880
    @sagarvidhate1880 Месяц назад +3

    2024 काय 2025 काय मी तर कायम बघत राहील. आयुष्य भर 😊😇

  • @nishanttumbare2869
    @nishanttumbare2869 2 месяца назад +3

    संत तुकाराम महाराज की जय श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @ramram12338
    @ramram12338 8 месяцев назад +5

    राधा वल्लभ श्री हरि वंश

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 Месяц назад +1

    सर्व संत महाराजांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🌹

  • @SantoshAathvle-tn9jk
    @SantoshAathvle-tn9jk 27 дней назад +1

    ह्या चित्रपट बघून याबद्दल खूप काही लिहण्यासारख आहे

  • @vinnsK
    @vinnsK 5 месяцев назад +3

    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🙏

  • @shitalprajapati6246
    @shitalprajapati6246 8 месяцев назад +4

    Ram krushna Hari ❤

  • @gopikalal4173
    @gopikalal4173 4 часа назад

    Ramkrishna Hari 🙏🏼 Jai Thukubha 🙏🏼

  • @ganeshsonawane4751
    @ganeshsonawane4751 7 месяцев назад +2

    अप्रतिम moviese 1936 sun.... 💐💐🙏🙏🚩🚩

  • @shekharkhedkar4998
    @shekharkhedkar4998 2 месяца назад +2

    Jai Sadguru Sant Tukaram Maharaj

  • @ganeshmurumkar9214
    @ganeshmurumkar9214 Месяц назад +1

    अशा फिल्म आवश्यक आहेत

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 27 дней назад +1

    1936 चित्रपट म्हणल्यावर चित्रपटा मधिल कलाकारांचा जन्म 1800 च्या काळातला असेल...

  • @geetagunaji8966
    @geetagunaji8966 3 месяца назад +2

    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 23 дня назад

    विष्णुपंत हे आमचे तुकोबा❤❤❤❤ज्यांनी आम्हाला खरे तुकोबा दाखविला❤❤❤❤

  • @pravinkaldoke7573
    @pravinkaldoke7573 5 месяцев назад +2

    Jagadguru sant Tukaram Maharaj ki Jay

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 23 дня назад

    1936 ला बनविलेला चित्रपट तो पण अप्रतिम,,,
    ❤❤❤❤

  • @user-gt7mz9ni1u
    @user-gt7mz9ni1u 3 месяца назад +2

    राम कृष्ण हरी

  • @user-ow9ym4hz1f
    @user-ow9ym4hz1f 9 месяцев назад +4

    नी शब्द फिल्म

  • @ananda3166
    @ananda3166 24 дня назад

    Mala tar shabd dekhil nahit. Khupach sundar ❤

  • @mauli_4419
    @mauli_4419 Месяц назад +1

    खुप च गोड चाल हाय आम्ही भजना त बोलतो

  • @poojapatne9649
    @poojapatne9649 23 дня назад

    Ram Krishna Hari..khup mast

  • @deepika3910
    @deepika3910 Месяц назад +1

    My great-grandmother movie❤

  • @user-yu6vc8xk6m
    @user-yu6vc8xk6m 2 месяца назад +1

    अप्रतीम सिनेमा

  • @tanajishinde3605
    @tanajishinde3605 5 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी 👏

  • @prakashmore8020
    @prakashmore8020 13 дней назад

    Dnynoba Mauli Tukaram
    🙏

  • @kavitahajare8849
    @kavitahajare8849 Месяц назад +1

    जय जय रामकृष्णन हरी

  • @user-kb2cq2qb6k
    @user-kb2cq2qb6k 5 месяцев назад +1

    पांडुरंग पांडुरंग जगत गुरु संत तुकाराम महाराज कि जय

  • @user-ix1pj1ux7g
    @user-ix1pj1ux7g 5 месяцев назад +3

    ।।विठ्ठल।।

  • @VinodPadekar-jb6ww
    @VinodPadekar-jb6ww 27 дней назад +1

    पांडुरंग हरी पांडुरंग हरी

  • @abhijeetdhanawade2221
    @abhijeetdhanawade2221 Месяц назад +1

    Sant tukaram maharaj ki jay

  • @user-so8nh8fq5e
    @user-so8nh8fq5e 4 месяца назад +1

    अशि अभिनेत्री परत होने नाही ❤👌💐👏👏👏👏👏👏

  • @ambikaxerox9254
    @ambikaxerox9254 7 месяцев назад +2

    Jay Jay Pandurang Hari 👋👋👋

  • @Waghire.K
    @Waghire.K 22 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल हरि

  • @KiranPatil-nr5pn
    @KiranPatil-nr5pn Месяц назад

    अप्रतिम अभिनय छान चित्रपट.

  • @AnkitaMadane-rc1dh
    @AnkitaMadane-rc1dh 14 дней назад

    Kharach khup chhan

  • @prashantdandale5118
    @prashantdandale5118 Месяц назад +1

    🙏रामकृष्ण हरी खुप छान

  • @sandhyalaha9384
    @sandhyalaha9384 22 дня назад

    खूप सुंदर भावभक्तिमय कलाकृति पांडुरंग हरी

  • @MahadevkolseKolse
    @MahadevkolseKolse 24 дня назад

    राम कॄष्ण हरी माऊली🙏🙏

  • @ganeshsalunke2368
    @ganeshsalunke2368 5 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल बोला वाणी... 🙏

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 3 месяца назад +2

    🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏

  • @nandinikshirsaga
    @nandinikshirsaga 5 месяцев назад +1

    Khup chan vatli movie...🎉❤

  • @mauli4800
    @mauli4800 9 месяцев назад +2

    अप्रतिम ❤

  • @manishas9909
    @manishas9909 22 дня назад

    वारंवार पाहावा आणि नव्या पिढी ला ही अर्थ समजेल या तील अभंगांचा यावर विश्वास ठेवा

  • @Ganeshingle-jj5ql
    @Ganeshingle-jj5ql 24 дня назад

    Kharach RAKHUMAI VANICH BAYKO BHETLI HOTI BABA DEVA TUKARAM MAHARAJANA❤❤❤

  • @rahulshinde7960
    @rahulshinde7960 Месяц назад +1

    88 वर्ष बापरे पिक्चर विठ्ठल विठ्ठल

  • @sunilkavishwar4344
    @sunilkavishwar4344 8 дней назад

    जय हरि विठ्ठल

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 2 месяца назад +1

    अंतःकरणातील प्रेम बघा माऊली

  • @nitinthorat5157
    @nitinthorat5157 9 месяцев назад +2

    जय हरी

  • @user-rk7xj8qi6j
    @user-rk7xj8qi6j 6 месяцев назад +2

    1hr:59 ते 2hr:02❤🎉🎉

  • @jyotsnabarange2016
    @jyotsnabarange2016 19 дней назад

    Jai Hari vitthal 🙏

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 4 месяца назад +1

    Extraordinary acting and directions ❤❤❤❤❤

  • @ushakatare58
    @ushakatare58 Месяц назад

    खुप छान जय जय रामकृष्ण हरी

  • @DattaKhupkar
    @DattaKhupkar 27 дней назад

    मी आज पूर्ण चित्रपट बघितला
    🙏

  • @user-uc4jk8fp3o
    @user-uc4jk8fp3o 5 месяцев назад +1

    Kannada film santha tukaram had won award actor was dr rajkumar very beautiful film i think in marati language also as I do not know language

  • @user-gf1rg8in8f
    @user-gf1rg8in8f Месяц назад

    👌👍

  • @nishagunjal3361
    @nishagunjal3361 Месяц назад

    Man prasnn jhale aajhi Chan vatale 🙏

  • @sachinpatil1232
    @sachinpatil1232 7 месяцев назад +1

    Jai mangada aai

  • @ravalnathsutar7257
    @ravalnathsutar7257 25 дней назад

    Dynanoba mauli Tukaram yanchya navamadhe pan ram aahe

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Месяц назад

    जय जय श्री. तुकोब्बा माऊली.......!! जय हरी विठ्ठल.......!!💐💐💐💐💐💐💐

  • @digambardhawandkar4945
    @digambardhawandkar4945 22 дня назад

    Nice movie ❤

  • @pandurangwaghumbare8482
    @pandurangwaghumbare8482 5 месяцев назад +1

    ❤❤संत तुकाराम