Deool Band - Marathi Movie - Mohan Joshi, Nivedita Saraf, Gashmeer Mahajani, Girija Joshi
HTML-код
- Опубликовано: 25 июл 2023
- 𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3a46aksz
. After returning to India, Dr Raghav is shocked to see that the entire country blindly worships God. He decides to challenge the existence of God and asks to shut the temple in the locality. - Развлечения
2024 मधे कोण बागताय हा स्वामी चित्रपट मी बागतोय❤
Me Shri Swami Samarth
M
🌷🙌🙇🏻♂️
🌸🌎🥹
Mi
qqqaqmmaaaaaaaaqqà11Aaqaaauo@@mybelovedlord5249
देऊळ बंद हा चित्रपट असा आहे की पुन्हा पुन्हा पाहू वाटते 🙏
मी चित्रपट 8-10 वेळा पाहिला🙏🙏
Ho agdi barobar aahe😊
अगदी बरोबर
Khry
श्री स्वामी समर्थ❤️🙏🏻🌍
प्रविण तरडें नी फारच सुंदर सिनेमा केला आहे...
. श्री स्वामी समर्थ
अनेक वेळा पाहिला तरी मन भरत नाही धन्यवाद प्रविण तरडे साहेब 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
हा चित्रपट मी मला कामातून जेव्हा जेव्हा कामातून वेळ मिळतो तेव्हा मी आवर्जून पाहतो. आतापर्यंत मी 15 - 16 वेळा पाहिला असेल पण तरीही पुन्हा पुन्हा पहावा वाटतो.
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Khup kahi shikvun jato ha movie......All thanks to the creators 🙏
मन भरून येत 😢
होय
Ka
श्री स्वामी समर्थ.
देऊळ बंद हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी सुद्धा मन भरत नाही . पुन्हा पुन्हा पहावा असंच वाटतं राहतं.
🌺🌺🙏🙏🌺🌺
Mag tuzya aaicha number de na....mala pan tuzya aaila pahaila khupp avadat
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
सेम टू सेम
अगदी बरोबर ❤
@@dubangkimasti9105 😡😡
🙏मी स्वामी चा आणि छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भक्त आहे.आणि वेळोवेळी स्वामी नी मला दर्शन दिलेय आणि सांभाळ केलाय .आज देऊळ बंद चित्रपट बघावासा वाटला.खुप छान चित्रपट निर्मिती केलाय मी पुन्हा पुन्हा बघितला आहे.
🚩🙏श्री स्वामी समर्थ 🚩🙏
बरोबर
2024 मध्ये कोण कोण पाहत आहे हा चित्रपट...❤❤
My ❤
Mazyakade save kela aahe movie
मी पाहत आहे हा चित्रपट ❤
मी
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
मी गेल्या ३-४ वर्षापासून डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करतोय पण मला नाही मिळाला हा चित्रपट, पण मी आज खूप आनंदात आहे की हा चित्रपट मला आणि संपूर्ण सेवेकऱ्यांना बघायला मिळेल. आणि हा असा चित्रपट आहे की , आयुष्यभर बघतच राहावा …❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻 माय बाप🥹🙏🏻
Shree Swami समर्थ 🙏🙏
Shree swami samarth 🎉jay jay swami samarth 🎉
Shree Swami samarth 🎉jay jay Swami samarth 🎉
Same
Same to you dada
आज परत एकदा बघण्याचा मोह आवरला नाही❤❤
Same feelings...❤
Aata paryant 10 vela zala🎉
श्री स्वामी समर्थ
मला सुद्दा❤
2024 मध्ये कोण कोण पाहताय हा चित्रपट ❤ श्री स्वामी समर्थ
देवच श्रेष्ठ आहे. शेवटी देवाकडेच जायचय सगळ्यांना म्हणून मनुष्य जन्म दिलाय देवाने तो सत्कार्य करा
जेव्हां माझे सगळे लोकांनी माझ्या कळून तोंड फिरून बसले होते तेंव्हा मला स्वामी नी मार्ग दाखवला सगळ्या संकटातून माझा हात धरून मला बाहेर काढले मी आज आहे तर ते स्वामी म्हराजन मुळे माझ्या आउष्यात ते आल्या पासून मे नहेमी सुखात रहातमला आता कसली भीती वाटत नाही कधी काही वाटले डोळे बंद करून अंत कर्णा तून हाक देते ते त्या त्या वेळी माझ्या मदतीला धाऊन येता खूप प्रचिती आली म्हरजांची श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️💫
श्री स्वामी समर्थ ❤
खूप वेळा मी ही movie पहिली आहे जर वेळी डोळे भरून येतात आणि मानसिक समाधान मिळत मन प्रसन्न व शांत होत प्रत्येक वेळी❤❤❤❤😊😊😊
Me to
Shree Swami Samarth 🌎💫❤️🙏
🕉shree swami samrtha🙏🙏🙏
खरच डोळयात पाणी येते .... माझ्या पण डोळ्यात पाणी आले होते 🙏
श्री स्वामी समर्थ
मी इतका वेळेस हा चित्रपट पाहिला आहे की किती ही पहावा मनच भरत नाही मी पुन्हा पुन्हा पाहतो आणि माझा स्वामिंवरचा विश्र्वास वाढत जातो
🙇🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙇🏻
माझा खुप आवडता चित्रपट आहे हा
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
अध्यात्म आणि परमात्म्य यांची सांगड घालून देणारा हा चित्रपट आहे.. असे चित्रपट फक्त मराठी सिनेसृष्टीत च मिळू शकतात 😍❣️
Apratim chitrapat
आज नकळत पणे स्वामीजींचा चित्रपट timeline वरती आला आणि मला पाहण्याचा मोह अवरला नाही, संपूर्ण चित्रपट पाहत असताना नकळत पने डोळ्यातून अश्रू काही थांबेना. श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Mi khup Vela picture pahila pan man Bharat nahi
24 April 2024... आज पाहत आहे मी....खूप सुंदर movie.... कितीही पाहा ...पुन्हा पाहवे अशी movie ❤..... श्री स्वामी समर्थ 🙏🚩
Same
खुप खुप छान आहे चित्रपट कितीही वेळा बघितला तरी मन भरत नाही❤
Hello
माझं संपूर्ण विश्व हे स्वामींभोवती फिरते आणि श्वास असेपर्यंत राहील.❤ अध्यात्माशिवाय पर्याय नाही हे दाखवून देतो हा सिनेमा 🚩🚩all time favourite ❤❤
Nice
Agadi barobar
अगदी बरोबर 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌺❤️
हा माझा सर्वांत आवडता मराठी सिनेमा आहे...एक वेगळ्या प्रकारची उर्जा मिळते मला. गश्मीर महाजणी मला तेव्हापासूनच आवडू लागला...श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Mala pan❤
Same maza pn fav❤
2024 mdhe kon kon ha movie bght aahat 😊
Mi
Mi
Mi
Mi
Tumala mahit krun Kay Molnar ahe Shri somy samarth lihan yar❤
किती वेळा बघितल तरी ते नविनच बघतोय आपण असच वाटत
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला आज खूप दिवसांची इच्छा होती हा चित्रपट पहायची ती आज पूर्ण झाली, खरंच स्वामी समर्थ महाराज आहेत माझ्या सोबत पण असाच किस्सा झाला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
Same 🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🙏
हा चित्रपट बघताना स्वामी सोबत म्हणजे आजूबाजूला आहेत असा भास नेहमीच होतो ❤️श्री स्वामी समर्थ ❤️
Kharay🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻shree Swami Samarth 🙏🏻
Fkt bhas ch hou shkto karan khar tr as hou shkt nhi😂, ajun theva andhshraddha
2024 मध्ये कोण कोण पाहताय हा चित्रपट......!
Shri swami samarth😊
Really goosebumps film .
Ending is the best part.
Shree Swami Samarth 🙏
2023 मध्ये कोण कोण पाहतय हा चित्रपट❤
मी सारख बघते
मी डाउनलोड करून ठेवलाय कितीही वेळा पहिला तरी कमीच. परतपरत पाहावासा वाटतो.
Ho
I am
मी बघतो
प्रविण तरडे आणि प्रणित कुलकर्णी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.'विज्ञान' आणि 'अध्यात्म' यांची सांगड घालून छानच चित्रपट बनवला.
अर्थात,श्री स्वामी समर्थांचीच इच्छा!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
Swami samarth prakat dinachya shubhecha 🙏🙏
*Deool Band All Time Biggest Blockbuster* ❤❤❤❤❤
आम्ही काल अक्कलकोट ला स्वामींचं आणि आई तुळजाभवानीच दर्शन घेऊन आलो. अनुभव सांगण्यासाठी शब्द कमी पडतील. स्वामी सर्वांवर अशीच कृपा राहू द्या आणि जे संकटात असतील त्यांना तुमच्या चारणाजवळ घ्या कारण तुमच्या चरणाजवळ यायला पण पुण्य लागते. आम्ही दीड वर्ष अक्कलकोटला दर्शनासाठी जायचं ठरवत होतो योग गुरुवारी आला. श्री स्वामी समर्थ!!
धन्यवाद प्रविण.
गश्मीरने मुलाखतीत सांगितले होते की,'राघव' ची भूमिका लिहिताना मला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिली होती.
खरं आहे,'राघव'ची भूमिका गश्मीर व्यतिरिक्त कोणीही एवढ्या उत्तमरित्या निभावली नसती.😇
2024 मध्ये कोण कोण पाहत आहे चित्रपट
🙏☘️🌹श्री गुरुदेव दत्त 🌹☘️🙏
🙏☘️🌹श्री स्वामी समर्थ 🌹☘️🙏
देऊळ बंद चित्रपटामद्धे श्री स्वामी समर्थ प्रकट झाल्यापासून मला हा सिनेमा या सिनेमा मद्धे श्री स्वामी समर्थ देवस्थानांचे दर्शन दाखवले आहे त्यामुळे मला देऊळ बंद सिनेमा रोज बघतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मी 2 तीन वर्षा पासून हा चित्रपट साठी तड़फड़त होतो आज हा चित्रपट pahun ।।अतिशय आनंदी zhala मन ❤❤🎉 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤
Shree Swami samartha
2024 मध्ये कोन कोण हा चित्रपट पाहत आहेत.❤जय श्री स्वामी समर्थ 🙏😍
Mi
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
मी जेव्हा पण टेन्शन मध्ये असतो मी हा चित्रपट बघून मन शांत करतो आणि खर स्वामी कडे गेल्यावर अक्कलकोट la खूप भारी वाटत.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏 शब्द नाहीं हे बोलायला 🥲🥲 खरच देवा विना माणसाची जिन्दगी एकटी आहे 💯🙏🥰🥰
Dewawina adhurch
श्री स्वामी समर्थ. मला स्वामीनामाची गोडी या चित्रपटामुळेच लागली आणि माझं खचलेल्या आयुष्याला उभारी मिळाली. धन्यवाद प्रविणजी❤
श्री स्वामी समर्थ महाराज जी की जय 🙏🙏🙏🙏🙏♥️
खरं आहे स्वामी समर्थ महाराज यांचा चमत्कार ❤❤❤😢😢😢
देवाचा अंश माणूस म्हणून जन्म भेटला...त्याची परतफेड मी कधीही करू शकत नाही.पण भक्ती मार्गातून आणि माणूस म्हणून माणसाची मदत करून,इतर पशू,पक्षी,आणि इतर जीवांची सेवा करत हे जीवन जगलो तरी धन्य झालो अस माझं मत आहे...
राम कृष्ण हरी🙏जय स्वामी समर्थ 🙏🙏
MLA khup khupach aavdto ha movie tyamule me sarkhich baghate ha cinema Jai shree Swami Samarth Maharaj ki Jai 🌷🌺🌺🌺
kharach maharajanche chamatkar adbhut ahet😮❤❤ashakya hi shakya kartil swami🙏🙏
ATS पथक खूप भारी दाखवले आहे ..दया भाई ॲक्टिंग जबरदस्त आहे...😄😄
Thank you.. Thank you .... Thank you 🙏... I live out of India and I've been looking for this movie for quite long time... I've watched this movie only once and wanted to watch it again... millions of thanks to Zee Movies Marathi... now please please don't remove it 🙏
Please
❤ nice movie
same here
Thanks
. In h
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा🌸🙏🏻
लक्षपूर्वक.....बघ....माझ्या....पायाकडे...
संकटमुक्त....होशील..
डोळ्यात अश्रू येतात
एकदम अस्तित्वात आहे स्वामी🚩🚩🚩🌹🌹
खर आहे हुदयभरून येत 🙏🥰🌿
That entry of mohan joshi sir as maharaj and that hello Mr raghav shastri pure goosebumps 🙌🏻😍🔥🚩.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@@sagarwaykar9064q
sɴ
ikmmmmmmmmmmm??mmmmmmmm?M
ikmmmmmmmmmmm??mmmmmmmm?Mm
My eyes are blessed by watching this masterpiece 😍😍🥺🙏🙏🙏
कितीदा बघा तरी सारखा बघावसा वाटतोय, मोहन जोशी आणि गश्मीर महाजनी जबरदस्त केमिस्ट्री,
स्वामी समर्थ भक्तांना ही पर्वणी आहे
मी एक नास्तिक व्यक्ती होतो मी नेहमी हे समजत होतो की देव माणसात असतो आपली नितीमत्ता कर्म चांगलं करत राहावं पण हा चित्रपट मला माझा आयुष्याला वेगळीच कलाटणी देऊन गेला पण खरच एक अभिमान आहे देव आहे हे अस्तित्व मी कधीच नाकारू नाही शकणार
Nice 👍
नास्तिक मनुष्य देवाचं दर्शन झाल्यावरच आस्तिक होऊ शकतो
श्री स्वामी समर्थ
खरं आहे
Mag dakhva ki dev😂
Aho nastik navhe to scientist Raghav
Wadilanchya premapoti swaminchywar rusalela tyacha rusawa kadhla fakt swamini
श्री स्वामी समर्थ 🙏🌺❤️
श्री स्वामी समर्थ हा सिनेमा बघून मनाला खूप समाधान एक नवीन ऊर्जा निर्माण होते अंगामध्ये स्वामी समर्थांचे नाव घेवून हा सिनेमा कितीही वेळा बघीतला तरी सारखा बघावासा वाटतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏
Jay jay swami samarth. .....मन अशांत झाल की हा picture बघीतला की एकदम मन शांत होत
Idk why Marathi Movies are so underrated. From Childhood I have been watching and listening to the song. How mesmerizing and beautiful the songs and movies are.😍🔥😍🔥
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Bollywood in a nutshell….the business part of it
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🚩🚩
श्री स्वामी समर्थ 🌍🔱🥺
1:00:34 हा क्षण वास्तवात प्रत्येक स्वामी सेवकांच्या आयुष्यात एकदा तरी यावा असा जबरदस्त सिन.
श्री स्वामी समर्थ ।। 🙏👣🌹
खूप वाट पाहिली आता पहायला मिळतोय हा चित्रपट खूप खूप धन्यवाद🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 😊
जेव्हा सगळे संपले अस वाटत तेंव्हा फक्त हा चित्रपट पाहा, नक्कीच नव्याने सुरवात करायचे जिद्ध येते !! श्री स्वामी समर्थ!!🙌❤️ , स्वामी आहेत जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हां फक्त स्वामी असतात ❤️
True❤
Thank you खुप दिवसांपासुन वाट बघत होते मी या चित्रपटाची 😊
Me too
किती दिवसांपासून शोधत होतो , आज अचानक मिळाला , खूप खूप आभार दादा , श्री स्वामी समर्थ ❤❤❤
02:15:50 goosebumps moment निःशंक होई रे मना.. श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌼
I just started learning marathi. I love this language. I love this movie. Jai Swami. Yel cot yel cot jai malhaar.
यळकोट यळकोट जय मल्हार💛🌼🔱❤️🙏
Very nice appreciable that you are learning our Marathi... ❤
मी पहिल्यांदा पूर्ण पिक्चर पाहिला मला स्वामींना पाहून डोळ्यातील पाणी थांबले नाहीत श्री स्वामी समर्थ
Shri swami samarh.. Avdhoot chintan shri gurudev datta🙏👣... Last 3 varsha pasun swami majhya ayushyaat aale pan aaz datta jayanti la hi movie baghte aahe.. Aani barobar dattajanmotsav chya vel la movie madhe pithapur datta maharaj che darshan jhale.... No words to describe swaminchi mahima😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏avdhoot chintan shri gurdev datta🙏🙏
Oscar Awarded movie 🎉❤
मी खुप वेळा हा चित्रपट बघितला आहे. पण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा असं वाटतं की पहिलीच वेळ बघत आहे... मनात भक्ती चा झरा वाहु लागतो.. जय जय स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ 🚩🚩🚩
🙏💐. 2024 मध्ये कोण पाहतय हा मूवी
कोणा कोणा ला 2024 ला आठवण आली स्वामी ची
Mla
. श्री स्वामी समर्थ
माझा सर्वात आवडता चित्रपट 🙏 जेव्हा कधी वेळ मिळते तेव्हा बघते🙏
खुप खुप धन्यवाद, हा चित्रपट अपलोड केल्या बद्दल.. 🙏🏻🙏🏻
2024 aata mde koni koni part chitrapath paila❤❤❤
2024 madhe kon kon pahat ahe
Ka tula ky karaychay
Manlay mi suddha tumcha astitav manlay anubhavlay swami…
Aapo aap dolyatun ashru yet ahet maharaj..😢😢
Shree swami samrath 🙏🏻🙏🏻
हा चित्रपट बघताना माझ्या डोळ्यातले अश्रू थांबतच नवते पहिल्यांदा च बघितला पण मन भरून आलं छान वाटलं श्री स्वामी समर्थ
एक नंबर आहे चित्रपट स्वामी समर्थ महाराज की जय
Pravin Tarde sir yaache movie म्हणजे brand. Music, dialogue, directions, story.
का कोणास ठाऊक हि मूवी घडी घडी पाहावीशी वाटते !!! काही तर नातं आहे स्वामींशी आपलं असं जाणवते ... श्री स्वामी समर्थ
Mohan Joshi has nailed his role as always, Shree swami samartha !
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
कितीही वेळा बघितला तरी परत पाहवासा वाटतो श्री स्वामी 🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
India@11❤ Sri Swami Samarth 🙏💐
Khup divsapasun vat pahili atta nakki pahnar movie...shree Swami Samarth ❤🙏
वा चित्रपट पाहून संकट मुक्त झालो जय श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज कायम माझ्यासोबत आहे
किती गोड आहेत स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤❤❤ माझ्या आईचा मनातली स्वप्न पुर्ण कर...आणि संपूर्ण परिवाराला सुखी ठेव. माझ्यावर आर्थिक संकट आहे.लवकरच दूर करून ठाका..❤❤❤
खर आहे स्वामि भक्त व्हायला नशिब लागत 🌹🌹🙏shree swami samarth🙏🌹🌹
अगदी खर... आणि एकदा का त्यांची कृपा झाली की सारखी प्रचिती येत राहते आणि सतत आश्चर्य वाटत की मी अस काय केल आहे की ते इतकी कृपा करत आहेत... श्री स्वामी समर्थ🙏
जिथे भक्ती तिथे श्रद्धा जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थ संकटात सुद्धा सहाय्य करतो हा देऊळ बंद मूवी म्हणजे साक्षात ईश्वराशी साक्षी आहेत बोला बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🎉🎉🎉🎉🎉
🙏☘️🌹श्री स्वामी समर्थ महा🎉राज की जय 🌹☘️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जेव्हा जेव्हा हा चित्रपट बघतो तेव्हा उर भरून येते
श्री स्वामी समर्थ 🥹😭❤️❤️
खूप खूप छान अद्भुत असा मराठी चित्रपट आहे