Aga Bai Arechya (2004) | Full Movie | Sanjay Narvekar, Kedar Shinde | Latest Marathi Movies

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 1,5 тыс.

  • @sujitkamat2229
    @sujitkamat2229 3 года назад +320

    दिलीप प्रभावळकर सरांच्या वाटेल एकही डायलॉग नाही, कारण लेखक दिग्दर्शकाला सुद्धा माहिताय, फक्त हवभावाने अभिनय कसा करायचा, ह्यात दिलीप साहेबांचा हात कोणीच धरू नाही शकत
    अन संजय दादा, हॅट्स ऑफ♥️♥️♥️

  • @dashboardcam...7122
    @dashboardcam...7122 2 года назад +68

    मन उधाण वाऱ्याचे . . . काय शब्द आहेत . . .अक्षरशः गावची खरी आठवण येते आणि जुने दिवस असे डोळ्या समोर येतात . . .पण हल्ली ते दिवस नाही राहिले . . .गाव आता गावा सारखं नाही राहिलं त्याचं शहर झालंय . . .miss old days . . .

  • @adityakathe7445
    @adityakathe7445 3 года назад +186

    2004 सालचा चित्रपट आहे, पण अजूनही भारी वाटतो. परत बघावासा वाटला म्हणुन बघतो. चित्रपटातील गाणी आजही आवडीची आहेत. अजय सर, शंकर महादेवन अप्रतिम..🔥❤️😌🎧
    आणि अंकुश दादाच सहाय्यक दिग्दर्शन आहे हे आज नव्याने कळले.
    अशाच अप्रतिम कलाकृतीची प्रतीक्षा आज...

  • @rohitponde4280
    @rohitponde4280 3 года назад +137

    मन उधान वाऱ्याचे किती अर्थपूर्ण आणि भावुक गान आहे.

    • @aniloza8765
      @aniloza8765 2 года назад +1

      Ta ganaycha timeing kay hai movie madhe

  • @atharvapawar5678
    @atharvapawar5678 11 месяцев назад +5

    हा चित्रपट पाहिला तर अस वाटत की परत बालपणीत गेलो ❤
    One of the best childhood memories and one of the best movie of All time in Marathi industry ❤❤❤

  • @हास्यमेवजयते
    @हास्यमेवजयते 4 года назад +39

    अत्यंत मनाजवल असलेला चित्रपट जेव्हा थोड उदासीन वाटते तेव्हा तेव्हा पाहतो विशेष आकर्षण सिनेमा मधील ती गाणी 😘😘

  • @apurvaaaaaaa
    @apurvaaaaaaa Год назад +4

    विश्वास बसत नाहीये पुढच्या वर्षी या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण होतील.. हा movie जेव्हा पहिल्यांदा आला, तेव्हा मी २ वर्षांची होते. Obviously तेव्हा काहीच idea नव्हती कुठल्याच गोष्टीबाबत. पण आज घरापासून लांब, परदेशात राहताना जाणवतं, किती जिवंत करतो हा movie.. आपली संस्कृती, माणसं यातच सारं सुखं आहे. इतका निर्मळ चित्रपट पुन्हा होणे नाही 🩷💫.

  • @ninadbharati8206
    @ninadbharati8206 2 года назад +20

    खूप वर्षांनी आज पहिला हा सिनेमा. अजून जास्त जवळ गेलो मी संहितेच्या, जास्त कळला सिनेमा. जबरदस्त विषय केदार भाऊ आणि अंकुश भाऊ. अंकुश भाऊ तू दिसत नसला तरीही तुझी मेहनत दिसते सिनेमात. संजय भाऊ तू तर ग्राफ creat केला आहेस hatts off तुला. अजय अतुल यांच्या संगीताने तर सिनेमाचा दर्जा आणखीनच वाढवला आहे. सिनेमात lights चा देखील उत्तम वापर केला आहे. संहिता खूप काही शिकवून जाते. इतका छान सिनेमा तुम्ही तयार केल्याबद्दल खूप खूप आभार.

  • @arjunshedge7244
    @arjunshedge7244 2 года назад +214

    Aga Bai Arechya
    Navra Maza Navsacha
    De Dhakka
    Pachadlela
    Complete entertainers and powerhouses of nostalgia ❤️❤️❤️❤️❤️

    • @NSkadri
      @NSkadri 2 года назад +7

      where i can watch pachadlela ?

    • @mukulsapre9576
      @mukulsapre9576 2 года назад +6

      @@NSkadri Same Bro. They haven't uploaded it on any platform

    • @sumittirodekar1161
      @sumittirodekar1161 2 года назад +9

      हे चित्रपट २०००-२०१० मधे प्रदर्शित झाले
      पण या चित्रपटांची संगींत एका😌 ( Audio Quality) , चित्रीकरण पहा🥹( व्हिडिओ Quality)
      अगदी काळाच्याही पुढे ☺️☺️☺️☺️

    • @adityasanadi3536
      @adityasanadi3536 2 года назад +11

      And also khabardar!

    • @jethalalbhai
      @jethalalbhai 2 года назад

      @@adityasanadi3536
      Of course

  • @mayurvibhute2421
    @mayurvibhute2421 2 года назад +7

    हा सिनेमा तर आहेच पण त्याहूनही अधिक ही भावना आहे जी मन प्रसन्न करते . हा सिनेमा पाहिल्यानंतर उच्चकोटीची मन:शांती लाभते . हा सिनेमा मराठी सिने सृष्टी ने निर्माण केला याचा मला सार्थ अभिमान आहे.

  • @blockbusterstatus3334
    @blockbusterstatus3334 5 лет назад +39

    खूप छान यार .....वाटलं नव्हतं एवढा छान चित्रपट असेल म्हणून मी मराठी चित्रपट तेवढे पाहत नव्हतो पण हा सिनेमा पहिल्यापासून जास्ती पाहतो .
    खूप छान ना वो.......👍

  • @bharat252009
    @bharat252009 2 года назад +21

    1:37:02 अविस्मरणीय, अप्रतिम..!! दोन महान कलाकारांचा केवळ डोळ्यातून जबरदस्त अभिनय...😊👍

  • @ashutoshvaidya9802
    @ashutoshvaidya9802 3 года назад +513

    कोणा कोणाचा आवडता चित्रपट आहे हा, आणि 2021 मध्ये कोण कोण पहातोय हा चित्रपट .😊👍

    • @Vercytuberr
      @Vercytuberr 2 года назад +20

      Mi 2022 madhe Download kartoya

    • @mr.rushikeshchavan8548
      @mr.rushikeshchavan8548 2 года назад +8

      Majha 🥰

    • @KOLIKOLI
      @KOLIKOLI 2 года назад +8

      खुप म्हणजे खुप आवडतो हा चित्रपट 🌹❤️😍🥰

    • @victorbravo3273
      @victorbravo3273 2 года назад +4

      22/6/22

    • @sushantkarande7073
      @sushantkarande7073 2 года назад +2

      माझा आहे आवडता चित्रपट

  • @sushant-g5o
    @sushant-g5o 7 месяцев назад +2

    किती संपूर्ण आहे हा चित्रपट, गोष्ट मस्त, गाणे सुपरहिट 😍, नैसर्गिक अभिनय,. मनाला चांगलं वाटेल अशा काही चित्रपटांपैकी हा एक आहे..
    खूप चांगल वाटलं मराठी ❤️ भाषेमुळं..

  • @aryamahajan16
    @aryamahajan16 3 года назад +69

    A legendary movie in the history of Marathi cinema.
    Aga Bai Arrechya aani Saavarkhed Ek Gaav hya sarkhe Marathi chitrapat punha hone nahi!😄❤

    • @sahilpatil796
      @sahilpatil796 3 года назад +5

      And Jatra Also 👍

    • @aryamahajan16
      @aryamahajan16 3 года назад +4

      @@sahilpatil796 Jatra khoop bhari ahe😂😂

    • @sahilpatil796
      @sahilpatil796 3 года назад +3

      @@aryamahajan16 Ho Na 🤣🤣

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 3 года назад +33

    खुप वर्षे नी परत एकदा नव्याने बघितला.खुप छान .💐💐

  • @rutujasakpal6342
    @rutujasakpal6342 5 лет назад +407

    गावाची शुटिंग सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाली आहे, तसेच जे बगाड दाखवण्यात आले ते बावधन गावाचे आहे, मला खुप अभिमान वाटतो सातारकर असल्याचा😁😇♥️

    • @rutujasakpal6342
      @rutujasakpal6342 4 года назад +6

      @@shivpratishthanhindustan नशीबवान आहात आपण.

    • @rajendrabhagwat1053
      @rajendrabhagwat1053 4 года назад +6

      माझं आजोळ आहे बावधन

    • @aniketshelar2360
      @aniketshelar2360 4 года назад +4

      we r satarkar

    • @imayavarambannedunjezhiyan5222
      @imayavarambannedunjezhiyan5222 4 года назад +4

      Why is it that in most of the Marathi films I've watched so far the protagonist is a Deshmukh?

    • @shrikantyadav9248
      @shrikantyadav9248 4 года назад +3

      Rangpanchami........barobar na....mi pan satarchach aahe.....

  • @LalitAdeVlogs
    @LalitAdeVlogs 4 года назад +19

    मल्हार वारी हा गाणं एकूण खूप छान वाटतो ❤️

  • @nile6996
    @nile6996 6 лет назад +79

    I have no idea who is Kedar Shinde.
    But his direction/thinking would put any recognised Bollywood director in shame.. hats off to you for making this movie.
    I am sure you must have grown through this environment you showed in your movie otherwise a urban brat can't understand this things..only maharashtian and ordinary people will understand what i am trying to mean🤗

    • @abhijeetchavhan7083
      @abhijeetchavhan7083 5 лет назад +1

      Right 🤘🤘

    • @kapilwale2283
      @kapilwale2283 4 года назад

      @@abhijeetchavhan7083 y7

    • @santoshgulave2597
      @santoshgulave2597 3 года назад +7

      Ho Kedar Shinde यांचे आजोळ पसरणी आहे .पद्मश्री शाहीर साबळे यांचे नातू त्यामुळे शूटिंग वाई पसरणी आणि बावधन मधील आहे

  • @adilshaikh1897
    @adilshaikh1897 11 месяцев назад +1

    छान चित्रपट आहे मनाला लागण्यासारखी गाणी आहे या चित्रपटात ❤

  • @ketanautade3398
    @ketanautade3398 3 года назад +312

    After 18 year still am watching love this movie ❤️

  • @suryanarayanam_chirrakalam
    @suryanarayanam_chirrakalam 4 года назад +20

    All time favorite movie...marathi sanskruti 😍❤ani Marathi natti 😍❤

  • @mayurapotikar7876
    @mayurapotikar7876 3 года назад +15

    असे चित्रपट आणखी बनवायला पाहिजे ❤️

  • @jkpavan12
    @jkpavan12 4 года назад +76

    8:40 विश्वास बसणार नाही पण यातील कंडक्टर हे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील सुरनीस अण्णाजी पंत यांची भूमिका साकारणारे महेश कोकाटे आहेत..

    • @tusharpanvalkar3697
      @tusharpanvalkar3697 4 года назад +7

      Tech me vichar karat hoto conductor la kuthe tari pahilyasarkh pan athwatch navhta. Thnx tujhi comment vachun lagech aathwla chan actor ahet mahesh sir

    • @prashantmhamunkar659
      @prashantmhamunkar659 3 года назад +3

      आणि रंग्याची जी बहीण दाखवली आहे ती, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतली संभाजी महाराज ह्यांच्या मातोश्री पुतळाबाई आहेत, त्यांचं नाव पल्लवी वैद्य

    • @jkpavan12
      @jkpavan12 3 года назад

      @@prashantmhamunkar659 हो..😄👍

  • @PMO21
    @PMO21 3 года назад +3

    इतका सुंदर चित्रपट आणि इतकी छान गाणी, पाहिल्यादाच पहिला आपला गाव आपली माणसं, समाज यांच्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा हा चित्रपट देतो

  • @nileshtrivedi6079
    @nileshtrivedi6079 4 года назад +88

    I started watching marathi movie today ... To improve my fluency ... and to my surprise. One of the best movies ever seen. Superb actor

    • @shitalsurushe7496
      @shitalsurushe7496 4 года назад +7

      Fandry, timepass, mitava, pacchhadlela, shala, natrang, elizabeth ekadashi, dr. Prakash aamate, harishachandrachi fatory, sat chya aat gharat, sairat, tya ratri paus hota. These are some masterpiece marathi movie you should watch. Jogwa film bhi bohot acchhi he. Better than this film.

    • @nileshtrivedi6079
      @nileshtrivedi6079 4 года назад +3

      @@shitalsurushe7496 sure. I will watch. Tnx. Few movies already bageetla :)

    • @Itsmeeomkar
      @Itsmeeomkar 4 года назад +2

      @@nileshtrivedi6079 trivedi Bhai, Accha laga ye baat ❤️

    • @shreyashtodkari908
      @shreyashtodkari908 3 года назад

      @@shitalsurushe7496 there are many, apan Marathi mansala suddha mahit mahit ase uttam chitrapat ahet. Ex. Shutter, kasav, chumbak, duniyadari, etc.

  • @pruthvirajchavan1916
    @pruthvirajchavan1916 2 года назад +3

    अगदी अशी ही बनवाबनवी प्रमाणेच हा चित्रपट देखील मराठी चित्रपटसृष्टीला दिलेली केदार शिंदे यांची एक देण आहे...!❤️

  • @sankeymanus3514
    @sankeymanus3514 4 года назад +12

    पुन्हा पुन्हा बघावा असा movie ahe music , songs tr ek number मन उधान वाऱ्याचे🔥💯

  • @omkarsalunkhe7953
    @omkarsalunkhe7953 4 года назад +19

    This movie is ahead of its time...दुर्गे दुर्गट भारी गाने सुरु होताच, मन शांत, प्रसन्न आणि भावुक होत. Evergreen movie...👌🙂

  • @dhrubavideos
    @dhrubavideos 5 лет назад +121

    what an amazing script, I dont understand marathi but as I am in mumbai for last 1 yr, I could guess and understand at least 30 to 40%, and with just this much of understanding I am enjoying it best, thanks and love to everyone one of this unit and all mumbaikars

  • @renukakamble4555
    @renukakamble4555 3 года назад +11

    खरच किती छान चित्रपट आहे हा..मि माझ गाव सोडुन शहरात राहते जेव्हा जेव्हा माझ्या गावाकडची आठवण ऐते तेव्हा तेव्हा मि चित्रपट बघते. ..सजय सर तुमचि सर्व चित्रपट मि खुप आवडीने बघते. ..तुम्ही पुन्हा आसे चित्रपट काढावेत. ...गानि तर मला खुप आवडतात.आठवडयातुन
    एकदा तरी
    हापिक्चर्स मि आवर्जुन बघते. ...

  • @Rohit96k
    @Rohit96k 2 года назад +7

    ह्या movie मधील सर्व गाणी खूप छान आणि एक नंबर आहेत love this songs ,,♥️💖😍😘

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 4 года назад +3

    केदार शिंदे...भन्नाट नेहमीप्रमाणे
    पॅरोडी साॅंग अफलातुन...

  • @albertorogers2139
    @albertorogers2139 4 года назад +113

    No matter how many times I watch it... it still brings all sweet memories 😍 one of the best Movies..

  • @sunnygholap2801
    @sunnygholap2801 4 года назад +16

    अप्रतिम चित्रपट, गाणी,location, संजय सरांची acting❤️❤️❤️

  • @santoshgulave2597
    @santoshgulave2597 3 года назад +20

    इतकी सगळी मस्त गाणी यात आहेत ते सगळे remix song अप्रतिम आहेत सर्वच kammal आहेत

  • @AG__123
    @AG__123 Год назад +82

    2024 मध्ये कोण कोण बगत 👍🏻

  • @ashishpohankar2806
    @ashishpohankar2806 4 года назад +45

    3:22 पल्लवी ताई वैद्य ( छत्रपती संभाजी महाराज पुतळाराणी मातोश्री )

  • @barbarik1942
    @barbarik1942 5 лет назад +115

    अजय - अतुल या जोडीनी हाथ लावला सिनेमा ला म्हणजे संगीत अप्रतिम अच असणार त्यात वादच नाही ।

  • @k.c.j.
    @k.c.j. 3 года назад +6

    सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट

  • @gauravgaikwad880
    @gauravgaikwad880 4 года назад +52

    Movie ekdum mast👍👌👌👌❤ Specially "Songs" , ekdum relaxing 😌😍❤👌
    Quarantine cha Timepaas😎
    Maz avadlela character "Suman" 😊. Ek sadhi, Bholi, Samjutdar Life partner.
    Ashi sarvanchya Life madhe asli tar adchani , "adchani" vatnar nahit.

  • @madhukargite8025
    @madhukargite8025 5 лет назад +418

    चित्रपटाच्या लेखकाला 21 तोफांचे सलामी दिली पाहीजे

  • @devdattapimparkar1282
    @devdattapimparkar1282 3 года назад +36

    Watching in 2021.. proud to be marathi.. sanjay narvekar,ajay atul and kedar shinde 🔥🔥 Rajsaheb Thackeray samarthak

    • @mandarandurlekar1
      @mandarandurlekar1 3 года назад

      Raj Sahebanche vishwasu Nitin Sardesai pan aahet movie madhe!

  • @prasannaghulaxe5892
    @prasannaghulaxe5892 5 лет назад +6

    सुंदर खूप छान कल्पना आहे असेच सर्वानी प्रत्येकाच्या मनातले समजून घेतले की 90% प्रश्ण सुटतील 💕💕💕💞💞

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 2 года назад +4

    29:08 बाई आली तेव्हा बरी होती, एक फोन आला आणि बाई बिघडली. संदीप पाठक यांचे उद्गार👌👌

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e Месяц назад

    आज ह्या थंडीच्या दिवसांत २० वर्षे या चित्रपटाला पूर्ण होतील ❤❤....अजूनही त्याच vibes आहेत 😊.....

  • @AM-se5xe
    @AM-se5xe 2 года назад +4

    2004 मी ७ वर्षाचा - असताना हा चित्रपट बघितला आणि आज 2022 मी माझ्या पत्नी सोबत बघत आहो, आजही हा चित्रपट बघितला तर त्याच दिवसात परत घेऊन जातो ❤️

  • @SM8390-t6e
    @SM8390-t6e 3 года назад +42

    Very nice movie watching after 7years still feels fresh

  • @ajaytanpure4488
    @ajaytanpure4488 3 года назад +5

    Movies मधले सगळेच गाणे एकच no. Ahe ..
    Kahi तोडच नाही ...
    जय महाराष्ट्र....

  • @gajananpokalwar2224
    @gajananpokalwar2224 4 года назад +236

    कोणाकोणाला वाटते की आपल्याला पण कधी कधी समोरच्या लोकांच्या मनातले ऐकु यावे

  • @ilovemyindia1726
    @ilovemyindia1726 3 года назад +85

    The songs in this movie has a magical touch ..these songs will be evergreen.. soothing to the ears, beautiful lyrics, ultra superb composition.

    • @ilovemyindia1726
      @ilovemyindia1726 3 года назад +4

      Really respect all women's small to elders they go through a lot of pain and sufferings in every phase of life...yet bringing smile in families. Without women this world is nothing..

    • @nisargkalaskar158
      @nisargkalaskar158 2 года назад +5

      The beautiful music given in the movie is done by the magical sensational duo Ajay-Atul

    • @shivawankhede6919
      @shivawankhede6919 Год назад

      फळळफफळळळळफफषठ@@nisargkalaskar158 ऊळफळफ फळ ळ पण
      ळ खंड ळळळहज्ञ
      फळफफ

    • @RahulSadgure-ol8bq
      @RahulSadgure-ol8bq Год назад

      @@ilovemyindia1726 ,

  • @chiu1811
    @chiu1811 Год назад

    किती लहानपणीच्या आठवणी आहेत ह्या चित्रपटासोबत❤आजही पाहिला तरी तिच freshness आहे ह्यात😄😍केदार शिंदे खरच great दिग्दर्शक आहेत🙌🏻चित्रपट असा असावा!

  • @jayeshpatel5028
    @jayeshpatel5028 3 года назад +3

    खरंच मराठी चित्रपटाचा नाद नाही करायचा संजय भाऊ ( डेढ फुट्या ) जबरदस्त

  • @pankajbhukan5213
    @pankajbhukan5213 Год назад +1

    Wo din bhi kya din the, yaar.....nostalgia....Ata kasle bhangar movies bantat na...old is gold yaar

  • @Rastekamaalsasteme
    @Rastekamaalsasteme 4 года назад +3

    खूपच मस्त कधीच कंटाळा नाही येणार असा चित्रपट आहे .

  • @gaurit452
    @gaurit452 2 года назад +2

    या चित्रपटाची शूटिंग जिल्हा सातारा वाई बावधन या गावात आहे या गावातील आहे तेथे आमचे कुलदैवत भैरवनाथ आणि सोनजाई देवी आहे आणि रंगपंचमीला परंपरेनुसार बगाड यात्रा येथे होते आम्ही दर वर्षी पुण्याहून दोन दिवस यात्रेला येतो हा चित्रपट बघून मला बगडा ची आठवण झाली

  • @truptipatil1872
    @truptipatil1872 3 года назад +30

    I watched this movie again and again.... love this movie ❤️😘

  • @gauravingle4290
    @gauravingle4290 5 месяцев назад +1

    The perfect 'aplya gavakadchi vibe' and all the songs❤ Nostalgia hit.

  • @anisurfer84
    @anisurfer84 3 года назад +41

    Wow. Amazing story and amazing acting by everyone. Top class movie, and so heart warming.

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 10 месяцев назад

    अप्रतिम चित्रपट, खूप वेगळा विषय निवडला केदार शिंदे सरांनी. खूपच छान ❤❤❤❤❤❤❤❤

  • @panditprajwal6012
    @panditprajwal6012 4 года назад +11

    चित्रपटाच्या लेखकाला 21 तोफांचे सलामी दिली पाहीजे ❤️❤️❤️❤️ superb, loved it, watching in 2020, in lockdown Awesome Song Maan Udhan Varyachay 😘😘😘😘😘😘😘😘👌👍👍👍👍👍👍👍 अजय - अतुल या जोडीनी हाथ लावला सिनेमा ला म्हणजे संगीत अप्रतिम अच असणार त्यात वादच नाही ।

  • @randomstranger4314
    @randomstranger4314 3 года назад +1

    हा चित्रपट ' What women want ' नावाच्या हॉलीवूडपटावर आधारित आहे. पण एक चित्रपट म्हणून अग्गबाई अरेच्चा त्यापेक्षा लाखपटीने उत्कृष्ट आहे. शिवाय कथेचे ' मराठीकरण' खूपच सुंदर झाले आहे.

  • @kuldeeppawar5182
    @kuldeeppawar5182 2 года назад +18

    Ajay Atul just rocked in movie by music ❤🥳

  • @abhisheksaitwal9230
    @abhisheksaitwal9230 Год назад

    मी 5,6 वेळा पाहीला पण ....पुनः पुनः पाहावेसे वाटते ..सगळे गाणे सुपर हीट दिड फुट्या +(sorry, sorry)चा अभिनय तर लाजवाब. ..हा भरत का आला होता एका गाण्यासाठी. ..
    बाकी एक सांगतो ..आता मराठी चित्रपट कलाकारांनी अशीच प्रगती करा

  • @rushiraut_18
    @rushiraut_18 2 года назад +9

    What a film yarrr childhood fav songs 🎵 all are in this movie....what a clean performance from all the actors 👏

  • @roshanbhambare5053
    @roshanbhambare5053 2 года назад +2

    जय महाराष्ट्र, मराठी फिल्म ह्या सगळ्यांना भारी आहे,18 वर्षांनी पण परत परत वेळ भेटेल तेव्हा बघतो आणि फॅमिली ला पण दाखवतो

  • @rianhalve9417
    @rianhalve9417 6 лет назад +155

    This movie gives Positive vibes ❤️❤️❤️❤️

  • @saichikane943
    @saichikane943 2 года назад +2

    खरंच खूप भारी पिक्चर आहे मला खूप आवडतो आणि ह्यातील गाणं मन उधाण वाऱ्याचे हे तर खरंच खूप आवडतं🥰❤️

  • @sandeshbodake4605
    @sandeshbodake4605 6 лет назад +331

    Why Marathi industry not make movie like this ?? I think this is one of the best movie in Marathi industry and wonderful soundtrack.

  • @kishorkalbhor3583
    @kishorkalbhor3583 3 года назад +1

    सर्वच बाबतीत सर्वांगसुंदर कलाकृती...अप्रतिम...👌👌👌👌👌👍👍

  • @ruthtote8608
    @ruthtote8608 Год назад +10

    Feeling so sorry for the people who came to know about this song and this movie now from reels! We have grown up watching this movie, listening to the songs! Now I have nothing left, but memories! Childhood nostalgia and a rush of sadness about the time bygone!

  • @archanalondhe9928
    @archanalondhe9928 4 года назад +89

    superb, loved it, watching in 2020, in lockdown

  • @saurabhdumbrepatil1091
    @saurabhdumbrepatil1091 8 лет назад +246

    Awesome Song Maan Udhan Varyachay 😘😘😘😘😘😘😘😘👌👍👍👍👍👍👍👍

  • @AG__123
    @AG__123 7 дней назад +8

    2025 मध्ये बगणारे 👍🏻

  • @akashdeshmukh7456
    @akashdeshmukh7456 3 года назад +52

    Childhood memories 💚

  • @nostras6381
    @nostras6381 5 лет назад +35

    This is the most positive intent movie!!

  • @pratikbhoir1685
    @pratikbhoir1685 3 года назад +26

    2021 anyone?
    Amazing movie. Plus songs like Chham Chham karta, Man Udhan Varyache, Malhar Vaari, Durge Durghat Bhari.. #AjayAtul ❤️

  • @Pradeepbhalerao111
    @Pradeepbhalerao111 Месяц назад

    अरे नवीन किती तरी चित्रपट आले ना तरी आम्ही 90 चे आम्हाला हेच आवडणार 😘😘😘

  • @siddheshchavan9948
    @siddheshchavan9948 3 года назад +25

    1:21:01 कृष्णकुंज बंगला (राज ठाकरे यांचं घर)

  • @MiQuotex
    @MiQuotex 2 месяца назад

    किती छान movie आहे खरचं.. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या ❤😊

  • @kishorhavaldar9009
    @kishorhavaldar9009 7 лет назад +8

    संजय नार्वेकर खूप छान.....................

  • @sagarpatil7969
    @sagarpatil7969 3 года назад +3

    काय दिवस होते ते......good.

  • @memekhutta7090
    @memekhutta7090 3 года назад +10

    all songs from this movie are Iconic songs ......thnx to Ajay atul.....

  • @bhagyashreemane8608
    @bhagyashreemane8608 Месяц назад

    खुपचं भारी 😎❤️ अविस्मरणीय चित्रपट👌🤞 नविन प्रेरणा देणारा... आणि खुप काही शिकवून जाणारा..😊❤

  • @Sarangudgave
    @Sarangudgave 7 лет назад +27

    Very good movie, khupch Chan.... Ashi movie parat banayla havi.....😊 😊 😊 songs are great... Ajay Atul.... Hatts off....

  • @nileshshinde1611
    @nileshshinde1611 5 лет назад +6

    छान चित्रपट आहे..मन उधाण वाऱ्याचे हे आवडत गाणं आहे माझं .....

  • @chanakyaisalive505
    @chanakyaisalive505 Год назад +11

    Very touching. Innocent well cultured middle class Hiindu family. No fake emotions. No jumping actions. What a movie. Bollyweird cannot make such movies.

  • @alokshinde1632
    @alokshinde1632 Год назад

    या चित्रपटातील गाणी अजरामर आहेत या गाण्यांसरखी गाणी परत होऊच शकत नाही .,शहरातील माणसांना गावाच्या मायेची ऊब भासणारा आणि थकलेल्या भगलेल्या जीवनाला उभारी देण्याचं काम या गाण्यांनी आणि चित्रपटाने केले आहे.......✨💯🖤

  • @vaibhavwaghamare1372
    @vaibhavwaghamare1372 Год назад +3

    अगोदर चे काय ते मूव्ही,
    काय ते सुदंर गाणे
    अप्रतिम

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад

    खुप छान चित्रपट आहे 👌👌 लय भारी वाटलं अप्रतिम 👍 मी तर त्या वेळी ४ वेळा पाहिला आहे 👌 गाणी तर लय भारी आहे 👌 आजुन मी गाणी ऐकत आहे 👍 मन प्रसन्न वाटतं आयकून 👍

  • @diariesofunitedkingdom4582
    @diariesofunitedkingdom4582 3 года назад +12

    Kedar shinde brilliantly directed it..

  • @bhagwanbaswade3165
    @bhagwanbaswade3165 2 года назад +2

    खूप छान चित्रपट ...❤️

  • @ashokwaghmare6796
    @ashokwaghmare6796 5 лет назад +24

    मस्त आहे चित्रपट मला खुप आवडला

  • @yadunathingle5356
    @yadunathingle5356 Год назад

    या चित्रपटाचे Background score काळजाला हात घालते अजय अतुल केदार शिंदे तुम्ही ग्रेट ब आहात हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी शहारे येतात

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 2 года назад +5

    58:12 वयात आलेली पोर म्हणजे जीवाला घोर पहील्या मजल्यावर उभे राहून त्या शेजारच्या सचिनकडे बघते, तो काय सचिन तेंडुलकर आहे इतकं बघायला. 👌👌

  • @ajaynalage23
    @ajaynalage23 2 года назад +1

    Kedar shinde sir Great Director 💖
    Dilip Prabhavalkar sir 🔥
    Sanjay Narvekar sir hat's off ♥️
    Kay bhari quality gaani hoti sagali ♥️ lai bhari watal movie baghun
    Old Marathi movies are best 🔥

  • @ruturajmandlik730
    @ruturajmandlik730 5 лет назад +9

    मला हा चित्रपट खूप आवडतो. केदार शिदें हे माझे आवडते. लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

  • @sachinvharkat4046
    @sachinvharkat4046 Год назад

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻खूप सुंदर आहे हा चित्रपट आणि गाणी ही खूप सुंदर आहेत

  • @shubhangimore3266
    @shubhangimore3266 5 лет назад +15

    Fev Marathi movie still watching in 2019... Love this movies n dialogs 😇😊😀😀

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 2 года назад +1

    03 -07-2022.. movie baghital.. aaj samjala.. ajun asa movie banala nahi.. aani aajchya collection baghital tar nakkich 100 cr gross kela asta.... Aani..
    Thank u kedar shinde..