प्रा.राम शेवाळकर - पसायदान | Ram Shevalkar - Pasaydaan
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Alurkar Music House Presents:
Ram Shewalkar's "Vyakhyan-Mala"(Series of Lectures).
प्रा.शेवाळकर makes these great characters and stories come alive through these "Original Analogue Recordings". Shewalkar makes one think, wonder & introspect again about these Epics through his colourful yet deeply insightful lectures. His lectures make all these "Epics/Purans" absolutely relevant even today.
• प्रा.राम शेवाळकर | संत...
• प्रा.राम शेवाळकर - व्य...
en.wikipedia.o...
Original and Complete Version | High Quality Audio
Produced by Suresh Alurkar
"""Album: AMH 296
℗ and © Alurkar Music House 2000"""
प्राध्यापक राम शेवाळकर सरांनी पसायदानाचा सुंदर आणि समर्पक आणि सोप्या भाषेत अर्थ समजावून दिला सरांचे व्याख्यान ऐकून ज्ञानेश्वर माऊलींना भेटल्याचा आनंद झाला राम शेवाळकर सरांना कोटी कोटी प्रणाम
मोलाचे आणि ज्ञानेश्वरी , पसायदान सुलभ करून भावार्थ सांगितला आहे , कायम संग्रही असावे असे।
धन्यवाद् Abuji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अत्युच् आणि पराकोटीचे द्यान सहज सुलभ करुन सांगणाऱ्या शेवाळकर आणि त्यांच्या सिरीज ध्वनी मुद्रित करुन देणाऱ्या अलुरकर ह्यांना विनम्र अभिवादन...!
अजि अमृत सोहळा अनुभवला!
खूप छान,हे व्याख्यान ऐकल्यावर म्हटलेले पसायदान मनाला भावते.
धन्यवाद् Snehalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
सुंदर शब्दात प्रवचन ऐकायला मिळाले, धन्यवाद.🌹🙏.
प्रा. राम दादा, पसायदानाच्या या नऊ ओव्यांचे निरुपण , आपण भगवदगीता व उपनिषदे यांचा सखोल अभ्यास करून आम्हां सामान्यांपुढे सहज सुलभ करून प्रदान केलेत त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि आपल्या अलैकिक प्रज्ञेला साष्टांग दंडवत !
धन्यवाद् Anandji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdY
🙏🙏🙏🙏🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी
खरच सुरेख विश्लेषण आहे सर..
पसायदानाचा इतक्या साध्या सोप्या आणि सरळ शब्दात अर्थ सांगितल्याबद्दल प्राध्यापक राम सरांचे मनःपूर्वक अभिनंदन🙏
सार्थकताची अनुभूति
शत शत नमन सर
राम शेवाळकर सरांचं पसायदान या विषयावर चे भाष्य उपलब्ध करून दिल्या बदल धन्यवाद 🙏🙏🌺🌺
खुपच उत्कृष्टपणे विवेचन केले आहे. आम्ही ऐकून धन्य झालो.
माऊली🙏
खुप सुंदर…पसायदानाचा अर्थ मनाला भावला 🙏🙏
शब्द प्रभू 🙏🙏
प्राध्यापक श्री राम शेवाळकर जी, तुमचा अभ्यास आणि तुमची वाणी खूप महान आहे..... तुमच्याकडून मला प्रचंड प्रमाणात आणि अति महत्वाची माहिती मिळाली......
मला पूर्वी नेहमी वाटायचं की ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर समजणे माझ्यासाठी शक्य नाही ते खूपच कठीण आहे पण तुम्ही मला खूप सोप्या आणि अंतःकरणाला भिडणाऱ्या शब्दांत सांगितले आणि समजावले......
मी तुमचा सदैव ऋणी राहीन.....
विशेष म्हणजे तुम्ही आणि पसायदान एवढ महान आहे की, मी माझ्या आयुष्यात प्रथमच RUclips ला कंमेट्स केली😊
खूप सुंदर शब्द प्रभु मुळे खूप छान पसायदान समजले
पृथ्वीवर सामान्य जनांमधे विपरितता म्हणा,प्रतिकुलता म्हणा पतित म्हणा वा संस्कारहिनते मुळे अज्ञानाच्या अंधाराने अंधारलेले जीवन जगतांना आपल्या घरात आपल्या पूर्वजांनी अापल्याला वारसा म्हणून दिलेल्या उपासना,प्रार्थना हाच फक्त तेवढा खरा सत्य व श्रेष्ठ धर्म मानून त्यासाठीच अतिरेकी,हिंसक प्रसंगी प्राणावर बेतणारे अघोरी कृ्त्ये,वाद,भांडणे,संघर्ष करणे म्हणजे धर्माचरण व आपला तेवढाच एकमेवाद्वितीय सर्वश्रेष्ठ धर्म व त्याशिवायचे जे जे काही ईतरेजन करतात तोच अधर्म समजून त्या सर्वांना दुष्ट,नीच अघोरी नृशंस कृत्याने ठार करणे नष्ट करणे हेच धर्मकार्य समजणाऱ्या इस्लाम व ख्रिश्चन धर्मानुयांना हे निरूपण ऐकवावे त्यांनी ऐकून समजून धर्म म्हणजे काय हे समजून घेता येईल इतके साधे सरळ सोपे विवेचन वेद,उपनिषदातील सार पसायदान निरुपणातून आपल्या ओंजळीत टाकले आहे.विद्वान ऋषीतूल्य राम शेवाळकर महोदयांना कृतज्ञतापूर्क साष्टांग नमन.
प्रा. राम सरांचे प्रवचन ऐकायला मिळणे हे देखिल सप्तजन्माची पुन्याईच . अगदी ढवळुण निघालो सर कोटी कोटी दंडवत.🙏🌸
धन्यवाद् Jayantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
@@AlurkarMusicHouse1
😊
@@AlurkarMusicHouseऔऔऔऔऔौऔऔऔौौऔौौ
Agdi sarsawti mukhatun wahat ahe.
Ase sundar mahatta akyala milale
Dandwat pranam.
भारतीय ज्ञान परंपरा : ज्ञानेश्वर माउली.... यांचा एक मनस्वी शोध...🙏
अतिशय दुर्मिळ माहिती दिली आहे धन्यवाद देवा
महामाऊलीला 🙏🏻 आश्चर्यकारक बुद्धिमत्ता आणि अचाट कार्य एवढ्या कोवळ्या वयात करणे हाच मुळी चमत्कार. सुंदर निरूपण.
Great, Sir your speech is music to ears 🎉
हे व्याख्यान ऐकून मी आनंदी झालो.
खूप खूप धन्यवाद ।
गीताबदल संगणा सर
सरस्वती पुत्र प्रा. राम शेवाळकर...इतकं सुरस आणि सुगम पसायदान आतापर्यंत माहीत होते पण त्या प्रत्येक ओळीचा अर्थ आज खऱ्या अर्थाने कळला...पसायदान पाट होते पण त्याचा खरा अर्थ माहीत नव्हता तो आज कळला. किती सहज आणि सोप्या भाषेत सांगितले आणि पसायदानाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली..
🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय
केवळ अप्रतिम, वं द नी य !❤
खूप छान विचार राम शेवाळकर आमच्या शहरातील आहेत याचा खूप अभिमान आहे
खूप खूप छान......
ज्ञानाचा खजिना सर्वांनी ऐकावा असा...
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
जीवनातील आत्मसमाधानासठी अतिशय मौलिक विचार व मार्गदर्शन.
Ati sunder prof guru ram shewalkar ji tumche amche war khup upkar krutadyaata !! krutadyaata !!dyaneshwari jiwanache ek management sarvang sunder shri dyneshwari pratyaksha shri vithal sri vishnu shri krushna avatar dev !! guru nath nivruthui ani sarva nath guru adinatha pasun suru howun sarv guru mandali na vandan !! tyanche hi manvatevar anek upkar !!💐🌈🪴🌴🏵🍀ati sunder mha sunder !!namaskaram om soham om soham
श्रीस्वामीसमर्थाय नमः
माननीय व आदरणीय प्रा. श्री. रामराव शेवाळकर यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
१ आपण ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहात म्हणून आपल्याला विचारतो आहे की मला असे आढळले आहे की श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य अध्याय क्रमांक ७ च्या २६ व्या श्लोकात आहे. हा श्लोक खाली देत आहे.
* वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन //२७/// अ. ७.
अर्थ :-- ( भगवान श्रीकृष्ण म्हणतात ) हे अर्जुना ! जगाच्या आरंभापासूनच सबंध जगात सर्वत्र घडलेल्या सर्व घटना व सर्व लोकांना मी जाणतो. तसेच आत्ता ह्या क्षणी जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. पुढेही सबंध भविष्य काळांत घडणार्या यच्चयावत सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो पण मला मात्र कोणीही जाणत नाही.
टीप :-- ज्या अर्थी ७६०० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सबंध भविष्य काळांत घडणार्या यच्चयावत सर्व घटना व सर्व लोकांनाही ते जाणतात, त्या अर्थी माझा जन्म होण्यापूर्वीच ७६०० वर्षे मी आत्ता येथे जे बोलतो आहे ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण जाणत होते. म्हणजेच साध्या तर्कशास्त्रानुसार मी लिहिलेला शब्द नि शब्दही मी लिहीन हे भगवान श्रीकृष्ण जाणत होते म्हणजेच मी केलेले हे विधिलिखितानुसारच घडले आहे. जे मला लागू आहे तेच यच्चयावत सर्व लोकांनाही लागू आहे. ह्याचाच अर्थ असा की जगात सर्वत्र घडणाऱ्या सर्व घटना केवळ एकमेव व अटळ अशा विधिलिखितानुसारच घडत असतात. असो. आपल्याला विनंति आहे की आपण ह्यावर विचार करून आपले मत मला कळवावे. असो.
आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी मित्र
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख निवृत्त)
EXELENT HAVE BEEN SADODIT ANNAD KHUP CHAN SWRAGANUBHUTI.🎉🎉🎉🎉🎉
धन्य झालो...रसाळ वाणी!!
❤ ह्दय भरून आले, ऐकुन मंत्रमुग्ध झालो🙏
अप्रतिम 🙏🏻🙏🏻
गुरुजी राम कृष्ण हरी
जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय
उतम निरुपण.
जय हरी माऊली।
धन्यवाद् Prasadji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अद्भुत अविस्मरणीयं 🙏🏼😇
धन्यवाद् Madhavi ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
गुरुजी नमस्कार. सुंदर पसायदान ची माहिती सांगितली. 🙏💐
धन्यवाद् Prakashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
खुप मोठा बोध प्राप्त झाला....
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
Manala shanti milate
धन्यवाद् Arjunji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
फारच सुंदर निरुपम
Excellent. WE ARE AWAITING YOUR LECTURES ON EVERY CARACTERS OF RAMAYAN , MAHABHARAT. Pranam.
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीच्या या अमृतफळाचे, सुवर्णकळसाचे दर्शन शब्दप्रभू राम शेवाळकर यांच्या अमोघ वाणीतून ऐकताना खरोखर 'पसायदान' मिळाल्याचा आनंद झाला.
धन्यवाद् Dharmarajji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
अप्रतिम अस व्याख्यान ऐकावंच वाटतं
खूपच छान 👏👍
हे व्याख्यान ऐकून मी धन्य झाले.
धन्यवाद् Ratanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
तृप्त जाहले
धन्यवाद धन्यवाद
पण अजूनही ज्ञानेश्वरांच्या मनातले दान आपल्याला मिळाले नाही.प्रगती झाली नाही,नश्वराचाच ध्यास सगळ्यांना आहे.
🌹🙏🌹
🌹🌹🙏🙏
Nice
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
श्रीस्वामीसमर्थाय नमः
माननीय व आदरणीय गुरुवर्य श्री. रामराव शेवाळकर यांना सादर सप्रेम साष्टांग नमस्कार विनंति विशेष.
१. * होणारे सर्व काही होईल जरी ब्रह्मा तया आडवा.* हेंच आहे श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य. हे रहस्य श्रीमद्भगवद्गीतेच्या ७ व्या अध्यायातील श्लोक क्रमांक २६ मध्ये दडलेले आहे असे मला वाटते. हा श्लोक खाली देत आहे.
* वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन / भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन //२६ //अ. ७.
अर्थ :-- ( भगवान श्रीकृष्ण म्हणतात), हे अर्जुना ! जगाच्या आरंभापासूनच घडलेल्या सर्व घटना व सर्व लोक समानमी जाणतो. तसेच आत्ता ह्या क्षणी जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व लोकही मी जाणतो. पुढेही सबंध भविष्य काळांत घडणार्या यच्चयावत सर्व व असणारे सर्व लोकही मी जाणतो पण मला मात्र कोणीही जाणत नाही.
टीप :-- ह्या श्लोकाच्या अनुषंगाने पाहाता मी आत्ता येथे लिहीत असलेला शब्द नि शब्दही मी आत्ता येथे लिहन हे भगवान श्रीकृष्ण माझा जन्म होण्यापूर्वीच जाणत होते. याचाच अर्थ असा की मी करीत असलेले सर्व काही * मी करीन * असे भगवान श्रीकृष्णांनी ठरविल्याप्रमाणेच माझ्याकडून घडत आहे. आता जे मला लागू आहे तेच यच्चयावत सर्व लोकांनाही लागू आहे. ह्यालाच म्हणतात *, ब्रह्मलिखित किंवा विधिलिखित.
२. आपल्याला विनंति आहे की आपण ह्यावर विचार करून आपले मत नोंदवावे. असो.
आपल शुभेच्छुक मित्र
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
Very nice explanation of DNYANESHWARI.
From 10 min pasayadan
चांगदेव पासष्टी मुक्ताबाईंनी लिहिलेली आहे असं आजपर्यंत मी ऐकत आले आहे पण या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरांनी असं सर सांगत आहेत कृपया कोणाला माहिती असेल तर नक्की करा
माऊलींनीच लिहिली आहे
प्रा.राम शेवाळकरांचे प्रवचने ऐकल्यानंतर जीनवांनचा अर्थ समजायला लागतो.
धन्यवाद् Vaidehiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
Ad coming in between is very irritating
धन्यवाद
खुप खुप शुभेच्छा
9307631069