नमस्कार श्रीशेवाळकर साहेब पुर्वी वाचनाची अजीबात आवडत नव्हती व वेळ ही नव्हता परंतु आता ऐंशीव्या वर्षि मोबाईल मुळे व श्रवण भक्तीची आवडीमुळे मी आपली प्रवचन ऐकत आहे फार मोठे माझावर उपकार झालेत मी शतशः आभारी आहे ्््जय श्रीराम ््
धन्यवाद् Sureshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
Profe.Ram Shewalkar on Dnyaneshwari is excellent. He makes all points clear .Sant kathas were narrated. Social position of society was described. Geeta 's philosophy was made easier by writing Bhawartha Geeta.jai ho!🙏
ज्या प्रमाणे संत श्री ज्ञानेश्वर व त्यांची ज्ञानेश्वरी अजरामर त्याच प्रमाणे हे प्रवचन सुध्दा अजरामर राहील व हे पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले या बद्दल मनःपूर्वक आभार
धन्यवाद् Yogendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
राम सर आपणास वंदन करतो आपण किती तरी तपस्या करून हे अगाध ज्ञान आमच्यापर्यंत पोहचवले हे आमच्यासाठी जीवनामृत आहे आपणास दिर्घायुष्य लाभावही इश्वर चरणी प्रार्थना .🙏🌹😧
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
नमस्कार सर्, आपली सर्व व्याख्याने उत्तमचं आहेत. या व्याख्यानात आपण त्रैवर्णिकांना फक्त वेदाधिकार होता असे म्हटले, आणि त्यासोबतचं मोक्षाधिकार पण त्यांनाच होता असे म्हटले हे थोडे चूक वाटते कारण वेदाधिकार हा विषय धर्मशास्त्राचा आहे आणि मोक्ष हा विषय अध्यात्मशास्त्राचा आहे. त्यामुळे शंकराचार्यांनी सुद्धा अध्यात्मसंबद्ध ब्रह्मसूत्रभाष्यात अपशूद्राधिकरणामधे शूद्रांना सुद्धा पुराणादि श्रवणद्वारा मोक्षाधिकार आहे असे म्हटले आहे. जसे की विदुर, चिन्तामणि, पिंगला इत्यादि स्त्री, शूद्र हे वेदाध्ययन न करता, फक्त भक्तिमार्गानेच मुक्त झाले. म्हणून वेद स्त्रीशूद्रांच्या मुक्तीच्या विरोधात आहेत असे कृपया म्हणू नका. फक्त त्यांनी वेद शिकून मोठा आध्यात्मिक अथवा सामाजिक उपयोग नाही एवढेच कारण आहे. इतरांनी ब्राह्मणादींनी वेद शिकावा, पण आज ते शिकत नाहीत. तरीही अशिक्षित ब्राह्मण आदि सुद्धा शूद्रचं आहेत हे जाणूनचं संतांनी कलियुगात नामस्मरण हा एकचं उपाय आहे असे सांगितले आहे. जय गुरुदेव.
आपण भारतीय कधी समजुन घेणार.... कुठलही ज्ञान हे त्या त्या काळात रेलेवेंट असत. ...अस कुठलच ज्ञान नाही जे सदा सर्वदा रेलेवेंट असत. मग ते वेद असो... कुराण असो की बायबल.
श्रीस्वामीसमर्थाय नमः पूजनीय आणि माननीय गुरुवर्य श्री रामराव शेवाळकर यांना सादर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. १. आपण श्रीमद्भगवद्गीता पूर्णपणे जाणता म्हणून आपल्याला विनंति पूर्वक विचारतो आहे की मला असे आढळले आहे की श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य श्रीमद्भगवद्गीतेच्या ७ व्या अध्यायातील श्लोक क्रमांक २६ मध्ये दडलेले आहे. हा श्लोक खाली देत आहे. * वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन //२६//अ. ७. अर्थ :-- (भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना ! जगाच्या आरंभापासूनच सबंध जगात सर्वत्र घडलेल्या सर्व घटना (व सर्व लोकांनाही) मी जाणतो. तसेच आत्ता ह्या क्षणी जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. तसेच सबंध भविष्य काळांत जगात सर्वत्र घडणाऱ्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. पण मला मात्र कोणीही जाणत नाही. टीप :-- भगवान श्रीकृष्णांनी ७६०० वर्षांपूर्वी सांगितले आहे की सबंध भविष्य काळांत घडणार्या यच्चयावत सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. ह्या अन्वये मी आत्ता ह्या क्षणी लिहिलेले सर्व काही मी आज लिहीन हे भगवान श्रीकृष्ण माझ्या जन्मापूर्वीच ७६०० वर्षे आधीच जाणत होते. हा माझा निष्कर्ष जर योग्य असेल तर मला लागू असलेले सर्व काही जगातील सर्व लोकांना व सर्व प्राणीमात्रांनाही लागू असलेच पाहिजे. म्हणजेच आपण सर्वच व सर्व प्राणीमात्रही एखाद्या धारावाहिकेत काम करणाऱ्या पात्रांसारखेच आहोत. ३. गुरुवर्य आपल्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. असो. आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी शिष्य विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
धन्यवाद् Manjiriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
धन्यवाद् Vidyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
भारावून गेलो सरांचे व्याख्यान ऐकून, खरच किती ती उदंड प्रतिभा. पुन्हा पुन्हा ऐकत रहाव असे वाटते.
नमस्कार श्रीशेवाळकर साहेब पुर्वी वाचनाची अजीबात आवडत नव्हती व वेळ ही नव्हता परंतु आता ऐंशीव्या वर्षि मोबाईल मुळे व श्रवण भक्तीची आवडीमुळे मी आपली प्रवचन ऐकत आहे फार मोठे माझावर उपकार झालेत मी शतशः आभारी आहे ्््जय श्रीराम ््
धन्यवाद् Sureshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
Very good
Ll0
00
0
सार्थ ज्ञानेश्वरी
ruclips.net/video/jdUsaQ6ILnM/видео.html
माननीय शेवाळकर, अतिशय सोप्या शब्दात भावार्थ दीपिका मांडली त्याबद्दल शतशः धन्यवाद 🙏🙏🙏
शब्दच नाही काय बोलावे एवढं सुंदर व्याख्यान माऊलीच.......
रामकृष्ण हरी माऊली
मस्त ज्ञानेश्वरी चा खरा अर्थ समजला
Mithya kalpana mage sara tati ughada Dnyaneshwara || very beautiful end.All is sweet that ends well.Pranam to Hon. Shewalkar Sahib.jai ho!🙏🎉
Honorable Shewalkar Saheb ,you narrated Dnyaneshwari excellently .Apratim Vivechan.Sir,thank you very much.jai ho!🙏
🌹🙏🌹👌भावार्थ दीपिके पुढे,शब्दकळ्यांची रंगावली❤👌वा!!ववा!!सौंदर्य अधिकाधिक अप्रतिम खुलविले!!ताटीचे पुर्ण दारच उघडले!!❤👌❤👌❤👌🌟🌹🌟🌹🌟🌟🌹🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Profe.Ram Shewalkar on Dnyaneshwari is excellent. He makes all points clear .Sant kathas were narrated. Social position of society was described. Geeta 's philosophy was made easier by writing Bhawartha Geeta.jai ho!🙏
ज्या प्रमाणे संत श्री ज्ञानेश्वर व त्यांची ज्ञानेश्वरी अजरामर त्याच प्रमाणे हे प्रवचन सुध्दा अजरामर राहील व हे पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले या बद्दल मनःपूर्वक आभार
धन्यवाद् Yogendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
अप्रतीम विवेचन !
प्रवाही त ज्ञान शतश हा प्रणाम
मस्त छान, तुकाराम महाराजांबद्दल पण सांगा ऐकावयास आवडेल.
खुप छान
शेवाळकर सर आपले खूप आभारआपल्यमुळे हा ़ोग घडून आला
राम सर आपणास वंदन करतो आपण किती तरी तपस्या करून हे अगाध ज्ञान आमच्यापर्यंत पोहचवले हे आमच्यासाठी जीवनामृत आहे आपणास दिर्घायुष्य लाभावही इश्वर चरणी प्रार्थना .🙏🌹😧
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
@@AlurkarMusicHouse l nn
Dyneshwarr Mauli
नमस्कार शेवाळकर साहेब फारच सुंदर समजावून सांगितली ज्ञानेश्वरी 🙏🙏🙏
धन्यवाद् Madhukarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
अमृत प्राशन अनुभव आहे हां 🙏🙏 🙏🙏🙏 आभार मानावे तेवढे थोडेच आहेत
धन्यवाद् Bhupalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अतिशय चांगले व्याख्यान 🙏💐
अतिशय सुंदर व्याख्यान 👌👌ज्ञानेश्वरी ची नवीन ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद सर..
खुप सुंदर,
वाह .. अद्भुत विवेचन🙏🙏
👌👌🙏
कधीच संपू नये असे वाटणेच म्हणजेच आपल्या विद्येची व रसनेची किमया. अप्रतिम व अविट गोडीचे आपले विश्लेषण.
सार्थ ज्ञानेश्वरी
ruclips.net/video/jdUsaQ6ILnM/видео.html
नमस्कार सर्,
आपली सर्व व्याख्याने उत्तमचं आहेत.
या व्याख्यानात आपण त्रैवर्णिकांना फक्त वेदाधिकार होता असे म्हटले, आणि त्यासोबतचं मोक्षाधिकार पण त्यांनाच होता असे म्हटले हे थोडे चूक वाटते कारण वेदाधिकार हा विषय धर्मशास्त्राचा आहे आणि मोक्ष हा विषय अध्यात्मशास्त्राचा आहे.
त्यामुळे शंकराचार्यांनी सुद्धा अध्यात्मसंबद्ध ब्रह्मसूत्रभाष्यात अपशूद्राधिकरणामधे शूद्रांना सुद्धा पुराणादि श्रवणद्वारा मोक्षाधिकार आहे असे म्हटले आहे. जसे की विदुर, चिन्तामणि, पिंगला इत्यादि स्त्री, शूद्र हे वेदाध्ययन न करता, फक्त भक्तिमार्गानेच मुक्त झाले.
म्हणून वेद स्त्रीशूद्रांच्या मुक्तीच्या विरोधात आहेत असे कृपया म्हणू नका. फक्त त्यांनी वेद शिकून मोठा आध्यात्मिक अथवा सामाजिक उपयोग नाही एवढेच कारण आहे.
इतरांनी ब्राह्मणादींनी वेद शिकावा, पण आज ते शिकत नाहीत. तरीही अशिक्षित ब्राह्मण आदि सुद्धा शूद्रचं आहेत हे जाणूनचं संतांनी कलियुगात नामस्मरण हा एकचं उपाय आहे असे सांगितले आहे. जय गुरुदेव.
Very very nice information.
Om Swasti.
आपण भारतीय कधी समजुन घेणार.... कुठलही ज्ञान हे त्या त्या काळात रेलेवेंट असत. ...अस कुठलच ज्ञान नाही जे सदा सर्वदा रेलेवेंट असत.
मग ते वेद असो... कुराण असो की बायबल.
श्रीस्वामीसमर्थाय नमः
पूजनीय आणि माननीय गुरुवर्य श्री रामराव शेवाळकर यांना सादर साष्टांग नमस्कार विनंती विशेष.
१. आपण श्रीमद्भगवद्गीता पूर्णपणे जाणता म्हणून आपल्याला विनंति पूर्वक विचारतो आहे की मला असे आढळले आहे की श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य श्रीमद्भगवद्गीतेच्या ७ व्या अध्यायातील श्लोक क्रमांक २६ मध्ये दडलेले आहे. हा श्लोक खाली देत आहे.
* वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन //२६//अ. ७.
अर्थ :-- (भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना ! जगाच्या आरंभापासूनच सबंध जगात सर्वत्र घडलेल्या सर्व घटना (व सर्व लोकांनाही) मी जाणतो. तसेच आत्ता ह्या क्षणी जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. तसेच सबंध भविष्य काळांत जगात सर्वत्र घडणाऱ्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. पण मला मात्र कोणीही जाणत नाही.
टीप :-- भगवान श्रीकृष्णांनी ७६०० वर्षांपूर्वी सांगितले आहे की सबंध भविष्य काळांत घडणार्या यच्चयावत सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. ह्या अन्वये मी आत्ता ह्या क्षणी लिहिलेले सर्व काही मी आज लिहीन हे भगवान श्रीकृष्ण माझ्या जन्मापूर्वीच ७६०० वर्षे आधीच जाणत होते. हा माझा निष्कर्ष जर योग्य असेल तर मला लागू असलेले सर्व काही जगातील सर्व लोकांना व सर्व प्राणीमात्रांनाही लागू असलेच पाहिजे. म्हणजेच आपण सर्वच व सर्व प्राणीमात्रही एखाद्या धारावाहिकेत काम करणाऱ्या पात्रांसारखेच आहोत.
३. गुरुवर्य आपल्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. असो.
आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी शिष्य
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
७६०० पुर्वी भगवंत म्हणतात.कि आपल्या
Thanks for the great upload
धन्यवाद् Nakulji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🙏🙏🌺
््जय श्रीराम ्््सर्व ऐकून डोळे अश्रूंनी वाहु लागले फार मोठे उपकार झालेत धन्यवाद ्््््जय श्रीराम ््
अलुरकर म्युझिक कंपनीला विनंती.... शेवाळकर सरांचे व्याख्यान कृपया व्हिडिओ सहित अपलोड करावेत..... 🙏🙏🙏🙏
Add kami kara rao
Maaauli baaadal aaajun eikdha vedio Kara maharaj
अमृतानुभव 🙏🙏
धन्यवाद् Manjiriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
अर्जुन उवाच |
नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्म्याच्युत |
स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव || 73||
❤
ईश्वरी ज्ञानच ते
धन्यवाद् Nilimaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
धन्यवाद माउली
धन्यवाद् Hanumanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🙏🙏🙏🌹🌹
🙏🌹🙏🌹🙏
🙏
वाह शेवाळकर सर, फारच छान. 🙏🙏
सर, मुक्ताबाई चे, ताटी चे अभंग, यांवर पण एक व्हिडिओ कराल का ?.... नम्र विनंती 🙏
सर आता देहाने हयात नाहीत
🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
सार्थ ज्ञानेश्वरी
ruclips.net/video/jdUsaQ6ILnM/видео.html
👍👍👌👌🙏🙏🙏
🙏🙏🙏
धन्यवाद् Vidyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
विषय सोपा करून सांगण्याची हातोटी यांच्यात होती.व्याख्यान ऐकत रहावे, असे वाटते.
Please comments on Ashtawakra Geeta also
फारचप्
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻
Dnyanamrut
अतिशय सुंदर... ❤..
ह्याचं audio आहे का कुठे. म्हणजे RUclips च्या व्यतिरिक्त अजुन कुठे. कुणाला माहित असल्यास कृपया सांगावेत.
अलुरकर म्युझिक मध्ये अनेक ऑडियो उपलब्ध आहेत.
Hilpert Lane
I have studied 1 to 12 adhyaya of Shrimad Bhagwad in Sanskrit .We studied the Marathi Translation only.Basic principles were not studied. 🙏
🙏🏽
Robinson Jennifer Rodriguez David Garcia Anthony
सुंदर प्रवचन
पण ज्ञानेश्वरांची समाधी हा प्रसंग मात्र बुद्धिला पटत नाही.
Rodriguez Donald Gonzalez Angela Martinez Margaret
भावार्थ दिपीका.....1212....
समाधी.......1296...तेव्हा वय 84 होते..
क्षमा असावी...
जरा तफावत वाटते
व्याख्यान नीट ऐकल्यास लक्षात येते की ज्ञानेश्र्वरी जयंती शके १२१२ला व माऊलींची समाधी शके १२१८ ला म्हणजे इसवीसन १२९६ला ११ नोव्हेंबरला असा उल्लेख आहे.
शके व सन असा फरक आहे... जन्म सन 1275... समाधी 1296...... भावार्थ दीपिका शके 1212
@@mininathdandwate7774 Mauli chi purn date of birth sanga na please
जाहिराती कमी करा ही विनंती
Hello Katoreji! There is a RUclips subscription you can opt for which is ad-free.
पोपट 😀😀
पोपट 😀😀
Aap bakvas ho bhai
🙏🙏🌺
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏