हे ज्ञान अतिशय सुंदर आहे . मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या घरात अथवा घराण्यात आजही सुत/भाट आहेत ते ५-७ वर्षांतून आम्ही त्यांना बोलवतो आणि ते येवून गेल्या ५-७ वर्षात कुणाला मुलगा झाला कुणी देहांत झाला हे सर्व टिपून घेतात. त्यांच्या कडे आमच्या घराण्याचे २००० वर्ष पूर्वीचे दाखले आहेत . आपले ज्ञान खूप सुंदर आहे . असेच ते गुरुपरंपरा पद्धतीने आमच्या पर्यंत पोहोचत राहावी ही नम्र विनंती ❤
धन्यवाद, सुचेता ताईंना ऐकणे नेहमीच पर्वणी ठरते. महाभारतातून काय घ्यायचे आणि काम सोडायचे हे ज्याने- त्याने ठरवावे मात्र तो खरोखर तत्कालीन भारतीय प्रचलित कथांचा समुच्चय वाटतो असं म्हटलं हे कुठेतरी पटत नाही कारण भागवत पुराण महाभारतापेक्षाही व्यापक आहे. भारतीय साहित्यात उपमा अलंकाराचा खुप वापर केला आहे प्रत्येक भाषेत. ती उपमा समजून घेतल्यास त्यामागचे तत्वज्ञान कथा रुपाने समजून पुढच्या पिढीस दिल्यास भारतीय संस्कृती कालातीत अमर बनेल. साहित्य मनात रुंजी घालणारे ठरावे म्हणून उपमा अलंकार वापरले आहेत मात्र त्याव्यतिरिक्त मुख्य ज्ञानाचा विचार केल्यास सर्व भारतीय ग्रंथ वैज्ञानिंक दृष्टिकोनातून रचलेले आहेत. द्रौपदी मला सीतेपेक्षा जास्त जवळची वाटते. रामायणापेक्षा महाभारत आणि गीता जास्त महत्त्वाची आहे सर्वसामान्यांसाठी या कलियुगात.
सुचेता ताई नी रामायण आणि महाभारत ची समिक्षनात्मक ग्रंथ मराठीत लिहावे. महाभारतात v रामायणात जी रूपक वापरलेली आहेत त्यांचे प्रचलित अर्थ ही स्पश्ट करावे.ही विनंती
खुप महत्वाची माहिती मिळाली. ज्ञानात खुप खुप भर पडली, महाभारताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. पण गावाकडे अनेक स्त्रीयांची नावे द्रूपदाबाई असते. हे नाव दौपदीवरून घेतलेले आहे.
खरंच श्रवणीय अनुबोधन आहे. प्रचलित समज सहजपणे दुर केले आहेत. विदर्भ मराठा प्रकाशित महाभारत, रामायण , भागवत, योगवासिष्ठ हे सर्व मी घेतले होते व वाचले होते. महाभारत एक सुडाचा प्रवास हेही वाचले आहे.. द्रौपदी नांव, आपल्या भारतात आमच्या प्रेसिडेंटचे आहे धन्यवाद.
डॉ.सुचेताताईंची कथन शैली उत्तम आहे.त्यांनी वेद उपनिषदे यांचा अभ्यास केला आहे.वास्तविकतेला मान्य असणारं सारच त्या सांगतात.खुप रोचक व उत्कंठा वाढवणारी माहीती..
सुंदर माहिती. फक्त एकच खटकलं, की रामायणाचे उल्लेख महाभारतात येतात पण रामायणात महाभारताचे येत नाहीत. याचं कारण रामायणाला महाभारतात घुसायचं होतं. पण याचं कारण म्हणजे रामायण महाभारताच्या पूर्वी घडून गेलं आणि पूर्वीच्या घटनांचा उल्लेख नंतरच्या काळत येणारच.
महाभारतावरील सर्वात छान ग्रंथ महाभारतावरील आक्षेपांच्या संदर्भात प्राचार्य अ.दा.आठवले यांचा ग्रंथ महाभारताचे वास्तव दर्शन आक्षेपांच्या संदर्भात हा ग्रंथ आवश्य वाचा. सर्व आधुनिक समीक्षकांनी घेतले आक्षेपांचे साधार खंडन केले. आवश्य वाचा.
खूप सुंदर सांगितलं मॅडम अहो काल काय खाल्लं हे आठवत असताना तुमच्या तोंडून अक्ख महाभारत आणि रामायण ऐकताना फार कौतुक वाटलं किती ती स्मरण शक्ती दांडगी👌 ऐकत च रहावं असं वाटत होतं👍
मॅडम खूपच सुंदर महाभारताचं विश्लेषण इतका छान त्यातल्या स्त्रियांचे कर्तृत्व किंवा द्रौपदीचे गुण तुम्ही अत्यंत उत्तम सांगितलेले आहेत त्याची गरज पण आहे आणि एकीकडे वास्तवात कसे असते ते पण फारच सुंदर सांगितलेले आहे
स्वामी विवेकानंद यांनी असेच मिळते जुळते भाषण "महाभारत" बद्दल १ फेब्रुवारी १९०० रोजी केलिफॉर्नियातील पेसाडेना येथे शेक्सपियर क्लब मध्ये भाषण देले होते. डॉक्टर मैडम यांनी अभ्यास पूर्ण माहिती दिली, best.
सुंदर!! डाॅ. सुचेता ताईंनी थोडक्यात महाभारताचा इतिहास, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांच्या भूमिका आणि बलस्थाने यांचे सुंदर वर्णन केले. द्रौपदी कडे पहाण्याचा दृष्टीकोन भावला.
डॉ. सुचेताताई, काय सुरेख पद्धतीने सगळे सांगितले आहेत . अतिशय धन्यवाद!! इतके वर्ष मनात खूप प्रश्न होते, तार्कीकतेच्या निकाशावर काही गोष्टी पटतंय नव्हत्या त्या सगळ्यांना आज उत्तरे मिळाली. 🙏🏻🙏🏻
मी सुचेताताईंचे 'महाभारतातील स्त्री व्यक्तीरेखा' हे रेडिओवरील सर्व भाग मन लावून ऐकले आहेत. आधुनिक स्त्रियांनी कसं असावं हेसुद्धा आपल्याला महाभारतातून कळतं,हा विचार करून आश्चर्य वाटलं!! परांजपे मॕडम आपले मनःपूर्वक आभार!!
महाभारत या विषयावर पू. प्राचार्य अ.दा.आठवले यांनी " महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांच्या संदर्भात" या ग्रंथाच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त व समर्पक असे मार्गदर्शन केले आहे. अभ्यासकांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल....
@@chetan3667 मनोबोध - मनाच्या श्लोकांवर हे पुस्तक आहे. त्यांची गीतेच्या सर्व 18 अध्याय वर पुस्तकं आहेत. उपनिषद कौमुदी म्हणून उपनिषदांवर भाष्य आहे पुण्यात दगडूशेठ हलवाई समोर नेर्लेकर पुस्तक दुकान आहे, किंवा कुमठेकर रस्त्यावर स्वीट होम पाशी जुन्या kotak बँक समोर आत मध्ये एक आध्यात्मिक पुस्तकाचं दुकान आहे. तिथे देखील नाही मिळाले तर शनिवार पेठेत राधा दामोदर प्रतिष्ठान आहे तिथे विचारणा करावी.
अतिशय सुंदर .असे शिक्षक हवेत शाळातून देखील.बाईंचा व्यासंग आणि सांगायची हातोटी सहज सुंदर.वेळ कुठ गेला कळलं नाही आणि सत्कारणी लागला.सर्वांचे अतिशय आभार🎉🎉🎉
Listening to it in 2023. Regarding names of Mahabharat in present times. Today we have Her Highness Draupadi Murmu as our president. Paranjape madam, mentioned about Pandwani gayan from Chattisgarh. Let me introduce Chhau Nritya from Bengal, Jharkhand and Odisha. Chhau Nritya is like Raam Lila. As Raam Lila is play of Ramayan. Chhau is play of Mahabharat stories. There are two forms of Chhau. Puruliya form and Mayurbhanj form. Now let me tell about names in Vanavasi region of Bengal, Jharkhand, and Odisha . I have lived in Jharkhand. I have seen all Mahabharat names in that region, including Duryodhan and Duhshasan. My father's office had a staff Duryodhan Gop (Gop means Yaduvaanshi). We used to take milk from one person Duhshashan. Tusu Parv ( makar sankranti) is the most important festival of that region. In that festival Chhau Nritya all stories of Mahabharata are played. So, BORI should also study the Lok Kala from Jharkhand Vanavasi region.
अप्रतिम video आहे, फारच अभ्यास पुर्ण विवेचन केले आहे परांजपे मॅडम यांनी, शांत पणे सर्व समजुन सांगितले आहे, मुलाखत घेणार्या ताई दादा नी पण फारच छान प्रश्न विचारले आहेत. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम विश्लेषण, तर्कशुद्ध व्यक्तीचित्र , लोकांमधील चुकिच्या मान्यता धारणा यांचा उल्लेख!! खूपच छान! सत्यवती कुंती गांधारी द्रौपदी यांची नाईका रूपांच विश्लेषण अगदी तर्कशुद्ध!! हे सर्व शेवटी मानव जीवन दर्शन आहे. यातून उच्चतम आपल्याला निवडता आलं पाहिजे!!!! धन्यवाद.
Absolutely all ears to Madam Dr. Sucheta. Highly insightful talks. Now we know that how much we do not know. Thanks and salute to such wonderful people who work very hard to enlighten us about facts. Thanks to the channel as well. Please keep it up.......🎉
असे शिक्षक शाळा कॉलेज मध्ये असायला हवेत. सखोल अभ्यासक..खूप छान माहिती मिळाली.👍
श्री मध्वाचार्य विरचित महाभारत तात्पर्य निर्णय वाचा 🙏🏻🙏🏻🙏🏻
परांजपे मॅडम यांना अगदी साष्टांग दंडवत प्रणाम, किती ते सखोल ज्ञान, काय ती ओजस्वी वाणी, खरोखर नतमस्तक
मॅडम सुचेताताई, तुमच्या इतक्या सखोल अभ्यास, संशोधन आणि विचार प्रवर्तक असण्याने आम्हाला खूप खूप सुरेख मार्गदर्शन मिळत आहे. 👼🙏
हे ज्ञान अतिशय सुंदर आहे . मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या घरात अथवा घराण्यात आजही सुत/भाट आहेत ते ५-७ वर्षांतून आम्ही त्यांना बोलवतो आणि ते येवून गेल्या ५-७ वर्षात कुणाला मुलगा झाला कुणी देहांत झाला हे सर्व टिपून घेतात. त्यांच्या कडे आमच्या घराण्याचे २००० वर्ष पूर्वीचे दाखले आहेत .
आपले ज्ञान खूप सुंदर आहे . असेच ते गुरुपरंपरा पद्धतीने आमच्या पर्यंत पोहोचत राहावी ही नम्र विनंती ❤
Kharach sut ahet
खूप छान समजावले. तसेच माझे नाव याज्ञिक। द्रौपदी ज्या यज्ञातून जन्माला आली म्हणून तिला याज्ञिकी/यज्ञसेनी म्हणतात. माझे नाव माझ्या मामा नि ठेवले होते
धन्यवाद, सुचेता ताईंना ऐकणे नेहमीच पर्वणी ठरते.
महाभारतातून काय घ्यायचे आणि काम सोडायचे हे ज्याने- त्याने ठरवावे मात्र तो खरोखर तत्कालीन भारतीय प्रचलित कथांचा समुच्चय वाटतो असं म्हटलं हे कुठेतरी पटत नाही कारण भागवत पुराण महाभारतापेक्षाही व्यापक आहे.
भारतीय साहित्यात उपमा अलंकाराचा खुप वापर केला आहे प्रत्येक भाषेत. ती उपमा समजून घेतल्यास त्यामागचे तत्वज्ञान कथा रुपाने समजून पुढच्या पिढीस दिल्यास भारतीय संस्कृती कालातीत अमर बनेल.
साहित्य मनात रुंजी घालणारे ठरावे म्हणून उपमा अलंकार वापरले आहेत मात्र त्याव्यतिरिक्त मुख्य ज्ञानाचा विचार केल्यास सर्व भारतीय ग्रंथ वैज्ञानिंक दृष्टिकोनातून रचलेले आहेत.
द्रौपदी मला सीतेपेक्षा जास्त जवळची वाटते. रामायणापेक्षा महाभारत आणि गीता जास्त महत्त्वाची आहे सर्वसामान्यांसाठी या कलियुगात.
सुचेता ताई नी रामायण आणि महाभारत ची समिक्षनात्मक ग्रंथ मराठीत लिहावे. महाभारतात v रामायणात जी रूपक वापरलेली आहेत त्यांचे प्रचलित अर्थ ही स्पश्ट करावे.ही विनंती
किती अभ्यास आणि किती सहज सुंदर पटवून सांगण्याचे कौशल्य १ तास कसा गेला हे कळलेच नाही प्रणाम आहे
2अः❤❤
@aabhanaware5292
🌷🌷
खुप महत्वाची माहिती मिळाली. ज्ञानात खुप खुप भर पडली, महाभारताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.
पण गावाकडे अनेक स्त्रीयांची नावे द्रूपदाबाई असते. हे नाव दौपदीवरून घेतलेले आहे.
खरंच श्रवणीय अनुबोधन आहे.
प्रचलित समज सहजपणे दुर केले आहेत.
विदर्भ मराठा प्रकाशित महाभारत, रामायण , भागवत, योगवासिष्ठ हे सर्व मी घेतले होते व वाचले होते. महाभारत एक सुडाचा प्रवास हेही वाचले आहे..
द्रौपदी नांव, आपल्या भारतात आमच्या प्रेसिडेंटचे आहे
धन्यवाद.
डॉ.सुचेताताईंची कथन शैली उत्तम आहे.त्यांनी वेद उपनिषदे यांचा अभ्यास केला आहे.वास्तविकतेला मान्य असणारं सारच त्या सांगतात.खुप रोचक व उत्कंठा वाढवणारी माहीती..
सुंदर माहिती.
फक्त एकच खटकलं, की रामायणाचे उल्लेख महाभारतात येतात पण रामायणात महाभारताचे येत नाहीत. याचं कारण रामायणाला महाभारतात घुसायचं होतं.
पण याचं कारण म्हणजे रामायण महाभारताच्या पूर्वी घडून गेलं आणि पूर्वीच्या घटनांचा उल्लेख नंतरच्या काळत येणारच.
बरोबर
बरोबर,रामायण हा विष्णूचा सातवा अवतार आहे आणि महाभारतातील कृष्णा हा विष्णूचा आठवा आहे 🌺🌺🌺🙏🚩
महाभारतावरील सर्वात छान ग्रंथ
महाभारतावरील आक्षेपांच्या संदर्भात प्राचार्य
अ.दा.आठवले यांचा ग्रंथ महाभारताचे वास्तव दर्शन
आक्षेपांच्या संदर्भात
हा ग्रंथ आवश्य वाचा.
सर्व आधुनिक समीक्षकांनी घेतले आक्षेपांचे साधार खंडन केले.
आवश्य वाचा.
छान.... सुचेता ताई तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टी अतिशय सोपे करुन सांगता त्यामुळे ऐकावेसे वाटते.....सत्य काय आहे हा तुमचा दृष्टीकोन आवडला
किती विद्वान बाई आहेत. धन्य झालो. 🙏🙏🙏
🙏🙏त्याग कर्तव्य ज्ञान अनुभव❤जय हो सनातन 🙏🙏
खूप सुंदर सांगितलं मॅडम अहो काल काय खाल्लं हे आठवत असताना तुमच्या तोंडून अक्ख महाभारत आणि रामायण ऐकताना फार कौतुक वाटलं किती ती स्मरण शक्ती दांडगी👌 ऐकत च रहावं असं वाटत होतं👍
महाभारत हे पुराण वेद व्यसनाचे , उद्देश तिहेरी १. मनोजण पर इतिहास आधारित गॉशट , द्वाओअर युगांततल आदर्श जीवन व अशावेळी अध्यात्म मार्ग 👍
मॅडम खूपच सुंदर महाभारताचं विश्लेषण इतका छान त्यातल्या स्त्रियांचे कर्तृत्व किंवा द्रौपदीचे गुण तुम्ही अत्यंत उत्तम सांगितलेले आहेत त्याची गरज पण आहे आणि एकीकडे वास्तवात कसे असते ते पण फारच सुंदर सांगितलेले आहे
स्वामी विवेकानंद यांनी असेच मिळते जुळते भाषण "महाभारत" बद्दल १ फेब्रुवारी १९०० रोजी केलिफॉर्नियातील पेसाडेना येथे शेक्सपियर क्लब मध्ये भाषण देले होते.
डॉक्टर मैडम यांनी अभ्यास पूर्ण माहिती दिली, best.
मॅडम आपण अत्यंत मार्मिक विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही लावलेला प्रत्येक तर्क पटेल असाच आहे. धन्यवाद
अतिशय सोप्या कलेळशा भाषेत तुमचे शिकवण्याचे कौशल्य आहे ,हे ऐकताना त्याची प्रचिती आली .तुम्हाला वंदन😊
फारच सुंदर माहिती. बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या. आपल्या संस्कृतीबद्दल अभिमानही द्विगुणित झाला.
अभ्यास पुर्ण विवेचनामुळे खूप नवीन माहीती मिळाली.असे व्याखान व्हावे. नवीन पिढीला समजेल की अपली संस्कृती किती महान आहे.
अतिशय सोप्या, रसाळ आणि सुंदर भाषेत महाभारतातील विविध प्रसंगांचे आणि व्यक्तिरेखांची अपरिचित माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
दाजीशास्त्री पणशीकरांनी खरंच खूप छान लिहिले आहे,एक सूडाचा प्रवास.मी वाचले आहे.खरच सूडासाठी सूड घेतले आहेत लोकांनी महाभारतात.
सुंदर!! डाॅ. सुचेता ताईंनी थोडक्यात महाभारताचा इतिहास, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांच्या भूमिका आणि बलस्थाने यांचे सुंदर वर्णन केले. द्रौपदी कडे पहाण्याचा दृष्टीकोन भावला.
अत्यंत प्रतिभावान व्यक्ती कडून अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकून खूप वेगळा ज्ञानानुभव मिळाला.धन्यवाद
अप्रतिम, किती सखोल अभ्यास आहे परांजपे ताईंचा,,सगळं सविस्तर आणि logically समजावून सांगितलं आहे, खूप भावलं,पटलं
खूप खूप धन्यवाद
डॉ. सुचेताताई, काय सुरेख पद्धतीने सगळे सांगितले आहेत . अतिशय धन्यवाद!! इतके वर्ष मनात खूप प्रश्न होते, तार्कीकतेच्या निकाशावर काही गोष्टी पटतंय नव्हत्या त्या सगळ्यांना आज उत्तरे मिळाली. 🙏🏻🙏🏻
मी सुचेताताईंचे 'महाभारतातील स्त्री व्यक्तीरेखा' हे रेडिओवरील सर्व भाग मन लावून ऐकले आहेत. आधुनिक स्त्रियांनी कसं असावं हेसुद्धा आपल्याला महाभारतातून कळतं,हा विचार करून आश्चर्य वाटलं!! परांजपे मॕडम आपले मनःपूर्वक आभार!!
O
महाभारतातल्या सखोल आशय त्याचं विविध पैलू असलेले रूप तुमच्यामुळे उलगडले. असे वैचारिक सत्र ऐकायला आवडेल. धन्यवाद! खरं म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहे. 😊💐
खूप छान विवेचन!! मुलाखतकार खूप संयमित आणि आवश्यक तितकेच साधेपणाने बोलत होते त्यामुळे छान वाटले.
आज काहीतरी छान माहतीपूर्ण ऐकायला मिळाले. खरेच महाभारत अनादी आणि अनंत आहे
त्या गीतांना Pandavani म्हणतात
Pls Cast your Openion vote through given link
@@madhurideshmukh9174
पांडवनीची अधिक माहीती कमेंट मध्ये टाका.
महाभारत वर आज पर्यंत सत्तर एक वर्षे खूप काही वाचले आहे, बघितले आहे परंतु तृप्ती होत नाही. आपले अतिशय संशोधनात्मक निरूपण ऐकले समाधान वाटले. धन्यवाद.
सुचेता ताई तुमचा अभ्यास आणि वाचन याला शत शत नमन. खूप वेगळा आणि महत्त्वपूर्ण इतिहास समजला. धन्यवाद ताई.
Droupadi मुर्मू..our Honorable President..आहेत मॅडम
Thanks फॉर your very very knowledgeable video ma'am ❤
श्रवणीय व अभ्यासपूर्ण विवेचन... धन्यवाद. 🙏🙏
आदरणीय मॅडमजी, खुप अभ्यासपूर्ण संशोधनीय वैचारिक विश्लेषणात्मक विवेचन आपन केले आहे. आपल्या ह्या अनमोल कार्यास सदैव सलाम.
🙏💐👍👍👍
महाभारत या विषयावर पू. प्राचार्य अ.दा.आठवले यांनी " महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांच्या संदर्भात" या ग्रंथाच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त व समर्पक असे मार्गदर्शन केले आहे. अभ्यासकांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल....
हर हर महादेव !! परांजपे मेडम ना कोटि कोटि धन्यवाद !! खुप आनंद दायक उत्छुकता वढवणारा कार्यक्रम आहे !!
मी आता श्री श्रीधरस्वामी चे पांडव प्रताप ह्या ग्रंथाचे वाचन व मनन करत आहे,एकदम अप्रतिम ग्रंथ आहे.जिज्ञासूने त्याचे वाचन करावे.थैंकू.व्हेरी मच...
फारच छान! ऐकून खुप आनंद झाला ! चार वेळा BR चोप्रा पाहून झाल्यावर या सर्व गोष्टी समजल्या आणि भांडारकर यांचे critical महाभारत याचे महत्व पटले ! 🙏
Ati sunder....khup upyukt mahiti... Great Dr Sucheta paranjape 🎉
अतिशय सुंदर. ज्यांना इच्छा आहे त्यांनी स्वामी वरदानंदभारती यांची "श्री कृष्ण दर्शन" आणि "महाभारत : आक्षेप आणि वास्तव" ही दोन पुस्तकं नक्की वाचावीत.
खूप धन्यवाद. कृपया त्यांची इतर काही चांगलीही पुस्तके असतील तर इथे रिप्लाय मध्ये सुचवा. आणि ती पुस्तके कुठ मिळतील हे सांगा. 🙏
@@chetan3667 मनोबोध - मनाच्या श्लोकांवर हे पुस्तक आहे.
त्यांची गीतेच्या सर्व 18 अध्याय वर पुस्तकं आहेत.
उपनिषद कौमुदी म्हणून उपनिषदांवर भाष्य आहे
पुण्यात दगडूशेठ हलवाई समोर नेर्लेकर पुस्तक दुकान आहे, किंवा कुमठेकर रस्त्यावर स्वीट होम पाशी जुन्या kotak बँक समोर आत मध्ये एक आध्यात्मिक पुस्तकाचं दुकान आहे. तिथे देखील नाही मिळाले तर शनिवार पेठेत राधा दामोदर प्रतिष्ठान आहे तिथे विचारणा करावी.
O ji u of m 😊o tar pp@@chetan3667
खूप छान सांगितले मॅडम आपण. पुन्हा एकदा भुतांच्या वाड्यात तुमच्या तासाला बसले आहे असे वाटले. खूप सुंदर विवरण, ओघवती शैली 🙏
धन्यवाद राष्ट्र सेवक ,खुप छान विषय घेतला, तुमच्या मुळे खूप छान माहिती मिळाली🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍
खूप माहितीपूर्ण व्याख्यान !!....बऱ्याच शंकांचं निरसन झालं. खूप खूप धन्यवाद सुचेता मॅडम. 🙏🙏
अतिशय सुंदर .असे शिक्षक हवेत शाळातून देखील.बाईंचा व्यासंग आणि सांगायची हातोटी सहज सुंदर.वेळ कुठ गेला कळलं नाही आणि सत्कारणी लागला.सर्वांचे अतिशय आभार🎉🎉🎉
असे शिक्षक नही चालत हल्ली. त्यात यांचे नावं परांजपे.
@@suhaskarkare7888सही
खूप छान छान मला शास्त्रीय बैठक भावली
100 कौरव नसून वाईट व्यक्ती जास्त पटते
मऊ गवत हे पटत मी डॉक्टर वैद्य cancer Research karun Ph D keli
अतिशय सोप्या आणि सुंदर भाषेत महाभारत या ग्रंथांबद्दल आपण आम्हाला सांगितलेत, धन्यवाद
खूपच सुंदररित्या सांगितले आहे ...अगाध ज्ञान आणि गाढा अभ्यास 🙏🙏
अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण विवेचन :
व्यासंगी व्यक्तिमत्व .. खूपच छान
ज्ञानेश्वरी वाच बाई अजून वय एवढ झालं नाही दांडेकर बाबाजी महाराज पंडीत साखरे महाराज वाच बाई वेळ असेल च तुम्हाला
भरपूर दिवसांनी अशी मुलाखत बघितली.सलाम आहे त्या माऊली ला किती अभ्यास केला आहे.अशा समृध्द लोकांनी महाराष्ट्र घडत आहे.
खूप अभ्यास पूर्ण विवेचन.. असे कार्यक्रम सतत व्हायला हवे.. समाजात सत्य अधिकारी व्यक्तीनी सांगायला हवे.. 🙏
ruclips.net/user/live_bhmqNDk9I4?si=Po0_d8Rw7yCBDIvF
Nice explaination on MAHABHARATA
डॉ सुचेता ताईंनी खुप सोप्या शब्दात महाभारताचं वास्तव सांगितलं रामायण महाभारत हि दोन्ही महाकाव्ये स्त्री शक्तीवर आधारलेली आहेत. असे मला वाटते.
ही महाकाव्ये आहेत ना मॅडम ? यांचा कालखंड इ.स. सांगावे
धन्यवाद ताई . बऱ्याचशा गोष्टी महाभारता बद्दल समजल्या🙏🙏
छत्तीसगडवरून आठवण झाली तीजनबाई आणि तिने खणखणीत आवाजात गायलेलं महाभारत!
खूपच छान या पुढे शब्दच नाही कारण कान अगदी तृप्त झाले
ही कथा नाही , आमचा इतिहास आहे,
#जय श्री कृष्णा 🙏
किती छान explain करता तुम्ही मॅडम. ऐकत रहावस वाटत. I wish there are more videos about you.
अतिशय सुंदर स्पष्टीकरण, विश्लेषण 👌👌👌👌
खरोखरच आपलं आभार माणण्यासाठी माझ्याकडील शब्दसंपत्ती ही अपुरी पडेल 👍👌🙏❤️
खूप छान! धन्यवाद यांचे मराठी लेक्चर अपलोड केल्याबद्दल. इंग्लिश पूर्वी ऐकलेल पण माझ्या वडिलांना ऐकवायच होत.
सोप्या पद्धतीने पण स्पष्ट सुंदर रितीने सांगितले आहे व त्यामुळे अतर्क्य गोष्टी पटतात.
❤ खरोखर अतिशय ज्ञानवर्धक माहिती प्राप्त झाली सुंदर विवेचन ❤
डाॅ.सुचेता परांजपे आणि आपणा दोघांचेही आभार,राष्ट्र सेवक जे आपलं चॅनल आहे, त्यांचेही आभार.
छत्तीसगड मधील तिजनबाई "पंडवानी" उत्तम प्रकारे सादर करीत असत. तेव्हाच्या सरकारी "दूरदर्शन"वर ते कार्यक्रम झालेले आहेत.
Listening to it in 2023. Regarding names of Mahabharat in present times.
Today we have Her Highness Draupadi Murmu as our president.
Paranjape madam, mentioned about Pandwani gayan from Chattisgarh.
Let me introduce Chhau Nritya from Bengal, Jharkhand and Odisha.
Chhau Nritya is like Raam Lila. As Raam Lila is play of Ramayan.
Chhau is play of Mahabharat stories. There are two forms of Chhau. Puruliya form and Mayurbhanj form.
Now let me tell about names in Vanavasi region of Bengal, Jharkhand, and Odisha .
I have lived in Jharkhand.
I have seen all Mahabharat names in that region, including Duryodhan and Duhshasan.
My father's office had a staff Duryodhan Gop (Gop means Yaduvaanshi).
We used to take milk from one person Duhshashan.
Tusu Parv ( makar sankranti) is the most important festival of that region.
In that festival Chhau Nritya all stories of Mahabharata are played.
So, BORI should also study the Lok Kala from Jharkhand Vanavasi region.
Wow deep knowledge
काय बोलाव हे कळत.नाही.अप्रतिम. छान. ऐकावस वाटत.मनोरंजक.!...
अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण!🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
अप्रतिम video आहे, फारच अभ्यास पुर्ण विवेचन केले आहे परांजपे मॅडम यांनी, शांत पणे सर्व समजुन सांगितले आहे, मुलाखत घेणार्या ताई दादा नी पण फारच छान प्रश्न विचारले आहेत. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
भावनिक न होता चिकित्सक होवून इतिहास पाहिला पाहिजे…👌
Namaskar dr खूप सोप्या भाषेत सरळ शब्दात महाभारत समजाऊन सागितले आपले शतशा आभार ❤
धन्यवाद सुचेता ताई ,खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती 🙏🙏🙏
खूपच छान माहिती ऐकु न धन्य झाले मी धन्यवाद मॅम 🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर माहिती मिळाली
खूपच सुंदर माहिती
रामायण महाभारत बद्दल मनात अनेक प्रश्न होते, त्याचा आज उलगडा झाला.अतिशय हुशार अभ्यासू आहेत मॅडम😊❤
अतिशय सुंदर आणि ओघवते महाभारत कथा वर्णन-🙏🙏🙏
khup chan mahiti..... BRAHMAKUMARI sansthe cha saptahik RAJYOG Course karun suddha ashach prakarchi mahiti milate....
अतिशय सुस्पष्ट, श्रवणीय, संदर्भ सह, सुंदर सादरीकरण..👌🏻👌🏻 धन्यवाद मॅडम 🙏🏻😊
अतिशय सुंदर विश्लेषण ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद
महाभारताचे साहित्यिक परीक्षण, असे vid ला शीर्षक देणे योग्य ठरेल
खूप सुंदर ,अभ्यासपूर्ण विवेचन केले आहेस सुचेता.
तुझा अभिमान वाटतो.
सुचेता ताईंनी खूप खूप छान माहिती दिली
विचार करायला प्रवृत्त करणारे सर्वांगसुंदर विवेचन.
प्रा. आठवले यांचे महाभारताचे वास्तव दर्शन बेश्ट👍🏻
आठवले तथा वरदानंद भारती यांचेच ना ?
@@rahuldavare645 हो
सुचेताताईंची विवेचनाची पद्धत अतिशय रंगतदार आहे. मी हा व्हिडिओ ३-४ वेळा तरी पाहिला असेल.
अप्रतिम विश्लेषण, तर्कशुद्ध व्यक्तीचित्र , लोकांमधील चुकिच्या मान्यता धारणा यांचा उल्लेख!! खूपच छान! सत्यवती कुंती गांधारी द्रौपदी यांची नाईका रूपांच विश्लेषण अगदी तर्कशुद्ध!! हे सर्व शेवटी मानव जीवन दर्शन आहे. यातून उच्चतम आपल्याला निवडता आलं पाहिजे!!!! धन्यवाद.
खूप खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏🙏🙏
Sacheta tai thank you!! Khup Chan !!
चांगले चॅनल!👌
खरच खूप अप्रतिम आहे वाचण्याची जिज्ञासा जागृत झाली
महाभारता विषयी आपण खूप सुंदर
आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल
आपणांस खूप खूप धन्यवाद.
Absolutely all ears to Madam Dr. Sucheta. Highly insightful talks. Now we know that how much we do not know. Thanks and salute to such wonderful people who work very hard to enlighten us about facts. Thanks to the channel as well. Please keep it up.......🎉
खूप सुंदर मॅडम खूप छान आजच्या काळाची ही गरज आहे जर तुम्हाला पुस्तक वाचायला नाही मिळाली तर अशा उत्तम मार्गदर्शकाकडून मराठी संस्कृतीची माहिती घ्यावी
आपल्या सन्मानिय राष्ट्रपतींचे नाव द्रौपदी आहे.
कायमच मुळ भाव विसरतो
आणि इव्हेंट फक्त
The scientific view onMahabharat. Very much informative and truely logical discussion.
धन्यवाद सुचेता मॅडम!
माहितीपूर्ण आणि ओघवते व्याख्यान!
पांडुरंगशास्री आठवलेंचे "श्रीकृष्ण जीवन दर्शन " हे पुस्तक जिज्ञासूंनी वाचावे .त्यात कृष्णाच्या जीवनाबरोबर संपूर्ण महाभारत रोचक पद्धतीने लिहीलेले आहे.
महाभारत नायिका प्रधान आहे हे पटले.
Tyat Karna che character kase ahee??
खूप छान माहिती
अप्रतिम कथन . नमस्कार.