EP-134 - मेघदूतात प्रवेश करताना ...एक चर्चा - डॉ सुचेता परांजपे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 38

  • @dnyaneshwardhamal2575
    @dnyaneshwardhamal2575 4 месяца назад +6

    मेघदूत लिखाण,त्यातून येणारी वर्णन ऐकून मेघदूत चे मेघह्रदय वाचण्याचा मोह होत आहे.

  • @Creative_me888
    @Creative_me888 5 дней назад

    खुप छान माहिती आणि शेवटचा श्लोक तर cherry on top . घेण्यासारखे खूप आहे 🙏🏻🙏🏻मनापासून आभार

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 4 месяца назад +12

    मी मेघादुताचे हिंदी पद्य व मराठी गद्य अनुवाद केलेला आहे

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 4 месяца назад +3

    भवतीभिः सुचारूरूपेण सरलया भाषया स्पष्टतया निरूपितम्।

  • @satyanarayang6589
    @satyanarayang6589 4 месяца назад +3

    एतत् श्रोतुं सुन्दरम् आसीत्। धन्यवाद।

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 3 месяца назад +1

    छान.
    पन अनुभव साझा केला ऐवजी अनुभव सामायिक केला. असे म्हणायला पाहीजे.

  • @vijaydeshpande7723
    @vijaydeshpande7723 4 месяца назад +3

    वैशाली नायकवडी यांचे अभिनंदन..सर्वासाठी भाषांतर कधी मिळेल

  • @manasganeshsolunke2798
    @manasganeshsolunke2798 14 дней назад

    Great work

  • @purushottamlele7282
    @purushottamlele7282 4 месяца назад +1

    संस्कृत वाङ्मयाचा परिचय आपल्यामुळे होतो.
    फारच छान !!!!

  • @surekhakhanore4352
    @surekhakhanore4352 4 месяца назад +1

    नमस्कार खूपच सुंदर.
    Dr. सुचेता तुम्हाला ऐकायला खूप आवङल.मेघदूत तर खूप अप्रतिम च आहे. तुम चा व्यासंग पण वाखणण्या सारखा आहे.धन्यवाद.

  • @sumedhaparanjape2443
    @sumedhaparanjape2443 4 месяца назад +2

    नमस्कार ताई.मेघदूताची गोडी अवीटच. छान समजावून सांगितले.🙏🙏

  • @anandthakur2036
    @anandthakur2036 4 месяца назад +1

    Dr. सुचेता तुम्हाला ऐकायला मला प्रचंड आवडतं.तुमची भाषा ही फर मधुर आहे. तिची गोडी अवीट आहे. तसेच खांडेकर बाईंनी पण छान पोचवलं.पुढील भागासाठी उत्सुक

  • @kashwini29
    @kashwini29 4 месяца назад

    Thank you for ur channel… pls come up with Dr. Sucheta Paranjpe series … 🙏 always grateful

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 4 месяца назад

    दर्जेदार कार्यक्रम खूप आवश्यक असतात.माहितीपूर्ण असून ओघवती पद्धत आवडली .धन्यवाद व शुभेच्छा.

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 4 месяца назад

    आदरणीय सुचेता मॅम मी आपली अगदी अल्प काळासाठीची विदयार्थीनी आहे. आज छान वाटलं आपलं व्याख्यान ऐकून.

  • @shailapurandare804
    @shailapurandare804 4 месяца назад +1

    तुकारामांचे उदाहरण देऊन मी फक्त “ हमाल “ म्हणाले ा तर. देता दोन्ही करावे आम्हाला किती 😊ऐकायला मिळेल 🤔खूप उत्सुकता आहे 😇🥹

  • @seemashinde7772
    @seemashinde7772 4 месяца назад

    Th diemension which we exists , those sites are seen and by those who exists in different galaxies at the same time🌹🙏🙏🙏

  • @anaghadivekar6457
    @anaghadivekar6457 4 месяца назад +1

    आपण अत्ता उल्लेख केलात कि भास हे नाटक लेखक असावेत....भास चां अर्थ आपण विचारात घेतले...नाटक सुध्दा एक भास असतो... तुमचं एकता....मला असं वाटलं

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 4 месяца назад

    परांजपे ताई खूप छान बोलता तुम्ही

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 4 месяца назад

    मया काव्यं एतत् गुजरातराज्ये अनुस्नातकवर्गे अध्यापितम् १९९३तमे वर्षे।

  • @sameeksharahalkar5062
    @sameeksharahalkar5062 4 месяца назад

    खूपच छान🙏

  • @savitajoshi24
    @savitajoshi24 4 месяца назад

    heritage foundation war me nehmi lecture eikate. dr. sucheta tai, dr. gauri moghe tai khup anandane saangatat. eikanyasarkhech aste nehme

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks 4 месяца назад

    youtube.com/@marathi-audiobooks?feature=shared

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 4 месяца назад

    🌹❤🙏

  • @chhayakhandekar8838
    @chhayakhandekar8838 4 месяца назад +1

    मी याच लिंक वर नावनोंदणी केली आहे.

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 7 дней назад

    मुलाखत घेणाऱ्या ताई भाषेत ईंग्रजी शब्द का वापरतात? प्रमाण भाषा येत नाही का?

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 4 месяца назад +1

    परांजपे बाईं आणि खांडेकर बाईंच्या विद्वत्ते बद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही.
    पुढच्या भागांची वाट पहतोय.
    वाक्यरचना मराठी असाव्यात ही विनंती.

  • @pradeepjoshi2997
    @pradeepjoshi2997 4 месяца назад

    इंग्रजी शब्द वापरायला च हवेत का ?

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 4 месяца назад

    जेजे न देखे रवी तेते देखे कवी

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 4 месяца назад

    महाकवी कालिदास हे पुष्यामित्र शून्ग च्या वारस राजंपैकी कोणाच्यातरी दरबारात राजकवी होते

  • @aayeshamomin
    @aayeshamomin 4 месяца назад

    या मेघदूत module ची अजून माहिती कुठे मिळेल?

    • @DnyaanyatraOfficial
      @DnyaanyatraOfficial  4 месяца назад

      Please contact Ujwala Khandekar - ujwala@dnyaanyatra.com

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 4 месяца назад

    आम्ही लहानपणी मातीत बांगड्यांच्या काचा लपवून खेळत होतो.

  • @epistemicallyinquisitive1904
    @epistemicallyinquisitive1904 3 месяца назад

    ruclips.net/video/XRK2k7zBCLA/видео.htmlsi=WdoVtZcvv3oLuwXZ
    'आषाढ का एक दिन' नाटक आणि सिनेमा आहे you tube वर